विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग खुप महत्त्वाचा आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जाणार आहेत पण त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा हिच माफक आपेक्षा आहे.
यवतमाळ जिल्हा अजूनही विकासापासून वंचित राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय लोकांना विदर्भाचा विकास सहन होत नाही महामार्ग होईल तेंव्हा मोठया कंपन्या येतील विदर्भात आणि पर्यायाने बेरोजगारी थांबेल रोजगार वाढून स्थलांतर थांबेल आणि विकासकडे वाटचाल होणार आहे. खुर्चीवर बसून बोलण्याआधी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण नागरिक कसे जीवन जगवतात त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो थोडं फिरून पहा म्हणजे वास्तविकता कळेल कोल्हापूर सदन झाले म्हणजे महाराष्ट्र सुखी होणारका. विकास कामात अडचण अनुनाका सरकारला कामे करुद्या विनंती आहे
हा महामार्ग झाला नाही पाहिजे कारण ज्या लोकांचे शेतीवर जीवन आहे त्यांची शेती जाणार त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही... हा महामार्ग उद्योगधंदे आणि नेते मंडळीसाठी आहे.
असे शंभर व्हीडिओ पाहिले. नुसत तेच तेच चर्हाट. प्रत्यक्षात कोणती बागायती आणि सुपीक शेत जमीन जाणार हे नकाशात प्रत्यक्षात दाखवा. मग कळेलच हे राजकारण आहे की वस्तुस्थिती आहे.
सगळे महामार्ग नागपूरला नागपूर गोवा मार्ग आहे शेतकरी जमिनी देईना म्हूणन नंतर शक्ती पीठ नाव दिल टोल च इन्कम किती आणि शेतकऱ्यांच जमिनी फुकट घेतोय गडकरी नंतर बनवणार गोवा समुद्रात बंदर अदानीला पाटनर करून रोड शक्ती पिट साठी नाही बिजनेस साठी नागपूर चे विकासवाढवण्या साठी शेतकऱ्याची फसवा फसवी गावांना काहीच फायदा नाही पेट्रोल पम्प त्यांचे हॉटेल त्यांचे रस्त्या लागत कुठलाही बिजनेस करता येते नाही शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याची पॉलिसी मोबदल्या त दुसरीकडं जमीन मिळत नाही फुकट लुटा लुटी वडिलोपार्जित जमिनी फुकट लूट चालू
सशर्त योग्य मोबदला देऊन हा शक्तीपिठ महामार्ग झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
हा महामार्ग खूप महत्वाचा आहे
कोल्हापूर मध्ये याची गरज आहे याच्या मुळे विकास होणार कोल्हापूर जिल्हा
😂😂😂😂vaat bag amhi nasto houdet
Chalu jhale kam only bjp
जमिन गेली तरी कुठेही घेता येईल पण असा महामार्ग अतिशय महत्वाचा आहे.
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे आमचा त्याला काही विरोध नाही त्याला फक्त योग्य मोबदला मिळाला पाहिजे मराठवाडा विभाग
तुमच्या मराठवाडा मध्ये काय उगत नाहीत त्यामुळे तुमचं काय नाही आमची चांगली जमीन जाणार आहे आहे शक्तीपिट होऊ देणार नाही
शक्तीपिठ मार्ग सशर्त झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजेत
विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग खुप महत्त्वाचा आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जाणार आहेत पण त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा हिच माफक आपेक्षा आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा महामार्ग झालाच पाहिजे
2025 ची न्यू अपडेट कधी देता मॅडम तुम्ही शक्तिपीठची
हा महामार्ग कोल्हापुर इस्पुर्ली गारगोटी येथुन गेल्यास वंचीत भाग प्रगत होईल.
