Very informative talk. I agree about the chain of nationalism, diversity and democracy together which joins India as a nation. Thank you sir for the talk.
These are the so called intellectual s who can't see the postive side of desions in the intrest of country.he is not reffering to the history of desions.he is happy with vandalism.what a intellectual!.
Reality should be judged honestly because if country gets a hit then its foolish ideology that only Congress or left peoples homes will get destroyed .But every household will suffer so think wisely before supporting any ideology
हा खोटारडा माणूस आहे !दांभिक आहे !मोदी विरोधक आहे !त्याची विचारसरणी देशद्रोही आहे!! हा बंडलबाज माणूस आहे!! याची मुलाखत घेणारा माणूस सुद्धा याला योग्य प्रश्न विचारत नाही! ही मुलाखत फिक्स आहे!
निष्पक्ष विश्लेषण... 👌 अशी विश्लेषण अंधभक्तांना रूचणारी नाहीत.. विकास या शब्दापासून सुरवात केल्यामुळे बहुतेक मुसलमान समाजाने 2014 मधे मोदींना मत दिली होती..
लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, 370, 35 A, याचा हिंदुत्ववादाशी काही संबंध नाही. हे राष्ट्रीय सुरक्षेशी, राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्दे आहेत.
होय. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून देखील ७० वर्षात हे मुद्दे हाताळण्याची अथवा त्यावर बोलण्याची हिंमत कुठल्याही राजकीय पक्षांनी अथवा डॉ.पळशीकरांसारख्या विचारवंतानी कां दाखवली नाही आणि आता मोदी सरकार ने मुळाशी हात घातल्यावर सगळ्यांना कंठ फुटले आहेत.
In the name of Muslims ,SC,ST,OBC has been killed.... means these strata of society has no source of income and hence their new upbringing has no job ...This strata of society has zero agricultural land .May be two three castes in OBC may be holding agricultural land but majority of Balutedars are landless...And SC has zero land...Then privitising PUC 's wil naturally will close them job opportunities totally...
What modi prioritised is not driven by what should be in people discussion but driven by what is more impactful and difficult to do. Economy always goes in cycles...Palshikar sir thoda ajun abhyas kara...
which students. Students which i know around me in our relatives and in our society they are doing their college and study. i dont know which students are these ????
विकास करतांना नेमक्या किती लोकांचा करायचा आहे, ते ठरवावे लागेल ना, की कितीही घुसखोर आले की करा त्यांचा विकास, हे शक्य होईल का? त्यासाठी काहीतरी नीती नियम बनवावे लागतीलच -----नाहीतर गरिबी दूर करणारी सरकार आपणही पहिली आहेच.
टाकी भरण्यासाठी कष्ट घेण्यापूर्वी तिच्यातील निरुपयोगी , धोका दायक कचरा व नवीन पाणी भारती ला होणाऱ्या संभाव्य गळत्या चा बंदोबस्त भलेही भरती उशिरा सुरू झाली, आधी खर्च लागला तरी फायद्याचे ठरते. नाही का?
Palashikar saheb UCC ani population control act yala tumi communal mhantat pan tumi soiskar dishabhul kartayat ki UCC madhe Hindu na pan anek adhikar gamavave lagnar ex.joint family mule yenare tax fayade... Pan tumachya lekhi UCC bjp chya manofesto madhe asanyamule deshhitache nahi r8...
NKKI VACHA BHAKTANO. JAR Bhakt lok Students chya Protest la Virodh karat astil tr mahiti asu dya ki BJP che khup liders ni STUDENTS life madhe protest kel hot te pn jalpol karun aani Kshullak karnasathi
पळशीकर साहेबांनी अजून खूप अभ्यास करायला हवा. महागाई वाढलीय म्हणताहेत. गरीबांना घरे,गॅस मिळताहेत हे त्यांच्या गावी देखील नाही.काश्मीर मधून हिंदू कमी का झाले?
