#Lilacharitr_Uttarardh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 130

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 года назад +6

    ऊ लिळा क्रमांक १५८ : दिंगबर श्रीमूर्ति श्रीप्रभुस्वीकार : लिळेचा हेत :
    उदास्य स्वीकारे पुर्वा मुख पहुड करणे :- दुटीएचा प्रसंगी गोसावी
    उदास्य का स्वीकरीले : ना बाइसाचीया स्वीकारी मागील प्रमादांतु लहान घडावे :
    ऐसी अयोग्यता होती: पर ते बिज रुप ते गोसावी उदास्ये स्वीकारे बासीली : एथा
    विशेष ज्ञानीयाची तर रिध्दपुरा धाडीली तै नासीलीकी : वियोग दुखे : ना ते भोग
    जालेया : का मागीले सृष्टीची : का बहुत दुखीये जाती: आन एथ ये सृष्टीची सरस
    असे : एथा अनारब्धः तर उदास होइजे हा स्वीकार कवनाचा:ना चीजडाचा : का
    इश्वरी अवगुण काहीची नाही : तर इश्वर अवराचे गुण दोष नाही : तर इश्वर
    अवरीचे गुण दोष स्वीकरी : ना तो दोष नाही : एथा रावुळी हांडे न शोभेती : तर
    उदास हा अवगुण की माएचाः तेणे कैसी अयोग्यता नासे:ना इश्वर स्वीकार : एथा
    जीवाचे पदार्थ : खंती ते गुणाची कारणे स्वीकरीली : आन जीवाचेनी दुख नासे :
    दुखे दुख : सुखे सुखः तेची विषेश ज्ञाना उपयोग जीवा इश्वराचेनी नासे : नासीकी
    उदास्य स्वीकारे अनागत रुपे नासीली : एथ अनारब्ध रूप नासीली : का भक्ता
    कृपास्पद नाही : म्हणौन बाइसा मागा अवतारी शारीर पर्यंत आली : पर तो अवतार अवर स्वीकाराचा : परांतुल असता तर नीत्या जाती : मग मागीले सृष्टीचेनी संस्कार : पर दृश्यी प्रेमाचा अधीकार जाला:यातव कनीएस प्रेम संचरीलेः उत्तमाचा सोळावा भाग : ते आवडीची: एकी: मग चार जालेया जीये काळी मुळाधीकार तीये अवस्थे प्रेम संचरे : तर त्रीदोष ते दैवीक की कार्मीकःना दैवीक नास नाही : कर्म
    रुप ओखटे ते बोधांतुल : लेप ही नव्हे : आन अयोग्यता ही नव्हे : अनाधीकार
    रुप अविद्येवर ः ॥ २०३।।
    !अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 3 года назад +1

      दंडवत प्रणामजी

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 года назад +2

      दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹

    • @dewanandgkakade1337
      @dewanandgkakade1337 3 года назад +1

      विनंती. लिळा बाबा प्रवनात सांगतातच.. 🙏🙏

    • @dewanandgkakade1337
      @dewanandgkakade1337 3 года назад +1

      दंडवत प्रणाम भाऊ 🙏लिळेचा हेतू टाकत रहावे हि

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 года назад +2

      काकडे साहेब या लिळेचा हेत उद्या नक्की टाकनार मी जरा बाहेर आहे : दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 3 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏💐💐🌹🌹भट्टोबासाने परमेश्वर पुरहुन आलेली दुटी आपल आंग न दिसून देता प्रसादस्वीकार जोजीआसे म्हणूनस्वामीना प्रसन्न केले व यामधुन भट्टोबासाची कुशालता दिसुन येते,
    💐💐🌹🌹🙏🙏

  • @ramdasmaule1454
    @ramdasmaule1454 3 года назад

    सांषटाग दंडवत प्रणाम बाबाजी🌷🌼🌻🌺🌹⚘🏵🙏🙏

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 3 года назад

    Khoop Chaan Dada
    Saashtaang Dandavat Pranam
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
    Digamber Ramkrishna Nemade
    🌹🙏🙏🌹

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री कृष्ण प्रमेश्वरपुराहू आलेली दुती वस्ट्र भटोबासlni swamina दlखावली स्वामी. Prassann zale dandavat pranaam 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Mahimbhatana maze dandawat pranam. 🙏🙏🟣🟣🟣🟣🟣🙏🙏

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 3 года назад

    दंडवत प्रणाम🙏 स्वामी उदास झाले होते तेव्हा भटोबासांनी श्री प्रुभ बाबांचे वरत्र दाखवले तेव्हा स्वामी प्रसन्न झाले. 🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Nagdev acharyana maze dandawat pranam. 🙏🙏❤❤❤❤❤🙏🙏

  • @mannmohan
    @mannmohan 3 года назад

    खूप सुंदर लीळा सांगितले दादा 🙏🙏🌹🌹 दंडवत प्रणाम

  • @dr.keshavbartakke2748
    @dr.keshavbartakke2748 3 года назад

    Lata Bartakke -Dandwat🙏 pranaam... Sriprabhubaba nchi duti vastraprasad swamina dakhun udasinta tyanchi dur keli va prasanna kele swamina bhatobasani....

