Akshay Bhalerao Death Case: Nanded च्या बोंढार हवेली गावात नेमकं काय घडलं? | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #BBCMarathi #babasahebambedkar #drambedkar #nanded #ambedkarjayanti #maharashtra
    नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात 1 जूनला 24 वर्षांच्या अक्षय भालेरावची हत्या झाली. अक्षय हा वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचा पदाधिकारी होता. साधारण 1200 लोकसंख्या असलेल्या या गावात या वर्षी पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच रागापोटी त्याच्या हत्येचा कट रचला असा आरोप भालेराव कुटुंबिय आणि काही संघटनांनी केला आहे. रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 1 тыс.

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 Год назад +140

    सत्य समोर आणले बीबीसी नी शोषितांची ना आवाज दिला पाहिजे हेच खरी पत्र-कारिता आहे... सलाम तुमच्या कार्याला.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @kailasbhivsane472
      @kailasbhivsane472 Год назад +2

      खुप छान काम केले आहे BBC सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤

  • @ganeshshinde-zs3qi
    @ganeshshinde-zs3qi Год назад +402

    BBC मराठीचे आभार. चांगली पत्रकारिता करीत आहात.💐

    • @shyambahadure5158
      @shyambahadure5158 Год назад +7

      Thank you for support BBC

    • @pramodhake8898
      @pramodhake8898 Год назад +2

      World's largest channel Aahe ha❤

    • @candy_gharat
      @candy_gharat Год назад +2

      Fake bbc

    • @hardik.5553
      @hardik.5553 Год назад +1

      ​@@candy_gharatTujhya gharat Ghusun Tujhya tondaat Bamboo Ghalun Gaanditun Kaadel

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 Год назад +103

    काय चाललय तरुणांनो जागे व्हा. एकमेकांचा आदर करा जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललोय....🙏

  • @geetv7011
    @geetv7011 Год назад +53

    BBC... खूप संवेदना आहेत तुमच्या पत्रकारितेमध्ये...great work...

  • @VBA_Balasaheb
    @VBA_Balasaheb Год назад +53

    BBC Marathi News चे खूप खूप आभारी आहोत तुम्ही ग्राउंड रिपोर्ट केला त्या बदल बीबीसी मराठी पुन्हा एकदा आभारी आहोत

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 Год назад +154

    शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. Jay Bhim.....

    • @Vaibhav-vt1mm
      @Vaibhav-vt1mm Год назад

      vag marla na mg

    • @Ash10522
      @Ash10522 Год назад +13

      🤣🤣🤣🤣🤣

    • @ramijshaikh7585
      @ramijshaikh7585 Год назад +12

      @@Ash10522 why r u laughing mc

    • @hope48438
      @hope48438 Год назад +15

      ​@@Ash10522 kya hogya hasne ko andhbhakt 🗿

    • @sharmilajagtap8293
      @sharmilajagtap8293 Год назад +8

      @@Ash10522 दात काढायला काय झाल bc

  • @46_pravinchavan26
    @46_pravinchavan26 Год назад +99

    किती वेदना झाल्या असतील आई चा काळजात😢😢

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer Год назад +12

      Bhalerao gunda aahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +5

      He was criminal with weapons

    • @ayush2823
      @ayush2823 Год назад

      Gunda asla tari police ahe na mg Maryach kashyala aai ghalai chi

    • @hardik.5553
      @hardik.5553 Год назад +1

      ​@@VickyMobileGamerTujhya aai la zhavun gelta ka toh

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 Год назад +62

    खरंच अजुनही किती जातीवादी मानसिकता असलेले लोक आहेत 🥺 आणि लोक म्हणतात जातीवाद संपला
    भावपूर्ण श्रद्धांजली अक्षय 🥺🙏

  • @sidharthwagh3684
    @sidharthwagh3684 Год назад +87

    २०१७ मध्ये पण जातीवदी हल्ल झाला होता.हे प्रकरण जाती वादच च आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @Gaurav10-
      @Gaurav10- Год назад

      Jativad tumchya sarkhech lok krtat
      He Hindu rashtra ahe nigha ithun bhikari saale

  • @sidhu6913
    @sidhu6913 Год назад +41

    भावपुर्ण श्रध्दांजली
    अक्षय भावा 😢😢

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 Год назад +63

    2023 मध्ये सुद्धा असे जातीवाद होत असेल तर जातीवाद करणारे किती नालायक आहे, हे यावरून सिद्ध होते.. अट्रोसिटी कायदा हा कायम असावा..योग्य ती कारवाई करून गुन्हेगार लोकांना शिक्षा दिलीच पाहिजे..!!

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @sanatan20954
      @sanatan20954 Год назад +2

      Adhich gaifayda ghet ahet

    • @JBharat1985
      @JBharat1985 Год назад

      Problem is some castes haven't learnt how to leave like human being. They get it all from family and their community.

