Asha Kale Mam che favourite movies 1} Kulaswamini Ambabai- Kuldeep Pawar sir hite sobat hya movie madhe 2} Ardhangi - Pls pls upload kara movie, kuthech Milat nahi rahila😢 Asha kale Mam baddal khup chaan information dili aahe tumhi Sirji😊😊
R N paradakar he सद्गुरू माऊली दिसायला कसे आहेत मला बघायला मिळेल का फार उपकार hotil नमस्कार धन्यवाद दंडवत Aasha ताई बदल माहिती दिला बदल धन्यवाद 🦚🙏🏻🦚♥️🤲🩷👌
व.पु.काळेंसह त्या कथाकथन करायच्या. ते अनुभवताना त्यांच्या अमोघ वाणीने आम्ही सर्वजण अक्षरशः भारावून गेलो होतो. तांबडी माती पासूनच मी त्यांचा निस्सीम चाहता आहे. हा खेळ सावल्यांचा त्यांचा सर्वोत्तम चित्रपट वाटतो मला.
माझ्या आवडत्या अभिनेत्री आशाताई काळे
आशाताई काळे यांचा एकही चित्रपट मी बघायचा सोडत नाही खूप खूप छान आहे त्या दिसायला मायाळू त्यांचा आवाज खूप खूप खूप गोड आहे
आशाताई माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत
खूप खूप धन्यवाद
खूप छान कलाकार होत्या आशा ताई मी लहान पणी टीव्ही वर त्याचे चित्रपट खूप बघीतले आहे धन्यवाद आशा ताई🙏🙏🙏🙏🙏
अशा ताई यांचा देवता चत्रप्पट खूप आवडला. काय छान अभिनय केला आहे.खूप छान.
माझी आवडती अभिनेत्री आहे मला खूप आवडतात ❤❤
धन्यवाद आशाताईंची माहिती दिल्याबद्दल
अतिशय सोज्ज्वळ व गुणी अभिनेत्री...
आशा काळे कोणती अभिनेत्री होणारच नाही कधी आपला पदर डोक्यारु खाली पडुन दिला नाही स्वंकारी क अभिनेत्री खुप आवडतात ❤❤❤
आशा. काळे. खुप चांगल. चित्रपट. त.भूमिका. आहे
माझी अती आवडती अभिनेत्री आहे छान माहिती
आशा. काळे. यान.वाढदिवस. च्या. शुभेच्छा
उषा नाईक सरला येवलेकर कामिनी भाटिया
यांची पण माहिती द्यावी
आशा काळे हया खरच सोज्वळ आहेत. अलका कुबल सोज्वळपणात हयांच्या आसपास पण नाही.
आशा ताई ह्या खूपच सोज्वळ अभिनेत्री आहे
आशाताई उत्तम अभिनेत्री आहेतच पण उत्तम वक्त्याही आहेत त्यांना अनेक अनेक शुभेच्छा
आशा ताई खूप छान अभिनेत्री आहेत आमावस्या आणि शनिवार हादिवशी लक्ष्मी मानल जात
माझीआवडतीअभिनेत्रीआशाकाळेहोत्या
खूपच सुंदर सविस्तर माहिती मिळाली.
मनापासून धन्यवाद..
आशा. काळे. अभिनय. संपन्न. अभिनेत्री आहे
Mazi avdti abhinetri
आशा. काळे. चांगल.चित्रपट. हिच. खरी. दौलत. Attya. बिलवर. Nogibba. देवता. सत्ता.ची.पुण्याई. माहेरीच. माणस.थोरली. जाऊ. ह.खेळ..सावल.च्या. आई. ईतर. चित्रपट. भूमिका. कालचे आहे
Asha Kale Mam che favourite movies
1} Kulaswamini Ambabai- Kuldeep Pawar sir hite sobat hya movie madhe
2} Ardhangi - Pls pls upload kara movie, kuthech Milat nahi rahila😢
Asha kale Mam baddal khup chaan information dili aahe tumhi Sirji😊😊
छान विश्लेषण. पाहुणे.
आशा ताई माझ्या खुप आवडती अभिनेत्री आहेत,
छान छान किती
माझ्याआवडती नायिकाआशाकाळेहोत्या
खूप छान ❤
R N paradakar he सद्गुरू माऊली दिसायला कसे आहेत मला बघायला मिळेल का फार उपकार hotil नमस्कार धन्यवाद दंडवत Aasha ताई बदल माहिती दिला बदल धन्यवाद 🦚🙏🏻🦚♥️🤲🩷👌
शेवटी त्यांची थोडी का होईना मुलाखत दाखवली तर खूपच छान वाटेल
सात्विक सौंदर्याने परिपूर्ण व्यक्तीमत्व
Good night sir🙏
आशा. काळे. जोडी. यशवंत. दत्त. रविंद्र. महाजन. अरुण. सरनाईक. ईतर. कलाकार. चांगली. जोडी आहे
व.पु.काळेंसह त्या कथाकथन करायच्या. ते अनुभवताना त्यांच्या अमोघ वाणीने आम्ही सर्वजण अक्षरशः भारावून गेलो होतो. तांबडी माती पासूनच मी त्यांचा निस्सीम चाहता आहे. हा खेळ सावल्यांचा त्यांचा सर्वोत्तम चित्रपट वाटतो मला.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सध्या त्यांचे वास्तव्य कोठे आहे अतिशय गुणी अभिनेत्री
मला त्यांचा आई पाहिजे हा चित्रपट मनापासून आवडतो त्यांनी खूप चांगली भूमिका केली आहे त्यामध्ये एकदा तरी हा चित्रपट सर्वांनी पाहावा
त्यांना मुल किती आहेत
आशाताई यांनी सोज्वळ भुमिका निभावून नांव मिळवलं,मला त्यां खुप आवडतात
आशाताईंना मुले नाहीत का?
याबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही.
होय मला पण हाच प्रश्न पडला होता
Nahit tyanna mule.
व्