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 3 года назад

    Bhatobasani parmeshvar puravhun Shri prabhu babachi duti dakhun sawmi ni winanti keli ji ji Prasad swikar karva bhatobas swatala lapun duti devala dakhun prasan karun ghetat Shri parbhu baba chi duti baghun swami prasan hotat
    🙏🙏Dandavat pranam babaji 🙏🙏💐💐

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. Mahant SOMANDADA KHAMNIKAR, President Anant Brahmand Mahanubhav Parishad. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏

  • @ashokwange8588
    @ashokwange8588 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏

  • @parthmane4412
    @parthmane4412 3 года назад

    दंंडवत प्रणाम दादा 🙏🙏
    रसिका माने :- भटोबासांनी आपले अंग न दिसु देता परमेश्र्वर पुराहुन आनलेली प्रसादाची दुटी स्वामी प्रसाद स्विकारो जो जी... आणि स्वामी प्रसन्न झाले..🙏🙏

  • @kisankedare6562
    @kisankedare6562 3 года назад +1

    Dandavt 🌼🙏🙏🌼pranam

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 3 года назад

    Dandwat pranam 🙏💐 babaji 💐🙏

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 года назад

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण बाबाजी

  • @chandrashekharbhagwat6749
    @chandrashekharbhagwat6749 11 месяцев назад

    ❤❤ दंडवत प्रणाम स्वामी ❤

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 года назад +2

    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narendrameshram1086
    @narendrameshram1086 3 года назад +2

    Dev Majha Shri Chakradhar
    Dandavat.
    Swamini Udasinta Svikarli Tevha.
    Battobasani Baeesala Govindprabhuchi Prasad Milalyali Duti Aanayla Sangitli Ti Duti Aaplya Pudhe Pakadli Aapn mage Lapun Swamila Mhanale Prasad Duti Svikaroji Swamini Duticha
    Swikar Kela va Prasnna Jhale.
    Dandavat. Pranam. Babaji.

  • @latachipde810
    @latachipde810 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🌹
    ज्या वेळी स्वामी उदास झाले तेव्हा बाईसा व भक्तजणांवर बाका प्रसंग आला होता. यावेळी बाईसांनी भटोबासांना स्वामी उदास झाल्याचे सांगीतले तेव्हा भटोबासांनी प्रसंगावधान ठेवून अत्यंत कुशलतेने परमेश्वरपुरावून आलेले श्री प्रभू बाबांचे प्रसाद वस्त्र स्वामींना दाखविले. प्रसादाची दुटी पाहताच स्वामी प्रसन्न झाले. 🌷🌷🙏

  • @jijalipare818
    @jijalipare818 3 года назад +2

    भटोबासांनी बाईसा कडून परमेश्वरपुराहून जीदुटी आलेली आहे ती आना पाहू, भटोबासांनी नमस करून सर्वदन्या जवळ येऊन, दुटी समोर धरून, दुटी आड लपवून आपले अंग दिसू न देता सर्वदन्यांना दुटी दाखवली व म्हणाले जी -जी प्रसाद स्वीकार करावा जी स्वामींनी दुटी पाहिली श्रीकरात दुटी घेतली नमस केली ,व स्वामी प्रसन्न झाले.
    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 3 года назад +3

    Jay veli swami udas zale hote mothi ani banichi vel hoti hoti tay veli bhatobasani kushalta dakhun parmesharpur alele prsadache vasra swamina volgile dandwat pranam dada

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 3 года назад

    स्वामी बाईसावर उदास झाले तेव्हा बाईसांना काय करावे हे सुचेना तेव्हा बाईसा उंच मढावर आल्या वनागदेवाना सांगु लागल्या तेंव्हा भटोबासांनी परमेश्वर पुराहुनी आलेल्या दुटी स्वामी ना न दाखवता जी जी प्रसाद स्विकारी छो जो तेव्हा स्वामी नी प्रसन्न होऊन दुटी स्विकारली ही कुशलता भटोबासांनी केली दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @kashinathpatil8416
    @kashinathpatil8416 3 года назад

    Dandvat pranam dadaji. Swami. Udas. Zale. Tevha baisane. Bhtobasana. Awaj datat. V. Sangitle. Tevah. Bhtobas. Kushltene. Baisa. Karvi. Shree. Prabhu babachi. Duti. Prasad. Ghatat. Aani.duti. mage.lapun. Duti. Swamina.dakhvtat. Jiji. Prasad. Swikaroji. Tevha. Swamini. Swikar. Karun. Udasinta. Parihartat. .

