संतुर वादन मनाला स्पर्श करुन प्रसन्नता आणते.दिलीपजींचे वादन उत्कृष्टच ! पं.शिवकुमार शर्मा यांचे संतुर वादन व उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबला वादन यांची जुगलबंदी असलेला राग रागेश्री मी ३० वर्षांपूर्वी आॅडीओ कॅसेटवर ऐकला होता .ती जुगलबंदी संपूच नये असे वाटत होते .
अतिशय सुंदर संकल्पना आणि सादरीकरण असलेली ही मालिका मी नियमित पाहतो. संतूर विशेष भागात सुगम संगीत, चित्रपट संगीतात महत्वाचं योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध संतूर वादक पण.उल्हास बापट यांचा उल्लेख व्हावयास हवा होता.क्रोमॅटिक पद्धतीचे वादन आणि 'मींड'हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. इजाजत मधलं मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधलं मी रात टाकली, ऋतू हिरवा, तळव्यावर मेहंदीचा, r d बर्मन ची 1978 पासून 1992 च्या 1942 a love story पर्यंत असंख्य गाणी आणि interludes त्यांनी वाजवले होते. वादकांच्या योगदानास मानवंदना म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातं तेव्हा हा उल्लेख हवा होता
दिलीप जी फार छान, शिव जीं सारखे गुरू मिळणे म्हणजे त्याला आपले अहोभाग्य मानायला हवे, तुमचे संतूर ऐकून फार मजा आली. आणि शरयू ने त्यात अाणखी साखर घातली. वादकांची साथ सुध्दा उत्तम, मिथिलेश फार छान. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
हा संतूरचा भाग खुपच अप्रतिम होता. दिलीपजींचं संतूर वादन म्हणजे जणु पंडित शिवकुमारजीच वाजवताहेत असा भास होत होता इतके ते शिवाजींच्या वादनात एकरूप झाले आहेत. बाकी शरयू आणि तुम्ही स्वतः गायनात एकदम मस्तच.
खूप छान !! दिलीप सरांनी खूप छान माहिती सांगितली संतूर ह्या वाद्याबद्दल ! संतूर ह्या वाद्यात चिकारीच्या तारा असतात हे मला आज ह्या कार्यक्रमातून कळलं.....
अप्रतिम वादन. मिथिलेशजी आज आम्हाला तुमच्या मुळे हे सगळं ऐकायला आणि बघायला मिळतेय. असं वाटतं की हे कधी संपूच नये. मला शिवजीचं वादन खूप भावते. शिवजी आणि हरीजींनी संगीत दिलेलं चांदनी फिल्मचं संगीत पण अप्रतिम. खूप सुंदर मैफिल आहे. खूप धन्यवाद मिथिलेशजी.
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, साज तरंग चा सिलसिला असाच चालू राहू दे दिलीप काळे यांचे अप्रतिम संतुर वादन ऐकून कान तृप्त झाले, तुझी महफिल मस्त मस्त, OP नय्यर यांचे नदीच्या खळाळ वर वाजलेले संतूर आठवले , खूप आभार, मिथिलेश, मजा आली
सर्वच वाद्याचे भाग अतिशय अप्रतिम, गाण्यात झालेला वाद्यांचा वापर प्रत्यक्ष ऐकताना खूपच छान वाटते, अजूनही खूप वाद्ये आहेत, त्यामुळे अजून भाग व्हावे ही इच्छा आणि खुप शुभेच्छा
मजा आली. हे वाद्य खरंच अद्भुत आहे. कितीही अशांत असलो मनाने तरी अगदी दोनच मिनिटांत मन निवळून शांत, प्रसन्न वाटायला लागतं. खूप वर्षांपूर्वी पुण्याला असतांना दिलीपजींना सजीव(live) ऐकण्याचे भाग्य मला लाभलेले आहे जेव्हां आमच्या कंपनीने(पर्सिस्टंट) त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. धन्यवाद तुम्हा सर्वांचे की त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेता आलं.
