Dr.Chaudhary has every right to speak his mind.Modi followers seem to have been disturbed by his analysis.They may do well to discuss with him instead of resorting to trolling and abusing him.
Ek no vishleshan.. 100℅ Satya.. matured society Ani democracy kashi asli pahije yabadal atishya yogya margadarshan.. pn brainwashed lok Ani propaganda victim aslelyana he ruchnar nahi..
अतिशय उत्तम आणि अभ्यास पूर्ण विश्लेषण, उथळ लोकांना समजायला वेळ लागेल, काय बोलले त्यावर चांगल्या भाषेत विचार कसे मांडू शकतो हे पाहायला पाहिजे. सर्व सामान्य लोकांचं कामाचं हे सरकार ला प्रश्न विचारणे आहे मग सरकार कोणते हि असुद्या आपण प्रामाणिकपणे सरकारच्या कामगिरी वर प्रश्न विचारणे हीच खरी लोकशाही आहे.
मी भाजप supporter आहे, पण मला तुमचे काश्मीर वगळता बाकी सर्व मुद्दे पटले, मी आशा करतो की इतका liberalness, personal freedom आमच्या पक्षात आणि पर्यायाने पुढे देशात पण यावा...!!
भारत मुळातच सेक्युलर व लिबरल आहे याचे एकमेव कारण म्हणजे हिंदू धर्म व संस्कृती हेच आहे. हिंदू ची सोशिकता, लवचिकता व सर्वसमावेशकता हेच एकमेव कारण आहे की ८००-१००० वर्षांच्या गुलाम गिरी नंतरही हा देश सांस्कृतीक दृष्ट्या एकसंध आहे.
थिंक bank वाल्यांओ चौधरी बरोबरच निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, प्रशांत भुषण, गिरीश कुबेर, कन्हेया कुमार यांचे पण interview घ्या आणि रोजरोज चालवा म्हणजे मोदींना प्रचारासाठी कुठे फिरायलाच नको पुढच्या निवडणुकीत 400 पार
हे साहेब त्या ग्रुप मधले आहेत ह्यांनच्या घरी एखादं आपत्य जन्माला आलं तरी हे म्हणतील "हे सगळं मोदी-शाह मुळं झालं" त्यामुळं आश्या थोतांन्ड विचारवंतांना गांभीर्यन घेण्याची गरज नाही.
Why everyone is prejudice about Dr. Chaudhari. His thoughts were clear and transparent. He has told all truths as per his analysis. Not sure why so many negative comments :)
Choudhari sir , our society and institutions are not enough matured . whatever you are talking is ideal things which is practically difficult . Running state through electoral politics is very difficult , it cannot be run through ideal way. philosopher king is very rare incident. Whatever you are saying , it has also other side. Majority of Hindu are convinced that Muslims are not liberal at all. You can see muslim behaviour in their majority places.
तुमचे विचार ऐकण्यासाठी नेहमीच मी प्रयत्न करत असतो पण आपण आता जास्त टीव्ही वरील चर्चेत पण दिसत नाही आणि तिथे तुम्हाला पूर्ण मत ही मांडता येत नाही त्यामुळे आपण या प्रकारे मुलाखत किंवा व्याख्यान देत जा. तुमचे विचार एकूण आम्ही ही प्रगल्भ पणे विचार करू लागतो
काय बोलतोय हा माणूस? हा असं म्हणाला कि भाजप सरकारने CAA रोलबॅक केला म्हणून. असं खरंच काही झालंय का? जरी सरकारला कितीही विरोध झाला असला तरी ते अजून बॅकफूट वर गेलेलं नाही. माझी माहिती बरोबर आहे असंच दिसतंय मला सध्यातरी. हा काय बरळतोय ?
१. २०१४ पासून कोणता निर्णय या सरकार चा आवडला? २. हे सरकार लोकशाही मनात नाही, हे कसे? जर गळचेपी होत असेल तर ती कार्यकर्ते करताय, सरकार ने तुम्हाला बोलायला मनाई तर केली नाही? ३. सामाजिक आंदोलन २०११ नंतर डब्यात का गेलं? त्यांची पुढची फळी कुठे आहे? लोकांचा विश्वास का कमी झाला आणि तुम्ही तो का वाढवू शकत नाही? ४. सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेत हे माहीत नाही असं तुम्ही म्हणता, आणि मग म्हणता की हे सरकार निर्णय घेताना कोणाला विचारात नाही हे कसं? ५. अवॉर्ड वापसी ला गॅंग म्हणणं कदाचित अयोग्य पण मग selective outrage बद्दल पण काही बोला?
@@parthkulkarni1126tyanchya 2014 chya adhichya post ya Congress chya against ch hotya, jyachi satta ahe tyavarch tika hote, je sattebaher ahet tyanchyavar kashala tika kartil.
Mala hech samjat nahi kon hi beakali loka ahet? Ki konitari kahi bolta ni murkha sarkhi tyachya mage lagtat.. shiklat na.. wacha na.. ithlya konalahi tyacha tras nahiy.. tarihi ka sagla sodun tya varach bolaycha?
कॉमेंट्स वाचून थक्क व्हायला होतं.. ज्या देशातील लोकांना आपलं मत कसं मांडाव हे समजत नाही , त्यांना निवडणुकीत मत कुणाला द्यावं हे तरी कसं समजेल ?..अधिकांश प्रतिक्रियेमध्ये वैचारिक उथळपणा व अधिक दिसतोय.. देशाला व महाराष्ट्राला ह्या अशा परखड विश्लेषकांची गरज आहे ..
आम्ही सामान्य लोक ज्या लोकांना बुद्धी जीवी समजत होतो ते मुळातच बुद्धी जीवी नाहीत, त्याचे विचार त्याच्या सोईचे असतात, सरकार बदलताच बुद्धी जीवी बदलतात...ह्या फालतु लोकांना महत्व देवु नका,... भारतात बदल करणं साठी अनेक शेतकरी, शिक्षक,डाॅ, खरे समाज सेवी खुप आहेत त्याना दाखवा......
खरे म्हणजे भारतीय जनता पक्ष हा भारतीय संस्कृती व भारतीयतेला पुरक असा पक्ष आहे. त्यामानाने कॉंग्रेस हा पक्ष परकियांशी नाते जुळवणारा आहे. त्यामुळे भाजप सत्तेवर आल्याने मुळच्या हिंदु संस्कृतीला हा पक्ष देशाला पुरक व एकदम जवळचा वाटतो. त्यामुळें खर्या अर्थाने कॉंग्रेस ही जागा ह्यापुढे घेऊं शकणार नाही.
Rohan Bendre fadnavis ch channel aahe... Aso... RUclips ekch way nahiye contact karaycha... BJP chya IT cell la sangun taka jail message barobar.... Te aahe youtube var 💯
DALITANA ASPRUSHYA SAMJTANA STRIYANA SATI JATANA STRRIYANA SHIKAHANA PASUN VIRODH KARTANA VANCHITANA PATHIMAG ZADU BANDHUN RASTYAVAR CHALAYLA SANGTANA GANDHI CHA VADHACHA KAT RACHATANA KA NAHI PUBLIC OPINION GHETLA?
mangesh kurulekar regarding expressing question about reservation , at first go through the provisions mentioned in the Constitution of India. Till today you have not studied the Constitution of India, Therefore you are saying this.
@@स्पर्धापरीक्षा-र4फ मी कधीच म्हणणार नाही कि भाजप मध्ये सगळे चांगले लोक आहेत .. पण एवढं नक्की बोलेन मोदी आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगलं काम करतात म्हणून ३०३ सीट निवडून येतायत
Hich So called Secular Purogami lokanchi lakshane aahet.... swatha kahi karaycha nahi ani dusra kon Satte madhe ahe tyala shivya det basaycha ... itake varsha Congress Satte madhe hoti tevha tyanna shivya ghalat hote.... atta BJP ali tar tyanna shivya ghaltyat... pan hyancha gandit daam nahi kahi changala karun dakhavaychi
One time India was competing with america an China now india is competing with small developing countries in world......where we were an where we are??????.......indian people are specialised in getting awake an alert when they suffer on personal basis.....till then sab changa si........
अप्रतिम विश्लेषण!