केशवा,कदाचित आपण अनभिज्ञ आहात या सत्यापासून की डाॅ.सुहास पळशीकर हे पुणे विद्यापीठ येथील राज्यशास्त्र विभागातील ज्येष्ठ तज्ञ अभ्यासक,संशोधक व अध्यापक आहेत.आपण कृपया आपले बूड नीट धुतले आहे का याची खातरजमा करावी.
Jenva swatala vicharvant mhanavnare bhakt hta shabdane sambhodstat tyach veli samjun chka ki he modi dweshane ani rss/bjp dweshane pichadlele ahet ani tyanche visleshan tyach dishene janar
डॉ. सुहास पळशीकर यांनी मोदीला मत दिलेलं दिसत नाही म्हणूनच त्यांच्या मोदी कडून जास्त अपेक्षा आहेत आम्ही दिलाय मत पण आमच्या या अपेक्षा नाहीत डॉकटरसाहेब रेशन दुकानात आज पण २ वा ३ रू किलो धान्य मिळतंय. कसली महागाई आलीय???
देशाच्या विदेशनीती आणि सरंक्षण या विषयावर पण एखाद्या दिवशी चर्चा करा. भारताच्या संविधानाच्या धर्तीवर तुम्ही तुमच्या नातवंडांना मुस्लिमाशी सोयरीक करायला अनुमती देताल का?....🤣😎
सुहास पळशीकर साहेब आपली बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी वाप्रा देशद्रोही तरुणांचं कौतुक करू नका 370कलम 70 वर्ष कलम करता आले नाही एवढी ताकद कुठून आली ह्यावर सखोल संशोधन केलेले बरे तुमच्या तुमची खूप कीव येते
Murkhasarkhe congress and cpi wale bolayla laglyavar bjp aawadnarch...vongress kade konta muddach nai rahla...mag modich ahet je kai karu shaktil...he kadachit tumhala samajal asel
Reality should be judged honestly because if country gets a hit then its foolish ideology that only Congress or left peoples homes will get destroyed .But every household will suffer so think wisely before supporting any ideology
@@omkarb2175 Aani CAA kasa nahi mahatva cha?😠 Besharam laaz aahe ki nahi kahi? Manuski aahe ka?😠 Tu jar tyaa Pakistani Hindu kivha Sikh chyaa thikaani astaas tar kalle aste tula harassment kaay aste te😠

Problem tumcha nahiye... Tumche je BJP विषयी विचार आहेत ना ते एकदा सोडा ... तुम्ही जर मनापासून च ठरवल आहे की भाजपा मुस्लिम विरोधी आहे तर तुम्हाला सरकारचा प्रत्येक निर्णय मुस्लिम विरोधी वाटेल. .... वाट लावली आहे पार या देशाची या सो called secular विचार वंतांनी ...... म्हणजे हिंदूविरोधी जो पण निर्णय असो तो सेक्युलर असतो पण .... जो निर्णय मुस्लिम विरोधी नसतानाही... तुम्हाला काहीतरी कट कारस्थान वाटतो (कॅब)..... आणि याच गोष्टींमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. मुस्लिम समाजाला भडकविण्याच काम जे लोक करतायेत त्यांचा विरोध करण्यासाठी का तुम्ही बोलत नाहीत? जे निर्णय देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे असतात ते सुद्धा तुम्हाला camunal वाटतात ....!!?? असं का ? ...... हे बघा तुम्हाला सरकारचा विरोध करायचा आहे तर करा पण मुद्दे नीट बघत जा एकदा !
हे शाहण पण कुठे गेले होते जेव्हां २६ /११ झाले कीवां NRC & NPR Congress नी कायदा म्हणून नमूद केले ...... आता सुसतय हींदू धर्ती पूत्राची सरकार आहे म्हणून ..... सर्व देश विरोधी जयचंद जागे झाले
जे मोदीजी नी ३७०,तीन तलाक, एनसीआर यांचा देशाच्या मूलभूत समस्यांचा मुळात कंहीच सम्बन्ध नव्हता काय? हिन्दू मुस्लिम सम्बन्ध या देशाच्या पुष्कळ मुद्द्यांशी सम्बन्ध आहे.