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 Год назад +11

    नक्कीच अक्षय ला न्याय मिळालाच् पाहिजे 💪✊
    आणी यापुढील 14 एप्रिल ह्या गावात आपण सर्व थाटात पार पाडणार हिच अक्षय ला खरी श्रद्धांजली असणार 🙏🙏

  • @surajsooraj123
    @surajsooraj123 Год назад +193

    देशाला 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा दलिता वर अन्याय होता. फार मोठी शोकांतिका आहे. जेवढा निषेध केला तेवढा कमी आहे. विशेष म्हणजे सरकार मधील एक ही नेता किंवा मंत्री त्या कुटंबाला भेट देत नाही.

    • @mmass358
      @mmass358 Год назад +18

      मग आरक्षण वाढवुन देयाच का आत्याच्यार कमी होतील

    • @jayawantmisal5047
      @jayawantmisal5047 Год назад

      @@mmass358 7ssds6sss6s7s

    • @KamleshJ29
      @KamleshJ29 Год назад +3

      नुसती भेट द्यायला नाही तर जे मंत्री असतील त्यांनी ही घटना झाली आहे ती का व कोणी करायला सांगितली हे बघणे अत्यंत आवश्यक आहे, मंत्रिपद मजा करायला नाही तर जनतेला न्याय द्यायला दिलेले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.

    • @ishannagrare9078
      @ishannagrare9078 Год назад +18

      @@mmass358 tula bhetla n maderchod ews ghe n mag

    • @mmass358
      @mmass358 Год назад

      @@ishannagrare9078 ews ते गरीब वर्ग साठी आहे ज्याला खरच गरज आहे आरक्षणाची तुझ्या सारख्खा भाडखाऊ लोकासारख नाही भडव्या

  • @nitishbaswante2598
    @nitishbaswante2598 Год назад +290

    मी नांदेड मधीलच रहिवाशी आहे मला पण असाच एक अनुभव आला नांदेड वसमत रोड च्या जवळच गुंज म्हणून गाव आहे त्या गावामधे पण असाच जातीवाद आहे मी तहान लागली म्हणून स्वतः ला उच्चवर्णीय समजनारे लोक यांना पाणी प्यायला मागितले तर त्यांनी आधी विचारले तुम्ही कोणत्या लोकाचे आहात जर मांग, महार असाल तर पाणी वरून टाकतो तुम्ही ओंजळीत घ्या आणि प्या...मी त्यांना उत्तर दिले की मी तुमचं पाणी नाही पिणार आणि तुम्ही असे बोलता...तर मग तुमच्या विहिरी, बोअर खोदकाम करणारे पण दलितच मांग, महारांनी खोदल्या तेव्हा तुम्हाला कुठे विहिरीला पाणी लागले तुम्हाला ते चालते आणि पाणी प्यायला मागितल्यास तुम्ही असे बोलताय.. फक्त नांदेडच नाही पूर्ण देशात विशेषकरून ग्रामीण भागात खूप जातीवाद आहे..ह्या जातीवादी लोकांचा निषेध..

    • @yogeshgarud4888
      @yogeshgarud4888 Год назад +7

      Virodh karayala hava bhava gav valyani ani tynchya tithe kamala pan jaych nahi
      Amchya gavat pan mi lhan astana tasch hot jyachya shetat kamala jaycho te malak amchya sathi dusra handa bharun thevayche ani tyanchya handa dusra bharayche nantar amhi tyanchya shetat konich kamala jaycho nahi tyana tyanchi chuk samajli ani ata te lok sudhar let tari ajun ahet tasle kahi junya vicharsarniche sadalelya buddhiche mng amhi sarv tyacha virodh amchya padhatine karato ata shikshana mul kuthe te lok sudharayala lagaley ani apan pan gavat jativadi virodhat kaym ubha asto amhi hakka sathi ladhat asto

    • @shubhamjadhav57
      @shubhamjadhav57 Год назад +35

      मन घडत कथा मस्त बनवली पण ही कथा जुनी झाली 😂😂😂

    • @nitishbaswante2598
      @nitishbaswante2598 Год назад +8

      ​@@shubhamjadhav57मनघडत काही नाही जे खरोखर घडले आहे ते मी इथे लिहिले आहे...हा माझा त्या बाबतीतला स्वतः सोबत घडलेला अनुभव आहे बाकी तुम्ही याला खोटे ठरवा किंवा खरे तुमची मर्जी तुम्हाला मनघडत वाटत असेल तर तुम्ही काहीपण समजा

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +12

      Imaginary story😂😂

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 Год назад +11

      Art cha vidyarthi vattoy thapa martoys

  • @viralpakharu
    @viralpakharu Год назад +10

    BBC NEWS चे आभार... दोषिवर कारवाई व्हावी... झालीच पाहिजे...

  • @anandsurvase6115
    @anandsurvase6115 Год назад +38

    अरे हे पोलिस प्रशासन देखील गुन्हेगाराना मदत करतात

  • @anandsurvase6115
    @anandsurvase6115 Год назад +41

    आंबेडकरी समाज एक झाला पाहिजे...