Thanks to थिंक बँक टिम and विश्वंभर चौधरी सर
One of the Best interview in 2019
Sir तुमचे विचार खरंच खूप बरोबर आहे
ऐकताना खूप शिकायला मिळतं .. अजून video बनवा
तटस्थ विश्लेषण करून आमच्या विचारांची खोली वाढविण्यासाठी आपले विचार नक्कीच उपयोगी होतील... Thanks विश्वंभर चौधरी सर...
Right analysis. Such talented people should speak loudly.
Dr.Chaudhary has every right to speak his mind.Modi followers seem to have been disturbed by his analysis.They may do well to discuss with him instead of resorting to trolling and abusing him.
निधड्या छातीचे वीर व सत्या साठी झटनारे एक मेव विस्वम्बर साहेबाना सत शहा अभिनंदन 🙏🙏
What a wonderful discussion
सुंदर
Dr v,chaudhari talk is nice,his opinion is impartial,
Sir 1 number
I like your stand. "I am not for law or government, they are for me".
You are the great sir
This is the most regressive thought process, but still let him express his POV, coz every one has the right to express ✌️
VERY NICE Analysis
Ek no vishleshan.. 100℅ Satya.. matured society Ani democracy kashi asli pahije yabadal atishya yogya margadarshan.. pn brainwashed lok Ani propaganda victim aslelyana he ruchnar nahi..
Very well analysis of modi era
लोकशाही आणि संविधानात्मक पद्धतीने खूप उत्तम विश्लेषण केलं सर.
विश्र्लेषण प्रबोधन करणारे आहे. आभारी आहे.
विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते असा ऊल्लेख आपण केलात.पण यांचे नेमकं सामाजिक काम काय हे सांगितले तर बरे होईल. पोपटपंची ला सामाजिक काम म्हणत नाहीत.
अतिशय उत्तम आणि अभ्यास पूर्ण विश्लेषण, उथळ लोकांना समजायला वेळ लागेल, काय बोलले त्यावर चांगल्या भाषेत विचार कसे मांडू शकतो हे पाहायला पाहिजे. सर्व सामान्य लोकांचं कामाचं हे सरकार ला प्रश्न विचारणे आहे मग सरकार कोणते हि असुद्या आपण प्रामाणिकपणे सरकारच्या कामगिरी वर प्रश्न विचारणे हीच खरी लोकशाही आहे.
जबरदस्त... खूप सुंदर विस्लेशन
A good citizen,nice guidence.Good analysis,not favouring any party.keep it up.Nice thoughts.
science people will be celebrate. give some time. we r young democracy.
Comments मधील भक्त लोकांचा जाळ पाहिल्यावर कळते आहे - चौधरी सर तुमचा interview भक्त लोकांच्या वर्मी अचूक लागला आहे. सडेतोड, समर्पक विश्लेषण.
पाकिस्तानवर- बालाकोट हल्ला करण्यापूर्वी विरोधी पक्षांना विचारायला हवे होते का ? ते जाहिरनाम्यात नव्हते
Mast 👌
मी भाजप supporter आहे, पण मला तुमचे काश्मीर वगळता बाकी सर्व मुद्दे पटले, मी आशा करतो की इतका liberalness, personal freedom आमच्या पक्षात आणि पर्यायाने पुढे देशात पण यावा...!!
🤭
people should kick out such #UrbanNaxals out of Indian MEDIA...
भारत मुळातच सेक्युलर व लिबरल आहे याचे एकमेव कारण म्हणजे हिंदू धर्म व संस्कृती हेच आहे. हिंदू ची सोशिकता, लवचिकता व सर्वसमावेशकता हेच एकमेव कारण आहे की ८००-१००० वर्षांच्या गुलाम गिरी नंतरही हा देश सांस्कृतीक दृष्ट्या एकसंध आहे.
भारताची मुळ विचारधाराच मुळी फार प्रगत आहे. ती त्याच्या संस्कृती व परंपरेत आहे. भारतीय राज्यघटना ही दुय्यम गोष्ट होय.
Sundeep Amberkar sarvsamaveshikta aahe kay... Hmm... Magh he hindu che vibhajan kasle.. Brahmin... Kshatriya... Shudra??... Ka aas??
@@piyushgaikwad6863 ambedkaranna jaun v4 tula aarkshan ka bhett te?
