Pudhari News | अंजली दमानियांचा पोलिसांवर हल्लाबोल, पाहा काय म्हणाल्या |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 539

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 3 дня назад +273

    अंजली दमानिया बरोबर बोलत आहे.ही चाल आहे.

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 3 дня назад +259

    जनतेला मूर्ख समजतात CID चे 9 टीम 😊😊😊😊😊😊😊 आणि ते पुण्यात सरेनडर 😊😊😊😊😊😊 वा वा गृहमंत्री ,, मुख्यमंत्री😊😊😊😊😊😊

    • @GorakshnathBhalreao
      @GorakshnathBhalreao 2 дня назад +14

      C I d को भारत रत्न देना चाहिए क्या ?

    • @marathibahubali5753
      @marathibahubali5753 2 дня назад

      Janata murkhcha ahe bhava

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 2 дня назад

      महाराष्ट्राच्या ईतिहासतील सर्वात नालायक गृहमंत्री .बिडमधील कायदासुव्यवस्था बिघडलीय अस विधानसभेत कबुल करायला फडनविसाना लाज ही वाटली नाही. बीडची कायदा सुव्यवस्था काय एका दिवसात बिघडलीय का.दहा वर्षंपासुन महाराष्ट्राची सत्ता,पोलीस,गुप्तचर यंत्रणा सर्व काही तुमच्या हातात असताना आपन बेशरमपणे कबुल करताय की बीडची कायदा सुव्यवस्था बिघडलीय म्हणुन.

    • @namdevkale298
      @namdevkale298 День назад +1

      चप्पलहार 😅😅😅😅​@@GorakshnathBhalreao

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 3 дня назад +254

    हे सर्व मॅनेज आहे काहिच होनार नाही हे सरकार च आपयस आहे

    • @Shishir15-o1y
      @Shishir15-o1y 2 дня назад +14

      सरकार मॅनेज करतंय सगळे

    • @Agricos50
      @Agricos50 2 дня назад +4

      अगदी बरोबर

    • @satyagawadw1761
      @satyagawadw1761 2 дня назад

      पोलीस च मोठे गुन्हेगार आहेत राज करणी पोलीस युती

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 дня назад +288

    अंजली दमानिया मॅडम बरोबरच बोलत आहेत

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 3 дня назад +222

    देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे यांना माहीत आहे खुनी कोण आहे परंतु ते समोर आणत नाहीत हे तिघेजण खरे लबाड आहेत

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg 3 дня назад

      आदित्य ठाकरे दिशा सलियन चा खुनी आहे हे सुद्धा फडणवीस ना माहिती आहे मग आदित्य ठाकरे जेल मध्ये गेला काय?

    • @prakashdarade3941
      @prakashdarade3941 2 дня назад

      अजित दादा च्या वरद हाता खाली सुरक्षित आहे

    • @prakashdarade3941
      @prakashdarade3941 2 дня назад +4

      अजित दादा व फडणवीस साहेब यांनी मराठया न चा मोर्चा लाठीहल्ला हे प्रकरण तपासले पाहिजे त्या मुळे मुंडे साहेब व त्यांचा आक्का सुरक्षित आहे

    • @santoshdangare3449
      @santoshdangare3449 2 дня назад

      फडणवीस एका बापाचा असेल तर बदलापूर पॅटर्न राबवेल नाहीतर भुरटा चाणक्य🤣

    • @hiralaldhumal7853
      @hiralaldhumal7853 2 дня назад

      अगदी बरोबर... गुंड पण यांचेच पोलीस पण यांचेच..फक्त कोणाचा गेम कसा आणि कधी हे फक्त टाईम आणि माणूस पाहून करतात.

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 3 дня назад +272

    पैसे खाऊ पोलिस कसे पकडनार

    • @PriyaWankhede-tm2pi
      @PriyaWankhede-tm2pi 2 дня назад

      यामध्ये राष्ट्रवादी अजित दादा व भाजपा फडणवीस यांचा हात आहे पोलीस चांगले व इमानदार आहेत यांनी पोलिसांना अधिकारच ठेवला नाही

    • @AmolKadam-y7v
      @AmolKadam-y7v 2 дня назад +2

      Maharashtra chya jantela kase vedyat kadale jate yache he thalak example mhanje he prakran, sarv hatashi dharun mast Joak kelay ya
      Nete mandalani ani police ,tu radlyasarke kar me marlyasarke karto Ashish mhan Maharashtra made lagu jhali punha

  • @Virodhiline
    @Virodhiline 3 дня назад +163

    काल फसवनिस धन्या चा भेटला
    आज शरण आला.... दया कुच तो गडबड आहे.......evm sarkar 😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 дня назад +112

    सर्व सेटिंग करून ह्या वाल्मिकला पोलिसांच्या स्वाधीन केले . पण त्याचे काहीही वाकडे करणार नाहीत . हे नक्कीच .

