बालसंस्कारांचे महत्त्व२ । आम्हाला मोबाईल द्या,आम्ही व्हिडिओ बघू ! आम्हाला भक्ती शिकवा,आम्ही भजन करू!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024
  • आपण म्हणतो की लहान मुले मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत . त्यांना सतत गेम खेळायला आवडते किंवा टीव्ही बघायला आवडतो हे सर्व किती खोटे आहे हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे ! जर त्यांना भक्तीची आवड लहानपणीच लावली तर अतिशय भक्तिभावाने सुद्धा ते देवाची उपासना करू शकतात हे आपण स्वतः या व्हिडिओमध्ये आपल्या डोळ्यांनी पाहावे ! यांच्यातल्या कुठल्याही मुलावर बळजबरी केलेली नसून स्वेच्छेने डोळे मिटून मनापासून ते देवाची आराधना करत आहेत !
    अजूनही वेळ गेलेली नाही . आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला सुरुवात करा . मुले म्हणजे मातीचा गोळा असतो ! द्याल तो आकार घेणार ! ध्येय ६ ते १० !
    नर्मदे हर !
    mazinarmadaparikrama.blogspot.com

Комментарии •