सुंदर गायलय . माणिकताईच गात आहेत अस वाटत . मनातली एक गोष्ट सांगायची तर ह्या गाण्यामुळेच दर दिवाळीत मला आई नाही हे खोलवर जाणवत . खरतर हे माहेरवाशीणच मनोगत आहे . पण आई शब्दातच सर्व आल
व्वा व्वा क्या बात है.... अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण गायन सादरीकरण झाले आहे..... प्रभावी स्वरांमुळे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था झाली आहे ...💐
खूप छान गायलीस निकीता.आवाजात गोडवा आहे.माझ्या आईच्या आठवणीने माझे डोळे भरले.गाण्यात जे वर्णन आहे ते आम्ही अनुभवलय.दर वेळी दिवाळी रेडिओ वर माणिक वर्मा चे हे गाणं ऐकते आज तुझे गाणं ऐकलं खूप सुंदर. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या.💐💐
Excellent Post. Heart touvhing song
Khupach chhan gayele apratim
खूपच सुंदर
सुंदर गायलय . माणिकताईच गात आहेत अस वाटत . मनातली एक गोष्ट सांगायची तर ह्या गाण्यामुळेच दर दिवाळीत मला आई नाही हे खोलवर जाणवत . खरतर हे माहेरवाशीणच मनोगत आहे . पण आई शब्दातच सर्व आल
अप्रतिम. अशीच छान, छान गाणी आम्हाला ऐकवत रहा.
अगदी अप्रतिम गायन 🙏
Khupach sunder.Aaichi athawan yeun dolyat pani aal.Diwalichya Shubhechha.Ashich Gaat raha.
व्वा व्वा क्या बात है....
अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण गायन सादरीकरण झाले आहे..... प्रभावी स्वरांमुळे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था झाली आहे ...💐
अत्यंत तरल आणि सुस्पष्ट स्वरानुभुती ...💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
Niketa tie, khup sundar gayan thet rhudayala bhidle sur.👌👌🌹 tumhala Dipawalichya khup shubhechha.🙏🙏
Khup Sunder Nikita dolyat Pani ale
खूपच सुंदर गायले आहे ❤
छानच, पण एक सुचवतो की, माणिकताईंच्या आवाजात जशी आर्तता आहे हे गाणे गातांना तशी थोडी असली तर एकदम छान होईल गाणे.
श्रेयस, पुणे.
Khupch sunder tai
khupach chhan avadale
Awesome......
खूप छान
sahaj sundar gayan..
खूप सुंदर गायन निकेता 💐 शुभ दीपावली तुम्हा सर्वांना 🎉🎉
Superb 👌👌👌
पावित्र्य व निरागसपणा आपल्या व्यक्तीमत्त्वात आहे 🎉
Great! Khupach chhan. Good wishes and blessings. All the best for your future
वाह वाह खुप छान
खुपच छान
खूप छान गायलं गीत, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सुमधुर .तुझ्या आवाजात हे गीत ऐकून खूप छान वाटलं.दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप छान गायलीस निकीता.आवाजात गोडवा आहे.माझ्या आईच्या आठवणीने माझे डोळे भरले.गाण्यात जे वर्णन आहे ते आम्ही अनुभवलय.दर वेळी दिवाळी रेडिओ वर माणिक वर्मा चे हे गाणं ऐकते आज तुझे गाणं ऐकलं खूप सुंदर.
तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या.💐💐
खूप खूप गोड गायलं आहेत आपण.
दिवाळी शुभेच्छा आपणांस 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप सुंदर निकेता
खूप छान गायलं निकिता❤
निकिता खरच खूप छान गायलीस
शुभ दीपावली,गाणं हे सुस्वर व दिवाळी विशेष 🎉❤😊
Great going ..all the best for future
खूप सुंदर ❤
Sundarach!!❤
सुंदर
खूपच सुंदर आवाज 🎉
Very nice
❤❤❤❤❤
नाट्यसंगीताचाही आनंद द्यावा.
Sundar
गाणे छान गायले आहे! परंतु काही ठिकाणी गाणे सावकाश गायला पाहिजे असे मला वाटते आणि भावना जास्त व्यक्त व्हाव्यात.
खुप सुंदर गायन