५० कोटी शासनाचा खर्च पण प्रत्यक्षात मात्र ४० टक्के कमीशन खाऊन बांधकामे केली जातात. एक वर्षानंतर त्याची अवस्था सार्वजनिक शौचालयासारखी झालेली दिसेल. याची उत्तम उदाहरणे म्हणजे मंत्रालय आणि मंत्री व अधिकाऱ्यांची निवासस्थाने.
काँग्रेस चे सरकार नाही आहे. हो कमिशन नक्कीच खाल्ली गेली असणार त्यात काय डाउट नाही. पण काँग्रेस सारखी लूट नाही. काँग्रेस ४०% काय ९०% कमिशन खाल्लो असती आणि बस स्टैंड बनायला १० वर्ष लावली असती 😂
बारामती मध्ये आपले स्वागत आहे. मागच्या वेळी प्रवेशद्वारावरून माघारी जावे लागले होते , यावेळी मात्र संपूर्ण बसस्थानकाचे दर्शन झाले , मग कसे वाटली आमची बारामती !
भाऊ भूषण कृपया महाड येथील वीरेश्वर मंदिरात एक दिवस भेट द्या महाशिवरात्रीच्या तीन दिवसानंतर जत्रा असते आणि गोंधळ भजन सुधा आणि गोलाईची पालखी विन्हेरे ते पालकी येती तेव्हा भरपूर धम्माल करत
बारामती एसटी स्टॅन्ड मस्त फक्त लोकांनी नीट सांभाळावा... तुझा मित्र विजय लट्टे बद्दल जे झालं ते काही आवडलं नाही किती वर्षाची त्याची मेहनत होती... तर त्याचा चॅनेल कसा बंद पडला... काय झालं... त्याचा डीटेल मध्ये व्हिडिओ बनव आणि काय करावं काय करू नये ते पण सांग... म्हणजे ज्यांना ह्या बद्दल काही माहित नाही ते सजक होतील... असो...
Nashik, Baramati ya thikani mothe bus stand bandhale aahech tar asach ek bus stand kokanat sudha bandhale pahije! Maharashtrat ase mothe bus stand itar vibhagat bandhale aahet tar kokanat suddha bandhayla pahije! Aapla kokan ka ya babtit maaghe rahaav?
Bhava mala ek update milel ka. Je diva to ratnagiri shuttle train week madhe kiti divas ata chalte. Ani ata Holi cha season ahe tar gadi regular honar ahe ka. Mhanje honar asli tar kutlya date pasun suru honar Ani end date kutli asnar ahe . Ani timing kalu shakel ka. Hya diva to ratnagiri shuttle gadi chi update pahije hoti.
ही बस आधी बीड स्वारगेट असायची ऑपरेट करती दौंड डेपो आणि स्वारगेट ते दौंड पर्यंत दौंड्ड चे माणसं चालवतात आणि दौंड पासून फुडे श्रीगोंदा मार्गे बीड आणि बीड पर्यंत बीड आगार चालवत कस वाटलं इन्फॉर्मशन 💯 एकदा नक्की स्वारगेट बीड कर तु सकाळी बस असती 2 असत्यात एक 9,30 आण एक 10.15 ला असते
५० कोटी खर्च करून बांधलेल्या बस स्थानक सुंदर आहे पण येणाऱ्या बस कश्या आहेत ते पण दाखवा जरा,येवढा खर्च करण्या पेक्षा ,२५ करोड रुपयांची बसेस खरेदी केल्या असत्या तर बर झालं असत
आमच्या विदर्भ च्या लोकांनी कोणता पाप केल सर्व समृध्द असुन. इथं बस वेळेवर मिळत नाही. शेती बरोबर होत नाही. लोकं उन्हात तपतात. बस मध्ये सीट भेटत नाही. स्थानिकांकळे रोजगार नाही.
भाऊ भूषण कृपया महाड येथील वीरेश्वर मंदिरात एक दिवस भेट द्या महाशिवरात्रीच्या तीन दिवसानंतर जत्रा असते आणि गोंधळ भजन सुधा आणि गोलाईची पालखी विन्हेरे ते पालकी येती तेव्हा भरपूर धम्माल करत
1) Vijay Latthe Vlogs
youtube.com/@vijaylatthe0707?si=MhvSRc55t9VRyhl7
2) Kolhapuri KD
youtube.com/@KolhapuriKD?si=mz2uqpAOqWL8XH9j
3) Rahul Deshpande(The Life Of Travel)
youtube.com/@ThelifeofTravel-sn9ov?si=WpgjVcBNtEftSf4T
प्रत्येक आमदारांनी आपल्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेले S T बस स्थानक असावे हीच खरी प्रवाशाची अपेक्षा आहे.