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Год назад +23

    ताई आमचा मुलगा आहे त्याला न्याय मिळणारच आम्ही तुमच्यासोबत आहोत त्याने काही चुकीचे केले नाही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली मारेकऱ्यांचा जाहीर निषेध करते व त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जय भीम जय संविधान

    • @Gaurav10-
      @Gaurav10- Год назад

      Aarkshan pahije mg aankhi😂😂

    • @hardik.5553
      @hardik.5553 Год назад +1

      ​@@Gaurav10-Tujhya Gaandit dum asel tar yeh maidanat Tujhya Gaanditun kasa Ram Ram Kaadto bagh mang

    • @anshuukey
      @anshuukey 11 месяцев назад

      ​@@Gaurav10-😂😂ja na jarange Sobt😂😂 det ahe to

    • @Gaurav10-
      @Gaurav10- 11 месяцев назад

      @@anshuukey Are bhau amahala nhi jay bhim walyana mhntoy mi😂

    • @Gaurav10-
      @Gaurav10- 11 месяцев назад

      @@anshuukey waah bhau tu tr khrch layakich dakhvun dili shivi deun...ase shivya denar fkt bauddh ch asu shktat...khup chhan shikavan dili tumchya baba sahebaa n😂😂🤣
      Br zal aamha Hindu na ase faltu sanskar nhi milale....JAY SHREE RAM 🚩🚩🔥

  • @amitbharade2741
    @amitbharade2741 Год назад +7

    खुप खुप धन्यवाद BBC मराठी चे 🙏🏻

  • @bhagyashreebade6556
    @bhagyashreebade6556 Год назад +83

    उच्च वर्गातील लोक नेहमीच दलित लोकांना त्रास देतात... तंटा मुक्ती वगेरे सगळे नाटक आहे... दोषींना शिक्षा झालीच पाहिजे

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Год назад +8

      उच्च वर्णीय नाही फक्त मराठे त्रास देतात.बाकीचे लोक चांगले आहे .

    • @bhagyashreebade6556
      @bhagyashreebade6556 Год назад +4

      @@NS-ey8xh agreed.... आमच्या पण गावी देशमुख लोक आमच्यावर नुसती दादागिरी करतात... तंटा मुक्ती त्यांचीच असते... आमची जागाही बळकावली... शेती करून देत नाहीत... खूप त्रास दिलाय आज पर्यंत...

    • @ganeshshirsat8878
      @ganeshshirsat8878 Год назад

      आमचं गाव आहे डमाळवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आमच्या गावात एकच घर आहे दलीताच बाकी सारे वंजारी समाज आहे कधिपन यायचं आणि त्यांना विचारायच तुम्हाला जातिवरून भेदभाव केला आहे का

    • @bhagyashreebade6556
      @bhagyashreebade6556 Год назад

      @@ganeshshirsat8878 आम्ही वंजारी नाही... SBC मध्ये येतो.. आणि आम्ही सातारा मधून आहोत... आमच्या गावी पण आमची फक्त 5-6 घरे आहेत

    • @balajipaul6312
      @balajipaul6312 Год назад +6

      ​@@NS-ey8xhअरे भावा मराठे, त्रास देतात म्हणायला थोडं काही वाटु दे माहेर गावात येऊन मराठे काय चीज आहेत तर विचार दलित समाजाला

  • @sachinambhore823
    @sachinambhore823 Год назад +4

    झालेली घटना ही खूप निंदनीय आहे, पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे, घटना घडली आहे, कुठे नेऊन ठेवलं आहे आपण महाराष्ट्र, जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी

  • @pankajkamble5715
    @pankajkamble5715 Год назад +8

    BBC news चे आभार, दलित समाजावर अत्याचारात दिवसे दिवस वाढ होत आहे. ते दाखवण्याची हिम्मत कोणत्याच न्युज मध्ये राहीली नाही..

  • @ip198
    @ip198 Год назад +11

    जातीचा भिकार अभिमान येतो कुठून...... सगळे भयावाह आहे खूप गंभीर परिस्थिती आहे

  • @dattatraywakchaure7358
    @dattatraywakchaure7358 Год назад +35

    नुसती एक बाजु पाहु नका तो पण गुंड होता.... चाकू दाखवून फिरतो तेव्हा नाही दिसले बाकी लोकांना

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +9

      Sod bhawa . Bbbc Hindu dharma virodhat aahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      Hyani Ambekar che video ghetlet tya kalat . Tya 1947 pasun Vishal pasarwat aahet

    • @prashantnimgade921
      @prashantnimgade921 Год назад +1

      Tar mag tyala maraycha adhikar kuni dila
      Aapan judge aahat kay

    • @ExploreIndianFoods
      @ExploreIndianFoods Год назад

      Are lavdya to tyacha kahi pn karal tyala maraycha adhikar koni dila hya bhadvyanna

    • @callmevicky780
      @callmevicky780 Год назад +1

      ​@@kushaq1173Hindu mansane swatahachya mansala lamb Kel tr mh dusrya dharamacha fayda ghenarch na re😂 Ani Swapn Hindurastra banvaychi 😂

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 Год назад +1

    धन्यवाद BBC हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणायला हरकत नाही