ही पूर्ण साज तरंग मालिकाच मला फार आवडली. दोन गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. धृपद रुद्र वीणेवर एक एपिसोड आवर्जून करावा. रुद्र वीणी लुप्तप्राय झालेले भारतीय अभिजात वाद्य आहे त्याविषयी लोकांत कुतूहल निर्माण होईल. दुसरं म्हणजे ही वाद्य महाराष्ट्रात मिरजेत बनवली जातात त्यावरही काही एपिसोड पाहायला आवडेल. 🙏🙏
स्तुती: खूप छान, श्रवणीय. टीका: वाव नाही. ह्या वादकांना साथ द्यायला तबला, की बोर्ड वाजवणाऱ्या मंडळींची देखील ओळख करून दिली जावी. खूप छान साथ देतात ही मंडळी!!🙏
अप्रतीम ! अप्रतीम ! किती अवघड वाद्य आहे हे शिकण्यासाठी आणि वाजवण्यासाठी ....पं. दिलीप जी खूप छान ! स्मृतिगंध च्या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्च्छा ! खूप छान उपक्रम आहे.
नेहमीप्रमाणेच दर्जेदार, आशयघन, सुंदर, बहारदार सादरीकरण असलेला कार्यक्रम मिथिलेश जी 👌👍.. वाह संतूर अप्रतिमच वाद्य आहे ... क्या बात है 💎💎💎💎🎄💯🎯👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹, सरोद, रुद्र वीणा ( मोहन ) असेलच त्याशिवाय जल तरंग ही जमल्यास जरूर सादर कराल ही आशा आणि विनंती 🙏
मिथिलेशजी, फारच छान....आपला हा कार्यक्रम संपूच नये अस वाटत. अतृप्त आत्म्या सारखे अतृप्त कान स्वरांच्या मागे भटकत जातात आपल्या या स्वरोत्चवा मधे ...आपणास खुप खुप धन्यवाद...💐💐
What a superb Voice really needs the courage to sing in front of such Santoor players. Pandit ShivJi`s student Shri Dilip Kale. Mithilesh, you have really organized and conducted so beautifully also helped us understand every instrument very little but for us its more than enough.
Very nice program. Late Pt Ulhas Bapat's name should have been mentioned. He has contributed extensively to classical as well as film music through Santoor.
खूप सुंदर ! छानच झाला हा संतूर चा भाग. श्री दिलीप काळे ह्यांनी संतूर या वाद्यांबद्दल खूप माहिती सांगितली. आपले धेय्य पूर्ण करण्यासाठी माणूस किती झपाटलेला असतो ! बाकी कार्यक्रम नेहमीप्रमाणे उत्तम झाला. सर्वांचे अभिनंदन. आपल्या तंत्रज्ञांचे पण अभिनंदन. All the best for future. विजय फडके, ठाणे ( पूर्व )
वा फारच सुंदर. मिथिलेश जी खूप छान संकल्पना आहे ही. वाद्य आणि अवीट गोडीची गाणी व तुमचं वादकांबरोबर अभ्यासपूर्ण मुलाखत घेण हा अनुभव खूप सुखद आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे. गायक, इतर वादक, तुमच्या पूर्ण recording टीम च कौतुक केल्याशिवाय रहवत नाही.
There were so many songs where LP has used Santoor. But no mention of that. RD has used in few songs bur one RD song is being showcased in the program. There are many music composers who have used Santoor in better way but their names does not get mentioned.
I like the program very much but this is the first time I felt the program was dedicated to an artist ( Pt.Shivkumar Sharma) rather than to the instrument, Santoor. I was sorry to note that there was no mention of Pt.Ulhas Bapat who has also played Santoor for many film songs.
Really liked the last part where Kale ji explains Pt jis teaching methodology and his own journey. Whole episode and series is carefully made and wonderful! Great accompanists and very well worded English subtitles too!
Very nice program...long live your presentations. Entire team is excellent. In particular i love the tone of the tabla being played on your show. Thank you very much....All the Best.
मला आज स्टुडिओ मधले साऊंड सेटिंग फार छान वाटले. तबला आधी थोडा कमी वाटायचा. शरयू यांचा आवाज आज फार छान लागला होता. दिलीप यांच्या बदल काय बोलणार? सुंदरच वाजवले. संतूर कितीही ऐकली तरी समाधान होत नाही. राहुल यांची शैली व वेस्टर्न इफेक्ट्स बद्दल पण ऐकायला आवडले असते. वेळ कमीच पडतो, नाही का?