  • @balajij1779
    @balajij1779 3 дня назад +82

    सरकारचा हात आहे यात...... सगळं प्री प्लॅन होत.........सरकारला तसेच, गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @mohanpatil4029
    @mohanpatil4029 3 дня назад +112

    आता जनतेचा सर्व पोलीस यंत्रणा वरचा विश्वास उडाला हे सिद्ध झालं 😂😂😂😂

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 3 дня назад +73

    अंजनी ताईंचे एकदम बरोबर आहे.

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 3 дня назад +62

    गरीब जनतेला या पुढे न्याय मिळणार का? गृह राज्यमंत्री खोटा लबाड आहे, अंजली ताई सत्य बोलत आहेत

  • @bharatdandge2377
    @bharatdandge2377 3 дня назад +124

    राज्याचे गृह खाते काय करतय???😂😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 дня назад

      Gruhakgata Tarbujala paishancha paani ghaltat baslay😂😂

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 3 дня назад +54

    हो बरोबर आहे, 20 दिवस अटक नाही. पंचांग बघून अटक केले.

  • @ImranAttar-m6f
    @ImranAttar-m6f 3 дня назад +59

    CID डिपार्टमेंट फक्त टीव्ही मध्ये चांगला दाखविला जातो परंतु चालू 10 वर्षात सगळी सरकारी डिपार्टमेंट फक्त पगार घेण्यासाठी काम करतात ... कर्तव्य निष्ठा हे शब्द फक्त वाचून सोडण्यासाठी आहेत हे पुरेपूर कळलं आहे

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 3 дня назад +82

    भटजी सरकार!😢

  • @rohitgaikwad6978
    @rohitgaikwad6978 3 дня назад +45

    शरण आला, यात पोलिसांचे अपयश

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 3 дня назад +107

    आता मिंधे टरबजाने एनकांउटर करुन दाखवावे जनतेला...

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 3 дня назад +2

      Mindhe chya hatat kai nai aahe CM fasnavis aahe

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 дня назад +1

      अरे लाचार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियन आणि सुशांत सिंग चे खून झाले त्यात आदित्य ठाकरे चे नाव होते त्यावेळेस हा घर कोंबडा काय करत होता

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 2 дня назад

      ​@@hemantgaikwad844- आपली अंडभक्ती गोदी चैनल मध्ये दाखवा.इथे विषयाला धरून बोला .दिशा सलियान, सुशांत सिंग राजपूत केस मध्ये इतक्या दिवसां पासून शाहांची सीबीआय काय करतेय याचा खुलासा आपणच करावा.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 3 дня назад +37

    काल मुंडे फडणवीस भेट , आणि आज सलेंडर,

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 3 дня назад +43

    सगळं आगोदर च ठरलं आहे

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 3 дня назад +26

    ताई खरंच फडणवीस पासून पोलीसा पर्यंत मिली भगत आहे

  • @musicworld-xi3bf
    @musicworld-xi3bf 3 дня назад +29

    अगदी बरोबर अंजली ताई

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 3 дня назад +30

    हे सर्व आरोपी ला वाचण्यासाठी सरकार केलेला प्लॅन आहे

  • @rambahir5
    @rambahir5 3 дня назад +32

    न्याय मिळुच शकत नाही ..सगळे एक मेकान मिळालेले आहेत. ..

  • @Kokan-k50
    @Kokan-k50 3 дня назад +35

    He सगळ नियोजनबद्ध ...अगदी पद्धतशीर घडतंय

  • @yogeshjadhav1570
    @yogeshjadhav1570 3 дня назад +35

    न्याय कोणाला मागावी हेच समजत नाही

  • @Dr....123
    @Dr....123 3 дня назад +40

    ताई बरोबर बोलतय

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 3 дня назад +28

    बघा कसं असतं भा ज प च राजकारण बरोबर अंजली दमानिया जे त्यांच्या समर्थकांनी कळलं ते पोलिस आणि गृहखात्याला माहित नाही.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 дня назад +8

    अंजली ताई तुमचा ऐक ऐक शब्द खरा आहे खरोखरच सर्व यंत्रणा वरुन विश्वास उडाला आहे अवघड आहे ऐवढच म्हणेन.