५० कोटी शासनाचा खर्च पण प्रत्यक्षात मात्र ४० टक्के कमीशन खाऊन बांधकामे केली जातात. एक वर्षानंतर त्याची अवस्था सार्वजनिक शौचालयासारखी झालेली दिसेल. याची उत्तम उदाहरणे म्हणजे मंत्रालय आणि मंत्री व अधिकाऱ्यांची निवासस्थाने.
काँग्रेस चे सरकार नाही आहे. हो कमिशन नक्कीच खाल्ली गेली असणार त्यात काय डाउट नाही. पण काँग्रेस सारखी लूट नाही. काँग्रेस ४०% काय ९०% कमिशन खाल्लो असती आणि बस स्टैंड बनायला १० वर्ष लावली असती 😂
बारामतीत असं नाही होत
Zakasss video dada zakasss bus stand
मस्त विडिओ
खूपच छान आणि जबरदस्त व्हिडिओ,,, 😊😊😊😊🎉❤
Video ekdum bhari❤
Mast mazya shahrat yeun evdha chan video banvala.....👌🙏
#MaziBaramati
❤❤❤❤❤ भारी एकदम , नाद खुला
Wow 😮😮😮
🎉🎉nice vlog 🎉🎉
सुंदर वीडीओ बंधु. 👍👌
nice video
अप्रतिम
Mast
छान माहिती ❤
बारामती मध्ये आपले स्वागत आहे.
मागच्या वेळी प्रवेशद्वारावरून माघारी जावे लागले होते ,
यावेळी मात्र संपूर्ण बसस्थानकाचे दर्शन झाले , मग कसे वाटली आमची बारामती !
Ho bhau ajun Baramati firyche aahe mala specially Rainy Season madhe #mh42
@@Bhushan_The_Explorerekda swargate sathi awaz uthava..Pune international city asun bustand madhe neat mutari nahi
भाऊ भूषण कृपया महाड येथील वीरेश्वर मंदिरात एक दिवस भेट द्या महाशिवरात्रीच्या तीन दिवसानंतर जत्रा असते आणि गोंधळ भजन सुधा आणि गोलाईची पालखी विन्हेरे ते पालकी येती तेव्हा भरपूर धम्माल करत
Baramati St stand ch nahi baramati shahar suddha mi pahilela maharashtratil sarvat swaccha shahar ahe ❤❤
अहिल्यानगर च्या बस स्थानक चे काम चालू आहे 🧡
Chhan
कधी वेळ काढून बेळगाव सेंट्रल बस आणि city bus station (अजून 10% काम बाकी आहे opening साठी) ला भेट देऊन बघा ह्या पेक्षा मोठे आणि मॉडर्न आहेत.
माझी दोन गावे आहेत
बारामती आणि सातारा
बारामती तालुका असून सुद्धा विकास भरपूर आहे❤❤❤
सातारा जिल्ह्या मध्ये फक्त उडती कॉलर आहे 😂😂😂
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Patil yani darshan tr dile ka khasadar zale pasun aani baramaticha vikas ajit pawar yani kela sharad pawar yani nahi
👍👍👍👍👍
आमचे संगमनेर पण भारी आहे❤❤❤
Ho bhau 😊🙏🏻🙏🏻
Wa Mast Bas Stand
Nice volg.Sudharana karne garjeche ahe.❤
💯
He ahe sharad pawar chi baramati kahi lokana watat pawar sahebani aky kel sharad pawar fakt ekch neta Maharashtrala labhala
Very nice 👍
दौंड माझी सासरवाडी . कसा आहे मग बारामती❤
Naadkhula 💯
❤
बारामती बसस्थानक ❌ विमानतळ ✅
कधी विमानतळाला भेट दिली आहे का तुम्ही😂😂😂
ही बस शितल या नावाने चालवली जायची एसटी मध्ये एसी बस होती पण आता तिचे आयुर्मान संपत आल्याने साधी करून वापरत आहेत
Dhanywad Bhau For this Information 😀😀
@@Bhushan_The_Explorer भाई खेड लातूर पण बनव एकदा
❤
Bhava Nashik ch Navin Mela Bus stand pan asach aahe anhi it's the 1st AC bus stand of Maharashtra too!😎🔥
Ex Sheetal Bus ...
Converted to MS Bus
😊🙏🏻🙏🏻
बारामती एसटी स्टॅन्ड मस्त फक्त लोकांनी नीट सांभाळावा... तुझा मित्र विजय लट्टे बद्दल जे झालं ते काही आवडलं नाही किती वर्षाची त्याची मेहनत होती... तर त्याचा चॅनेल कसा बंद पडला... काय झालं... त्याचा डीटेल मध्ये व्हिडिओ बनव आणि काय करावं काय करू नये ते पण सांग... म्हणजे ज्यांना ह्या बद्दल काही माहित नाही ते सजक होतील... असो...