नटी संध्या व नायक गोपीकृष्ण नदीतून नावेत प्रवास करताना पं.शिवकुमार जीं नी संगीतकार वसंत देसाई यांचे निर्देशनात संतुर वाचविले आहे . पिक्चर - झनक झनक पायल बाजे -
Music 🎶 knows no language, Many Non Marathi knowing Music Lovers request you to make this wonderful program in Hindi language to amuse maximum music lovers with lots of things about music instruments,if possible.You will get audience from the entire world.🙏😊
संतुर वादन मनाला स्पर्श करुन प्रसन्नता आणते.दिलीपजींचे वादन उत्कृष्टच ! पं.शिवकुमार शर्मा यांचे संतुर वादन व उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबला वादन यांची जुगलबंदी असलेला राग रागेश्री मी ३० वर्षांपूर्वी आॅडीओ कॅसेटवर ऐकला होता .ती जुगलबंदी संपूच नये असे वाटत होते .
अतिशय सुंदर संकल्पना आणि सादरीकरण असलेली ही मालिका मी नियमित पाहतो.
संतूर विशेष भागात सुगम संगीत, चित्रपट संगीतात महत्वाचं योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध संतूर वादक पण.उल्हास बापट यांचा उल्लेख व्हावयास हवा होता.क्रोमॅटिक पद्धतीचे वादन आणि 'मींड'हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
इजाजत मधलं मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधलं मी रात टाकली, ऋतू हिरवा, तळव्यावर मेहंदीचा, r d बर्मन ची 1978 पासून 1992 च्या 1942 a love story पर्यंत असंख्य गाणी आणि interludes त्यांनी वाजवले होते.
वादकांच्या योगदानास मानवंदना म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातं
तेव्हा हा उल्लेख हवा होता
संतूर वादक दिलीप जी काळे यांचा बहारदार वादनांचा कार्यक्रम साज तरंग खुप खुप सुंदर सादर केले.मिथिलेश जी पाटणकर धन्यवाद.
अतिशय सुंदर कर्णमधुर अनुभव.
संतूर वादन खूप छान झाले.ऐकायला मजा आली.
संतूर शिकणे हेच विशेष आहे दिलीपजी तुम्हाला वंदन आणि मिथिलेश तुम्ही सुध्दा काहितरी सादर केले पाहिजे
दिलीप जी फार छान, शिव जीं सारखे गुरू मिळणे म्हणजे त्याला आपले अहोभाग्य मानायला हवे, तुमचे संतूर ऐकून फार मजा आली.
आणि शरयू ने त्यात अाणखी साखर घातली. वादकांची साथ सुध्दा उत्तम, मिथिलेश फार छान. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
दिलीपजी ल्या बात है.......प्रत्यक्ष शिवकुमार वाजवत असल्याचा भास होत होता. फारच सुंदर
हा संपूर्ण प्रवास, स्वर्गमय आहे, धन्यवाद
Sarayu daate good voice Exelent program. Mithalesh Thank you Sir
अत्यंत सुश्राव्य संगीत . सुंदर कल्पना व उपक्रम . खूप आभार.
My sincere gratitude to a living legend !
हा संतूरचा भाग खुपच अप्रतिम होता. दिलीपजींचं संतूर वादन म्हणजे जणु पंडित शिवकुमारजीच वाजवताहेत असा भास होत होता इतके ते शिवाजींच्या वादनात एकरूप झाले आहेत. बाकी शरयू आणि तुम्ही स्वतः गायनात एकदम मस्तच.
अतिशय सुंदर "संतूर एपिसोड" दीलीपजी मिथिलेशजी व संपूर्ण टीमचे अभिनंदन! धन्यवाद🌹🌹🙏,
खूप छान !!
दिलीप सरांनी खूप छान माहिती सांगितली संतूर ह्या वाद्याबद्दल ! संतूर ह्या वाद्यात चिकारीच्या तारा असतात हे मला आज ह्या कार्यक्रमातून कळलं.....