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 года назад

    स्वामी जेव्हा उदा स होतात तेव्हा कोणाला ही त्यांची उदासीनता दूर करता आली नाही पण भटटोबास नांदेड ऐक युक्ती सुचली आणि भटटोबास राधा कृष्ण श्री

  • @rameshBovar
    @rameshBovar 11 месяцев назад

    Dndavat pranam Baba

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 3 года назад

    दंडवत प्रणाम 🙏बाबा1) आचार्यांनी स्वत:चे अंग लपवून परमेश्वरपूरावरून आणलेले प्रसाद वस्त्र स्वामींना अर्पण केले. यावर स्वामी प्रसन्न झाले. तसेच भट्टोबासांनी अहंकार दाखविला नाही. आपल्यासाठी अनमोल प्रसाद मिळाला दोन्ही अवताराच्या संबंधाचा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 года назад

    तेव्हा श्री प्रभूने दिले ले प्रसाद वस्त्र भटटोबास स्वामींना दाखवतात पण स्वताला मात्र दिसू देत नाही आणि म्हणतात प्रसाद स्विकार करो जो जी हि कुशळता भटटोबास स्वामी समोर दाखवतात आणि स्वामींना प्रसन्न करतात दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐

  • @sureshjawale3213
    @sureshjawale3213 3 года назад

    Dandvat pranam babaji svami udas zala tyaveli bharosa ani shriprabhubaba babaji dil duti svaminchi ndisata dakhavili tyamule svaminchi Prashant zala hi kushaltemule bharosa ani dakhavili

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 3 года назад +1

    प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹

  • @arunawange3258
    @arunawange3258 3 года назад

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण प्रसन्न. मढामध्ये स्वामीनी आऔदास्य स्विकारले असता भटोबासानी बाईसा कडुन परमेश्वर पुलावरुन आणलेली श्रीप्रभु बाबाची दुटी स्वामीना दाखवुन व स्वत:न दिसता विनंती केली जी जी प्रसाद स्विकार करावा दुटी पाहुन स्वामी चे औदास्य परिहारले यावरुन भटोबासाचे बुध्दी चातुर्य आणी वाक हुशारी दिसुन येते.🙏🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 года назад +3

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏

  • @liladharbhongale7509
    @liladharbhongale7509 3 месяца назад

    Dandvat parnam ji

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 Год назад

    श्री चक्र धर स्वामी नी उदासीनता दिसून आले वर भटो बा सानी आपण न दिसता श्री प्रभू ची दुटी दाखवली, उदासीनता संपून हर्ष झाला. दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 года назад

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @umakhatavkar7173
    @umakhatavkar7173 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी भटोबासांनी स्वामीना प्रसन्न करण्यासाठी परमेश्वरपुरीहुन जी दुटी आली ते वस्र प्रसाद भटोबासांनी ओळगवीला

  • @shirishsaley6890
    @shirishsaley6890 3 года назад +2

    आदरणीय बाबाजींना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Год назад

    Dandawat pranam Dada

  • @anupamaraut4998
    @anupamaraut4998 3 года назад

    Swami jeva udas zale teva bhatasani prmeshwar puravrun aanlele wastra prasad swaina arapan kele tyamule swami prasnan hotat 🙏🙏

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 3 года назад

    नागदेवा नि स्वामी उदास झाले तेव्हा श्रीप्रभु बाबा जवळचे वस्र स्वामी जवळ आणून त्याचे उदासीन पणा दूर केला.

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 3 года назад +1

    Swami udasin zale tuaweli Bhattobasani shriprabhu babanchi duti magaun Swamila swtaha dutimage rahun Swaminna n disata dakhaun prsann kele hi kushlata Bhattobasani dakhavli Dandvat pranam babaji 🌹💐🙏🙏🙏💐🌹

  • @inaayabangiadelhi672
    @inaayabangiadelhi672 3 года назад +2

    Dndwt pranam babaji 🙏

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 3 года назад +1

    दंडवत प्रणाम स्वामी उदास झाले त्यावेळी भटोबासानी श्रीपुरूबाबाची दुट्टी नदिसता प्रसाद दाखविला त्यामुळे स्वामी प्रसन्न झाले अशी कुशलता दाखवली

  • @drvinoddeshmukh1265
    @drvinoddeshmukh1265 3 года назад +1

    Dandwat pranam 🙏
    Shree chakradhar swami udas zale tevha baisa nagdevanna awaj detat bhattobhas sati kusaltene baisa karvi shree Prabhu baba chi duti Prasad ghetat aani duti aati ang lapun duti swaminna dakhvtat ...
    Jiji Prasad swikaroji tav swami dutila nahaj krun udashilta parihartat 🙏

  • @shobhapatil6010
    @shobhapatil6010 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा
    स्वामी बाईसावर उदास झाले तेंव्हा बाईसांना
    काय करावे सुचेना तेव्हा बाईसा
    उंच मढावर आल्या व नागदेवाला
    सांगू लागल्या तेव्हा भटोबासांनी
    परमेश्वर पुराहुन आणलेली
    दुटी स्वामींना न दाखवता
    जी जी प्रसाद स्वीकरीजोजी तेंव्हा
    स्वामींनी प्रसन्न होऊन दुटी स्वीकारली
    ही कुशलता भटोबासांनी केली