Looking at response to the hindutva agenda on the streets by Indian citizens ,this agenda is difficult to implement. Only agenda is stomach agenda . People want jobs and progress.
Chan aahe but bias hotay.... Modi ne kahitari changal kel asnar na mhanun clear majority milaliy....Tumach chalu dya asach....Aani bhakt asayla tashi layaki hi lagte net yamadhe....Baki chan
Very informative talk. I agree about the chain of nationalism, diversity and democracy together which joins India as a nation. Thank you sir for the talk.
Every word clear and factual pls listen and understand the reality
Good effort to find the truth.
Excellent
एका विचारजंता च थिंकिंग
Gobar kohinoor se bhi mehnga hota hai
Gomutr pya ani nirogi raha
फकत मोदी विरोध पळशीकर साहेबाना नमस्कार असेच प्रवचन कीर्तन महोत्सव साजरा करत चला
Sir atishay changla platform tumhi sarvani suru kelay,khup khol vr vichar karnare vicharvant,analytics yanch anubhav,vachan,analysis khup faydeshir.programme khup var jau shakto.thanksss🤷♂🤷♂☝💪👆✌✋👌👌👍👍👍
खूप छान विश्लेषण
These are the so called intellectual s who can't see the postive side of desions in the intrest of country.he is not reffering to the history of desions.he is happy with vandalism.what a intellectual!.
Mind it...their deficiency affects a democracy
Chaddi pan kadhun gheil modi.. Tevadhi tari vachava aata
Detailed and true analysis.
Not agree with thoughts.
नकारात्मक विचारवंत .....!! वय वाढलले असल्याने जेष्ठ विचारवंत म्हणायचे इतकेच ....!!
राष्ट्रवाद,लोकशाही व विविधता ह्याचा समन्वय घालुन भारताची एकसंघता टिकवणें हा संदेश ह्या परिसंवादातुन दिल्याचे आढळते. प्रबोधनाबद्दल आभार.
What is your salary packege from Congress?
Kdk realistic
He is very much negative and didn't find positive from government s work
Reality should be judged honestly because if country gets a hit then its foolish ideology that only Congress or left peoples homes will get destroyed .But every household will suffer so think wisely before supporting any ideology
Tumhi sanga.. Positive
What did you find positive in gov???
Then watch zee news
तुम्हाला काय वाटतं ते महत्त्वाचे नाही. जनतेला काय वाटते ते महत्त्वाचे आहे.
He Palshikar purogami dambhiktecha uttam example ahe.Ya sarv purogami lokani kadhich bjp ani visheshtata Modila acknowledge kelel nahi, ani karnar nahi...
Ata yana apeksha tya andolanat utarlele muslim youth jyana CAA NRC nit kalalel nahi kinva tyana bangladeshi, rohingyana ithe bharata tun jau dyayche nahii......Shekhar Gupata ekte ya purogami kalapatun baher aale 2019 loksabha election nantar...
हे लोक मोदींना समजूच शकत नाहीत.
आणि समजत असतील तर ते समर्थन करण्याचे धाडस नाही.
@@pratibhakulkarni5114 😂😂😂😂
हा खोटारडा माणूस आहे !दांभिक आहे !मोदी विरोधक आहे !त्याची विचारसरणी देशद्रोही आहे!! हा बंडलबाज माणूस आहे!!
याची मुलाखत घेणारा माणूस सुद्धा याला योग्य प्रश्न विचारत नाही!
ही मुलाखत फिक्स आहे!
@@vijaygolhe2189 😂😂😂
पळशीकर आजोबा तुम्ही please रिटायरमेंट घ्या .
Sagle purogami ani ati shahne lok yetat think bank var.
