सायंकाळचे रुटीन त्यातच दुसऱ्या सकाळची तयारी// यामुळे चपाती मऊ आणि फुगणार टम्म आज चकुल्या केल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024
  • #Indianmomnonstopdailyroutine
    #तीनप्रकारच्यघडीचीचपाती
    #चपातीमऊरहण्यासाठीटीप
    #मराठी ब्लॉग
    #डेली रुटीन
    #डस्टिंग क्लीनिंग रुटीन
    #रेसिपी रुटीन
    #इव्हिनिंगरुटीन
    #महाराष्ट्रीयनब्लॉगरगौरी

Комментарии • 30

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 Месяц назад

    Nice recipe.waran-fal mhantat.guajrati lok daal-dhokli mhantat.gahu konta waprtes?

  • @Pratik-h4q
    @Pratik-h4q Месяц назад +2

    Ho aamhi karto nice recipe

  • @shitalpatil8589
    @shitalpatil8589 Месяц назад

    Maze Mr.ghari jevyla nasle ki mi pan nehmi chakolya krte mazya mulina pan khup aavdtat.tyat mi skuke khobre n lavun techa ghalte n tup chinche cha kol

  • @Sondkar-sanjana
    @Sondkar-sanjana Месяц назад

    ताई मला असं vatay कि तुमची तब्बेत कमी कमी झाली ahe

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    आम्ही पण करतो चिकोल्या म्हणतात कोणी वरणफळ पण म्हणतात तुला कामाची उरक आहे पटापट करते कामे भारी वाटत व्हिडियो छान

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      चिकोल्या नाही ताई चकुल्या म्हणतात आणि हो काही भागात वरणफळ पण म्हणतात थँक्यू ताई 😊😊🥰🥰

  • @Nomu.Editz_2010
    @Nomu.Editz_2010 Месяц назад +1

    Hiiii gauri Tai.....khupach chan video astat aple...Nice tumhe ambala motivate kartat ❤ dar roz khup mast vat tat tumche videos....thank you

  • @pranalibhondave5780
    @pranalibhondave5780 Месяц назад

    Tai tejas chya school la kiti fee ahe mazji mulgi 5th la ahe khup hushar ahe tar next year try karel

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      @@pranalibhondave5780 ताई तेजसची फी एक लाख 75 हजार आहे आणि तुमची मुलगी पाचवीला आहे तर याच वर्षी चान्स आहे जानेवारीमध्ये एक्झाम असते तुमच्या हातात हे तीन-चार महिने आहेत तुम्ही देऊ शकता एक्झाम आणि पुढच्या वर्षी पण वय बसत असेल तर देऊ शकता कारण शक्यतो सिक्स मध्ये वय बसत नाही आणि हुशार आहे तर नक्कीच ट्राय करा कारण मुलींना वेकेन्सी खूपच कमी असतात तरी यावर्षी साठी प्रयत्न सुरू करा वेळ आहे 👍

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Месяц назад +1

    Bhari video hota ❤❤❤tai

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад

    Chapati chan varun tel takale puran poli disali ahet didi 😢

  • @mansvibedre108
    @mansvibedre108 Месяц назад +1

    Mith kont vaparte Tai

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      मोठं मीठ पण कधी कधी वापरते आणि एक महिना सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट आणि एक महिना पांढर मीठ वापरते

  • @ruchakatre2193
    @ruchakatre2193 Месяц назад +1

    Hi gauri kashi ahes... Khup diwasani comment keli... Mazi tabet khup bari navati... Migraine cha khup tras hoto mala.... Muli kasha ahet?? Navaratri chi tayari suru zali ka???

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      आता कशी तब्येत आहे ताई तुमची बरे आहात ना काळजी घ्या आपली काळजी आपणच घेतली पाहिजे आदिती अनुष्का पण खूप छान आहेत आणि हे काय नवरात्रीची तयारी करतच आहे 😊😊 काळजी घ्या 🥰

  • @SeemaNhivekar
    @SeemaNhivekar Месяц назад +1

    Ghadichi चपाती छान आहे 😂same vichar sangitlas tu😅😅

  • @simplerangoliartsketch
    @simplerangoliartsketch Месяц назад +1

    Tai tava lokhandi aahe ka tumcha ...