  • @anajanapawarpawar4822
    @anajanapawarpawar4822 3 года назад

    परमेश्वरावरुन आलेली दुटी स्वामीनां भटोबासानीआपलेआगं न दाखवता ती दुटी स्वामीच्या समोर दाखवली ती पाहून स्वामी प्रसन्नझाले

  • @sureshkk590
    @sureshkk590 3 года назад

    जेव्हा स्वामींनी बाईसावर उदास स्विकरिली तेव्हा भट्टोबासनी बाईसना परमेश्र्वरपुरून आणीलेली दुटी मागवली आणि बैसानी दुटि घेऊनी आली. भातोबसनी त्या दुटि माघे आपले अंग लपविले मग दुटि दाखविले आणि म्हणीतले g g प्रसाद स्विकरिजो g . स्वामींनी प्रसाद स्वीकारायला आणि नमस्करीले. स्वामी प्रसन्न झाले. असे भातोबसानी आपल्या कार्य आणि वाक्य खुषळता मुळे समिंचा उदस्य परिहरीले. 🙏 दंडवत प्रणाम 🙏.

  • @jyotsnabhirud4386
    @jyotsnabhirud4386 3 года назад

    स्वामिनी गोपाळ मठामध्ये उदासी स्वीकारली होती स्वामी उदास झाले होते तेव्हा भटोबा सांनी बाईचा कर्वी श्री प्रभू बाबाची ची दुटी मागवली आणि स्वामींच्या समोर न येता दु टी च्या मागे राहून स्वामींना म्हणाले जीजी श्री प्रभू बाबांचा प्रसाद स्वीकार करावा आणि स्वामी दुटी पाहून प्रसन्न झाले 🙏दंडवत प्रणाम बाबा🙏

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 3 года назад +1

    Dandvt pranambabaji

  • @parthmane4412
    @parthmane4412 3 года назад +2

    दंंडवत प्रणाम दादा 🙏💐💐🙏 रसिका माने शिळोणा खांड

    • @dewanandgkakade1337
      @dewanandgkakade1337 3 года назад

      दंडवत प्रणाम 🙏शिळोणा खांड🙏🙏💐💐

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 3 года назад +3

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 3 года назад

    Dandawat pranam

  • @nandinigiri7430
    @nandinigiri7430 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा. मायापुर ऊन जे प्रसादवत( वस्त्र) स्वामी साठी आले होते तर ते वस्त्र भटोबा सांनी स्वतः चे अंग व चेहरा त्या वस्त्रा ने लपवून ते वस्त्र त्यांनी प्रसाद स्वीकार करा असे म्हणून स्वांमीना दिले. म्हणून स्वामी भटोबां सा वर प्रसन्न झाले.

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 3 года назад +2

    Dandavt. ..pranam. .baba. .ji...

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 3 года назад

    दंडवत दादा

  • @dattahamare7907
    @dattahamare7907 3 года назад

    Dandavat pranam dada jay shri krishna. parmeswharpurahun anlele shri prabhunche vastra bhatobasani aple anga n dakhavta swamin pudhe dharle ani mhanale ya prasada cha swikar karava, te vastra pahatach swamin chi udasinta nighun geli.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 года назад

    Bahtoobasane sriprbhu babache
    Duti sawamine cha samor ddarle
    Ane sawamine na prsana kale
    Dandvat pranam dada
    Jai shri krishna

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 3 года назад

    दडंवत प्रणाम🙏🌹, जेव्हा स्वामी उदासझाले तेव्हा बाइसा नागदेवानां आवाज देतात,भटोबास अती कुशळतेने बाइसाकरवी श्रीप्रभुबाबाची दुटीप्रसाद घेतात आणी दुटीआडी अंग लपवून दुटि स्वामी नां दाखवतात आणी म्हणतात ,जीजी प्रसाद स्विकारजोजी तव स्वामी दुटीला नहस करुन उदासिनता परीहरतात. दडंवत प्रणाम🙏🌹

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 года назад

    🙏Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏khupch chan nirupan 👌👌.... Swammi udasa zale tya vedi battobasa baisanna mhanatat bai parmeshwar puravun aaleli duti aana. Tevha Baisa duti aanun Bhattobasan javada detat. Tevha battobasa ti duti swammi kade gheun jatat aani swataha tya prasadachya duti mage lapun swamminna mhanatat ji ji parameshpar puravun aaleli prasadachi duti swikari jo ji ani ti prasadachi duti pahatach swammi prasanna hotat. Ashi kushalta Bhattobasanni aapalyala dakhavali aapanahi veda prasanga pahun ashi kushadta dakhavayala pahij.
    Dandawat pranam 🙏🙏

  • @jijalipare818
    @jijalipare818 3 года назад +2

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshvaidhya8592
    @rupeshvaidhya8592 3 года назад

    🙏दंडवत प्रणाम🙏
    भट्टोबसंनी परमेश्वरपूरा वरून आलेले श्री प्रभु चे वस्त्र न स्वतःचा चेहरा n दाखवता स्वामीला दिले आणि बोलण्याच्या कुशलतेने स्वामी प्रसन्न झाले नी म्हणाले लबाळ. पण स्वामी लाढाने तसे म्हणतात.