  • @shetkari6275
    @shetkari6275 2 дня назад +16

    एक आरोपी पुण्यात असून सुद्धा तो पोलिसांना कसा काय सापडला नाही हा प्रश्न आहे 😢

  • @M_Patil06
    @M_Patil06 2 дня назад +15

    #निष्क्रीय _गृहमंत्री, यांच्या पेक्षा तर शिवाजी satap चि CID बरी आहे, कमीत कमी शिवाजी satap चि CID गुन्ह्याचा उलगडा तर करते

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 3 дня назад +20

    Cid विभागात बिडचे 500 लोक कधी सामिल केले. अवघड आहे.

  • @SunilPujari-l9v
    @SunilPujari-l9v 3 дня назад +18

    संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही असे दिसते

  • @utkarshnavgire8157
    @utkarshnavgire8157 3 дня назад +15

    Tai खरे बोलत आहात.

  • @ajaywavale3742
    @ajaywavale3742 3 дня назад +19

    Dabholkar, कल्बर्गी आश्या कितीतरी लोकांचे मारेकरी अजून सापडले नाहीत. याचा अर्थ सरकार, राजकारणी लोकांचा हात असल्याशिवाय शक्य नाही

  • @nikhilakhade6744
    @nikhilakhade6744 2 дня назад +10

    बरोबर आहे ताई सेटलमेंट झाली....

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 дня назад +21

    पोलीस साना शेट भाडराला ठेवा ते आरोपी पकडे जात नसतील

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 3 дня назад +17

    गुप्तचर यंत्रणा खात बंद करा.

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 2 дня назад +7

    धन्यवाद अंजलीताई बरोबर बोलत आहात पोलीस प्रशासन बर्खास्त करा

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 дня назад +8

    सिआयडी महासंचालकांचे काॅल डिटेल्स,चेक कराच,,,,,कोणी दबाव आणलाय लगेच समजेल

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 3 дня назад +22

    Mast plan kele. Fadtus tul ya sathi cm hvyache hote ka

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 2 дня назад +7

    शरण वैगरे काही नाही हा सगळा पोलिस खात्याचा प्रि प्लॅन आहे यावरून एवढच की फक्त बीड ना संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झालाय

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 дня назад +13

    Pr0tection by minister,, अगदी खरं आहे ताई,,,

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 3 дня назад +8

    शेटिंग लावूनच शरण आला.म्याच फिक्सिंग होती. 🍉यांची करामत सगळी.😢

  • @dnyaneshwargavli8498
    @dnyaneshwargavli8498 2 дня назад +5

    पोलिस ला न सापडलेला व्यक्ती तो स्वतः हजर होतो काय कमाल म्हणावी लागेल कसं होईल या महाराष्ट्राचा

  • @Agricos50
    @Agricos50 2 дня назад +5

    कॉल Details पण जनतेसमोर ऊघड केले जाणार नाही...

  • @prashantmakasare339
    @prashantmakasare339 2 дня назад +6

    बरोबर आहे ताई

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 дня назад +4

    कोर्ट याला तात्पर्यतेने जामीन देणार.. व बाहेर काढणार.... कोर्टाला तशी ताकीतच आहे 🙏🏻

  • @deshmukhsayali8099
    @deshmukhsayali8099 3 дня назад +6

    💯 barobar ahe tai tumch.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 дня назад +6

    गुवाहाटी सारखं याला वेष बदलून यांच आका भेटायला येत होता.... सारं जाग्यावर मिळत होतं.. वेष बदलून याला वर्की चहा.... कांदेपोहे.... शिवभोजन थाळी सारं 😂ही वेष बदलून भेटणारी व्यक्ती सर्वाना माहित आहे.....😂

  • @ragunathbhor5171
    @ragunathbhor5171 2 дня назад +4

    हे सगळ नियोजन आहे पोलीस अधिकारीच यात सामील आहेत

  • @sandeepwadekar3414
    @sandeepwadekar3414 3 дня назад +6

    मॅडम मस्त बोलता

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 дня назад +6

    खरे आहे ताई, हे लोक जनतेला मूर्ख समजत आहेत

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 2 дня назад +3

    एकदम बरोबर आहे ताई , गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे........

