Power of conscious and sub conscious mind- Satguru Shri Wamanrao Pai | बहिर्मन अंतर्मनाची शक्ती!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 171

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 5 месяцев назад +19

    तरुण पिढी सुधारण्यासाठी / यशस्वी होण्यासाठी आता सुरु असलेला हा विषय अतिशय महत्वाचा आहे. बहिर्मन ,अंतर्मन आणि आपण करत असलेले विचार, आपलं जीवन घडवत असतात किंवा बिघडवत असतात ते कसे ?? अवश्य ऐका !! जय सद्गुरु .. जय जीवनविद्या !!

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 5 месяцев назад +2

    Very important satguru shree वामनराव पै
    बहिर्मन आणि अंतर्मनात येणारे विचार आपल जीवन घडवतात.

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 5 месяцев назад +2

    हे मार्गदर्शन आजच्या तरुण पिढी साठी खुप खुप उपयुक्त आहे. आणि त्यांचं कोट कल्याण होणारच.

  • @vrushaligorade4043
    @vrushaligorade4043 5 месяцев назад +2

    Jeevanvidya is Science of life and art of beautiful living.. Thank You So Much Satguru Mauli 🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +5

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @dashrathkarade7173
    @dashrathkarade7173 5 месяцев назад +4

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 5 месяцев назад +5

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 5 месяцев назад +3

    😮मानवजातीची खरी शोकांतिका म्हणजे बहिर्मन अंतर्मनाचा ज्ञान या जगाला नाही.
    😊आपलं जीवन बहिर्मन अंतर्मन कस घडवत हे या प्रवचना मध्ये सांगून जगातील सर्वात मोठं कोड उलगडलेलं आहे तेही अगदी सोप्या भाषेत ❤
    🌎या जगात हे कोणीच सांगितलेलं नाही म्हणून या प्रवचनाच पारायण आपण करायलाच हवं 🥳🥳🥳🥳🥳
    मग सुख आणि फक्त सुख ❤❤

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +6

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 5 месяцев назад +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 5 месяцев назад +5

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 5 месяцев назад +1

    बर्हीमन अंर्तमन आपल्या जीवनाच वस्त्र विंनत असतात हे या प्रवचनातून समजले खूप छान विचार Thank you so much 🙏 Satguru Thank you so much 🙏 जीवन विद्या मिशन

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 5 месяцев назад +4

    Concies Mind And Subconcies Mindbadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹👌👌🌷🌷

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 5 месяцев назад +2

    तरुण पिढी म्हणजे राष्ट्राच भवितव्य!!!
    या तरुण पिढीने जर लक्षात घेतले की आपल्या ला केवळ दोन हात नसून बहिर्मन आणि अंतर्मन हे सुद्धा आपल्याला मिळालेले दोन हात आहेत. त्यांची शक्ती, युक्ती ने वापर करून आपल भविष्य उज्ज्वल करु शकतो आणि पर्यायाने राष्ट्रच!!!!

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 5 месяцев назад +3

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल ...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ सोमवार.
    ❤❤❤❤❤

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 5 месяцев назад +2

    Thanq sadguru🙏🙏⚘️⚘️⚘️

  • @ranjanapatil8287
    @ranjanapatil8287 4 месяца назад

    Satgurunath maharaj ki jay❤deva sarvanch bhel kar❤❤deva sarvanch susar sukhacha kar❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashdesai921
    @subhashdesai921 5 месяцев назад +1

    बहिर्मन व अंतर्मन या बद्दल आज पर्यंत कोणीही येवढं कोणीही सांगितलं नाही जेवढं सद्गुरूंनी सांगितलं आहे. खूप खूप धन्यवाद सद्गुरू ❤

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +6

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 5 месяцев назад +2

    बहीरमन आणि अंतर्मन यांचा आपल्या जीवनात खूप महत्व आहे आपल्या जीवनाच वस्त्र विणत असते जस्या महीला उभे आणि आडवे धागाने स्वेटर विणतात तसं असे आपल्या जीवनात बहीरमन आणि अंतर्मनाच खूप महत्त्वाचे स्थान आहे धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 5 месяцев назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विश्व संत पूज्य सद्गुरु पै माउली पूज्य सौ मातृ तुल्य माई माऊली वंदनीय आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 5 месяцев назад +3

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 5 месяцев назад +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @manishagole1086
    @manishagole1086 5 месяцев назад +4

    अंतर्मन व बहिर्मनाच्याशक्तीचा वापर करून जीवन सुंदर कसं घडवायचं याबाबतीत अतिशय छान सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 5 месяцев назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 5 месяцев назад +2

    आधुनिक काळातील संत व खरे मार्गदर्शन जीवनविद्या मिशन ही संस्था व त्यांचे ज्ञानसाधना केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात, आणि देशात विदेशात आहेत,त्याचा आपण उपयोग करून योग्य मार्गदर्शन घ्यायला हवे.