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 3 года назад +1

    💐दंडवत प्रणाम, दादा।💐

  • @minakshipatil2752
    @minakshipatil2752 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏स्वामींना भटोबासानी परमेश्वर पुराहुन श्रीप्रभु बाबाची दुटी ( वस्त्र) दाखवून विनंती केली. जी.जी.प्रसाद स्वीकार करावा.भटोबास स्वताला लपवून दुटी देवाला दाखवून प्रसन्न करून घेतात ती श्री प्रभु बाबांची दुटी बघून देव प्रसन्न होतात.

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 года назад +2

    दंडवत प्रणाम बाबाजी,(आळेफाटा)

  • @cbpgamer7951
    @cbpgamer7951 3 года назад

    ज्यावेळी चक्रधर स्वामी उदास झाले होते त्यावेळी भटोबांनी कुशलता दाखवून परमेश्वर पुरवून आणलेल्या प्रसादाचे वस्त्र

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 3 года назад +2

    Dandavat pranam dada ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 года назад +2

    Dandawat pranam dada 🙏🌷

  • @shyampujari3443
    @shyampujari3443 3 года назад

    भटोबासांनी बाईसांना परमेश्वर पुरावुन आलेली दुटी आणायला सांगितली मग स्वतः दुटी आड होऊन स्वामींच्या समोर आले व म्हणाले जी जी प्रसाद स्विकारावा जी ,स्वामींनी दुटी हातात घेऊन नमस्कार केला, स्वामी भटोबासांची कुशलता पाहून प्रसन्न झाले..(दंडवत प्रणाम)

  • @rajashrilahane4698
    @rajashrilahane4698 3 года назад +1

    Dandwt parnam dada ji.
    Mi
    Padmakar Lahane.
    Bhatobasanl. Swami udas
    Zalele. Pahun. Vicharpurwk
    Nirnay. Getla. Kiaata
    Kay. Karaw. Tanasuchle
    Ki. Aapn parmeshrpurwrun
    Shroparbu
    Babancho. PatsD. Duti. Aanlele aahe. Ti
    Duti
    Dakhun.sawmina
    Parsan.kele.ya.lelemulech.y.gopal
    Madhala.patshana.madh.aase.nav
    Padle

  • @arunawange3258
    @arunawange3258 3 года назад +2

    दंडवत प्रणाम🙏🙏🙏

    • @prabhkarmungal6868
      @prabhkarmungal6868 3 года назад

      दंडवत प्रणाम नागदेवाचार्य यांनी जे परमेश्वर पूरा धुटी प्रसन्न होऊन गोविंद प्रभू महाराजांनी दिली होती ती स्वामी ला दाखवली आणि स्वामी ला प्रसन्न करून घेतले नागदेवाच्या रांची कुशलता पाहून स्वामीला खूप आनंद झाला

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 3 года назад

    🙏🏾🙏🏾

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 года назад

    🌸🌸🙏🙏

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 3 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी.ज्यावेळी स्वामी उदासीनता स्विकारतात त्यावेळी भटोबास अगदी कार्य कुशलतेने वागतात,परमेश्वरपुरहुन आणलेली दुटी बाईसांकडून मागतात व आपले अंग दिसु न देता स्वामीना म्हणतात प्रसाद स्विकारावा जी, कारण ते श्रीगोविंद प्रभू बाबानी वापरलेले वस्र होते भटोबास वाक-चातुर्याचा उपयोग करतात ,प्रसाद स्विकारावा जी मग स्वामी प्रसादाकडे पाहतात नंतर भटोबास समोर जातात मग स्वामी प्रसाद स्विकारतात आणि प्रसन्न होतात.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 3 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 ज्यावेळी स्वामीं उदास झाले त्यावेळी बाईसा खूप घाबरल्या होत्या. त्यांनी लगेच भट्टोबासांना स्वामीं उदास झाल्याचे सांगितले. मग भट्टोबासांनी अत्यंत कुशलतेने बाईसांना सांगितले की परमेश्वरपुरीवून आणलेले श्री प्रभू बाबांचे प्रसाद दुटी घेऊन या. नंतर भट्टोबासांनी ती दुटी आपल्या अंगासमोर धरून स्वामींना दिसणार नाही असे धरून स्वामींच्या जवळ गेले आणि स्वामींना ती दुटी दाखविली व ते म्हणाले स्वामीं श्री प्रभू बाबांचा प्रसाद स्वीकारा. श्री प्रभू बाबांचा शब्द कानी पडताच स्वामींनी डोळे उघडले आणि प्रसादाची दुटी पाहताच स्वामींची उदासीनता दूर होऊन स्वामीं प्रसन्न झाले.

  • @panditjawale8932
    @panditjawale8932 3 года назад

    स्वामी श्री चक्रधर उदास झाल्यावर भटोबा सांनी अतिशय कुशलतेने परमेश्वरा पुरा हुन श्री गोविंद प्रभु महाराजांची वापरलेली दुटी प्रसाद म्हणून सर्व ज्ञान ना दाखविली, त्यामुळे स्वामींचे औदासिन्य गेले. नंतर ही दुटी श्री करा वर ठेवली. व स्वामी प्रसन्न झाले. अशी भटोबा सांची कुशलता होती.