संदिप मांडे te sarvana mahiti... Hindu dharmachya "chotya vicharachya budhi" mule arakshan milalay....
HO KA MAG VANCHITANA PANI KA NAHI PIU DYAYCHA ANI GOMUTRA MARE CHAVINE PYAYACHA
थिंक bank वाल्यांओ चौधरी बरोबरच निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, प्रशांत भुषण, गिरीश कुबेर, कन्हेया कुमार यांचे पण interview घ्या आणि रोजरोज चालवा म्हणजे मोदींना प्रचारासाठी कुठे फिरायलाच नको पुढच्या निवडणुकीत 400 पार
Good one
What a Sarcasm!!!! :D
Barobar
EVM CHA SHEVAT JAVAL ALAYE BHAU RTI MADHUN DON PATR LOKANCHYA HATAT ALIT
Agdi
370 लावायच्या पूर्वी नेहरुंनी विरोधीपक्षाशी चर्चा केली होती का ?
नेहरू विषयी आपल्याला विशेष प्रेम दिसतंय
Chukich ch Kel Na , Mg tyach apan prt karavya ka?
Sir, can we again check the ladies standard ?
🙏 🙏 🙏 🙏 🙏
हे साहेब त्या ग्रुप मधले आहेत ह्यांनच्या घरी एखादं आपत्य जन्माला आलं तरी हे म्हणतील "हे सगळं मोदी-शाह मुळं झालं" त्यामुळं आश्या थोतांन्ड विचारवंतांना गांभीर्यन घेण्याची गरज नाही.
विनायक दादा ढेरीचा आवाका जरा कमी करा😛 अर्धी स्क्रीन घेतलीय तिने.... आपला हितचिंतक 🙏
Why everyone is prejudice about Dr. Chaudhari.
His thoughts were clear and transparent. He has told all truths as per his analysis.
Not sure why so many negative comments :)
शहाबानो प्रकरणात सुप्रिम कौर्टाचा निर्णय फिरवण्यापूर्वी कॉँग्रेसने कुणाशी चर्चा केली होते हो ? यावर पण बोला ना
ek no .... kadak..
Agdi..
Narendra Kulkarni aare kutrya tumchya sarkhya dukranshi charcha karayachi Kay tumhala Kay zhate kalte
vishayanchi prakriya hone changlech pan... prakriyechya navakhali Vishay ghasale jatil ..ratalalat rahtil ashi...problems talale jatil ashi apeksha ahmala lokshaikadun nahi.
Chan visleshan sir
Choudhari sir , our society and institutions are not enough matured . whatever you are talking is ideal things which is practically difficult . Running state through electoral politics is very difficult , it cannot be run through ideal way. philosopher king is very rare incident. Whatever you are saying , it has also other side. Majority of Hindu are convinced that Muslims are not liberal at all. You can see muslim behaviour in their majority places.
Hyanch pan dukanach chalu aahe.futkal vicharvant bharpur aahet.
Plz find answer for insurgency problem if Modi & Shaha are wrong ......
चुकला नाही।बरोबरच आहे।
Sir, Begers asociation hai kya ? Kaha par hai ?
🙏 🙏 🙏 🙏 🙏
Roll back ?
श्रीकृष्ण राज्यासाठी करत नव्हता काही! इतक्या अभ्यासू माणसाकडून असं अपेक्षित नव्हत! जिथे क्षात्र कर्तव्य आवश्यक आहे तिथे ते केलच पाहिजे!
Where is Roll back???
प्रवाहा चा विरूद्ध बोलणे आणि कम्युनिस्ट विचारसरणी पसरवणे हेच यांचं काम
Please tell us about the report card of Kejriwal. Is it true or false???
Doka Firlay - Bhau Torsekar is best person when its come to analysis...No logic.
तुमचे विचार ऐकण्यासाठी नेहमीच मी प्रयत्न करत असतो पण आपण आता जास्त टीव्ही वरील चर्चेत पण दिसत नाही आणि तिथे तुम्हाला पूर्ण मत ही मांडता येत नाही त्यामुळे आपण या प्रकारे मुलाखत किंवा व्याख्यान देत जा. तुमचे विचार एकूण आम्ही ही प्रगल्भ पणे विचार करू लागतो
Sahitya pustak tyat itihas varchi pustak lihinyarya jatichya hisobane Ani vichar Kona bajune astat tya pranane lihitat
एकमात्र खरं की आपल्यासारखे स्पष्टवक्ते विचारवंत जो पर्यंत या देशात आहेत,तो पर्यंत देशाला निश्र्चित उज्वल भवितव्य आहे.