  • @suryafitnesclub2456
    @suryafitnesclub2456 Год назад +12

    त्याचे वडिलांचे जे म्हणणे आहे तसेच आरोपी ला फाशी झालीच पाहिजे कोणाला वाटत मुलगा मरावं आणि पयसे भेटावे 😢

  • @vishaltayade2945
    @vishaltayade2945 Год назад +10

    BBC news चे आभार उत्तम पत्रकारी केली.. बहुजणांना न्याय मिळेल हीच अपेक्षा.. जय भीम... वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... 🙏

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @sidhubhusawle9359
    @sidhubhusawle9359 Год назад +2

    आतीशय ईमानदारी ने काम करत आहात तुम्ही तुमचे आभार मानतो मि

  • @JayanandKadam
    @JayanandKadam Год назад +147

    Justice to be given to Akshay. Violence divides society.

    • @Amarshinde17
      @Amarshinde17 Год назад +1

      #Bbc ने दलीत शब्द प्रयोग कस करता तुम्ही..
      बौद्ध म्हणून उल्लेख करा

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      ​@@Amarshinde17 रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @JayanandKadam
      @JayanandKadam Год назад +1

      @@Amarshinde17 we all are indians only irrespective of Religion & Caste.

    • @whatadope7143
      @whatadope7143 Год назад +1

      Arei tumhi pan khup Mc ahat Muslim dalitana marto tari jai bhim jai mim karta

    • @indianarmylover7723
      @indianarmylover7723 Год назад

      C a wv

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 Год назад +1

    BBC मराठी चे खूप खूप आभारी आहोत कि त्यांनी या घटनेवर वृत्तांकन केले.

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 Год назад +7

    Thank's BBC for showing the details of the incident

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Год назад +82

    RIP अक्षय भालेराव 😭

  • @pratikshagangavane6705
    @pratikshagangavane6705 Год назад +4

    तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही . वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर आहे . यांना फाशी देण्यासाठी सर्व वकील तुमच्या बरोबर आहेत

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 Год назад +16

    आकाश तू त्याचा रक्ताचा भाऊ आहे.. त्या 7 जाना मधून एक पण जिवंत राहिला नाही पाहिजे.. समाज सोबत आहे तुझा

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @anshuukey
      @anshuukey 11 месяцев назад

      ​@ganeshbhise2870tu ghap bc

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 Год назад +9

    जयंती साजरी केली म्हणुन खुण होत नसतो कारण वेगळेच असेल

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад +1

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @michaeldosouza7002
    @michaeldosouza7002 Год назад

    Saheb aamchya matela nyay milvun dya 🙏🙏namaskar 🙏🙏
    🙏🙏 jai jeejau 🙏🙏jai shivrai 🙏🙏

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 Год назад +4

    #justice for akshay bhalerao.......Thanks BBC for ground reporting...

  • @pravinshelar991
    @pravinshelar991 Год назад +36

    खरंच आजच्या युगात झुंझार पँथरची गरज आहे 💪

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      Bhimachya kaydyache kay

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 Год назад +8

    रामनवमीं, हनुमान जयंती,शिव जयंती,भिम जयंती , अहिल्या जयंती..इतर अनेक जयंती.. सार्वजनिक स्थळावर होऊच नये. माझ्या मते प्रत्येक व्यक्तिला त्यांच्या जातिचा अभिमान अहंकार होत आहे. आणि यांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचारांचा सम्मान करा.

  • @divyajadhav9163
    @divyajadhav9163 Год назад

    Didi khup changlya patrakar aahat tumhi....super tai ..tumchya mul aamhala Kay jhal he kalal tnks tai...

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад +29

    7.30 मिनिट च्या व्हिडियो मध्ये बौद्ध समाजाची बाजू 7 मिनिट दाखवली आणि मराठा समाजाची बाजू फक्त 30 सेकंद?? वा रे बीबीसी....शिक्षा हे न्यायालय देतीलच...पण तुम्ही तुमचे काम नीट करा...

    • @pritamkumar3168
      @pritamkumar3168 Год назад

      Kai jhata baju ahe tumchi murder karta kiti gunhe karta kiti Sangu tula tumch faltu ahankar kalank ahat tumhi saglya pagal n maind lok ahat tumhi bekkal 0 logic n knowledge

    • @andie554
      @andie554 Год назад +4

      Ajun hi jaati vaad keeda gela nahi

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi Год назад +2

      @@andie554 हो ना..किती जातिवाद करतात हे बीबीसी वाले...

    • @vbansode9154
      @vbansode9154 Год назад +1

      पिडीता ला सोडून आरोपीची बाजू बळकट करायची का?

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi Год назад +2

      @@vbansode9154.परंतु बाजू मांडण्याची समान संधी दोन्ही बाजूंना मीडियाने द्यायला हवी..शेवटी निर्णय न्यायालय देते मीडिया नाही..