अप्रतिमच, साक्षात पंडित शिवकुमार शर्माजी वाजवत असल्याच जाणवत होतं
👌👌👌जगाच्या पाठीवरच्या अत्यंत गोड वाद्याच्या श्रेणीतलं उच्च स्थानावर असलेलं संतूर 👍🏻👏🤗🤗
अप्रतिम वादन. मिथिलेशजी आज आम्हाला तुमच्या मुळे हे सगळं ऐकायला आणि बघायला मिळतेय. असं वाटतं की हे कधी संपूच नये. मला शिवजीचं वादन खूप भावते. शिवजी आणि हरीजींनी संगीत दिलेलं चांदनी फिल्मचं संगीत पण अप्रतिम. खूप सुंदर मैफिल आहे. खूप धन्यवाद मिथिलेशजी.
ओ मेरे दिल के चैन या गाण्यात काँगो पॅटर्न ऑक्टो प्याड वाजवले आहे त्यात थोडा बेस जास्त वाटला.
अप्रतिम सुंदर कार्यक्रम झाला
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, साज तरंग चा सिलसिला असाच चालू राहू दे दिलीप काळे यांचे अप्रतिम संतुर वादन ऐकून कान तृप्त झाले, तुझी महफिल मस्त मस्त, OP नय्यर यांचे नदीच्या खळाळ वर वाजलेले संतूर आठवले , खूप आभार, मिथिलेश, मजा आली
सर्वच वाद्याचे भाग अतिशय अप्रतिम, गाण्यात झालेला वाद्यांचा वापर प्रत्यक्ष ऐकताना खूपच छान वाटते, अजूनही खूप वाद्ये आहेत, त्यामुळे अजून भाग व्हावे ही इच्छा आणि खुप शुभेच्छा
अप्रतिम कार्यक्रम फार छान
अप्रतिम!!! . फार फार सुंदर
दिलीपजी फारच छान, तुमची तपस्चर्या खूप मोठी आहे, अतिशय सुश्राव्य, कर्णमधुर वादन
खूप छान मिथिलेश, तूमच्या मुळे ह्या वाद्यांची ओळख होते,धन्यवाद
खूप सुंदर भाग झाला, या मालिकेचे सर्व भाग अतिशय उत्तम होते. संतूर मध्ये पं.उल्हास बापट यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा होता.
मजा आली. हे वाद्य खरंच अद्भुत आहे. कितीही अशांत असलो मनाने तरी अगदी दोनच मिनिटांत मन निवळून शांत, प्रसन्न वाटायला लागतं.
खूप वर्षांपूर्वी पुण्याला असतांना दिलीपजींना सजीव(live) ऐकण्याचे भाग्य मला लाभलेले आहे जेव्हां आमच्या कंपनीने(पर्सिस्टंट) त्यांचा कार्यक्रम ठेवला होता.
धन्यवाद तुम्हा सर्वांचे की त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेता आलं.
ही पूर्ण साज तरंग मालिकाच मला फार आवडली. दोन गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. धृपद रुद्र वीणेवर एक एपिसोड आवर्जून करावा. रुद्र वीणी लुप्तप्राय झालेले भारतीय अभिजात वाद्य आहे त्याविषयी लोकांत कुतूहल निर्माण होईल. दुसरं म्हणजे ही वाद्य महाराष्ट्रात मिरजेत बनवली जातात त्यावरही काही एपिसोड पाहायला आवडेल. 🙏🙏
खूपच छान प्रोग्राम
स्तुती: खूप छान, श्रवणीय.
टीका: वाव नाही.
ह्या वादकांना साथ द्यायला तबला, की बोर्ड वाजवणाऱ्या मंडळींची देखील ओळख करून दिली जावी.
खूप छान साथ देतात ही मंडळी!!🙏
Barobar ahe.. 👍
वा! फारच सुंदर ! मिथेलेश जी आपण सर्व कार्यक्रम फार अभ्यास पूर्ण व सुंदर रीतीने सादर करता धन्यवाद
अतिशय सुरेख
Dilip ji Danyavaad aapki program
फारच छान. साज तरंग चे आभार मानावेत तेवढे थोडेच
पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी चित्रपटात आणि काही मराठी भावगीतात अप्रतिम असे संतूर वादन केले त्यांचा साधा उल्लेखही नाही झाला.
अप्रतीम ! अप्रतीम ! किती अवघड वाद्य आहे हे शिकण्यासाठी आणि वाजवण्यासाठी ....पं. दिलीप जी खूप छान !
स्मृतिगंध च्या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्च्छा ! खूप छान उपक्रम आहे.
बहारदार वादन! अप्रतिम मुलाखत!!
नेहमीप्रमाणेच दर्जेदार, आशयघन, सुंदर, बहारदार सादरीकरण असलेला कार्यक्रम मिथिलेश जी 👌👍.. वाह संतूर अप्रतिमच वाद्य आहे ... क्या बात है 💎💎💎💎🎄💯🎯👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹, सरोद, रुद्र वीणा ( मोहन ) असेलच त्याशिवाय जल तरंग ही जमल्यास जरूर सादर कराल ही आशा आणि विनंती 🙏
वा दिलीपजी खूप खूप सुंदर. स्मृतीगंध फार छान.
thank you nithileshji..so informative and beautiful presentation...go great do great
सर अप्रतिम संतूर वादन
मस्त झाला संतूर चा भाग
मिथिलेशजी, फारच छान....आपला हा कार्यक्रम संपूच नये अस वाटत. अतृप्त आत्म्या सारखे अतृप्त कान स्वरांच्या मागे भटकत जातात आपल्या या स्वरोत्चवा मधे ...आपणास खुप खुप धन्यवाद...💐💐
Apratim mithilesh. Sagle episodes khup sunder aahet.
आभारी आहे.
सुरेश पंडित.
खूप सुंदर दिलीप, great
What a superb Voice really needs the courage to sing in front of such Santoor players. Pandit ShivJi`s student Shri Dilip Kale. Mithilesh, you have really organized and conducted so beautifully also helped us understand every instrument very little but for us its more than enough.
अप्रतिम संतुर episode , दिलीपजी आणि मिथीलेशजी व तुमच्या टीमचे खुप आभार वाद्यांची ही एक नवोदीत कलाकारांसाठी एक मेजवाणीच खुपच सुंदर.
Awesome Shakshiyat
This episode is incomparable.
Excellent.marathi madhil asa pahilach karyakram asava.mazyasarkhya sangitpremi sathi hi parvanich ahe.krupaya band karu naka.sarva khupavh chan.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम
बुलबुल तरंग या वाद्यावर कार्यक्रम करावा ही विनंती.
Khup chhan
🙏🙏🙏 अप्रतिम
Very nice program. Late Pt Ulhas Bapat's name should have been mentioned. He has contributed extensively to classical as well as film music through Santoor.
It's santoor great in all instruments
खूप सुंदर ! छानच झाला हा संतूर चा भाग. श्री दिलीप काळे ह्यांनी संतूर या वाद्यांबद्दल खूप माहिती सांगितली. आपले धेय्य पूर्ण करण्यासाठी माणूस किती झपाटलेला असतो ! बाकी कार्यक्रम नेहमीप्रमाणे उत्तम झाला. सर्वांचे अभिनंदन. आपल्या तंत्रज्ञांचे पण अभिनंदन. All the best for future.
विजय फडके, ठाणे ( पूर्व )
Beautiful....
Superb! Santoor is always melodious & soothing! 👌
वा फारच सुंदर. मिथिलेश जी खूप छान संकल्पना आहे ही. वाद्य आणि अवीट गोडीची गाणी व तुमचं वादकांबरोबर अभ्यासपूर्ण मुलाखत घेण हा अनुभव खूप सुखद आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे. गायक, इतर वादक, तुमच्या पूर्ण recording टीम च कौतुक केल्याशिवाय रहवत नाही.
Dilip and Mithilesh hats off! !👍👌👏👏👏
There were so many songs where LP has used Santoor. But no mention of that. RD has used in few songs bur one RD song is being showcased in the program. There are many music composers who have used Santoor in better way but their names does not get mentioned.
I like the program very much but this is the first time I felt the program was dedicated to an artist ( Pt.Shivkumar Sharma) rather than to the instrument, Santoor. I was sorry to note that there was no mention of Pt.Ulhas Bapat who has also played Santoor for many film songs.
Harmonium special kadhi?!
अजून बरीच वाद्ये जाणून घ्यावयाची आहेत वादन देखील ऐकायचे आहे । "उपक्रम स्तुत्य आहे"!
Mastach.
Apratim zalay ha episode! Ajun episodes chi vaat baghtoy, he asach chalu rahude!
True Melody
Excellent.
sagalech episode APRATIM hot aahet pudhcha RAVIWAAR keva yeil yachi aaturtene waat pahaat asto.pudhil watchali saathi anekottam hardik shubhechha.
अति सुंदर...👌
अप्रतिम.....
औरंगाबाद ते पुणे भन्नाट प्रवास सर!
16:08 Amazing Melody
अप्रतिम एपिसोड.दीलीपजी,शरयू, Mithilesh kan trupt zale.purn teamche manahpurvak abhinandan.असेच एपिसोड्स ऐकायला मिळोत हीच अभिलाषा.
पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
सुरेश पंडित.
Saxophone episode kadhai??
Really liked the last part where Kale ji explains Pt jis teaching methodology and his own journey. Whole episode and series is carefully made and wonderful! Great accompanists and very well worded English subtitles too!
All programs are wonderful if possible can you call Jaltarang artist on your platform.
Very nice program...long live your presentations. Entire team is excellent. In particular i love the tone of the tabla being played on your show. Thank you very much....All the Best.
Parallel opportunity to sharayu also, nice coverage
कशी kaalnagini. गाणं अप्रतिम....
हार्मोनियम स्पेशल लवकरच होऊ द्या
खूप छान
उत्तम!
मला आज स्टुडिओ मधले साऊंड सेटिंग फार छान वाटले. तबला आधी थोडा कमी वाटायचा. शरयू यांचा आवाज आज फार छान लागला होता. दिलीप यांच्या बदल काय बोलणार? सुंदरच वाजवले. संतूर कितीही ऐकली तरी समाधान होत नाही. राहुल यांची शैली व वेस्टर्न इफेक्ट्स बद्दल पण ऐकायला आवडले असते. वेळ कमीच पडतो, नाही का?
Thank you Dilip Kale. Thank you.
Waiting for episodes on Harmonica/ mouth morgen...
Whaa 😊😊🙏
अप्रतिम
नटी संध्या व नायक गोपीकृष्ण नदीतून नावेत प्रवास करताना पं.शिवकुमार जीं नी संगीतकार वसंत देसाई यांचे निर्देशनात संतुर वाचविले आहे . पिक्चर - झनक झनक पायल बाजे -
ह्या चित्रपटातून पं. शिवकुमार शर्मा यांच प्रवेश झाला .व तेव्हापासून संतुरचे वादन लोकांना माहीत झाले .इ.स. १९५०चे आसपास .
Kan truly karnare maifil thanks
Music 🎶 knows no language, Many Non Marathi knowing Music Lovers request you to make this wonderful program in Hindi language to amuse maximum music lovers with lots of things about music instruments,if possible.You will get audience from the entire world.🙏😊
Harmonium cha episode kadhi karnar sir
Superb performance.
टीका करायचा हेतू नाही, परंतु वाद्य Pitch perfect स्वराशी जुळले नव्हते, मधेच बेसूर ऐकू येऊन रसभंग होत होता. तरीही एकंदरीत छान होता कार्यक्रम.
Apratim. 💫
best
Wonderful
Excellent
Faarach apratim! Dilipji, tumhi amachya marathwadyatale ahat he eikun khup chhaan vatale! Smrutigandh, Jai Kajal ani Mithilesh che abhar manave tevadhe thodech ahet. Ekapeksha ek sundar episodes tumhi sadar karat ahat. Keep it up!
शनिवार आला की उत्कंठा लागून राहते या भागासाठी
👍👍
Yes good