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 5 месяцев назад +1

    🙏🌹जय सद्गुरु

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 5 месяцев назад +1

    Conscious mind, sub conscious mind & our two hands proper use in our lite is a way of Progressive. Thank u Satguru . Science of Conscious & sub-conscious- Mind.

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 5 месяцев назад +3

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ramesh99066
    @ramesh99066 5 месяцев назад +4

    ಜೈ ಸದ್ಗುರು, ಜೈ ಜೀವನವಿದ್ಯಾ... 🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 5 месяцев назад +4

    "Bahirman Antarmanachi Shakti!" ....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundar Vishay Mauline Ghetla Ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 5 месяцев назад +6

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @panduragmatkar9074
    @panduragmatkar9074 5 месяцев назад +3

    सद्गुरु माऊली ना कोटी कोटी वंदन

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 5 месяцев назад +1

    देवा सर्वांचं भलं कर❤

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक आभार सर्वाच्या मुलांना प्रमोशन मिळुदे सर्वमुलाचीकाम होऊद्या

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +1

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ 🙏🙏

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 5 месяцев назад +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 5 месяцев назад +1

    आपल्यातील मनःशक्तीचा वापर करून आपण आपली प्रगती कशी साध्य करू शकतो? ते सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 5 месяцев назад +2

    माऊली सांगतात सापल्याला सहा हात आहेत.दोन हात जे आपल्याला दिसतात. बाहिर्मन ,अंतर्मन,दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव हे चार हात आपल्याला दिसत नाहीत.बहिर्मन आणि अंतर्मन आपल्या जीवनात कार्य करत असतात.बहिर्मन जाणीव पूर्वक कार्य करते. तर अंतरमन नेणीव पूर्वक कार्य करते. बहिर्मन आणि अंतर्मन याचा जेव्हा सुसंवाद होतो तेव्हां आपल्या जीवनात संगीत निर्माण होते.आणि यांच्यात जेव्हां वितंडवाद निर्माण होतो तेव्हां आपल्या जीवनात साडेसाती निर्माण होते.आपल्या जीवनात संगीत निर्माण करायचे की साडेसाती निर्माण करायची ते तुझ्या हातात आहे.म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 5 месяцев назад +3

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @mangalasaindane926
    @mangalasaindane926 5 месяцев назад +1

    🙏🙏👌👌🌹🌹

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 5 месяцев назад +1

    जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो, ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 5 месяцев назад +1

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @vaishalijoshi713
    @vaishalijoshi713 3 месяца назад

    अंतर्मन आणि बहिर्मन यांचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 5 месяцев назад +2

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 5 месяцев назад +1

    as you think so you become God bless all

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 5 месяцев назад +2

    बहिर्मन व अंतर्मन यांचा सुसंवाद निर्माण होतो तेव्हा आपल्या जीवनात संगीत निर्माण होते आणि बहिर्मन व अंतर्मन यांचा वितंडवाद निर्माण होतो तेव्हा आपल्या जीवनात साडेसाती निर्माण होते...... अप्रतिम मार्गदर्शन

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 5 месяцев назад +1

    Conscious and sub conscious mind

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 5 месяцев назад +1

    सामान्य माणसाला आपल्या मनाबद्दल ज्ञान नाही,मग
    आपल्याकडे असलेल्या बहीर्मन/अंतरमन/दिव्य जाणीव/,दिव्य नेणीव,इतर शक्ती म्हणजे कल्पना शक्ती,विचार शक्ती,भावना धारणा ह्याची जाणीव काय असणार?हे दिव्य
    सद्गुरमार्गदर्शन ह्या video तआहे.❤❤
    Thank You Sadguru.🎉🎉

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад

    365 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      Thank you, God bless you 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 5 месяцев назад +1

    आपल्याला सहा हात आहेत.ते कोणते व त्याने जीवन यशस्वी कसे करता येईल याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 5 месяцев назад +1

    Thoughts

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 5 месяцев назад

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 5 месяцев назад +4

    Vitthal Vitthal 🙏🌹 Mauli सर्वांचं भलं कर 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 5 месяцев назад

    बहिर्मन व अंतर्मन हे दोन्ही आपल्या जीवनाचे वस्त्र (शिल्प)विचार या नावाच्या लोकराने विनत असतात!खूप सुंदर मार्गदर्शन!
    Thank you Satguru!Thank you Jeevanvidya!🌹🌹🙏🙏🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 месяца назад