  • @RMS.651
    @RMS.651 Год назад +2

    BBC Marathi cha aabhar khri patrakarita sathi 🙏💙

  • @Maharashtra409
    @Maharashtra409 Год назад +45

    बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, ज्यावर आज ७० वर्षे लोकशाही जिवंत असताना, अशा घटना महाराष्ट्र किंवा देशात घडणं हि शोकांतिका आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आंबेडकरांच्या जयंतीला विरोध का?

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 Год назад

      Ye ❤dya tu gap z@tu aadhi tumchi lok sudhar mc mg bol🙄😤😤😤😡😡🤬🖕🏿

    • @shyampawde1713
      @shyampawde1713 Год назад +1

      Bhau savidhan assun muleeee
      suddha martat tyche kai lavjihad 😅😂

  • @AmolsShorts
    @AmolsShorts Год назад +20

    त्या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील या सर्वांची देखील चौकशी झाली पाहिजे , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून या गावात तणाव होता तर याची दखल त्यांनी का नाही घेतली ? असा प्रश्न उत्पन्न होतो ?

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @theofficialsuraj1
    @theofficialsuraj1 Год назад +6

    आभारी 🙏

  • @anandsurvase6115
    @anandsurvase6115 Год назад +57

    अक्षय भालेराव अमर रहे...💐💐💐🥺🥺🥺

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @yashwantgaikwad7381
    @yashwantgaikwad7381 Год назад +15

    फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका चालवावी....
    आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी...

  • @vicks78
    @vicks78 Год назад +1

    BIG THANK YOU🙏❤ TO BBC MARATHI TO TAKE A STAND......

  • @charusavant3754
    @charusavant3754 Год назад +9

    तंटा मुक्ती म्हणजे काय, आज तंटा मिटवायचा , उद्या त्या तंट्याला विसरायचं अस नसतं साहेब तुम्हाला ज्या सरकारने नोकरी दिली आहे ती पण एका दलिता मूळे मिळाली आहे. जय भीम 🙏🙏🙏

  • @bipin.2995
    @bipin.2995 Год назад +7

    खुप मोठी शोकांतिका आहे...सर्व परिस्थिती बघता...

  • @Manoj-lc8vl
    @Manoj-lc8vl Год назад +37

    हा गावात कुठल्याही सण उत्सवात चाकू घेऊण दादागिरी करायचा. हे नाही सांगितलं, तसे फोटोज देखील आहेत.

    • @international4k
      @international4k Год назад +3

      म्हणून लगेच मारून टाकायचं का...

    • @akashmohite4864
      @akashmohite4864 Год назад +6

      आलास का भावकीची बाजू मांडायला

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u Год назад

      जातीय rang deycha

    • @PlayStation21641
      @PlayStation21641 Год назад +1

      ​@बेडूक मामा चूप रे जातीवादी किड्😠या

    • @akshaykamble8180
      @akshaykamble8180 Год назад +2

      ​@बेडूक मामा tula lech mahit aahe re.tith rahto ka tu

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Год назад +2

    आपलेच नेते जबाबदार आहेत; मराठ वाड्यात सर्वात अधिक अन्याय होतात बौध्दावर....हे वास्तव आहे!

  • @vishalw7988
    @vishalw7988 Год назад +11

    बीबीसी कडून अपेक्षा होती ते सत्य सांगतील त्याबद्दल धन्यवाद....
    ह्या जातीयवादी गोष्टी ल तुम्ही कव्हरेज दिल्या बद्दल धन्यवाद

  • @divyajadhav9163
    @divyajadhav9163 Год назад

    Dipali tai u r great sister.....tumchi reporting khup chhan aahe taai.....

  • @shubhambhaugawali..9877
    @shubhambhaugawali..9877 Год назад +7

    एक वेळेस जात बाजूला ठेवून विचार करा,जर आपल्या कोणासोबत असे झाले असते तर आपण त्या खुनींना सोडले असते का. मारेकऱ्यांना फाशी मिळालीच पाहिजे...💯🔥

  • @बोधकथा-358
    @बोधकथा-358 Год назад

    बीबीसी मराठीचे खरच खूप आभार खूप छान पत्रकारिता करीत आहात

  • @shyamp2897
    @shyamp2897 Год назад +7

    Hats of British Broadcasting council - BBC.. For bring this into light. M

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Год назад

    छान वार्तांकन धन्यवाद.

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 Год назад +8

    हे जातीय वाद अजून पण गावागावांमध्ये चालू आहे ग्रामपंचायत चा मुद्दा असो अश्या इतर कारणांवरून....

  • @KamleshJ29
    @KamleshJ29 Год назад +3

    या देशाला हिंदुत्वाची नाही तर मानवतेची गरज आहे.

