युवक दादा.. मी मदत करेल इतकी आर्थिक परिस्थिती नाही.. पण मी माझ्याकडून होईल तशी मदत करतो जस कि विडिओ शेअर करून.. विडिओ ला लागणाऱ्या ऍड मी न स्किप करता बगतो.. कारण त्यातून तुम्हाला थोडीफार मदत होईल ❤️🙃🥰🐍
2021 मध्ये माझ्या पायाच ऑपरेशन झालं होतं मी बेडरेस्टवरती होतो, तेव्हापासून मी युवक दादांचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केलीय. युवक दादाचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे त्यांची भटकंती, फिशिंग आणि कुकिंग हे सगळं पाहून मला पण त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होते. त्यांच्या सध्याच्या दुखापतीनंतरही ते आपल्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवतात Hats off to You🙌🏻 आई अंबाबाई आपल्यास भरपूर यश देवो, हीच प्रार्थना❤ असेच मनोरंजक व्हिडिओज आमच्यापर्यंत येत राहू देत Stay Fit & Healthy 🙌🏻
छान मासेमारी युवक दादा खुपच निर्णग रम्य वातावरण आहे तुमी बरे आहे काय येवडा पाय ळा जकम आहे तरी युवक दादा तुम्ही आमच्या साटी व्हीडिओ बनवतात काळजी घा जास्त पाण्यात जाऊ नका 🙏🇮🇳
यापुढे तू अशी प्रगती करशील दादा तुझ्या आयुष्यातला सर्वात संघर्षाचा काळ आहे म्हणजे इथून तुझे दिवस सर्व सुखाचे येणार ही काळ्या दगडावर पांढरी रेष आहे... जेवढा मोठा तुझा संघर्ष तेवढी मोठी जीत... माझ्याबाबतीत पण झालं होत असंच.... मुंबई पोलीस (shekhar awasare ) आम्ही तूला सांगावं एवढे. Mothe नाहीत आम्ही... तू जे काही करतोय, यापुढे करशील, आणि करत राहशील यावर आमचा 100%विश्वास आहे..❤love
इथे जवळच मार्कंडा (महादेवाचे) प्राचीन आणि अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले मंदिर आहे, लागूनच वैनगंगा नदीचे भालेमोठे तिर आहे, मोठे मासे मिळतील येथे, नक्कीच भेट द्यावी.
Yuvak dada, yr video is amazing. Poem is fantastic. Mushroom sabji & fish recipe,, awesome. Fishing, great. Take care of yr health. God Ganpati Bless U & yr team. Tku
दादा तुम्ही जी रेसिपी बनवली ती आमच्या बंजारा लोकांची घर आहेत... त्यांना सांगायचे होते सळोई 🤤बनवा आमच्या समाजाची Tredisnol डिश आहे... ❤❤ Love from गोरमाटी /बंजारा ❤
Sir gadchiroli la nemka gela aahe tar tumi aasola mendhya la pan jaun nakki baga ek da lahi motha talav aahe pathri ya gava javad aahe to talav lahi mothe mothe mase pan aahe ti te aani talav pan lahi motha aahe masta shut yenar aani tumcha video pan masta honar aani tumchi sotachi kadji pan ghya
शारीरिक व मनाला झालेली जखम दुरुस्त झाली की माणूस जबर आणि सुसाट प्रगती करतो.