आपल्या आत्मचरित्र चे वाचन करावे लागेल.
निष्पक्ष विश्लेषण... 👌 अशी विश्लेषण अंधभक्तांना रूचणारी नाहीत.. विकास या शब्दापासून सुरवात केल्यामुळे बहुतेक मुसलमान समाजाने 2014 मधे मोदींना मत दिली होती..
Musalman samajane bjp la kadhich mata dile nahi. Lok ugachah ashya afwa pasarvtat.ani bjp dekhil kadhi musmanachya matavar avalambun rahili nahi. Tymule musalmannacha udoudo karsnyacha prashnach yet nahi.
Indian lower class improved but middle class suffered a lot...
जम्मूकाश्मीर मिळालं. भोपळा पळशीकरला मिळाला.
काश्मीर प्रश्न, ट्रिपल तलाक हे जनतेचे प्रश्न आहेत। केवळ भाजपचे नाहीत हे लक्षात ठेवा.
He is really congress man. Who wants to sits in a house and comments like a wizard.
लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, 370, 35 A, याचा हिंदुत्ववादाशी काही संबंध नाही. हे राष्ट्रीय सुरक्षेशी, राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्दे आहेत.
होय. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून देखील ७० वर्षात हे मुद्दे हाताळण्याची अथवा त्यावर बोलण्याची हिंमत कुठल्याही राजकीय पक्षांनी अथवा डॉ.पळशीकरांसारख्या विचारवंतानी कां दाखवली नाही आणि आता मोदी सरकार ने मुळाशी हात घातल्यावर सगळ्यांना कंठ फुटले आहेत.
@@avalokitzen2110 Bingo !
In the name of Muslims ,SC,ST,OBC has been killed.... means these strata of society has no source of income and hence their new upbringing has no job ...This strata of society has zero agricultural land .May be two three castes in OBC may be holding agricultural land but majority of Balutedars are landless...And SC has zero land...Then privitising PUC 's wil naturally will close them job opportunities totally...
थर्ड क्लास राजकीय विश्लेषण
I didn’t know That he’s super negative person 🤦♂️
This man is anti BJP. So he told against BJP.
What modi prioritised is not driven by what should be in people discussion but driven by what is more impactful and difficult to do. Economy always goes in cycles...Palshikar sir thoda ajun abhyas kara...
आपण काश्मीर बाबत एक वर्षा पूर्वी किती मूर्खा सारखे बोललात हे तुम्हीच तपासून पाहा
भक्त म्हणून हिणवणे थांबवा.
which students. Students which i know around me in our relatives and in our society they are doing their college and study. i dont know which students are these
????
विकास करतांना नेमक्या किती लोकांचा करायचा आहे, ते ठरवावे लागेल ना, की कितीही घुसखोर आले की करा त्यांचा विकास, हे शक्य होईल का? त्यासाठी काहीतरी नीती नियम बनवावे लागतीलच -----नाहीतर गरिबी दूर करणारी सरकार आपणही पहिली आहेच.
टाकी भरण्यासाठी कष्ट घेण्यापूर्वी तिच्यातील निरुपयोगी , धोका दायक कचरा व नवीन पाणी भारती ला होणाऱ्या संभाव्य गळत्या चा बंदोबस्त भलेही भरती उशिरा सुरू झाली, आधी खर्च लागला तरी फायद्याचे ठरते. नाही का?
Palshikar needs to study more and understand the concept of seculiarism.
Palashikar saheb UCC ani population control act yala tumi communal mhantat pan tumi soiskar dishabhul kartayat ki UCC madhe Hindu na pan anek adhikar gamavave lagnar ex.joint family mule yenare tax fayade...
Pan tumachya lekhi UCC bjp chya manofesto madhe asanyamule deshhitache nahi r8...
घंटा तरुण रस्त्यावर येताय.
