आता गार झाल्यावरसुद्धा ३-४ तास टम्म फुगलेल्या राहतील पुऱ्या वापरा ही खास पद्धत व ट्रिक| Puri Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 39

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खुप छान रेसीपी आहे.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @SnehalKulkarni-ez3wd
    @SnehalKulkarni-ez3wd Месяц назад +18

    खूप छान व अगदी सोपी रेसिपी आहे

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 Месяц назад

    Nice trick. Nice dish ❤

  • @Sunita-ck5ol
    @Sunita-ck5ol Месяц назад +3

    Khupch chan recipee ani tips dekhil chan vatlya..❤😊

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 Месяц назад +4

    Khoopach chhan recipe sangitli tai. Dhanyawad.❤ from Goa.

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Месяц назад +2

    खूपच छान टिप्स छानच

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @ybshorts7
    @ybshorts7 Месяц назад

    Very nice recipe 🎉🎉🎉🎉

  • @Anjalides676
    @Anjalides676 Месяц назад

    Khupch sundar

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Месяц назад

    खूप छान रेसिपी सांगितलीत 👌

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      @@sadhananaik3032 खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @vrushalipagdhare1995
    @vrushalipagdhare1995 Месяц назад +1

    Khupch chan

  • @rekharedij8307
    @rekharedij8307 Месяц назад

    Tamm kiti vela bolalis

  • @sunitawankhede4476
    @sunitawankhede4476 Месяц назад

    Khupch chaan

  • @VidyaAjabe
    @VidyaAjabe Месяц назад

    😢❤❤

  • @seemapathak5524
    @seemapathak5524 Месяц назад

    पुरी ३-४ तास फुगलेली रहाण्यासाठी साखर घालावी का

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      @@seemapathak5524 हो... साखर किंवा पिठीसाखर अगदी थोडीशी घालवी 🤗

    • @seemapathak5524
      @seemapathak5524 Месяц назад

      तुम्ही तर त्या दुसर्या ताईंना साखर नाही घातली तरी चालेल असे सांगितले
      मग पुरी फुगलेली रहाण्यासाठी काय करावे

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      @@seemapathak5524 साखर काही खात नाहीत किंवा घालत नाहीत म्हणून नाही घातली तरी चालेल म्हणाली मी त्यांना.. गोडसरपना आवडत नाही काहींना पुरीमध्ये त्यासाठी 🤗 मुळात साखरेमुळे छान चकाकी येते आणि कमी तेलकट पुऱ्या होतात 😊

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      @@seemapathak5524 मी सांगितलेल प्रमाण , साहित्य आणि कृती टिप्स वापरून जशीच्या तशी करून पुऱ्या बनवा ☺️😋 आणि मला कळवा कश्या झाल्या पुऱ्या 🥰

    • @seemapathak5524
      @seemapathak5524 Месяц назад

      @@PreshitaKhaire खुप धन्यवाद 🙏
      आतापर्यन्त मी इतके रेसिपी शोज बघितले व प्रश्नही विचारले पण कोणीच रिप्लाय केला नाही
      तुम्ही मात्र लगेच रिप्लाय दिला खुप छान वाटले👍

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 Месяц назад +2

    साखर नाही घातली तर नाही का चालणार..

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 Месяц назад

    रवा घालतात ना

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire  Месяц назад

      घालू शकता तुम्ही...मी नाही घालत... 😊 दिवसभर ठेवली की तुकडे पडतात रवा घातला की पुरीचे ... जास्तच खुसखुशीत होतात त्यामुळे

    • @nehavarerkar2221
      @nehavarerkar2221 Месяц назад +1

      @@PreshitaKhaire ओके