Well said ❤❤
युवक पायाची काळजी घेवुन व्हिडीओ कर
मि पण कामासाठी कोल्डापूरला चाल लो परिस्थिती माझी पण अवघड आहे हाथ पाय चालतात पण लढुया🙏🏻
🙏👍👍👍❤️
वा अशी बुर्जी पहिले बघितला नाही ते बघितला ब्लॉग मस्त 👌👌👌♥️♥️♥️♥️👌👌👌👌👍👍👍👍👍👍
माणस खूप बघितले पण असा निर्मळ स्वभावाचा पहिले वेल बघितलं तुमची खूप चांगली प्रगती होणार दादा
वो बात कुछ ऐसी है की
बात घर जेसी है जो आप दिखाते हो
वाह क्या बात है युवक भाई बोहोत आला हर दो दिन में यूंही वीडियो डाला करो लव यू ❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉
युवक दादा.. मी मदत करेल इतकी आर्थिक परिस्थिती नाही.. पण मी माझ्याकडून होईल तशी मदत करतो जस कि विडिओ शेअर करून.. विडिओ ला लागणाऱ्या ऍड मी न स्किप करता बगतो.. कारण त्यातून तुम्हाला थोडीफार मदत होईल ❤️🙃🥰🐍
Mi pn tech krto yuvak bhau la help
I am from Gadhchiroli , the way you represented my district life style is simply awesome ❤
2021 मध्ये माझ्या पायाच ऑपरेशन झालं होतं मी बेडरेस्टवरती होतो, तेव्हापासून मी युवक दादांचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केलीय. युवक दादाचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे त्यांची भटकंती, फिशिंग आणि कुकिंग हे सगळं पाहून मला पण त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होते. त्यांच्या सध्याच्या दुखापतीनंतरही ते आपल्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवतात Hats off to You🙌🏻 आई अंबाबाई आपल्यास भरपूर यश देवो, हीच प्रार्थना❤
असेच मनोरंजक व्हिडिओज आमच्यापर्यंत येत राहू देत
Stay Fit & Healthy 🙌🏻
युवक भाई तुम सही में पागल (क्रेजी )हो ,मैं तुम्हारा फेन हूँ | keep it up👍
आपला मराठी माणुस फूल Support आपला ❤
Sir your comeback is very personal ,😂 continue 3 videos la lakh+ views ahet. 🙏🏽 keep going
फक्त तुम्हीच करू शकतंय हे सर्व...... Beautiful विडिओ..... 👌👌👌❤️
It was nice to see you at the Banjara People’s House. While they may be modest in wealth, they are truly rich in spirit and heart.
Thank you 300 subscribers ❤🙏
छान मासेमारी युवक दादा खुपच निर्णग रम्य वातावरण आहे तुमी बरे आहे काय येवडा पाय ळा जकम आहे तरी युवक दादा तुम्ही आमच्या साटी व्हीडिओ बनवतात काळजी घा जास्त पाण्यात जाऊ नका 🙏🇮🇳
विदर्भात राहून आम्ही न पाहिलेला विदर्भ बघितला तुमच्या माध्यमातून धन्यवाद सर.
वीडियो खुप सुंदर आहे
खूपच छान व्हिडिओ दादा.
Gadchiroli la banjara samaj sudha rahto ka dada
यापुढे तू अशी प्रगती करशील दादा तुझ्या आयुष्यातला सर्वात संघर्षाचा काळ आहे म्हणजे इथून तुझे दिवस सर्व सुखाचे येणार ही काळ्या दगडावर पांढरी रेष आहे... जेवढा मोठा तुझा संघर्ष तेवढी मोठी जीत... माझ्याबाबतीत पण झालं होत असंच.... मुंबई पोलीस (shekhar awasare ) आम्ही तूला सांगावं एवढे. Mothe नाहीत आम्ही... तू जे काही करतोय, यापुढे करशील, आणि करत राहशील यावर आमचा 100%विश्वास आहे..❤love
खूपच सुंदर व्हिडीओ युवक दादा.❤❤❤
मस्त भाई 1नंबर
तुमचे विडिओ छान असतात
माझी मिसेस पण तिकडचीच आहे ती बुर्जी मध्ये शेंगदाणे टाकते, पण मस्त वाटतं खायला
Chan ahe dada amcya gadchiroli madhe tumala bagun Anand hot ahe ❤❤❤❤
Yuvak Sir Tumch Education
Tumhala Genetics Changlach Mahit Aahe Mhanun Vichartoy Please Reply
Ek nambar kavita gayli sir ,very nice video.👍🏻
भारी आणि भारीच युवक सर
Super video bhai 😊
Khupch chan Dada👌... 👉"Jevhdhya bhari tumchya video's astat na tyachyapeksha bhari tumch व्यक्तीमत्व" khup chan... 😘
Bhava maj pn same opresion jal ahe kiti divas jale thik hoyla
Khup chhan video sir...
Konte gav aahe te
इथे जवळच मार्कंडा (महादेवाचे) प्राचीन आणि अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले मंदिर आहे, लागूनच वैनगंगा नदीचे भालेमोठे तिर आहे, मोठे मासे मिळतील येथे, नक्कीच भेट द्यावी.
खूपच छान युवक सर तुम्हाला बघून मस्त वाटले
Bhai aamhi sagale tujya sobat aahot great work we all support you
खरंच युवक दादा तुम्ही खूप चांगले मनाचे आहेत आमच्याक पण एक दिवस या फिशिंग करायला तुम्ही फॉफसंडी ला आले आहेत तिथेच आहे माझं गाव
Khup chan vatal dada Tula punha fishing kartana pahun...❤❤
Commenting for the first time on youtube, hat's off to you sir and speechless on your journey
युवक सर तुमचे काम खुप चांगले आहे, आम्ही तुमच्या व्हिडिओ ची खुप वाट बघत असतो👌👌
Yuvak dada, yr video is amazing. Poem is fantastic. Mushroom sabji & fish recipe,, awesome. Fishing, great. Take care of yr health. God Ganpati Bless U & yr team. Tku
खूप महाग भाजी असते ही..