अरे support मधे किती तरुण आहे ते बघा मग कळेल 😂😂😋
Nivval ekangi vishleshan
नुसतं गोलमोल उत्तरे.😏
Bakwas interview, nothing logical
I am sorry. about my earlier comment. I disagree with Mr. Suhas. Please tell me a mechanism to identity illegal citizen
कम्युनिस्ट थिंक बैंक
मोदींनंतर शाह, योगी आहेत की.
NKKI VACHA BHAKTANO. JAR Bhakt lok Students chya Protest la Virodh karat astil tr mahiti asu dya ki BJP che khup liders ni STUDENTS life madhe protest kel hot te pn jalpol karun aani Kshullak karnasathi
हा माणूस प्रादेशिक वादाला चिथावणी देत आहे.
the old man could have congress background .
हे साम्यवादी आहे . 370. CAB, समान नागरी कायदा हे देश हिताचे निर्णय आहे
अरेरे... आला secular बाबा.... थोड हळू आवाजात बोलायाचे.... लोकांना काही समजणार नाही..गोलगोल आणि गुळगुळीत उत्तरे 🤮🤮.. म्हणे मी विचारवंत.....
Not good
Ata mala ase watate
Gaon khet ke krushi upaj me prkriya fix rate
काय ही दिशाभूल हिंदू बद्दल करतं आहे..
He justifying the anarchist students. He is talking rubbish
पळशीकर साहेबांनी अजून खूप अभ्यास करायला हवा. महागाई वाढलीय म्हणताहेत. गरीबांना घरे,गॅस मिळताहेत हे त्यांच्या गावी देखील नाही.काश्मीर मधून हिंदू कमी का झाले?
बाळा नाही झेपणार तुला राहूदे
केशवा,कदाचित आपण अनभिज्ञ आहात या सत्यापासून की डाॅ.सुहास पळशीकर हे पुणे विद्यापीठ येथील राज्यशास्त्र विभागातील ज्येष्ठ तज्ञ अभ्यासक,संशोधक व अध्यापक आहेत.आपण कृपया आपले बूड नीट धुतले आहे का याची खातरजमा करावी.
@@Abhijeetbobade591 गरीबांना घरे व गॅस बद्दल बोला.
@@upasanaj9694 गरीबांना घरे व गॅस बद्दल बोला.
@@keshavrajgondkar1996 Bala tu var ky lihilay ani ithe ky lihitoy kay tulach arth lagtoy ka
Sir gelya 30 varshat muslim jagat je kel hyacha kahi sambandh nahi ka.......
Kahi pn boltoy students Nahi ahit ta, bharta Che thukde karycha boltat ta students,waa
Jenva swatala vicharvant mhanavnare bhakt hta shabdane sambhodstat tyach veli samjun chka ki he modi dweshane ani rss/bjp dweshane pichadlele ahet ani tyanche visleshan tyach dishene janar
डॉ. सुहास पळशीकर यांनी मोदीला मत दिलेलं दिसत नाही
म्हणूनच त्यांच्या मोदी कडून जास्त अपेक्षा आहेत
आम्ही दिलाय मत पण आमच्या या अपेक्षा नाहीत
डॉकटरसाहेब रेशन दुकानात आज पण २ वा ३ रू किलो धान्य मिळतंय. कसली महागाई आलीय???
देशाच्या विदेशनीती आणि सरंक्षण या विषयावर पण एखाद्या दिवशी चर्चा करा.