  • @akashgadpal4102
    @akashgadpal4102 Год назад +9

    लाजिरवाणी गोष्ट आहे की अजून सुद्धा जातीवाद अस्तित्वात आहे,अश्या नीच मानसिकता असणाऱ्यांना भर चौकात जाळला पाहिजे🤬

  • @prashant__1997
    @prashant__1997 Год назад +2

    BBC निर्भीड पत्रकारिता 👌🔥

  • @shubhamwankhede4128
    @shubhamwankhede4128 Год назад +4

    खूप छान पत्रकारिता, नाहीतर बाकीचे न्यूज वाले फक्त गौतमीच्या मागावर असतात... good work👍

  • @a.j.informatics1817
    @a.j.informatics1817 Год назад +32

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु Atrocity चा गैरवापर नकोय,
    हा वैयक्तिक वाद आहे

    • @AmolsShorts
      @AmolsShorts Год назад +16

      भीम जयंती वैयक्तिक कधीच नसते , ती सार्वजनिक असते , आणि त्या सार्वजनिक भीम जयंती मध्ये अक्षय ने पुढाकार घेतला म्हणुन तुमचा त्यावर डोळा होता , आणि आता बोलतोस हा वैयक्तिक वाद आहे

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh Год назад

      शेमन्या... वाद जात बघून होत आहे...
      डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विरोध हा वैयक्तिक वाद आहे का..?
      भडव्या..!

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh Год назад

      आंबेडकर जयती घरात साजरी करत्यात का ? म्हणून तो वयक्तिक वाद होता म्हणून तू सांगतोस.दलितांनी आमच्या पुढे जाऊ नये ही या समाजाची मानसिकता आहे.म्हणून असे घडत आहे.

    • @niteshsawant5144
      @niteshsawant5144 Год назад +4

      Vaiyactik? Ka Mitra tu pn hotas ky marayla?asa Asel tr sang ky vaiyactik vad hota?

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 Год назад +6

      Atrocity अजून कडक केला पाहिजे... Atrocity चे ज्ञान तळागाळात पोहचवले पाहिजे... स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांमधे एवढी हिम्मत नाही की जातिवादावर उघड बोलतील

  • @theartscollection9769
    @theartscollection9769 Год назад +22

    अक्षय ला न्याय मिळाला पाहिजे

  • @surajchaudante275
    @surajchaudante275 Год назад +2

    बीबीसी सर्वात पहिल आपले आभार 🙏 संपूर्ण महाराष्ट्र ani भारता समोर सविस्तर घटणे चि माहिती देल्या बदल अक्षय भाऊ la न्याय मिळाला पाहिजे भाऊ tuzi आठवण कायम राहील 💐💐

  • @dharmyudhamadhav6894
    @dharmyudhamadhav6894 Год назад +5

    अरे खूप दादागिरी करायला लागले हे लोक ग्रामीण भागामध्ये. यांना atrocity कायदा पाठिंबा देतो. लोकांचा दाबून द्येवलेला ज्वालामुखी फुटला असेल.
    काही झालं की atrocity काढतात.
    उपसरपंच बरोबर बोलत आहे कारण काहीतरी वेगळेच आहे

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 Год назад

    आणि आपल्या देशाला विश्वगुरु बनायच आहे

  • @BeingMR
    @BeingMR Год назад +3

    खूप दिवसांनी पत्रकारितेच मास्टर पीस पाहायला मिळालं ..आद.राहुलदादा प्रधान पहिल्या दिवसापासून ह्या प्रकरणात पाठपुरावा करित आहेत त्यांचे अभिनंदन ...न्याय मिळालाच पाहिजे पण उशिराने मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो हे विसरता कामा नये

  • @sambharnarwade3923
    @sambharnarwade3923 Год назад +3

    BBCचे आभार

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk Год назад +24

    उपसरपंच चावर देखील गून्हा दाखल करावा JAY BHIM✊✊✊⚔️⚔️💙

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @onlineshetkariyojana4034
    @onlineshetkariyojana4034 Год назад +4

    खुप ह्रदयद्रावक घटना आहे.किती निच लोक आहेत.

  • @swami6631
    @swami6631 Год назад +4

    निवडणूक आल्यात कुणीही बळी पडू नये यात🇮🇳🇮🇳🙏

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 Год назад +13

    Aaichya vedna khup aikun khup tras hotoy 🥺🙏 justice #justiceAkshaybhalerao ⚖️🇮🇳

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      रमेश पाटील ह्यांच्या वॉल वरून
      बहुजन ज्याला खोट्या कथेने हिरो बनवायचा प्रयत्न करत आहेत त्या अक्षय भालेराव आणि त्याचे वडील श्रावण भालेराव ह्यांच्या वर शिवाजी नगर पोलीस ठाणे नांदेड जयभीम नगर येथे गोविंद कोल्हे वर हाफ मर्डर व प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी FIR दाखल आहे ज्याचा नो 0388 दिनांक 04/10/2019.
      2. जयभीम नगर येथेच त्याचा आणखी एक भाऊ ह्याला ठेचून मारण्यात आले आहे त्यानंतर हे कुटुंब बोंढार येथे राहायला आले
      3. बोंढार येथे पण त्याच्या कुटुंबातील आकाश जो आताच्या घटनेत फिर्यादी आहे त्याच्यावर, अक्षय भालेराव, अक्षय चा।मामा आणि चुलत भाऊ सिद्दोधन भालेराव ह्यां चार जनावर आर्म ऍक्ट व इतर कलम लावून नारायण तिडके ह्याने गुन्हा दाखल केलेला आहे. Fir नो 0606 दिनांक 06/10/2022
      म्हणजे अक्षय स्वतः त्याचा भाऊ, त्याचा वडील, त्याचा मामा आणि चुलत भाऊ हे सगळं कुटुंब किती भयानक आहे त्यांना बहुजन नेते आंबेडकर जयंती च्या नावाखाली समाजाचे प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न का करत आहे हेच कळायला मार्ग नाही.
      दोषींना कठोर शिक्षा व्हावी पण गुन्हेगार कुटुंबाचे उदात्तीकरण करून जातीय वळण देणारे आणि अराजकता माजवणारे बहुजन नेते किती चलाख आणि हुशार आहेत. हे लक्षात घ्यावे
      जय जिजाऊ जय शिवराय
      एक मराठा लाख मराठा
      कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड करा #सत्य बाहेर आलंच पाहिजे