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 5 месяцев назад +1

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 5 месяцев назад

    बहिर्मन आणि अंतर मन म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं पाहिजे त्यांचा संबंध लक्षात घेतला पाहिजे या दोघांचा जेव्हा सुसंवाद होतो तेव्हा जीवनात संगीत तयार होते या दोघांचा वितंडवाद होतो तेव्हा जीवनात साडेसाती सुरू होते तेव्हा आपण काय करायचं हे आपल्या हातात आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад

    बहिर्मन व अंतर्मन यांचे महत्व आपल्या जीवनामध्ये फार आहे. यांचा जेव्हा एकमेकाशी सुसंवाद होतो तेव्हा आपल्या जीवनात संगीत निर्माण होते व यांचा एकमेकांशी वितंडवाद होतो तेव्हा आपल्या जीवनात साडेसाती निर्माण होते.
    Excellent philosophy 👍 👌 🙏
    Thank you Satguru mauli 🙏 🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 5 месяцев назад

    Om jai shree satguru sarakar vamanrao pai ki jai

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 5 месяцев назад +1

    बहीरमन आणि अंतर्मन याचा योग्य वापर करून आपण जिवन यशस्वी समृद्ध करु शकतो

  • @Durvesh01
    @Durvesh01 5 месяцев назад +1

    Thank you sadguru for everything ❤❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 5 месяцев назад +1

    Yuva Pidhi hi Kendrasthani aste❤

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 5 месяцев назад

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 5 месяцев назад

    बहिर्मन आणि अंतर्मन या दोन सुया आहेत आणि त्या आपल्या जीवनाचं वस्त्र विणत आहेत हे वस्त्र विणताना लोकर जी वापरली जाते ती म्हणजे विचार, कल्पना, भावना, धारणा, वासना आणि संकल्प.... बहिर्मन आणि अंतर्मन यामध्ये सुसंवाद असेल तर संगीत निर्माण होईल आणि विसंवाद असेल तर जीवनात साडेसाती निर्माण होईल. आता जीवनात संगीत निर्माण करायचे की साडेसाती हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...#Jeevanvidya Mission #practical knowledge #Amrutbol #Satguru Shree Wamanrao Pai

  • @tukarampalwe7547
    @tukarampalwe7547 4 месяца назад

    सद्गुरु मार्गदर्शन सर्वानाच उपयोगी पडते.त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. Thank you Sadguru.many many thanks Sadguru Pai Mauli. Mauli.

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 месяца назад

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @ranjanapatil8287
    @ranjanapatil8287 4 месяца назад

    Deva sarvanch a sausar sukhacha kar❤deva sarvana chagl saubhagy de❤

  • @digambarshinde1903
    @digambarshinde1903 5 месяцев назад +1

    आपल्या ठिकाणी असणारी मनाचे भाग किती या विषयावर मार्गदर्शन केले आहे. मनाची माहीती झाल्यावर आपल्याला जे पाहिजे ते मिळते हे या मार्गदर्शनातून कळत आहे

  • @krutikaranjitrawool3240
    @krutikaranjitrawool3240 5 месяцев назад

    Thanks for this great guidance 🙏🙏🙏💐💐💐

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 5 месяцев назад

    Youngsters are at the centre. Sadguru says we have 6 hands. 2 regular which are visible, remaining 4 hands which are invisible, devine conscious mind, subconscious mind, divine intusion and divine consciousness. Life cloth is getting knitted by the vertical and horizontal needle of the conscious and subconscious mind. These colourful threads are thoughts, ideas, resolution, emotions. If we understand this relationship, and how to use it their life will be successful and like a beautiful cloth/sweater. Till now all successful people have used this indirectly but Mauli says if we understand the logic behind it it will be easier for us. When there is good communication between the conscious mind and subconscious mind life music will be melodious . Now whether to create melodious music or invite disaster and create horrible life music is in your hand and that's why you only are the architect of your life. Thank you so much Mauli 🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 5 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivangi_trivedi
    @shivangi_trivedi 2 месяца назад

    Abhar abhar abhar abhar

  • @ranjanapatil8287
    @ranjanapatil8287 4 месяца назад

    God Bless you all❤🙏🏻🙏🏻

  • @GaneshThakarepune.
    @GaneshThakarepune. 5 месяцев назад +1

    तरूण पीढी केंद्रं स्थानी आहे.

  • @SavitaPatil-mp2fy
    @SavitaPatil-mp2fy 4 месяца назад

    Vitthl vitthl mavuli 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunandachavan1902
    @sunandachavan1902 4 месяца назад

    बहुमोल मार्गदर्शन

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 5 месяцев назад

    Great knowledge

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 4 месяца назад

    Very good

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 5 месяцев назад

    साहा हताच छान सागितलं दिसतात ते दोन हात बहिर्मन आणि अंतर्मन दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🌹🌹