भारताच्या संविधानाच्या धर्तीवर तुम्ही तुमच्या नातवंडांना मुस्लिमाशी सोयरीक करायला अनुमती देताल का?....🤣😎
सुहास पळशीकर साहेब आपली बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी वाप्रा देशद्रोही तरुणांचं कौतुक करू नका 370कलम 70 वर्ष कलम करता आले नाही एवढी ताकद कुठून आली ह्यावर सखोल संशोधन केलेले बरे तुमच्या तुमची खूप कीव येते
मला बीजेपी आवडायला लागलीय हळूहळू ,त्या कारणाचा शोध घेतोय मी
KAAY KONALA BAGHITLA BJP MADHYE CHAVAT
Half chaddi awadali kay
@@shashikantshahane7810 aata full zali ki,,half tar ky wait ti pn changlich ki
Murkhasarkhe congress and cpi wale bolayla laglyavar bjp aawadnarch...vongress kade konta muddach nai rahla...mag modich ahet je kai karu shaktil...he kadachit tumhala samajal asel
धिक्कार असो या एकांगी विश्लेषणाचा व टोकाच्या द्वेषभावनेचा.
Reality should be judged honestly because if country gets a hit then its foolish ideology that only Congress or left peoples homes will get destroyed .But every household will suffer so think wisely before supporting any ideology
Leftist Nalayak
नमस्कार
मी पळशीकर सरांच्या विचारांशी सहमत नाही.
Ya ashaya lokanmulech deshache nuksan hote.. palshikar ajoba he pakke pappu bhakt ahet...
10 / 12 % yana 70 years koparyat na retun pan asa kay upyog zala '? he 10 12% zapatyane wadhun 100 year nanatar 70% hotil.
Jackie dada cha ek dialogue athvla mala ...
" Aisa item mere samne mat lao " ....
😂😂😂
त्या युवकांना जाऊन विचारा. CAB चा full form सुद्धा येत नाही, त्या कायद्या चा अर्थ तर दूर ची गोष्ट😏😑
CAB nv CAA zal te ata
@@surajgugale9174 हो... एकाच ते...
Kaydyacha arth mahit ahe.. Pan sadhya garaj job chi aahe... Mahagai kami honyachi aahe.. CAA bhokat gela m...
@@omkarb2175 Mahit aahe tar saang.
Ek ek detail saang kaay aahe CAA madhe.
@@omkarb2175 Aani CAA kasa nahi mahatva cha?😠 Besharam laaz aahe ki nahi kahi? Manuski aahe ka?😠 Tu jar tyaa Pakistani Hindu kivha Sikh chyaa thikaani astaas tar kalle aste tula harassment kaay aste te😠
काँग्रेस कडून चिथावणी/सुपारी घेऊन नापासघोड्या विद्यार्थ्याच्या उन्मादाला पळशीकर समाजाची अस्वस्थता म्हणताहेत. मी याला वैचारिक नपुंसकता म्हणतो.
स्वतः चेक करून घ्या आधी नपुंसक झाला असाल ज😂ळून
Well said Rahul Soman
Reality should be judged honestly because if country gets a hit then its foolish ideology that only Congress or left peoples homes will get destroyed .But every household will suffer so think wisely before supporting any ideology
Napasghodya ? :D Bhaktanchi avastha ghodyasarkhich ahe. zapdapalikadch disatch nahi :D 7:11 aika.
Muaslman swata Kay astat tyavar pan bola ki ekda pan tyanchyat jaun abhyas Kara bare ka
Problem tumcha nahiye... Tumche je BJP विषयी विचार आहेत ना ते एकदा सोडा ... तुम्ही जर मनापासून च ठरवल आहे की भाजपा मुस्लिम विरोधी आहे तर तुम्हाला सरकारचा प्रत्येक निर्णय मुस्लिम विरोधी वाटेल. .... वाट लावली आहे पार या देशाची या सो called secular विचार वंतांनी ...... म्हणजे हिंदूविरोधी जो पण निर्णय असो तो सेक्युलर असतो पण .... जो निर्णय मुस्लिम विरोधी नसतानाही... तुम्हाला काहीतरी कट कारस्थान वाटतो (कॅब)..... आणि याच गोष्टींमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. मुस्लिम समाजाला भडकविण्याच काम जे लोक करतायेत त्यांचा विरोध करण्यासाठी का तुम्ही बोलत नाहीत? जे निर्णय देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे असतात ते सुद्धा तुम्हाला camunal वाटतात ....!!?? असं का ? ...... हे बघा तुम्हाला सरकारचा विरोध करायचा आहे तर करा पण मुद्दे नीट बघत जा एकदा !
😂😂😂😂
कोन कोणाला सांगतोय बघा
महागाई 2014 मध्ये 10 पुढे होती गेल्या 6 वर्ष मध्ये कधीही 5पुढे गेली नाही
😂😂😂😂
मला वाटते तोरसेकर तर पूर्ण एकांगी बोलतात, पळशीकररांचे विचार बिलकुल एकांगी नाहीत तसेच वरील प्रतिक्रिया या त्यांनी जे चर्चे मधे सांगीतलया प्रमाणेच आहेत
याला कारण इव्हीएम आणि बैलेट. या नंतर बैलेट पेपर आणल्यास आहे ते जाईल.
Congress sapotar aahe
बॅलेट पेपर वर काही बोला साहेब
He is biased person
हे शाहण पण कुठे गेले होते जेव्हां २६ /११ झाले कीवां NRC & NPR Congress नी कायदा म्हणून नमूद केले ......
आता सुसतय हींदू धर्ती पूत्राची सरकार आहे म्हणून .....
सर्व देश विरोधी जयचंद जागे झाले
150 loka notebandi madhye mele maafi magayla jeef tutli ka?
Palshikar Ek Gadhhar hindu. Brahman Ahey
Raj Thackeray & mns var video Kara na
एक सारखे माझ्या मते,माझ्या मते ची रेकॉर्ड लावली म्हणजे तुम्हाला कोणी विचारत नाही हे सिद्ध होते.
Negative.
Prestitue spotted. May be his payment stopped by modi
हा माणूस किती खोटे बोलतोय.
मुस्लिमांना मुस्लिमांचा धोका नाही,पण हिंदुना तुमच्यासारख्या हिन्दुन्चा धोका आहे.
Completely illogical.. and very conservative thoughts
Bhai ask any educated maratha person 9o percent ppl r opposit him
या अश्या मूर्ख पळशीकर यांना पुन्हा पुन्हा थिंक बँकवर आणू नका
३०५ जागा आल्या त्या केवळ इव्हीएम मुळे . हा इव्हीएम चा जळवा.
सुहास राव तुमचा तर नक्की नाही
हा माणूस आचानक आहे व आचानकपणे याला जनमानस कळले नाही आगदी आचनक
जे युवक तोड फोड करतात त्या कायद्या चा अर्थ बिना समजल्या, ते असले युवक काय कामाचे?😑😑
aapla contact no dya
I am sorry but I don't agree with him..
जे मोदीजी नी ३७०,तीन तलाक, एनसीआर यांचा देशाच्या मूलभूत समस्यांचा मुळात कंहीच सम्बन्ध नव्हता काय? हिन्दू मुस्लिम सम्बन्ध या देशाच्या पुष्कळ मुद्द्यांशी सम्बन्ध आहे.
पळ शी कर यांना फार जूनी कावीळ आहे ।यांना भा ज पा ची पिछे हाट यांच्या ईतका आनंद त्यानां कशातंच नाही.
Looking at response to the hindutva agenda on the streets by Indian citizens ,this agenda is difficult to implement. Only agenda is stomach agenda . People want jobs and progress.
Sarvaat motha dhoka ahankarach....
Sit tumcha propaganda kalala amhala.... BJP je pn kel te चुकीचं आणि काँग्रेस जे पण करेल ते बरोबर .... असच म्हणायचं आहे ना तुम्हाला😊🙏
Chan aahe but bias hotay.... Modi ne kahitari changal kel asnar na mhanun clear majority milaliy....Tumach chalu dya asach....Aani bhakt asayla tashi layaki hi lagte net yamadhe....Baki chan
Aani je Priyanka aani Rahul Gandhi kiti khote boltat tyavar pan abhyas Kara jara