नाम तुझे रे नारायणा । अभंग । गोदावरी मुंडे । Naam Tujhe Narayana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2017
  • नाम तुझे रे नारायणा । अभंग । गोदावरी मुंडे । Naam Tujhe Narayana
    मराठी भजन माला ( marathi bhajan mala ) या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण..... या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    तरी आपला अभिप्राय किंवा सूचना 9421212906 या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा. Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )
    #गोदावरीमुंडे
    #नामतुझे
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 688

  • @sushilpanchal5637
    @sushilpanchal5637 Год назад +46

    समस्त वारकरी भागवत पंथ सुप्रसिद्ध गायिका ह.भ.प. गोदावरी ताई मुंडे यांचा ऋणी राहील...🙏🏻🚩😍
    राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

    • @ShivajiSheva
      @ShivajiSheva 5 месяцев назад +8

      Pppp❤❤❤❤pp😊😊❤

    • @MauliSagle
      @MauliSagle 4 месяца назад

      ​@@ShivajiShevaqqqqqq1q1qqqq1qq1qqqqqqqq1q111111111😊😅😮😢🎉😂

    • @VishnuRokde-nv5sv
      @VishnuRokde-nv5sv 29 дней назад

  • @omkarkambale2296
    @omkarkambale2296 2 года назад +4

    खूप सुंदर सादरीकरण

  • @dsppandire5950
    @dsppandire5950 Год назад +4

    फारच छान अभंग व आवाज.

  • @user-gz2xx5kw6b
    @user-gz2xx5kw6b 10 месяцев назад +3

    मन प्रसन झाले मनातील मरगळ गेल धन्यवाद सलाम आपल्या गायनाला

    • @devotional6455
      @devotional6455  10 месяцев назад

      धन्यवाद माऊली

  • @gulabraopatil5522
    @gulabraopatil5522 Год назад +5

    एकदम गोड संगीत साथ व्हा

  • @khandushinde4871
    @khandushinde4871 3 года назад +28

    नाम तुझे रे नारायणा
    फोडी पाषाणाला पान्हा.....
    नाम जपले वाल्मिकाने
    फुटले दोन त्याला पाने.....
    अजामेळ पापराशी
    तो ही नेला वैकुंठासी.....
    ऐसा नामाचा महिमा
    तुका म्हणे देवा झाली सीमा.....
    नाम तुझे रे नारायणा
    नाम तुझे रे नारायणा

  • @kalyaniprakshale8732
    @kalyaniprakshale8732 Год назад +3

    ओओओओओ काय सुंदर आवज आहे मी चार पाच वेळा कमीत कमी आईकते अप्रतिम मन तृप्त कान तृप्त राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली

  • @abhijitghumre3838
    @abhijitghumre3838 4 года назад +4

    जय हरी माऊली जय हरी माऊली

  • @dattatreywade8668
    @dattatreywade8668 Год назад +7

    महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची गानकोकिळा सुप्रसिध्द गायिका हभप गोदावरी ताई मुंडे यांना माझा प्रणाम . ताईंचा खूपच छान गोड आवाज आहे, सारखं ऐकत राहव अस वाटत. धन्यवाद माऊली जय हरी.🙏🚩

    • @devotional6455
      @devotional6455  Год назад

      जय हरी माऊली धन्यवाद

  • @ashwinigaware342
    @ashwinigaware342 2 года назад +3

    Khup khupch chhan avaj

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 года назад +3

    रामकृष्ण हरी माऊली🇮🇳

  • @vishaupantapekhale4529
    @vishaupantapekhale4529 2 года назад +4

    खुप सुंदर भजन कीर्तन आहे आभार

  • @MYDNYANESHWARI
    @MYDNYANESHWARI 2 года назад +2

    #mydnyaneshwari खूप च गोड गोड अभंग

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 11 месяцев назад +4

    मंत्रमुग्ध करणारा आवाज छान 🙏🚩

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n 2 месяца назад +2

    वा. गोदावरी ताई फार फार सुंदर मन मुग्ध केलं

    • @devotional6455
      @devotional6455  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @718shubhamkadam6
    @718shubhamkadam6 3 года назад +6

    1no.sant tukaram maharaj jacha abhang👌👌👌👌👌

  • @babanraozaware6483
    @babanraozaware6483 15 дней назад

    गोदावरी ताईला प्रणाम.खूपच सुंदर.