  • @Gangster142-y3w
    @Gangster142-y3w Год назад +1

    Khup Abhar BBC Cha 🙏💙

  • @rajumudaliar1501
    @rajumudaliar1501 Год назад +47

    One precious life is lost, clearly,due to petty politics at local level.
    Unemployment is also one reason for disgruntled youth

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 Год назад +3

      It's not just because of local politics but casteism.

    • @invincible-f9k
      @invincible-f9k Год назад +5

      ye bhimte jatiwadi hi khud ka chupa ke rakhte hi reality ye hi ki vo ldka hindu o se bohot nafrat krte he ye ladka barat me jake baratiyo ko gali de raha tha baratio ne lafda na ho krke usko pkda tha pr vo logo pr hamla krne laga fir unhone usko kut dia iske pahle ke bhi video hi durga puja ke din ye ladka chaku lekar durga puja krne vale logo pe hamla kiya tha iska video bhi hi....ab meri reality suno mera 1 plot hi uske smne garden ke liye khuli jaga hi vaha pe inlogo ne jabadasti ambedkar ka flag lagaya hi or hamkho dhamka rahe ki ambedkar ka flag hataya to hmpe atrocity act lagayga hamne police me complaint ki or police mere gav me aye to vo log police ko bhi dhamkane lage police ko bol rahe ki agar vo ambedkar flag ko gat lagaya to police pe bhi actrocity act me fasayenge ab tum log hi batao ab kya krna chahiye hmko...ye log dogle victim card khelte hi logo ko zute cases me fasate hi...ab ham kya kre uska solution batao chori uper se sina jori

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +2

      He was criminal . He had cases on him

    • @Ghostrider19292
      @Ghostrider19292 Год назад

      ​@@kushaq1173source?

  • @SP-hx5gs
    @SP-hx5gs Год назад +15

    जयंती झाली केव्हा आणि अक्षय ला मारले केव्हा , अक्षय लग्नात जाऊन चाकू घेऊन काय करत होता , अक्षय वर पन 2 केसेस होत्या

  • @sandeepmore2503
    @sandeepmore2503 Год назад +11

    R I P Akshay Bhalerao 🙏🙏🙏😢😢😢😢

  • @kidszone-po3ed
    @kidszone-po3ed Год назад +25

    लाज कशी वाटत वैयक्तिक वादातुन झालेली हत्या ला जातीय रंग देत आहेत.

    • @rakeshghodichor4517
      @rakeshghodichor4517 Год назад +5

      कुठचा आहे रे तू
      तुले माहिती आहे का चालला बुड माहिती नसता ना झाडावर चढायला

    • @rakeshghodichor4517
      @rakeshghodichor4517 Год назад +5

      Tule लाज वाटते का अशी वक्तव्ये करायला

    • @kidszone-po3ed
      @kidszone-po3ed Год назад

      @@rakeshghodichor4517 किती घडी चोर ल्या AAJ

    • @omkarwadje6676
      @omkarwadje6676 Год назад +7

      ​@@rakeshghodichor4517 are bhava mi ahe nanded cha ha mulga Durga mirvnukichya veles hatat chaku gheun bhandn kela hota tya vadatun lagnachya divshi he bhandn jhal ahe as matter ahe kahi tri

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi Год назад

      @@rakeshghodichor4517 तो भालेराव एक गुंड होता गुंड..दारू पिऊन धिंगाणा करणे, चाकू घेऊन फिरणे,मुली बाईंना छेड़ने हेच करत होता तो..

  • @shivlalapandgale8923
    @shivlalapandgale8923 Год назад +5

    आरोपींना फाशी पेक्षाही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे वेळ आली तर महाराष्ट्र पण पेटऊन टाकु ईथुन पुढे गप्प बसायच नाही ईथुन पुढे कुठेही दलितांवर कुणी अन्याय झाला तर तलवारीच ऊतर तलवारीनच देयच..जयभिम

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 Год назад

      Ani marathyan var anya zala tar aamhi koytya ne kapu tumhala🙄😤😤🤬🖕🏿

    • @sidhantkamble5191
      @sidhantkamble5191 Год назад

      ​@@OMKAR70723tumcha aai la gharatun Bhayar kadun maaru Hijadya.