Barobar
यवतमाळ जिल्हा अजूनही विकासापासून वंचित राहिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय लोकांना विदर्भाचा विकास सहन होत नाही महामार्ग होईल तेंव्हा मोठया कंपन्या येतील विदर्भात आणि पर्यायाने बेरोजगारी थांबेल रोजगार वाढून स्थलांतर थांबेल आणि विकासकडे वाटचाल होणार आहे. खुर्चीवर बसून बोलण्याआधी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण नागरिक कसे जीवन जगवतात त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो थोडं फिरून पहा म्हणजे वास्तविकता कळेल कोल्हापूर सदन झाले म्हणजे महाराष्ट्र सुखी होणारका. विकास कामात अडचण अनुनाका सरकारला कामे करुद्या विनंती आहे
समृद्धी महामार्ग आहे प्रगती करण्यासाठी
कधी देता
2025 चे नियमित कधी देता मॅडम तुम्ही शक्तिपीठ
अरे मॅडम शक्तिपीठ महामार्ग न्यू अपडेट द्या ना 2025 ची
Comming soon
हा महामार्ग झाला पाहिजे
खूपच सुंदर
हा मार्ग झालाच पाहिजे
विदर्भ विकासाच्या दृष्टीने हा मार्ग आवश्यक पन सरकारनं मोबदला पन् देल्ला पाहिजेल वावराईचा.
4:49 माजगांव नव्हे माणगांव
हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा कणा साबित होईल अतिशय गरजेचा असा महामार्ग आहे करायचा म्हणून विरोध करण्यात काही अर्थ नाही
ज्याची शेती जाते त्याचीच जळते उपसुंभाना याचं भान नाही
शेती पिकत नाही म्हणून एकीकडे तुम्ही आत्महत्या करताय . मग बाजार भावा पेक्षा चार पट सरकार पैसे देत आहे घ्या ना . बॅके च्या व्याजावर सहज जगताल .
द्या ना लवकर
Okay ❤❤❤
हा महामार्ग झाला नाही पाहिजे कारण ज्या लोकांचे शेतीवर जीवन आहे त्यांची शेती जाणार त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही... हा महामार्ग उद्योगधंदे आणि नेते मंडळीसाठी आहे.
जनतेसाठी नाही का?
कधीपासून चालू होणार आहे
कोल्हापूर जिल्हा वगळता येतो
कधी बांधकाम चालू होणार आहे
शेतकऱ्यांना फसवण्यासाठी निवडणुकीपुरते महामार्ग रद्द झाल्याची घोषणा केली होती.
निसर्ग हानी थांबवण्यासाठी आपण सर्व मिळून रद्द करु
Yanch kolhapur kadhun banva. Jastch problem asel tr.
मग विमानसेवा सुरू करता का निसर्ग हानी होते म्हणल्यानंतर
विचार करण्याची गरज आहे?
ओके थँक यु पण प्रगती होणार कि नाही ते सांगा, कि देव दर्शन घेऊन घरी यायचं फक्त.
हा महामार्ग झ्हालाच पाहिजे
पंच्यातर टके ्वीरोथ आहे
असे शंभर व्हीडिओ पाहिले. नुसत तेच तेच चर्हाट. प्रत्यक्षात कोणती बागायती आणि सुपीक शेत जमीन जाणार हे नकाशात प्रत्यक्षात दाखवा. मग कळेलच हे राजकारण आहे की वस्तुस्थिती आहे.
सगळे महामार्ग नागपूरला नागपूर गोवा मार्ग आहे शेतकरी जमिनी देईना म्हूणन नंतर शक्ती पीठ नाव दिल टोल च इन्कम किती आणि शेतकऱ्यांच जमिनी फुकट घेतोय गडकरी नंतर बनवणार गोवा समुद्रात बंदर अदानीला पाटनर करून रोड शक्ती पिट साठी नाही बिजनेस साठी नागपूर चे विकासवाढवण्या साठी शेतकऱ्याची फसवा फसवी गावांना काहीच फायदा नाही पेट्रोल पम्प त्यांचे हॉटेल त्यांचे रस्त्या लागत कुठलाही बिजनेस करता येते नाही शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याची पॉलिसी मोबदल्या त दुसरीकडं जमीन मिळत नाही फुकट लुटा लुटी वडिलोपार्जित जमिनी फुकट लूट चालू
नुकतीच चर्चा चालू आहे रोडच्या थापा चॉकलेट देत आहे
Sangli district in villages
सायकल
Ambamata mandir Jain mandir aahe
कोल्हापूर चा विकास होणं अवघड आहे ्
ढपल्यासाठी नुसतं.
No need for Kolhapur.
कोल्हापूरला नवीन देश म्हणून घोषित करूया का??
हा महामार्ग होणार नाही असे स्पष्ट केले होते चंद्रकांत पाटील यांनी