प्रिय नर्मदा मैय्यास |भाग ४| सुनील पांडे दीर्घ कथा| sunil pande story| Narmada Maiya|
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- प्रिय नर्मदा मैय्यास |भाग ४| सुनील पांडे दीर्घ कथा| sunil pande story| Narmada Maiya|
@sahityapandhari
marathi story Priya Narmada Maiyas part 4 by Sunil Pande |
story telling by Deepak Rege |
Join this channel to get access to perks:
/ @sahityapandhari
#marathikatha
#marathigoshti
#deepakrege
#marathistorytelling
#marathiaudiobook
#deepakregekathakathan
#narmadamaiya
👌🏼👌🏼👌🏼
नर्मदे हर
@@sunilpande9324🙏🏻
आभार
खूप छान. नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
वा! खूप छान माहिती मिळतेय. फारशी माहित नसलेल्या देवालयांबद्दलही समजले. झोपलेल्या हनुमंताचं देऊळ तिकडे आहे. तसंच संगमावर स्नान केल्यावर कपडे तिथेच सोडून यायचे हे ऐकायला नविन आहे.
👍👍🙏🙏👍👍
नर्मदे हर
4 भाग ऐकून मी नर्मदा परिक्रमा करीत आहे आसा फील आला सर ही तुमच्या आवाजाची आणी शुद्ध वाचनाची गोडी आहे धन्यवाद 4 वर्षे झाली सर तुमच्या कथा कादंबऱ्या रोज ऐकतो थोडा वेळ टेन्शन फ्री होतो 🙏🏻🙏🏻🙏🏻💯🌹❤️
धन्यवाद वसंतराव...🙏
नर्मदे हर
लेखनाची भाषा छानच देवालय त्या मागच्या कथाही सांगतात ऐकताना मन हरकून जाते. मी ज्यानी नर्मदा परिक्रमा केलेल्या व्यक्तीचे अनुभव वर्णन ऐकले. पुढचे ऐकणेची ऊतसुकता आहे.
धन्यवाद अपर्णा ताई
नर्मदे हर
नर्मदा परिक्रमेची ओढ लागावी अस्सं लेखन आणि वर्णन..❤ श्रवणीय कादंबरी.छान नावीन्यपूर्ण माहिती मिळत आहे. वाचन सरस..👌❤
नर्मदे हर
धन्यवाद निशा ताई
अहील्यानगर (अहमदनगर) हून पाथर्डी रोड वर आव्हाने गावी निद्रिस्त श्री हनुमंताचे मंदिर आहे.
नर्मदे हर
व्वा... धन्यवाद...दर्शन घ्यायला हवं..🙏🙏🙏