कोल्हापुरातील अख्खं गावच करतंय दर्जेदार खुरप्यांचा व्यवसाय,खुरप्यांच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 37

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 5 дней назад +14

    मि 20 वर्षे राहीलो कोल्हापुरात लक्षात नाही आले हे गाव
    धन्यवाद तरूण भारत🙏🏻

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 День назад +1

    मला माझ्या शाहूवाडी तालुक्याचा व पेंडागळे गावाचा अभिमान आहे.
    👌👍🙏🙏

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 4 дня назад +4

    👌👍👍👍 पेंडाखळेतील लोहारकाम व्यावसायिकांचे मनापासून अभिनंदन,त्यांच्या कला व श्रमाला सलाम 🙏🙏🙏

  • @Prof.YuvrajPatil
    @Prof.YuvrajPatil 5 дней назад +11

    पेंडाखळेचे खूरपे एकदम भारी.

  • @siddharthgaikwad6363
    @siddharthgaikwad6363 4 дня назад +2

    आमच्या गावची छान माहिती दिलात तरुण भारत न्यूज चे आभार 👏
    मला अभिमान आहे माझ्या गावचा ❤

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 3 дня назад +1

    छान व्यवसाय करणारे गाव व गावकरी कष्टकरी 💐🌺🙏

  • @pramodkhandagalethetraditi9091
    @pramodkhandagalethetraditi9091 3 дня назад +1

    ग्रेट जय लोहार 👏👏👏👏

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 2 дня назад +1

    कुडीत्रे खुरपे एक नंबर

  • @manteshbastawad4796
    @manteshbastawad4796 2 дня назад +1

    तूर आणि गहू खपली कापण्यासाठी उत्तम क्वालिटी वेळा पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे ट्रान्सपोर्ट एसटी

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 4 дня назад

    दैनिक तरुण भारतचे मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 3 дня назад +1

    ❤very गुड
    सध्या ऑनलाईन मधे कृषी अवजारे गंडवणारी वेबसाईट आहे तूम्ही 😅मला 700 ₹ ल तळहाताच्या आकारच खोर देवून चुना लावला तूम्ही काहीतरी चांगल द्या खूप फायदा होईल

  • @mahadevjadhav7041
    @mahadevjadhav7041 4 дня назад +1

    Chan ......pan vhanali ( kagal) kolhapur madhil sutar khupach mast banavtat...khatri karun ghya

  • @gorkhanathchougale9445
    @gorkhanathchougale9445 4 дня назад +2

    मी वापर करतो 👍👍

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 День назад

    Very good 🎉

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 4 дня назад

    व्हिडिओ छान
    पण स्क्रिप्ट लिहून व प्रत्यक्ष तयार होणारी प्रक्रिया दाखवली असती तर अधिक चांगले झाले असते

  • @ChougulegoatfarmBhivashi-ln1hu
    @ChougulegoatfarmBhivashi-ln1hu 4 дня назад

    सुंदर काम केलात

  • @chandarsutar4558
    @chandarsutar4558 3 дня назад

    कोळसा कोठे मिळेल

  • @dhondiramteli3612
    @dhondiramteli3612 5 дней назад +1

    रापी बनवुन मिळेल काय?

  • @parashuramshedge6624
    @parashuramshedge6624 5 дней назад +3

    या गावाचं नाव आणि जायचं कसं ते सांगा

  • @nileshkhot4373
    @nileshkhot4373 5 дней назад

    मस्त

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 4 дня назад

    जे खुरप बनवल आहे त्याला आकार का उकार आहे. छि छि छि!

  • @shankarmante217
    @shankarmante217 5 дней назад

    कुरियर ने मिळेल का?

  • @SatishMahind-l8w
    @SatishMahind-l8w 5 дней назад

    👌👌👌

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 дня назад

    भले शाब्बास.

  • @gopalkulkarni1173
    @gopalkulkarni1173 4 дня назад

    विळा खुरपे पार्सलने मीळतिल का

  • @rajakatrat422
    @rajakatrat422 4 дня назад

  • @dhondiramteli3612
    @dhondiramteli3612 5 дней назад

    टायर कापण्याच्या रापी मिळेल काय?

  • @YoCoolgamer-e4q
    @YoCoolgamer-e4q 5 дней назад

    ❤❤💐💐🌹🌹🌹🙏

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 5 дней назад

    👍👌🙏

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 3 дня назад

    Phrshi krta ka

  • @shankarmante217
    @shankarmante217 5 дней назад

    तूर तसेच सोयाबीन कापणी साठी विळे पाहिजे किंमत सांगा.. चांगली क्वालिटी हवी. Mo नंबर द्या

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 5 дней назад

    👌👌

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 5 дней назад

    👌🙏