  • @user-mz9mr9jb7n
    @user-mz9mr9jb7n Месяц назад +1

    ❤❤ super se upar ❤❤ Ram Krishna Hari❤❤

  • @user-uq1fe5pw2m
    @user-uq1fe5pw2m 3 года назад +7

    खुपच चागला आवाज मन अगदि आनंदी हाेते हाे छान जय नारायना

  • @kaminianubhavane5967
    @kaminianubhavane5967 Год назад +2

    खूपच सुंदर असेच पांडुरंगाचे नवीन अभंग ऐकायला आवडेल

  • @DipakPatil-ec3jr
    @DipakPatil-ec3jr 5 месяцев назад +2

    खूप छान आहे आवाज ऐकूण मनाला भुरळ पडली आहे ❤❤❤🎉❤❤❤

    • @devotional6455
      @devotional6455  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 6 месяцев назад +3

    अभंग खूप छान चालीवर गायला आहे जय हरी माऊली

    • @devotional6455
      @devotional6455  5 месяцев назад

      जय हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर गायन ताई 🙏

    • @devotional6455
      @devotional6455  2 месяца назад +1

      धन्यवाद माऊली

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 года назад +18

    महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची गानकोकिळा सुप्रसिद्ध गायिका हभप गोदावरीताई मुंडे यांना माझा प्रणाम. ताईंचा खुप छान सुंदर गोड आवाज आहे,सारख ऐकावत राहाव अस वाटत. धन्यवाद माऊली जय हरी. 🙏🚩

    • @devotional6455
      @devotional6455  Год назад +1

      धन्यवाद माऊली जय हरी

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 5 месяцев назад +2

    तुमचे अभंग गोदावरीताई आम्ही हमेशा पाहतो कदम

  • @bhanudasbhosale6269
    @bhanudasbhosale6269 4 года назад +4

    खरंच मनाला शब्द भिडले

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 4 месяца назад +1

    खूपचं उत्कृष्ट आवाज सतत ऐकत राहावे वाटते. मन प्रसन्न होते, तानतनाव नाहीसा होतो

  • @sujalchaugule3920
    @sujalchaugule3920 2 года назад +2

    ग्रेट सुमधूर आवाज गोदावरी मुंडे. 👌

  • @yogeshrajshirke9811
    @yogeshrajshirke9811 3 года назад +2

    अप्रतिम गायन जय हरी माऊली

  • @suryakantkondye2315
    @suryakantkondye2315 3 года назад +6

    खुप मंजुळ आवाज ,मनाला भावला अभंग वा ह अप्रतिम ! ताई

  • @ramshirjoshi1626
    @ramshirjoshi1626 11 месяцев назад +2

    खूप छान 👌👌👌👌

  • @ankushmane5378
    @ankushmane5378 4 года назад +2

    Khup chan eikun man prasann zale dhanyavad Mauli namskar

  • @rajendrakokate6805
    @rajendrakokate6805 3 года назад +1

    Aawaj khuppch god aahe...khup sundar...

  • @LmNxX.
    @LmNxX. 6 месяцев назад +1

    ह.भ.प.गोदवरीताई तुमचा आवाज मला खुप खुप आवडतो मी एक एक भजन चार पाच वेळा ऐकत असते परमेश्वराने तुम्हांस उतम आरोग्य ,आयुष्य देवो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना. ❤😊

    • @devotional6455
      @devotional6455  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @ushakhokad7065
    @ushakhokad7065 3 года назад +1

    Khup chan tai😊

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 6 месяцев назад +1

    Khupch Chan aavaj & abhang khup sindar yikatach rahav wstat👌🙏

  • @sachintate.558
    @sachintate.558 7 месяцев назад +2

    काय आवाज आहे,वा..❤🎉

  • @laxmanshirtawale1069
    @laxmanshirtawale1069 3 года назад +6

    खुपच सुधंर आवाज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @Lofimusiciong
    @Lofimusiciong 2 года назад +3

    मी primary school la होतो तेव्हा हा अभंग गायन स्पर्धेसाठी घेतला होता. When I was in 2nd standard 2008मी प्रथम पारितोषिक मिळवले.....

