ड्रॅगन फ्रूट शेतीत कमावता येणार प्रचंड पैसा । ड्रॅगन फ्रूट लागवड पद्धतीत बदल | Dragon Fruit Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2023
  • ड्रॅगन फ्रूट शेतीत कमावता येणार प्रचंड पैसा । ड्रॅगन फ्रूट लागवड पद्धतीत बदल | Dragon Fruit Farming
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या गाढेपिंपळगाव येथील शेतकरी श्रीकांत विश्वनाथ सामसे हे ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. त्यांच्या शेतात सध्या १८ महिन्यांची ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. सध्या एका एकरात ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. श्रीकांत सामसे हे शेतकरी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी रोपांची निर्मितीही करतात. ड्रॅगन फ्रूट शेती एकरी खर्च, ड्रॅगन फ्रुट बागेतून एका एकरातील उत्पन्न, ड्रॅगन फ्रुट मार्केट, ड्रॅगन फ्रुट हंगाम, ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती, ड्रॅगन फ्रुट चे फायदे, ड्रॅगन फळ फायदे, ड्रैगन फ्रूट प्लांट याविषयी अनेकांना जाणून घ्यायचे असते. या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट शेतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
    पत्ता - श्रीकांत विश्वनाथ सामसे, रा. गाढेपिंपळगाव, ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर
    Mob - 9765682760
    #dragonfruitfarming
    #dragonfruitsheti
    #dragonfruitmahiti
    #ड्रॅगनफ्रूटशेती
    #shivarnews24

Комментарии • 12

  • @prasads4555
    @prasads4555 8 месяцев назад +1

    Unhala sanplyavar bageche video taka. There is reason ppl dont use metal plate or wires. Good luck

  • @SHRIHARIDRAGONFRUITFARMNARSARY
    @SHRIHARIDRAGONFRUITFARMNARSARY 2 месяца назад

    ❤❤

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf 29 дней назад +1

    पुणे बाजारात दहा रू ते 100 रू भाव आहे

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 9 месяцев назад +1

    वैरायटी कोणती आहे

  • @swatighodake2211
    @swatighodake2211 6 месяцев назад

    शैतकऱ्याची फसवणूक केली जाते

  • @dilip....killerh
    @dilip....killerh 8 месяцев назад +1

    😂😂😂20 रूप किलो आहे mi फसलों तुमि फसू नका

    • @manojshinde635
      @manojshinde635 8 месяцев назад +1

      खरंच एवढा रेट कमी आहे का

    • @user-or9uh9ve6z
      @user-or9uh9ve6z 6 месяцев назад

      वीस रू.किलो काय

    • @pawarsominath7882
      @pawarsominath7882 5 месяцев назад

      Number send kra na bhau

    • @user-or9uh9ve6z
      @user-or9uh9ve6z 5 месяцев назад

      तुम्ही कसे फसलात

    • @GeetaChavan-ie5zt
      @GeetaChavan-ie5zt 5 месяцев назад

      Kuthe aahe tumcha farm sir aani kuthe milala tumhla 20 rupye rate