  • @harichandrasure4908
    @harichandrasure4908 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा अंदरसुलकर

  • @AnjaliKakde
    @AnjaliKakde 3 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
    स्वामी उदास होतात तेव्हा भट्टोबासांनी आपली कुशळता अशी दाखवली - भट्टोबासांनी बाईंसांना परमेश्वरपूर वरून आणलेली श्री गोविंद प्रभू बाबांची दुटी आणण्यास सांगितली बाईसा लगबगीने ती दुटी आणतात आणि स्वामींना न दिसता भट्टोबास म्हणाले जी जी परमेश्वरपूराहूनी आणलेला श्री गोविंद प्रभू बाबांचा प्रसाद घ्यावा जी.श्री गोविंद प्रभू बाबांच्या वस्त्राला दुटी न म्हणता प्रसाद असे म्हणतात आणि श्री गोविंद प्रभू बाबांचा प्रसाद असे ऐकून स्वामी लगेच उठतात आणि स्वामींची उदासीनता दूर होते.याप्रकारे भट्टोबासांनी कुशळतेने आपले डोके लढवून स्वामींची उदासीनता दूर केली.
    अंजली काकडे.

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 3 года назад

    दंडवत प्रणाम स्वामींनीं उदास स्वीकारले होते तेव्हा भटोबासानीं बाईसानां परमेश्वरपूरावरून गोविंद प्रभुची प्रसादाची दुटी आणायला सांगितली भटोबास ती दुटी घेऊन स्वामी समोर गेले मग दुटी दाखविली पण त्यांनी आपले अंग लपविले स्वतः दिसू दिले नाही आणी म्हणाले स्वामी परमेश्वरपूरावरुन गोविंद प्रभू चा जो प्रसाद आला आहे तो स्वीकारावे जी स्वामिनी प्रसादाकडे बघितले नमस्कार केला श्री करी ठेविला दंडवत प्रणाम

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 3 года назад

    Swami jevha udas hotat, tevha Baisa ghabartat, Karan Swaminni udasya swikarlele hote, mag Baisa Bhatobassankade jatat ,varil vruttant sangtat, Kay karave samjena.
    Mag Bhattobas Baissanna mhantat, Bai Parmeshwarpurahun Duti aaleli aahe ti Duti aana, Bhatobasanni te vashraprasad
    Swaminna Bhatobas mhantat , Ji Ji
    Shriprabhubabancha prasad vashra swikaroji. Mag Swamini tya prasad vashrakade pahile , ghetle ,namaskarile ,mag prasanna zalet.
    Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 3 года назад

    दंडवत प्रणाम🙏 स्वामी बाईसांमुळे उदास झाले होते त्यामुळे बाईसा भट्टोबासाकडे जातात व म्हणतात स्वामी उदास झाले आहे भट्टोबास बाईसांना म्हणतात रिद्धपुरहुन आणलेली दुटी आणा दुटी आणल्यावर ते स्वतः चेहरा न दाखवता स्वामींना प्रसाद नमस्कार करण्यासाठी सांगतात मग स्वामी प्रसन्न होऊन दुटी नमस्कार करतात आणि भट्टोबास प्रश्न पण विचारतात दंडवत प्रणाम🙏

  • @chandrashekharbhagwat6749
    @chandrashekharbhagwat6749 11 месяцев назад

    स्वामी नी सांगितलेल्या प्रवरणाला भाटोबास प्रसाद म्हणाले

  • @vrushaligadhave4288
    @vrushaligadhave4288 3 года назад

    स्वामींना भटोबासानी परमेश्वर पुराहून श्री प्रभू बाबाची दुटी (वस्त्र) दाखवून विनती केली जी जी प्रसाद स्वीकार करावा भटोबास स्वताला लपवून दुटी देवाला दाखवून प्रसन्न करून घेतात ती श्री प्रभू बाबांची दुटी बघून देव प्रसन्न होतात

  • @aniketbhalerao962
    @aniketbhalerao962 3 года назад

    Bhatobhasani sriprabhuchi dutee vastra dakhawalee kusaltene

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 3 года назад +1

    Dandavat Pranam Babaji!.

