पंढरपूरचे वारकरी लय भारी..! महिनाभर दिंडीत पायी, 11 महिने शेती काम | Dalimb Sheti | Pandharpur vari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • पंढरपूरचे वारकरी लय भारी..! महिनाभर दिंडीत पायी, 11 महिने शेती काम | Dalimb Sheti | Pandharpur vari
    पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकरी दरवर्षी पायी चालत जात असतात एक महिनाभर हे वारकरी पायी जातात आणि बाकी उर्वरित 11 महिने शेतामध्ये काम करत असतात पंढरपूर वरून गावी परतल्यानंतर या शेतकऱ्यांची रुटीन कशी असते शेतामध्ये काम करत ते इतर पंढरपूरला जाण्याचे कसे नियोजन करतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला त्यांनी पंढरपूरची वारी कशी असते पंढरपूरला वारीला जाण्याची नियोजन कसे असते आणि पंढरपूरची वारी केल्यानंतर गावी शेतीच्या कामाचे कसे नियोजन चालते याविषयीची माहिती दिली
    पंढरपुर वारी, पंढरपूर दिंडी, पंढरपूर वारी शेतकरी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, श्री गजानन महाराज शेगाव पालखी सोहळा, संत एकनाथ महाराज पैठण पालखी सोहळा संत सोपान देव पालखी सोहळा संत बेट सोहळा रिंगण सोहळा पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पायी वारी श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर
    Pandharpur vari, Pandharpur Yatra, ashadi ekadashi, varkari shetkari, ringan sohsa, mauli palkhi, aalandi Pandharpur Yatra, sant nyaneshwar mauli, sant Tukaram Maharaj palki sohla, Pandharpur Chi vari, Pandharpur Dindi,
    #pandharpur
    #pandharpurvari
    #पंढरपूर
    #पंढरपूरवारी

Комментарии •