  • @rajkanyanalapure4467
    @rajkanyanalapure4467 4 года назад +4

    जय हरि विठ्ठल माऊली

  • @ramdasjagtap1731
    @ramdasjagtap1731 2 года назад +1

    अप्रतिम 🙏🙏

  • @gajananvaidya8339
    @gajananvaidya8339 3 года назад +1

    Khup chan aahe Tai abhng

  • @kavitakarale4084
    @kavitakarale4084 Год назад +1

    🙏 श्री विठ्ठल 🙏

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 года назад

    खुपच सुंदर गाेदावरीताई

  • @Savtaraut1136
    @Savtaraut1136 3 года назад +1

    Mauli Aapla Abhang yekun man prasann hote

  • @ramdassutar1562
    @ramdassutar1562 9 дней назад

    खूप सुंदर अप्रतिम महाराज

  • @agrobhushan1582
    @agrobhushan1582 4 года назад +4

    खुपच छान
    आवाज अप्रतिम

  • @navanthjadhav188
    @navanthjadhav188 4 года назад +1

    Khup chhan

  • @prabhabhajansangeet8265
    @prabhabhajansangeet8265 Год назад +1

    खुपच छान आहे मला खुप आवडला गंगाखेड

  • @gulabshinde6423
    @gulabshinde6423 4 года назад +5

    नेहमी ऐकत रहावे असे भजन आणि अतीशय मधुर आवाज 🙏🙏🙏

  • @mps2883
    @mps2883 3 года назад +2

    अप्रतिम

  • @balajibondhare4526
    @balajibondhare4526 4 года назад +1

    खुप, खुप, चांगला, आवाज

  • @ShobhaKatkade-ld8mj
    @ShobhaKatkade-ld8mj 6 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी ताई 🙏🙏

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 3 года назад +1

    Nam tuje re narayana khupch surekh and sunder aahe

  • @sujalchaugule3920
    @sujalchaugule3920 2 года назад +1

    खूप.....खूप.....छान गोदावरी ताई
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vishnughodke4174
    @vishnughodke4174 8 месяцев назад +1

    खुप छान.🙏👍

  • @rahulsabalevlogs8187
    @rahulsabalevlogs8187 3 года назад +5

    🌺रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी
    हे नाथ नारायण वासुदेवा🌺

  • @rajaramkekane1905
    @rajaramkekane1905 3 года назад

    खूपच गोड

  • @dattashinde4567
    @dattashinde4567 4 года назад +5

    मण प्रसन्न झाले आहे

  • @krushnawandhekar7266
    @krushnawandhekar7266 5 лет назад +2

    Wandhekar Krushna . Nam tuze re narayana Very Nice Bhajan

  • @trishalabhandwalkar7106
    @trishalabhandwalkar7106 4 года назад +6

    खूप छान गोदावरी ताई 👌👌

  • @sureshkedare608
    @sureshkedare608 Год назад +1

    ह्या माऊलचा आवाज म्हणजे खडी साखरेचा खडा ऐकतच रहावेसे वाटते मी पण अभंगाशिवाय काही ऐकत नाही

    • @devotional6455
      @devotional6455  10 месяцев назад

      धन्यवाद माऊली

  • @rammusale23
    @rammusale23 3 года назад

    Khupch chhan aawaj aahe

  • @maanentertainment1124
    @maanentertainment1124 3 года назад +3

    Khup sunder

  • @user-xz5yz3xy2n
    @user-xz5yz3xy2n 3 года назад

    खुप छान अभंग

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 4 года назад +7

    अतिशय सुंदर आवाज. खूप आतला आवाज आहे, आर्तता आहे. सुरेख.

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 3 месяца назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🚩 माऊली

