Warora-Bhadrawati | धानोरकरांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • Warora-Bhadrawati | धानोरकरांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट! #shivsena #anildhanorkar #pratibhadhanorkar #eknathshinde #khabarkattalaibhari #vidhansabhaelection2024 #chandrapur #election2024 #abpmajha #bolbhidu #nanapatole #mva #marathinews #nanapatole
    polity lecture for mpsc in marathi
    polity one shot mpsc
    polity strategy for mpsc prelims
    maharashtra history for mpsc
    upsc history lectures in marathi
    mpsc polity pyq analysis
    mpsc history strategy
    polity rajvyavastha
    police bharti revision
    combine polity strategy
    mpsc revision lectures
    polity fast track revision mpsc
    polity revision mpsc
    polity marathi lecture
    polity mpsc combine
    rajyaseva polity lectures
    polity mpsc prelims
    polity marathon mpsc
    mpsc wallah polity
    mpsc polity test series
    current affairs police bharti
    police bharti update
    history lecture for mpsc in marathi
    unacademy mpsc polity
    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा - भद्रावती विधानसभा मतदार संघ नेहमीच या न त्या अर्थाने चर्चेत राहिला आहे. दिवंगत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेकडे हा मतदार संघ खेचून आणला पुढे ते महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले, त्यांचे अकाली निधन, पत्नी प्रतिभा यांचा लोकसभेतला विजय या साऱ्या घटनांचा साक्षीदार हाच मतदार संघ राहिला. खासदार मॅडमला त्यांचा भाऊ आमदार व्हावा असं स्वप्न पडलं ते इथेच. पुढे या मतदार संघाला भाऊबंदकीचे ग्रहण लागले. खासदार मॅडम चे दीर अनिल धानोरकर यांना या क्षेत्रातुन उमेदवारी मिळावी अशी स्वाभाविक मागणी पुढे आली. अनिल यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. याच क्षेत्रातल्या भद्रावती नगर पालिकेत ते अध्यक्ष होते.
    संघटनेवर त्यांची उत्तम पकड आहे. पण खासदार मॅडम ला त्यांचा भाऊ आमदार झालेला बघायचा आहे. त्यामुळे त्यांचा दिराला विरोध आहे. धानोरकरांचा गृहकलह गेल्या अनेक दिवस चर्चेत आहे. प्रतिभा व अनिल या दीर भावजय मध्ये काही आर्थिक व्यवहारावरून मोठे वाद झाले आहे. त्या वादातून खासदार मॅडम ने बाल्कनीतुन पन्नास लाख रुपये फेकून परत केल्याची घटना देखील घडली आहे. एखाद्या फिल्मी कथानकाला शोभेल अशाच या घडामोडी आहेत.
    अशातच हा मतदार संघ काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार अशी चर्चा सुरु झाली. अस्वस्थ झालेल्या खासदार मॅडमने थयथयाट करत राजीनामा देण्याची धमकी देखील दिली.
    अशातच अनिल धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी संपर्क साधून शिंदे गटाचे तिकीट मागितले. हे कळताच खासदार मॅडमने देखील मुख्यमंत्री शिंदे यांना गाठून अनिल यांना उमेदवारी देऊ नये अशी गळ घातली. 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पुन्हा अनिल धानोरकर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना भेटले. महाविकास आघाडीत हा मतदार संघ जर उबाठा ला गेला तर आपला स्वप्नभंग होईल या भितीने ग्रासलेल्या खासदार मॅडम व आमदार व्हायचेच हा निर्धार केलेले अनिल या दोघांनीही ठोठावलेले शिंदेचे दार ही घटना सूचक आहे. आता शिंदेचा सकारात्मक प्रतिसाद अनिल यांना मिळतो का तसेच बंधूप्रेमात आकंठ बुडालेल्या प्रतिभा धानोरकर यांची भूमिका कशी असेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
    #ncpsharadpawar #supriyasulefc #ajitpawar #jayantpatil #sanjayraut #shivsenaubt #devendrafadnavis #cmeknathshinde #rohitpawar #pankajamunde #nanapatole #balasahebthorat #maharastracongress #maharastracm #tv9marathi #abpmajha #saamtvnews #tv9live #bolbhidu #bolbhidumarathi #lagavbatti #vishaychbhari #khabarkattaLaiBhari #Maharashtraelection #election2024 #vidhansabhaelection2024
    #jaimaharashtranews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #latestnews #bolbhidu #abpmajha #abpnews
    Copyright Disclaimer - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favour of FAIR USE.
    • Gun Firing | पुन्हा गो...

Комментарии • 11

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 2 часа назад +1

    छान यांकरींग

  • @The21shrikant
    @The21shrikant 3 часа назад +4

    चेतन खुटेमाटे

  • @Stockscopestidio24
    @Stockscopestidio24 3 часа назад +2

    😮😮😮😮

  • @SudhakarDahalkar
    @SudhakarDahalkar 3 часа назад +2

    Aasavari Devtale LA umedvari dyavi

  • @vinodupganlawar2895
    @vinodupganlawar2895 3 часа назад +4

    मुकेश जीवतोडे

  • @arvindkatkar284
    @arvindkatkar284 56 минут назад

    😂😂😂😂

  • @MangeshUpare-d7p
    @MangeshUpare-d7p 3 часа назад +1

    Mukesh jivtode 🎉🎉

  • @sultanmirza2137
    @sultanmirza2137 3 часа назад +2

    Kishor dad tonge

  • @ShilpaWarhate
    @ShilpaWarhate 3 часа назад +2

    Pravin soor manse

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 3 часа назад +2

    Pagal

  • @tcr..2924
    @tcr..2924 3 часа назад +2

    Hi Bai पागल झाली आहे.....हिच्या न्यूज नको bgt ja... काहीच कुठून तरी आपला आणते...मुकेश jivtode फिक्स्ड आमदार आहे