पण बेस्ट पावसाळ्यात..
Sir kalaji ghya 😊 I am from Nagpur and big fan of you😊😊😊😊
🙏जबरदस्त विडिओ l👍
दादा तुम्ही जी रेसिपी बनवली ती आमच्या बंजारा लोकांची घर आहेत... त्यांना सांगायचे होते सळोई 🤤बनवा आमच्या समाजाची Tredisnol डिश आहे... ❤❤
Love from गोरमाटी /बंजारा ❤
लय भारी युवक भाऊ ❤
Khup chan video dada 👍👌
कविता खुप छान झाली.
Sir, Tumchya barobar ekda fishing karaychi aahe
सर तूमच्या कडे कोनचा गोप्रो आहे
Bahut Sundar shikar and cooking video hai big bro 😊😊😊😊😊 19:59
Nice fishing video bhai 🎉🎉🎉❤❤❤❤
Welcome back Sir.. Video, editing nd voiceover r just as good as before.. Cant wait to see more❤
मोनु कुठ गेला आहे सर
आमच्या गडचिरोलीत मशरूम नाही म्हनत दादा ?सात्या म्हनतात आमच्या वडसा तालूक्यात🎉
Sir tumi vidharbh madhe aale 😊😊😊
Dada bhet hou shakel ka mi Gadchiroli mdhe rahto
Sir payachi jakham Bari zali ka
Mast video
Khup mast video ahe
जबरदस्त video
Yuvak dada good to see u back aani kavita pan chhan hoti love it
आमच्या कडे पण या satpudya चा पायथ्याशी खूप सुंदर व्हिडिओ होईल तुमचा आमच्याकडे धरणे पण मोठी आहेत त्यात तुम्ही मासे पण पकडू शकता
Tumchhe video khup chan astat ❤
मस्त युवक सर सुंदर कूठे रहता तुम्ही सर❤
Nice 👍 Dada 🎉
Yuvak bhaiya missed you lot 😢 happy to see back love you ❤🎉
लय भारी माउली
Best of luck bhau ❤❤
Very nice 💪👌🤝
Bhau tumhi kadhi ghari janar ❤❤❤❤
छान व्हिडियो ❤❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Sir ya bhurji valya la rokcel kothun milale 😂
युवक dada प्रत्येक video मध्ये kahi तरी नवीन मस्त वाटलं ❤
दादा तुम्ही नांदेड ला या मी पण माशा पकडतो गोदावरी नदीवर
Salam bhai tumchya stragal la
पाय चांगला झाला का दादा
khup chhan video ahe sir ❤❤❤
Yuvak sir, tumachya kamala yash milo hich ganpati bappa charani prarthana.😊
Dada...is living my dream life
विदर्भ कसा आहे सर
kavita madhe presentation bhari kels dada 😻
Sir आता नेमक कुठ आहात मी गडचिरोली च आहे मला भेटायचं होत. Please reply करा
Bhau kiti divasani takala video
Mala tumcha sobat ekda bhatkanti Karaychi aahe khup iccha aahe majhi
Mi tumcha subscriber aahe jevha tumche kahich subscribers navhte techa pasun videos baghto tumche
Khup mast
Ek number shikar ❤❤ nice video 👌👌👌👌👌
Sir aamchya kade pn ya kadhi tari
Great going bro, get well soon. ❤
Sir mala pn tumcha shi fishing karaychi aahe
Shravan chalu ahe ho
How is your ankle now?
Sir all video 1 lakh + ahet lavkrch million views vhavet hich prathna
Aamhi vidharbhat rahto pn hi vidarbhach sid itki sundar aahe mahit navta sp..dron shoot
Sir gadchiroli la nemka gela aahe tar tumi aasola mendhya la pan jaun nakki baga ek da lahi motha talav aahe pathri ya gava javad aahe to talav lahi mothe mothe mase pan aahe ti te aani talav pan lahi motha aahe masta shut yenar aani tumcha video pan masta honar aani tumchi sotachi kadji pan ghya
Good job sir❤
Good 🎉🎉🎉
Bhai aap shekar ki video zabardasth rah ty bhai
Khup Chan mi gadchiroli cha ahe
Very nice vedio dada❤🎉