काय बोलतोय हा माणूस? हा असं म्हणाला कि भाजप सरकारने CAA रोलबॅक केला म्हणून. असं खरंच काही झालंय का? जरी सरकारला कितीही विरोध झाला असला तरी ते अजून बॅकफूट वर गेलेलं नाही. माझी माहिती बरोबर आहे असंच दिसतंय मला सध्यातरी. हा काय बरळतोय ?
Dr..Injection dettanna tras hoto mhanun Dr de t nahi ka ?kahitari Anna Anna karu naka....Dr....change .
दुसरी बाजू समजून घेताना विचार करायला लावणारी चर्चा आवडली...
एकमेकांचे हितसंबंध जपणारी राजकीय व्यवस्था. एक शोकांतिका तयार झाली आहे.
चौधरी. खरच तुमची किव. येथे
१. २०१४ पासून कोणता निर्णय या सरकार चा आवडला?
२. हे सरकार लोकशाही मनात नाही, हे कसे? जर गळचेपी होत असेल तर ती कार्यकर्ते करताय, सरकार ने तुम्हाला बोलायला मनाई तर केली नाही?
३. सामाजिक आंदोलन २०११ नंतर डब्यात का गेलं? त्यांची पुढची फळी कुठे आहे? लोकांचा विश्वास का कमी झाला आणि तुम्ही तो का वाढवू शकत नाही?
४. सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेत हे माहीत नाही असं तुम्ही म्हणता, आणि मग म्हणता की हे सरकार निर्णय घेताना कोणाला विचारात नाही हे कसं?
५. अवॉर्ड वापसी ला गॅंग म्हणणं कदाचित अयोग्य पण मग selective outrage बद्दल पण काही बोला?
विश्वंभर चौधरी थोडे बिथरले आहेत....फार मनावर घेऊ नये त्यांना !!!!
एकदा यांना आणि अविनाश धर्माधिकारी यांना समोरासमोर आणावे. लोकशाही विषयी बोलताना समोरच्यालाही बोलू द्यावं
धर्माधिकारी सरांच्या समोर टिकणे शक्य आहे का ?
कारण मोदी द्वेशाने पिडित आहेत हे . NGO फंडस् वर आलेल्या बंधनांमुळे साहेब बिवचळलेले दिसतात .
धर्माधिकारी आता फक्त bjp चे प्रवक्ते म्हणून घोषित करायचे राहिलेत😂
@@milindgadkari8879 हालत पतली झाली आहे ह्या सर्वांची😂
म्हणून इतके भुंकत आहेत😂😂
@@Abhijeetbobade591 हो मग हे ही काय कमी काँग्रेस चे प्रवक्ते आहेत?😑
@@parthkulkarni1126tyanchya 2014 chya adhichya post ya Congress chya against ch hotya, jyachi satta ahe tyavarch tika hote, je sattebaher ahet tyanchyavar kashala tika kartil.
Kashmiri manus 40 lokanchi tukde tukde kartuou theva manuski lokshahi disat nahi 👊
Kon Karto
@@raj5468alim darr ,zakir musa,khup mothi list ahai
जेव्हा 5 लाख काश्मिरी हिंदू काढले गेले, तेव्हा कुठे गेली होती माणुसकी आणि लोकतंत्र आणि ह्या लोकांचं भुंकण😠😠
Parth Kulkarni tumhalhi bomb takin udawale pahije
@@majidshaikh8284 Ka? Khara bol lo tar jalali kaay?
२०१४ ला भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलं आणि २०१९ ला ईव्हीएम मुळे.
Modi hater Chaudhary,
Tas nahi
Complicate discussion म्हणजेस intelligent discussions का?
CAB है सर्वात चागला निर्णय पण विपक्ष चा दुषप्रचार यामुळे थोडा मागे झाला आहे.
