Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Nice video.... very cheap vegetables n it's very costly in Goa.
Ok😊ty🥰❤️
Nice video.exercise cha effect distoy changlach.raag manu nakos bolle mhanun.sadi simple aahe pan chan aahe
नाही राग कशाला प्रेमाने बोललेलं समजतं 😄 थँक्यू डियर 🥰🥰❤️❤️❤️
Bhajya khup swast aahe .आमच्याकडे mahag aahe.Gauritula sadicha khup chan दिसतेय. Khulun disate
Thank you tai ❤️
कुठे राहता तुम्ही??
मी सातारा जवळचा एक गाव आहे tarale म्हणून तिथे राहते
गौरी भरल्या कारल्याची. रेसिपी. शेअर. करना. Please
@@kalpanachavan1301 हो उद्या 👍
ताई रोज व्हिडिओ टाकत जा तुझ्या व्हिडिओची सवय लागली आहेतुझे व्हिडिओ मला खूप आवडतात❤❤❤
Ho😊🥰
Saree khup chan distay
Thank you dear❤️
Khup chan tai
❤️❤️❤️
आमच्याकडे टोमॅटो १०० रुपये प्रति किलो आहे लसुण १०० रुपये प्रति पाव किलो ॲप ल २०० आहे तुमच्याकडे खूप स्वस्त आहे व्हिडियो छान तु खूप छान दिसत आहे आज
बापरे तुमच्याकडे जास्तच महाग आहे म्हणजे आमच्याकडे थोडं बर आहे 🙆♀️ थँक्यू ताई ❤️❤️❤️
मी मावशी आहे ग ५७ वय आहे माझे
@@sunitavishnu449 ओके ताई मावशी आई सगळे सेमच असतात मी मावशी म्हणेन थँक्यू ❤️❤️
ताई आमच्या कडे पण खूप महाग आहे टोमॅटो 80 लसूण 100 आणि मला दोन्ही खूप लागतात 😂 मला 500 rs 600लागतात च 😂
सेम टू सेम 500 ते 600 लागतातच 🙆♀️😂
तुम्ही कुठे राहता
@@mayurikshirsagar8822 ताई मी सातारा जवळ राहते 😊
Tai tuze fridge che container dakhav na please
Ok
Chan tai tumchi sarkhi maji routine aahe
😊❤️❤️
❤❤❤
❤️❤️
खूप छान आहे
Ty ❤️
तेजस कोण तुमचा मुलगा का
हो माझा मोठा मुलगा
@@maharashtrianvloggergauri4080 हॉस्टेलला असतो का किती वरश्याचा होता तेव्हा पासुन ठेवलं होस्टेल ला
@@PujaVankhede-v6t हो तेजस कर्नाटकला सैनिक स्कूल ला शिकतो मागच्यावर्षी त्याची निवड झाली आहे आता तो सातवीला आहे आता येईल शनिवारी येतो दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये 😊
Barik zali ahes
😄ok
First like tai😊
Thank you dear❤️❤️❤️🥰
मी तुमचे video रोज बघते, छान असतात video
@@mayurikshirsagar8822 ty🥰❤️
Dait sang
जेवणाच्या आधी खूप जास्त फायबर घ्यायचं म्हणजे भरपूर पाव किलो काकडी खायची बाकी शुगर तेवढी बंद आणखी जास्त काही नाही
Nice video.... very cheap vegetables n it's very costly in Goa.
Ok😊ty🥰❤️
Nice video.exercise cha effect distoy changlach.raag manu nakos bolle mhanun.sadi simple aahe pan chan aahe
नाही राग कशाला प्रेमाने बोललेलं समजतं 😄 थँक्यू डियर 🥰🥰❤️❤️❤️
Bhajya khup swast aahe .आमच्याकडे mahag aahe.Gauritula sadicha khup chan दिसतेय. Khulun disate
Thank you tai ❤️
कुठे राहता तुम्ही??
मी सातारा जवळचा एक गाव आहे tarale म्हणून तिथे राहते
गौरी भरल्या कारल्याची. रेसिपी. शेअर. करना. Please
@@kalpanachavan1301 हो उद्या 👍
ताई रोज व्हिडिओ टाकत जा तुझ्या व्हिडिओची सवय लागली आहे
तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात