Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 307 - Full Episode
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to Subscribe to SonyLIV: www.sonyliv.com...
Episode 307: Rajyabhishek
---------------------------------------------
Prince Gouravendra has his Rajyabhishek and is soon going to be the king. Will this function go as planned?
About Maharashtrachi Hasya Jatra:
---------------------------------------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 307 - Full Episode
Mast.sir.sameer.choudhule.maz.pan.takkal.ahe.mala.khup.chidavtat
जे लोक वाईट बोलतात ना त्यांनी एक तरी असे स्किट लिहून दाखवावं ज्यावर लोक एक क्षण का होईना आपलं दुःख विसरून हसत जगावं.... आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे कि असे कलाकार आपल्याला लाभले 🌹🌹🌹
Gaurv da khup chan . /. Sameer da khup bhari kelas relatable
🎉Rasika was great
समीर चौगुले यांच कराव तेवढ कौतुक कमीच, पण या शेवटच्या भागापर्यंत मी थांबलो ते अभिजीत चव्हाणला पहायला. Highly underrated actor म्हणजे काय याचा हा उत्तम नमुना, याला (आणी समीर ला)खुप संधी मिळो असंख्य् नाटक आणी चित्रपट मिळो हिच प्रार्थना
Tumchi.comedy.khup.mast.ahe
Rassa,Rassu My love, you are looking so beautiful . You are best actress in MHJ.
सगळेच एकसे बढकर एक आहेत. कुठून कुठून नवनवीन कल्पना सुचतात परमेश्वर जाणे. अफलातून कल्पना असतात. मी एक कल्पना सुचवू इच्छिते, प्राणायामाचे आणि योगासने करतानाचे किस्से अशांवर आधारित skit करावीत.
27:07 😂😂😂😂
माळी तुला असे, ड्रेस बरे वाटत नाहीत सॉरी
Praju you are so cute. But don't shout during the script.
Skit*
@@Rohit__4748 both are correct
@@malharpatil9547 skit is a Actual thing that is runing
And script is the paper in that all things are planned and according to script the actor has to do skit
@@Rohit__4748 for actor's it's script and for us sure it is skit...it doesn't make any sense to argue ... typically both are same and other..
😂😂😂
Good to see you
अंकर ला समज द्या 🙏जरा पूर्ण कपडे घाला 🙏
Prajakta Bai, tula comments dyayche astil tar judge ho na, judge chya aadhich aardaorda Karun Kay upayog
प्राजक्ता तू मराठी मुलगी ना, जरा भरपूर कपडे घातले तरी छान दिसशील, ग, योग्य नाही दिसत
इपिसोड बघावा. हसावं. विनोदाचा आनंद घ्यावा.संपलं. पण लोक त्यातही भावना दुखावतात का ते बघतात. कमाल आहे ! सादर करणारे जीव तोडून हसवणयाचा प्रयत्न करतात त्याचं कौतुक करायचं सोडून काय तरी बघत बसायचं. केवळ चार घटका विरंगुळा करून घ्यावा.बस्स!
Yes correct
कधी कधी नवीन विनोद निर्मिती साठी ,हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरा, चाली रिती, मोठं मोठी नाव, म्हणी उगाचच तोडून मोडून सादर करू पाहणे पण बर नाही. तुम्हाला बघून हसू येतच, अक्टिंग ला कोण नाही म्हणेल. असं सगळ आहे ते
💯💯💯💯💯
पहिल म्हणजे,
तुमच्या भावना दुखावल्यावर तुम्ही त्याचा आनंद घेता ? का त्यावर प्रतिक्रिया देता ?
दुसरं म्हणजे,
चला ; आता कोण भावना दुखावतंय !..... हे बघण्यासाठी लोक महाराष्ट्राची हास्य जत्रा का लावतील् ?. त्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा बघतील ना लोक ? कॉमेडी का बघतील ?
समोरची व्यक्ती जीव हसवण्याचं नाटक करत आहे, म्हणून तुम्ही हसायलाच हव हे बरोबर वाटतं का तुम्हांला ?
हास्यास्पद प्रकार आहेत हे स्पष्ट विनोदाचे
Zakkassssss❤❤❤❤❤
कार्यक्रम फार च उत्तम आहे, फक्त वडिलांवर बोलणं कटाक्षानं टाकावेत.
1
Samir superb😂🤣😘🥰
Rasika khup chhan
मशिन बेचने के बाद ये लोग फ़ोन भी नहीं उठाते
फक्त प्राजक्ता जरा शांत बस
बाकी कार्यक्रम खूप छान आहे
🤣🤣🤣 right bro
Tumchaya saglaynhi .............
ही बावळट प्राजक्ता नुसतीच बोंबलती, विनोद पण निट आयकु देत नाही
God bless you mhj 🙏🙏🙏
❤❤❤ALLISWELL...superb
0:58 0:58 0:58 0:58 0:58 0:58
Chan
❤️❤️
😅😅😅iajawab bhardar
Great Gaurav 👍
Nice 👍👍
अप्रतिम सादरीकरण 👍👍
Jarr tiche lagna jhale ahe tarr kasli cute
Episode chya starting la bolle ki Court marriage zala ani nantar bolle ki destination marriage zala ???
Court marriage karun destination marriage pan kele asel. Lok aata donda pan lagna kartaat
prajakta mali le chup theva re
सुफर
❤
अरे यार त्या बावळट बाई चा mike बंद करा यार
फार वैताग येतो फक्त फालतुगिरी करती ही बाई
हसण्याला पण काही मर्यादा असतात पण ही बाई मुद्दाम वेडे वाकडे आवाज करून लोकांचे लक्ष वेदायांचा केविलवाना प्रयत्न करती....
हीच mike कायमचा बंद करा pls.
Ulhasnagar nagar cha pudye abharnat ahe
😮😮
Abheejeet la parat bolwa
Hii
Samir is hasya jatra kachra bore karto aahe
Prajakta Mali LA mute karaaa
Praju chya ghashala silencer baswa.. very disturbing
By
Prajakta ... Nako yaar .. skit chi vat laus
Culture cha sanskrut cha shudh Marathicha apman naka kru
या प्राजक्ता चा माईक कृपया बंद करत जा, खूप आणि उगाच ओरडते ,हिच्या मूळे अर्धे विनोद ऐकायला मिळत नाहीत. कृपया ह्याची दखल घ्यावी.
Are Sameer Choughule khup overacting kaarataa……..jaasta naahi changalaa vaattaat…….paakau
खूप बोर क्रयाला लागले आहे !
👎👎