Mala hech samjat nahi kon hi beakali loka ahet? Ki konitari kahi bolta ni murkha sarkhi tyachya mage lagtat.. shiklat na.. wacha na.. ithlya konalahi tyacha tras nahiy.. tarihi ka sagla sodun tya varach bolaycha?
नाही चुकला तुम्ही बाघा। महाराष्ट्र मध्ये तुमि शिवसेना ला पहा फ़क्त
Yedapat ye he
कॉमेंट्स वाचून थक्क व्हायला होतं.. ज्या देशातील लोकांना आपलं मत कसं मांडाव हे समजत नाही , त्यांना निवडणुकीत मत कुणाला द्यावं हे तरी कसं समजेल ?..अधिकांश प्रतिक्रियेमध्ये वैचारिक उथळपणा व अधिक दिसतोय..
देशाला व महाराष्ट्राला ह्या अशा परखड विश्लेषकांची गरज आहे ..
he Suprim Court la pan chukicha sangtoy
100 crore hindu BJP sobat ahes 🚩🚩🚩🚩💪💪🇮🇳🇮🇳. 2024- abki baar 400 paar
या सामाजिक कार्यकर्त्यांचं सामाजिक कार्य तरी सांगा...?
Thodasa kashmiri panditanvar bola ...tyavar tond nahi ughadnar yacha
Kashmiri pandit bar pan bola
यांना Secular-14 (जसा covid-19) झाला आहे. भाजप २०१४ ला सत्तेत आल्यानंतर... अजून १० वर्ष जाणार नाही.
आम्ही सामान्य लोक ज्या लोकांना बुद्धी जीवी समजत होतो ते मुळातच बुद्धी जीवी नाहीत, त्याचे विचार त्याच्या सोईचे असतात, सरकार बदलताच बुद्धी जीवी बदलतात...ह्या फालतु लोकांना महत्व देवु नका,...
भारतात बदल करणं साठी अनेक शेतकरी, शिक्षक,डाॅ, खरे समाज सेवी खुप आहेत त्याना दाखवा......
Vishwambhar khare buddhi jivi ahet
हो खरच आहे
गिरेड मुलाखत
I will not agree with this person
Hum umid karate hai k
Jis kissi video me sachai ho wo ya to videos n ude ya aawaj aapaki
Khup changle vishleshan........ Think bank sarkhya channel var yeun tyannach shant pane chaprak lavlya sarkha ahe
भक्तांनी..notbandi चे थोडे फायदे सांगावे
counter fit currency destroyed
Congress la vichar😚😗😆😆😆😆
All currency came to white , legalized process. Black money surfaced.
He lives in some sort of delusional euphoria.
यानी पाकिस्तान, ईराक, ईरान, सेरिया, अफगाणिस्तान येथे जाऊन आपले विचार सांगावे
bakwas comment
avinash dharmadhikari ..kashmiri lok khush aahet..
किडमुड्या विषहंडाभर चौधरी हे मोदी शहा यांना ब्रह्मज्ञान शिकवणार ?? अमेरिका रशिया युरोप इस्राएल जपानी लोक काय म्हणतात
खरे म्हणजे भारतीय जनता पक्ष हा भारतीय संस्कृती व भारतीयतेला पुरक असा पक्ष आहे. त्यामानाने कॉंग्रेस हा पक्ष परकियांशी नाते जुळवणारा आहे. त्यामुळे भाजप सत्तेवर आल्याने मुळच्या हिंदु संस्कृतीला हा पक्ष देशाला पुरक व एकदम जवळचा वाटतो. त्यामुळें खर्या अर्थाने कॉंग्रेस ही जागा ह्यापुढे घेऊं शकणार नाही.
विनायक भाऊ पोटाचा घेर जरा कमी करा.
Rohan Bendre amit shah ani fadnavis la pan sanga ki... Tyanchi kalji nahiye tumhala?? Jara kalji kara tyanchi bara vatel tyana hi
@@piyushgaikwad6863 मला वाटतं अमित शाह किंवा देवेंद्र फडनवीस RUclips वर स्वतःचे Video upload करत नाहीत आणि करत असले तरी मी त्यांचा Subscriber नाही.