    • @tukaramkhansole7464
      @tukaramkhansole7464 3 года назад

      स्वामी म्हणून उदास झाल्यानंतर नागदेवाचार्य
      परमेश्वर पुरवून गोविंद प्रभू महाराजाचा वस्त्र प्रसाद दृष्टीआड धरतात चक्रधर स्वामी प्रसन्न होतात म्हणून त्या मठास प्रसन्ना मठ म्हणतात

    • @madhuriwankhade296
      @madhuriwankhade296 3 года назад

      Sawmi udas zalya nantar bhttobas ridhapur vrun aanlela vstraprasad njr aad krun arpn kartat

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 3 года назад

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🌹
    स्वामी एक दिवस बाईसावर उदास झाले होते तेव्हा बाईसांनी भट्टोबासांना सांगितले की सर्वांनी उदास झाले आहे तेव्हा भट्टोबास आले तेव्हा त्यांनी बाईसा ला सांगितले की
    जे परमेश्वरपुराहून आलेले वस्त्र द्या ते घेऊन स्वामीकडे आले त्या वस्त्राचा आड लपूनच स्वामींना म्हणाले प्रसादु स्विकारू जी जी तेव्हा स्वामीनी भट्टोबासाकडे पाहीले मग स्वामींनी ते वस्त्र घेतले स्वामींने प्रसाद वंदन केले असे स्वामीना भट्टोबासांनी प्रसन्न केले
    ही कुशलता भट्टोबासांच्या अंगी होती
    जय श्री कृष्ण 🙏🌹 खूप छान निरुपण

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 3 года назад

    Dandawat Pranaam Baba. 🙏🙏 Swami mardana maadne nantar Olya payane chalat keshavmadh/ gopalmadhakade gele ani bahutaansh udas hovun bastaat. Baaisa snaan jhaalelya thikani pravaran karayala vastra gheun gelyavar swami tikde disat nhavte mhanun tee khup ghaabarle ani aarda orda karayla suruvat keli pan nantar tila swamicha ole disle kaaran thasa umatle hote.Lagech tee Bhatobasana( jo madhavar kahi kaam karat hote) bolavtat ani tyana Swamina pravaran karaayla parmeshwarpur pasoon aaleya vastra pathavtat.Baaisa sangitlya prramaane Bhatobaasana pan Swami udas disat hote. Swamicha saanidhyat aslya mule Bhatobaasana vel prasang bhagoon aadartene vagayla ani kushaltene kaarya karayla pahije he jaanavle hote mhanun toh prasadacha vastra samor dharla ani maage lapoon Swami kade mahatle ki Srigurucha prasad sweekar karava ase sangitle.Aapla Srigurucha prasad aahe ashi vakya aikun swami pratyaksh prasanna hotat ani vastraprasad ghetat , srimugutila laavtat, avlokan kartaat ani vastra pravaran kartat.Jase Bhatobasane swaminpude velprasang paahun ,aadarane vaagle, kushaltene kaam kele ase Amhi pan swatacha jivnat anukaran keli pahije. Vidhi karta vidhis pure, vidhi avidhi parihare. Prasad seva kelyane pursh dharmi Daksh hote, toh saksham hote, iswarache thikani aarti utpanna hote.

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 года назад +1

    भटोबांसानी परमेश्वरपुरा वरून‌ आलेले श्रीप्रभु चे वस्त्र ‌न स्वताहाचा चेहरा‌ दाखलता स्वामी ना दिले आणि बोलण्याच्या ‌कुशळतेने स्वमींना प्रसन्न ‌केले.

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 प्रश्न क्रमांक १च १चे उत्तर >>ज्यावेळी स्वामींची आंघोळ (मादने) झाली त्यावेळी बाईसा वस्त्र आणायला मठामध्ये गेल्या त्यावेळी स्वामींनी जवळील वस्त्र फेकून देऊन उदासीनता स्विकारली व तसेच स्वामी गोपाळ मठाकडे गेले बाईसा तिथे आल्यावर पाहिले तर स्वामी तिथे नाहीत बाईसा घाबरल्या व इकडे तिकडे पाहु लागल्या स्वामी कुठेच दिसानात मग बाईसा स्वामींच्या ओल्या पावलांच्या खुनावरुन माग काढत गोपाळ मठात गेल्या (प्रसन्न मठ) तर तिथे स्वामी उताने झोपले होते मग बाईसांनी भट्टोबासांना हाक मारली तसेच भट्टोबास हातातील काम सोडून पळत आले त्यांनी पाहिले स्वामी ऊदास झाले आहेत मग त्यांनी अक्कल लढवली ते बाईसांना म्हणाले परमेश्वर पुरीहुन आणलेले श्री प्रभू बाबांच्या प्रसादाचे वस्त्र आणा बाईसांनी वस्त्र आणल्या नंतर भट्टोबासांनी ते वस्त्र आपल्या अंगासमोर धरुन स्वामींना दिसणार नाही असे धरुन स्वामींच्या जवळ गेले आणि स्वामींना ते वस्त्र दावले व म्हणाले श्री प्रभूंचा प्रसाद व्सिकारा श्री प्रभू बाबांचा शब्द कानी पडताच स्वामींनी डोळे उघडले आणि वस्त्र पहाताच त्यांचे ऊदास्य कमी झाले भट्टोबासांना वाटलं स्वामी हे वस्त्र स्वीकारणार मग ते हळूहळू पुढे गेले मग स्वामी भट्टोबासांना म्हणाले तुम्हाला हे कसे सुचले भट्टोबास म्हणाले श्री चक्रधरांच्या कृपा प्रसादाने मग स्वामी भट्टोबासांना म्हणाले वानरेया विधी करीता विधी स्फुरे विधी अविधी परिहरे मग भट्टोबास स्वामींना म्हणतात प्रसाद वंदन केल्याने काय होते स्वामी म्हणतात प्रसाद वंदन केल्याने पुरुष आचरणावर दक्ष होतो ईश्वराला जीवाविषयी आपुलकी वाटते अविधीचा नाश होतो येणाऱ्या संकटाचा आवेश कमी होतो केलेल्या विधीला बळकटी येते आणि मग स्वामी आपल्या भक्ताला साह्य करतात या लिळेतुन एक शिकायला मिळाले भट्टोबास योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन वेळ मारुन नेहतात हा भट्टोबासांचा गुण अतिशय सुंदर आहे घेण्या सारखा आहे अतिशय सुंदर निरुपण बाबाजी किती समजाऊन सांगताय तुम्ही तुम्हाला माझ्या कडुन कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे पुणे रावेत/दंडवत... हो🌹🌹🌹