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 2 дня назад +4

    एकद बरोबर बोलता ताई

  • @suvernanikam535
    @suvernanikam535 2 дня назад +3

    अगदि योग्य निष्कर्ष आहे.सामान्य माणसाला न्याय मिळतं नाही .

  • @RakeshWayaganka-ct4xi
    @RakeshWayaganka-ct4xi 2 дня назад +1

    Very good Tai 👍👍👍

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 дня назад +3

    हे सगळं ठरून चाललय असे वाटतयं, जो पर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही

  • @arunmorbale2746
    @arunmorbale2746 2 дня назад +4

    यातून एकच जनतेला मेसेज जातो मोठ्या राजकारण्यांना एक कायदा आणि सामान्य गरीब लोकांना एक कायदा

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 дня назад +4

    कराड सरेंडर होऊन ही सरकार आणी पोलीस प्रशासनाची पुरती ईज्जत गेली
    विश्वाहर्ता संपली .

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 2 дня назад +5

    विस दिवसांनी मोबाईल सापडतात तेंव्हाच वाटलं कुछ तो गडबड है. काहीं होनार नाही

  • @Princes07
    @Princes07 2 дня назад +3

    धनु ला जर मंत्रिमंडळ मधून बाहेर काढले असते तर सर्व सोप्प झालं असतं

  • @mahi-16
    @mahi-16 2 дня назад +3

    ताई तुमही बरोबर बोलले .. कराड हा .. नागपूर मधुन मध्य प्रदेश मग पुण्यत आला 2 दिवस पासुन आलंदित होता ..त्याच्या सगल्या कार्यकर्त्या ना महित होता .. मस्त गाडी आला आणि शरण गेला

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 2 дня назад +3

    आता तब्येत बरोबर नाही हे कारण दाखवून चांगल्या हॉस्पिटल ला ॲडमिट केल्या जाईल जेव्हा सर्व सारवा सारव होईल तेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल. जलाई वाचवायचं असतं तेव्हा सरकारचा हा फॉर्म्युला आहे.

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 2 дня назад +2

    धन्यवाद अंजली ताई तुमच्या सारखी लोकं समाजात आहे म्हणून थोडासा दिलासा मिळतोय सिआयडी राज्यकर्ते ह्यांचावरचा विश्वास उडत चाललाय
    कलकत्ता मधे पण अशीच निर्घृण हत्या झालीय पण अजून आरोपी मोकाट आहेत

  • @GopalKhadse-k7i
    @GopalKhadse-k7i 2 дня назад +2

    पुढारी व पोलीस यांची ही सर्व नाटक आता जनतेला चांगलीच माहिती झालेली आहे पण काय करणार हतबल आहे असहाय्यपणे पाहात राहाने . बस्स .

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v 2 дня назад +2

    सेटलमेंट झालेली आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 2 дня назад +3

    कालची मिटिंग
    गृहमंत्री आणि मुंडे भेट
    सेटलमेंट करून शरण आले.

  • @GaneshShinde-qv4uj
    @GaneshShinde-qv4uj 3 дня назад +5

    सगळे विकले गेले हे पोलिस cid he सरकारी च आहेत cm म्हणले की विषय संपला

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 2 дня назад +2

    मोठे बोके वाचवण्यासाठी रचलेला डाव,आता याच ईन्काउंटर होणार आणी मग या प्रकरणातून बोके सहीसलामत सुटणार.

  • @sushilachougule5704
    @sushilachougule5704 2 дня назад +1

    अंजलीताई एकदम बरोबर बोलत आहेत

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 3 дня назад +4

    सरकार नेते आणि पोलिसांचा अभय होते त्यामुळे ते मिळाले नाही.सरकार सामान्य लोकांना वेड्यात काढलं की काय

  • @RajendraJadhav-r4x
    @RajendraJadhav-r4x 3 дня назад +5

    सोमवती अमावस्या बैधनाथ अभिषेक करून आले असावे 😅😅😅

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 3 дня назад +4

    plan होणार च २० दिवस

  • @santoshgadale5268
    @santoshgadale5268 2 дня назад +1

    नेमका आपण कोणाची सुपरहिट घेतली

  • @rupeshbzamarkar5026
    @rupeshbzamarkar5026 2 дня назад +2

    फडणवीस मामा राजीनामा द्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 дня назад +10

    Dhanjay munde cha Ghar ahe punyat....it's totally plan surrender😂

  • @AvinashBhandwalkar-b8n
    @AvinashBhandwalkar-b8n 2 дня назад +2

    अंजली ताई योग्य बोललात .