  • @mangeshgade1178
    @mangeshgade1178 Год назад +1

    You are the only media channel showing real indian issue

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 Год назад +3

    बाबासाहेब यांचे नाव घेतले की, सहनभूती मिळते यांना माहीत आहे,
    गांव गुंड,बेवडा होता अक्ष्या..

  • @everythingandanything6958
    @everythingandanything6958 Год назад +2

    Bhava tula manacha Jai bhim 💙💙💙💙💙

  • @vbh4315
    @vbh4315 Год назад +9

    गुंडा होता मारण्यात आला त्यात वाईट काय वाटणार

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 Год назад +1

    बी.बी.मराठी चे आभार.

  • @gaurishankarshivsharan3657
    @gaurishankarshivsharan3657 Год назад +3

    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sachinbarphe9947
    @sachinbarphe9947 Год назад +1

    Genune reporting thanks bbc marathi

  • @serieltopics595
    @serieltopics595 Год назад +10

    जाणता राजाच राज्यात जणता सुखी होती🕉️🕉️🕉️🕉️

  • @TukaPatil96k
    @TukaPatil96k Год назад

    ह्या मुलाचे जुने व्हिडिओ पहावे , किती छान बोलत होता दुसऱ्या जाती वर अमृतवाणी वानी बरसावत होती त्याची

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 Год назад +3

    ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली तुम्ही. उपसरपंच...
    सरपंच कुठे आहे

  • @saurabh8252
    @saurabh8252 Год назад +1

    Thanks BBC🙏🙏

  • @akashwankhade9705
    @akashwankhade9705 Год назад +7

    Respective political leaders request you better to request/ask for justice you have that power to handover this case to higher police/CBI authority
    Please ask to Akshay's family what is more important to them money or justice.
    None of them disclose the name of Suspect in video I hope everyone know who killed him.

  • @vikaskamble1807
    @vikaskamble1807 Год назад +1

    BBC तुमचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 Год назад +9

    काम-धंध करा ❤ वड्यानों आपल आयुष्य सुधरावा. आपल्या आयुष्याच्या विकास करावा. या जयंती साजरी करून घंटा मिळणार आहे.

    • @rohitkamble1172
      @rohitkamble1172 Год назад

      Are lunda tu tuz bg ❤dya Jayanti krychi ka nhi te aamch amhi bagto bochya

    • @Shark_pi
      @Shark_pi Год назад

      Lawdya jara shistit raha

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Год назад +1

    जे कोणी आरोपी असतील त्यांची घरे संपवल्या शिवाय समाज गप्प बसणार नाही. जय महाराष्ट्र

    • @omkarkolhe1749
      @omkarkolhe1749 Год назад

      यामध्ये त्यांच्या घरच्या सदस्यांची काय चूक?? जे आरोपी आहेत त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे पण त्यात त्या घरच्यांना का मध्ये घेताय??

    • @surajkhandjode6259
      @surajkhandjode6259 Год назад

      त्याच्या घरची सामील असतील तर काय करायचं

  • @gautamtdongardive5759
    @gautamtdongardive5759 Год назад +3

    आपले चॅनल नेहमी वास्तव सत्यता पडताळून दाखवते

  • @nikhilbhoir5282
    @nikhilbhoir5282 Год назад +2

    गाव गुंडांना पण न्याय मिळालाच पाहिजे😅 जयंती कधीं मर्डर झाला कधी काहीही जातीवाद लावतात

  • @saniyabaig6437
    @saniyabaig6437 Год назад +10

    Justice for him 😢😢😢

  • @arvindchandanshive8811
    @arvindchandanshive8811 Год назад +2

    आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे BBC news che आभार. नंतर गावामध्ये असा प्रकार घडायला नको

  • @suraj.yengde
    @suraj.yengde Год назад +5

    मागसवर्गीय समजाला स्वतःच्या मालिकीची जमीनी शिवाय काही पर्याय दिसत नाही. ज़मीनीच्या जोरावर जातीय अत्याचार होतो आहे.

    • @sudeshkamble15
      @sudeshkamble15 Год назад

      Khara ahe...jamindari ajun jivant ahe

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Год назад

      एंगडेजी एस.सी,एस.टी, ओबीसी यांच्या मध्ये युती झाली व कांशीरामजी साहेब सांगितल्याप्रमाणे बहुजन समाज निर्माण झाला तर सत्तेत मोठा सहभाग देता येईल व अन्याय अत्याचाराला काही प्रमाणात प्रतिबंध घातला येईल.मराठा समाजाची सरंजामी प्रवृत्तीच अशा अन्याय करण्यास भाग पाडते.आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा बौध्द राष्ट्रांना याबाबत योग्य माहिती दिली व असे अत्याचार जागतिक स्तरावर चर्चिले गेले तर थोडा बहुत केंद्र शासनावर दबाव म्हणजे नामूष्की निर्माण झाली तर शासनाला विचार करणे गरजेचे होऊ शकते.