Rohan Bendre fadnavis ch channel aahe... Aso... RUclips ekch way nahiye contact karaycha... BJP chya IT cell la sangun taka jail message barobar.... Te aahe youtube var 💯
@@piyushgaikwad6863 तुम्हाला ऐवढी खाज असेल तर तुम्ही करा त्यांचा contact. मी काय करावे, कोणाला काय बोलावे हा माझा प्रश्न आहे.
Rohan Bendre nahi nahi anchor ch vajan baghaychi khaj disli tumchyat mhanun mhanla tyanch pan bagha... Mahiti navhta fakht ashe anchors avadtat mhanun sorry ha...
नसबंदी करताना इंदिरा गांधी नि घेतलं होत का पब्लिक कन्सल्टेशन चौधरी सर?
आणीबाणी जाहीर करताना? आरक्षण वाढवताना झालंय कधी पब्लिक कन्सल्टेशन ?
DALITANA ASPRUSHYA SAMJTANA
STRIYANA SATI JATANA
STRRIYANA SHIKAHANA PASUN VIRODH KARTANA
VANCHITANA PATHIMAG ZADU BANDHUN RASTYAVAR CHALAYLA SANGTANA
GANDHI CHA VADHACHA KAT RACHATANA
KA NAHI PUBLIC OPINION GHETLA?
mangesh kurulekar regarding expressing question about reservation , at first go through the provisions mentioned in the Constitution of India. Till today you have not studied the Constitution of India, Therefore you are saying this.
कोन्ग्रेसच्या राज्यात हे ग्रूहस्थ कधी दिसले नाहीत !
I don't know y peoples r taking negatively here......think deeply..... barobar bolto ha
Right sir
Cukicha Boltoy
ह्या चाचा चौधरीला कोणी तरी सांगा कि नेहरू आणि गांधींना कोणी मनात नाही ,
शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या विचारांवर देश सध्या चालतोय
महात्मा गांधीना फक्त एक शिवी द्यावी मोदींनी
मग कळले
@@स्पर्धापरीक्षा-र4फ तुमची हीच अपेक्षा आहे वाटत
@@स्पर्धापरीक्षा-र4फ ka detil? Tyancha gandhi family var.. lutarun war raag ahe.. Mahatma Gandhi war nahi..
@@deem.9487 मोदींच्या राज्यात एक पैशाचा ही भ्रष्टाचार होत नाही
आमच्या इथला भाजपचा आमदार ने चार घरे बांधली
आणि 200 एकर जमीन विकत घेतली
@@स्पर्धापरीक्षा-र4फ मी कधीच म्हणणार नाही कि भाजप मध्ये सगळे चांगले लोक आहेत .. पण एवढं नक्की बोलेन मोदी आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगलं काम करतात म्हणून ३०३ सीट निवडून येतायत
सर सगळे पक्ष वाईट मग चांगले कोण पर्याय द्या . तुम्हि सगळ्याना कायम नावे ठेवता दुखी असता.
Hich So called Secular Purogami lokanchi lakshane aahet.... swatha kahi karaycha nahi ani dusra kon Satte madhe ahe tyala shivya det basaycha ... itake varsha Congress Satte madhe hoti tevha tyanna shivya ghalat hote.... atta BJP ali tar tyanna shivya ghaltyat... pan hyancha gandit daam nahi kahi changala karun dakhavaychi
As Kas vishwambhar Chaudhry fakt changle ahet,tyanch indirectly mhanane ahe ki amchyasarkhi budhijivi mhandali ahet na amhala PM banva.
😉
@@rushikeshdharmadhikari8838 बुद्धिजिवी नाहित हे आहेत बुद्धुजिवी
Baised think tank .
CAA tujya aai sathi nahi
ह्याला म्हणायचं काय आहे?? देशासाठी चांगल के भाऊ? लेफ्टईस्ट?
येथे देश चालवायचा असतो , बोलणं सोप असते.
दळभंदर
Ha vishwamber kapti Manus ahyee
so so manus mhanun durlksh karave
One time India was competing with america an China now india is competing with small developing countries in world......where we were an where we are??????.......indian people are specialised in getting awake an alert when they suffer on personal basis.....till then sab changa si........
Mr part
Your opinion absolutely right
This andh mulla will not change.