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 дня назад +1

    ❤वाव वाव वावा किती ग्रेट वाटते मला माझ्या इथिल सिस्टिमचा 😂😂😂😂 शरम वाटत नाही किती सतर्क system आहे अमेरिका ही फैल 😂😂😂

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 дня назад +2

    फडणवीस नाही फसणवीस जिंदाबाद

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 дня назад +2

    काल सेटलमेंट आज सरेंडर फडतूस गिरी चालू आहे सगळी.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 2 дня назад +1

    वाह ग्रहमंत्री फडणवीस लाज वटते महाराष्ट्राला असला माणूस मिळाला

  • @sambhajinaiknaware7493
    @sambhajinaiknaware7493 3 дня назад +3

    Good plan

  • @sandeepwadekar3414
    @sandeepwadekar3414 3 дня назад +3

    भाजप सरकार बरखास्त करा

  • @vidhankamble8315
    @vidhankamble8315 2 дня назад +4

    धनूभाऊनी मुख्यमंत्र्याची भेट का घेतली अगोदर.

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 2 дня назад +2

    अहो हे सरकार जनतेचे दिशाभूल करणारी टोळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ग्रहमंत्री देवेंद्र फसणविस आहे आणि सर्व न्याय व्यवस्था भाजपचे घरगडी म्हणून काम करत आहेत मग जनतेला न्याय कसं मिळणार हा मोठा प्रश्न आहे

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 3 дня назад +2

    Cid ची तीस पथकं विस दिवसापासून कोणाला शोधत होते
    येवढे cid गाचाल काम करत आहे याचा अर्थ याला सरकार जबाबदार आहेत

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 2 дня назад +2

    चला आपण सर्व जनता मिळुन ईव्हीएम विरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही .हे सरका. र च ‌बेकायदेसीर आहे.तरच जनतेला न्याय मीळनार आहे.

  • @abhedsuravanshi5704
    @abhedsuravanshi5704 2 дня назад +2

    हायकोर्टाच्या वकिलांवर सल्ला मसलत कर होते सगळे मंत्री लोकं म्हणुन अटक झाली नाही.

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 3 дня назад +2

    खरोखरताईतुमचाविचार.

  • @NarendrasinghBaghel-bp4gx
    @NarendrasinghBaghel-bp4gx 2 дня назад +1

    बरोबर

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 2 дня назад +1

    अंजली दमानिया बरोबर बोलत आहे
    हा सगळा दिखाव आहे निकामी राज्य सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे गुंडाराज आहे

  • @dharmarajnaibal6968
    @dharmarajnaibal6968 2 дня назад

    अगदी बरोबर आहे

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 2 дня назад +1

    इट्स pree प्लॅन..goverment अँड all minister are involved

  • @purushottamsakhare4403
    @purushottamsakhare4403 2 дня назад +1

    याच राज्यातलं आरोपी याच राज्यात 22 दिवस सापडत नाही शेवटी तो स्वतः सरेंडर होतो. मग एखादा आतंकवादी लपला तर तो काय सापडेल वारे शासन. विदेशात किंवा बाहेर राज्यात जाऊन लपलेला आरोपीला काही तासात किंवा दिवसात पकडणारी महाराष्ट्र पोलीस या राज्यकर्त्यां समोर इतकी हतबल का?

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 дня назад +1

    आता गु रतन सदावर्ते कडे केस देणार
    आणि नियमानुसार केस चालू ऊन हा सही सलामत सुटणार

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 2 дня назад +1

    सोबत सरकारी अंगरक्षकपण होते ना?

  • @madankadam3231
    @madankadam3231 2 дня назад +1

    मुक्त चर यंत्रणा .

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 дня назад

    अविश्वसनीय... !!!
    गृहमंत्रालयास हे सर्व माहिती आहे. त्याचमुळे ते 20 दिवसानंतर सरेंडर झाले.

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 2 дня назад

    Tai tumhi barobar bolat aahet