Raj Thackeray: MNS चंद्रपूर सभेत राडा, एकाला उमेदवारी जाहीर, दुसऱ्या गटासोबत हाणामारी (BBC Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BBCMarathi #RajThackeray #MNS
    विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी देत आहे. राज ठाकरेंचा चंद्रपुर दौरा सध्या चर्चेत आहे.
    राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याच बैठकीत राजुरा विधानसभा मतदार संघासाठीचा उमेदवाराची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या दुसऱ्या इच्छुकांच्या समर्थकांसोबत तिथेच उमेदवाराच्या समर्थकांची हाणामारी सुरू झाली.
    पाहा नेमकं काय घडलं.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 108