  • @pardipghadge6395
    @pardipghadge6395 8 месяцев назад +1

    🌹🌹 राम कृष्णा हरी 🌹🌹

  • @jotirampawar9360
    @jotirampawar9360 2 месяца назад +2

    Ram krishna hari mauli

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 7 месяцев назад +1

    असा आवाज रोज सकाळी एकाव

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 3 года назад

    Khup chan

  • @shrimantyadav5299
    @shrimantyadav5299 3 года назад +6

    Very good. Excellent. Appreciate

  • @raosahebnagargoje8246
    @raosahebnagargoje8246 3 года назад +2

    सुंदर गोड आवाज अप्रतिम सुंदर चाल आहे नारायणा नारायणा आणि आपले मनःपुर्वक अभिनंदन

  • @tecziztez629
    @tecziztez629 4 года назад +11

    फार छान वाटते / ऐकतच रहावे असे वाटते आपणही असे भजन गावे वाटते

  • @sachinade2130
    @sachinade2130 3 года назад

    माऊली 🙏🙏

  • @sunilsakat2470
    @sunilsakat2470 4 года назад +2

    Very nice Abhang

  • @rajsherisalgar7152
    @rajsherisalgar7152 3 года назад +2

    खुप छान ताई 🙏🙏

  • @ashokkamble9461
    @ashokkamble9461 3 года назад

    Ati. Sunder. Nam. Tujhe. Re. Narayana

  • @pravinkhodve9362
    @pravinkhodve9362 4 года назад +8

    Jbardast sure Ani avaj ahe

  • @rahulpawar-qs7jn
    @rahulpawar-qs7jn 3 года назад +7

    Khup chhaan aavvaaj aahe ❤️🙏

  • @bhosle4053
    @bhosle4053 2 года назад +1

    गोदावरी मुंडे 👍👍

  • @surendragore9147
    @surendragore9147 4 года назад +3

    Sant bhakre Maharaj kripa bhajan mandala tarfe tumche aabhar khup Sundar aawaj

  • @mukeshshrikhande2145
    @mukeshshrikhande2145 3 года назад +5

    सुंदर आहे. चाल पण आणि गायले पण छान

  • @user-jw9db4cc5g
    @user-jw9db4cc5g 5 месяцев назад +2

    खुप छान

  • @rajerumi6753
    @rajerumi6753 7 месяцев назад +1

    नाम तुझे रे नाम तुझे रे
    नाम तुझे रे नारायणा
    फोड़ी पाषाणाला पान्हा
    नाम तुझे रे नारायणा।। धृ ।।
    नाम जपले वाल्मिकाने,
    फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।।
    आला मेला पापरासी,
    तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
    ऎसा नामाचा महिमा,
    तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

    • @snehalkhatkul4931
      @snehalkhatkul4931 Месяц назад

      नाम जपले वाल्मिकीने
      फुटली टोणप्याला पाने

  • @gyanodamunde3682
    @gyanodamunde3682 5 лет назад +7

    खूप सुंदर आवाज ताई सर्व महाराष्ट्र ला वेड लावलं ताई तुमचे आवाजाने जय हरी विठ्ठल

    • @devotional6455
      @devotional6455  Год назад

      जय हरी माऊली धन्यवाद

  • @user-ey7rj9zn6x
    @user-ey7rj9zn6x Год назад +1

    Khup Chan👌

  • @venumareedu8116
    @venumareedu8116 2 года назад +13

    Love and devotional respect from Telangana.... Jai Vithobha

  • @shantakhiste4110
    @shantakhiste4110 4 года назад +2

    मुंढेताई तुमचा आवाज खुप सुंदर आहे.आपणास खुप खुप शुभेच्छा.

  • @rupalishinde2092
    @rupalishinde2092 3 года назад +8

    खूप मधुर आवाज आणि अभंग देखील फार मनाला स्पर्श करणारा आहे... दिवसची सुंदर सकाळ नारायण चरणी ❤️

  • @pardipghadge6395
    @pardipghadge6395 10 месяцев назад +1

    🌷 अप्रतिम गायन🌷

  • @laxmandeokar452
    @laxmandeokar452 3 года назад +5

    Very nice devotional bhajan very nice voice RAMKRISHNA HARI🌈🌈🌈🌈👏👏❤️❤️🌹🌹

  • @santoshlakhan3872
    @santoshlakhan3872 5 лет назад +1

    जय हरी माऊली

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 5 лет назад

    खूप सुंदर आवाज मंत्रमुग्ध

  • @nathubhandare588
    @nathubhandare588 10 месяцев назад +1

    फारच सुंदर

  • @jivanmadane2464
    @jivanmadane2464 5 лет назад +14

    गोदावरी ताई खुप छान गाईलात. तुम्हाला शुभेच्छा *जिवन मदने* धनगरमोहा गंगाखेड

  • @kirandivte9391
    @kirandivte9391 5 лет назад +1

    Very very good भजनमाला

  • @user-qu9qb5dd7k
    @user-qu9qb5dd7k 6 месяцев назад +1

    Very nice Bhajan very nice vaice

  • @mayuparte8403
    @mayuparte8403 5 лет назад +2

    धन्य माझ्या भगिनी
    आवाज आणि ठेका एकदम सुंदर
    राम कृष्ण हरी माऊली
    असेल जन्मोजन्माची पुण्याई
    तरीच नाम येई जिव्हाग्री

  • @LaxmanKanse-sn9dy
    @LaxmanKanse-sn9dy 29 дней назад

    जय हारीमाऊली