कृषिमंत्री मिरवतायेत वराती मागून घोडे | शेतकरी लुटल्यानंतर ऍकॅशन मोडवर | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #dhananjaymundhe #शेतकरी #farming #congress #news #soybean #bjp #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 33

  • @akashchaudhari640
    @akashchaudhari640 3 месяца назад +16

    सगळे मंत्री संत्री शेतकऱ्याच्या कोणत्याच कामात पडणार नाही.. 😢

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 3 месяца назад +8

    खताचा काळाबाजार प्रचंड चढ्या भावाने विक्री चालु आहे बिलावर एक भाव पण पैसे देताना वाढीव रक्कम असा प्रकार चालु आहे

    • @yogeshraut7438
      @yogeshraut7438 3 месяца назад

      बरोबर भाऊ😢😢

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 3 месяца назад

      Dukanachaa naav aani patta sanga....mag apan pahu...

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 3 месяца назад +3

    खरात भाऊ हे मंत्री संत्री एकाच माळेचे मणी आहे.

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 3 месяца назад +3

    यवतमाळ जिल्ह्यात बिना बिल देऊन बियाणे विकत आहे का पैशाचे

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 месяца назад +2

    किसनाचे कोणीच वाली नाही फक्त वोटिंग चे वेळेस किसान ची आठवण येते

  • @HaridasMahadik-i5m
    @HaridasMahadik-i5m 3 месяца назад +1

    अहो भावांतर योजनेचे पैसे कधी देणार पीकविमा 2023 चा कधी देणार यावर मंत्री मुंडे काहीच बोलला नाही.

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 3 месяца назад

    हिंगोली जिल्ह्यात hdfc अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी 25/पिक विमा पॉलिसी मिळली नाहीं

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 2 месяца назад +1

    Good

  • @rajeshwarthakre2554
    @rajeshwarthakre2554 3 месяца назад +1

    भाऊ तुम्ही खरोखरच शेतकरी हिता करता कामं करता ! तुमचं चॅनल एक नंबर होणार !🎉
    बरेच रासायनिक खते औषधे दुकानादार कंपनी यांची युनिटी आहे !एखादा दुकानदार कमी भावात निविष्ठा विकत असेल तर त्याला हे कंपनी वाले औषध खत देत नाही एकटं पाडतात ! संघटीत होऊन शेतकऱ्यांना लूटमार करतात यांवर एक व्हिडिओ बनवाच !

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 3 месяца назад

    सर्वच ठिकाणी हा प्रकार चालु आहे तर सरकारी अधिकारी काय करताहेत

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 3 месяца назад

    Dukanaacha naav patta saanga...

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 3 месяца назад

    Dukanaacha naav patta saanga...

  • @vishnukale6888
    @vishnukale6888 3 месяца назад

    He sagle tum khayo hame khila mantri ahet

  • @arundahapute7714
    @arundahapute7714 3 месяца назад

    Good sir🎉🎉🎉

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 3 месяца назад

    राज्यातील कुषी विभाग बियाणे अनुदान अनालाई लाकी ड्रा शेतकरी लगला बियाने कधी मिळणार आहेत शेतरीवर्गामधून आशी मागणी होत आहे

  • @SachinShinkar-sj6gx
    @SachinShinkar-sj6gx 3 месяца назад

    खुले तूर बिज वा सिड्स तूर yamadhe काय फरक आहे प्लीज मार्गदर्शन करा

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 3 месяца назад

    सर्व समंधीत मंत्री ,अधीकारी त्यामध्ये सामील असतात यांना फक्त पैसा कमवायचा आहे व शेतकर्याला मातीत घालायचे आहे.या सरकारचा जाहीर निशेद

  • @sunilraodeshmukh8745
    @sunilraodeshmukh8745 3 месяца назад

    हिंगोली जिल्ह्यात रबि पीक 2023चा कधी मिळणार

  • @dipakrewaskar4078
    @dipakrewaskar4078 3 месяца назад

    ताना वाठतो आपन बिडजिलाचे मत्रि आहो फक्त्

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 3 месяца назад

    850ची बॅग 1200ला शेतकरी कसा घेतो त्याने कृषिअध्याकर्या मार्फत विक्रेत्यांवर कारवाई करीन की उगाच कृषी मंत्र्याला बदनाम करू नये

    • @sandipkshirsagar4987
      @sandipkshirsagar4987 3 месяца назад

      साहेब तुम्ही शेतकरी आहात की दुसरे कोणी

  • @fcnr5aedtra431
    @fcnr5aedtra431 3 месяца назад

    BJP la padlo ki
    Bolun khi nhi hot

  • @shravandhurve7199
    @shravandhurve7199 3 месяца назад

    बोगस काम सुरु आहे

  • @popataahire8827
    @popataahire8827 3 месяца назад +4

    खरात साहेब हे स्वताला राजे समजायला लागले आहेत ह्याची वृत्ती फक्त सत्तेचा उपभोग घेता शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही

    • @godawari123
      @godawari123 3 месяца назад

      हे कोणाला राजे समजायला लागले..

  • @sureshlande6486
    @sureshlande6486 3 месяца назад

    Khot बोलतो bjp

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 3 месяца назад

    😂😂