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 3 года назад

    जय श्री कृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम उन्हाळ्याचे दिवस होते स्वामींची मर्दनामादने झाली बाईसा वस्त्र आणायला गेल्या स्वामिनी पडणी चे वस्त्र काढून टाकून दिले पूर्वाभिमुख मठात गेले पश्चिम पूर्व ओट्यावर स्वामी झोपले होते त्यांनीऔदाष्य स्वीकारले होते त्यांनी दोन्ही कर वक्षस्थळा वर ठेवले होते बाईचा पडदनी घेऊन येतात पण स्वामी तिथे नसतात स्वामींच्या श्री चरणाच्या ओले ठसे उमटलेले असतात त्यामुळे बाईसा उंच मठावर गेल्या वर स्वामी दिसतात बाईचा खूप घाबरतात भटोबा साला बोलवतात भटोबास बाई साना परमेश्वराहून आणलेले वस्त्र घेऊन या मग भटोबास ते वस्त्राच्या आड लपून स्वामींना विनंती करतात प्रसाद स्वीकारावा जिजो स्वामी म्हणतात हे तुम्हा कैसे स्फुरले भटोबास म्हणाले श्री चक्रधराचे कृपेने यावरून स्वामी म्हणाले विधी करता विधी स्फुरे अवधी परिहारे पुरुष धर्मी दक्ष होय ईश्वरी आर्ति उपजे दैव सहाय्यक री असे भटोबास निरूपण करतात

  • @sagerkadam5631
    @sagerkadam5631 3 года назад

    Bhatobasani.parmeswarrupa.vrun.alele.shree.prabhuchi.vsatra.swatahacha.chehra.dakhlta.swamina.dele...ani.bolnyacha.kashaltene.swamina.prasnn.kele

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 3 года назад

    दंडवत प्रणाम
    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा बाईसां वर उदास झाले. त्या वेळी बाईसांना कळेना काय करावे,‌ बाईसा आचार्य नागदेवाचार्याना सांगतात धाव धाव बाबा नी उदास्य स्विकारले. भटोबास यांच्या लक्षात आले स्वामी च्या श्री मुर्ती वर उदास्य स्विकारले आहे. ते विचार करतात व बाईसांना सांगतात बाई परमेश्वरपुरावून जी दुटी आणली आहे ती आणा बरं, बाईसा दुटी घेऊन येतात व भटोबासांच्या हातात दिली. भटोबास ते वस्त्र आपल्या हातात घेतलं. भटांनी आपले अंग लपवीले मग दुटी दाखवली, ( भटोबासांनी स्वतःला दिसुन दिले नाही) मग म्हणाले जी जी प्रसादु स्वीकरीरो जो जी, स्वामी ती दुटी हातात घेतली आणि त्या वस्त्राला नमस्कार केला. व स्वामी प्रसन्न झाले.

  • @dattatrayamahalley3119
    @dattatrayamahalley3119 3 года назад

    Bhattobasani parmeshwar pur varun analele vastra (prasad) swamini la dile swami chi udasinata dur karun prasanna Kyle

  • @nandagole6076
    @nandagole6076 3 года назад

    Dp😁

  • @rupalibhise1648
    @rupalibhise1648 3 года назад

    Bathobani pahile Swamichi Srimurti udas aahe baisana Parmeshwar puravarun aaleli duti aanayala sangitali Sri. Govind prabhu ni vaparleli prasad duti. Duti chya mage lapun fakt Swamina duti dakhavali aani batobas Swamina mhanale Prasad Swikar karava ji aase manale ashi kushalata dakhavali aahe.
    Baidani hi Swami uthun basale tar patakan jaun Jadi aanun prasad malel ase mhanun Swaminsathi aasan tayar kele ashi baidani kushalata dakhavali aahe.
    aani Swamichi udasinata dur keli aahe.

  • @chakrdharmugal2922
    @chakrdharmugal2922 3 года назад

    दडवतपनाम

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Domegram. Prasannamath. 🙏🙏🟢🟢🟢🟢🟢🟢🙏🙏

  • @Nalte24
    @Nalte24 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌💐🙏