मला वाटत विजय भाऊनी आता एक ओपिनियन पोल त्या करताच घेतला असावा
Vijay Hyanchya Channel vr video yenar aahe nemke kay zale hote khup bhayanak hota toh kshan 😔😔
Kiti divas asa rahil devalach mahit
Nashik, Baramati ya thikani mothe bus stand bandhale aahech tar asach ek bus stand kokanat sudha bandhale pahije! Maharashtrat ase mothe bus stand itar vibhagat bandhale aahet tar kokanat suddha bandhayla pahije! Aapla kokan ka ya babtit maaghe rahaav?
आम्ही बारामतीकर
Please share song name which was playing in the background.
Bhava mala ek update milel ka.
Je diva to ratnagiri shuttle train week madhe kiti divas ata chalte.
Ani ata Holi cha season ahe tar gadi regular honar ahe ka. Mhanje honar asli tar kutlya date pasun suru honar Ani end date kutli asnar ahe . Ani timing kalu shakel ka.
Hya diva to ratnagiri shuttle gadi chi update pahije hoti.
Shivneri bus.. mumbai to pune (Atal setu ) vlog kr dada..
Msrtcn app ,bus booking Kashi karavyachi cha video step by step video dhakhva.❤❤❤❤❤
Online Booking Safe nahi aahe Better Counter Booking changli aahe
Kalyan depo che kam zale ka te pan dhakav
ही बस आधी बीड स्वारगेट असायची ऑपरेट करती दौंड डेपो आणि स्वारगेट ते दौंड पर्यंत दौंड्ड चे माणसं चालवतात आणि दौंड पासून फुडे श्रीगोंदा मार्गे बीड आणि बीड पर्यंत बीड आगार चालवत कस वाटलं इन्फॉर्मशन 💯
एकदा नक्की स्वारगेट बीड कर तु सकाळी बस असती 2 असत्यात एक 9,30 आण एक 10.15 ला असते
Bhai bhushan please share Marathi devotional song name which was playing in the background.
Aamhala. Aavadl. Majhe. Nav. Atharav Aahe
🙏🏻😊😊
Fakt aaply kokanat yasarakhach bus stand pun tyat washroom chi suvidha pahije!
छान व्हिडिओ..
पण राव...तुम्ही..आपलं आवडत ठिकाण
म्हणजेच कँटीन दाखवल नाही राव...
असं कस...
Canteen chi pooja suru hoti means chalu zale navte
शासनाने बसस्थानकात छान बांधले आहे पण चालक वाहक यांचे पण पगार वाढ केली पाहिजे.
💯
Old shital bus ahe last wali
Lokani Swachta thevli pahije 🙏
Pratek jilhyat ashech bus stand jhali pahije ,parantu pratek thikani sharad pawar nahit😢
दादा वालचंदनगर चार फलाट क्रमांक कितीवर आहे
4-7 darmyan aahe
अगोदर buses बदला सगळ्या मग स्थानक सुधारा, पार गंजून मोकळ्या व्हायला आल्या आहेत.
५० कोटी खर्च करून बांधलेल्या बस स्थानक सुंदर आहे पण येणाऱ्या बस कश्या आहेत ते पण दाखवा जरा,येवढा खर्च करण्या पेक्षा ,२५ करोड रुपयांची बसेस खरेदी केल्या असत्या तर बर झालं असत
बारामतीच्या स्टँड वर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दाखवा
मॉडिफाइड मॉडेल आहे😂😂
आमच्या विदर्भ च्या लोकांनी कोणता पाप केल सर्व समृध्द असुन. इथं बस वेळेवर मिळत नाही. शेती बरोबर होत नाही. लोकं उन्हात तपतात. बस मध्ये सीट भेटत नाही. स्थानिकांकळे रोजगार नाही.
Driver conductor yana jevha mukkami duty aste tyanchya sathi changlya room available kara😢😢😢 he khup garjeche ahe
Ajunahi kahi S. T bus depo madhe hi suvidha nahiye
पवारांचा बारामती आहे
Gutkha tuhuknyasati chi jaga karayala visarle.
50 khoke 1 dum ok😂😂😂
😂
Perfect 😅
Only Ajit dada chi krupa
Sharad Pawar यांची बारामती आहे बारामती ची सुरवात शरद रावनीच केली तेव्हा गुलाबी जॅकेट दिसतय
Sharad पवारांची कृपा तुझ्या अजित ला जाऊन विचारून ये
6 mahine thamb, nantar parat video kar
Ho 😁
Bus stand first class and bus is third Class😂😂
मस्त विडिओ
भाऊ भूषण कृपया महाड येथील वीरेश्वर मंदिरात एक दिवस भेट द्या महाशिवरात्रीच्या तीन दिवसानंतर जत्रा असते आणि गोंधळ भजन सुधा आणि गोलाईची पालखी विन्हेरे ते पालकी येती तेव्हा भरपूर धम्माल करत