बालसंस्कारांचे महत्त्व३।तल्लीन होऊन पसायदान म्हणणारी मुले मोबाईल दिल्यावर तेवढ्याच तल्लीनतेने पाहतात
HTML-код
- Опубликовано: 31 окт 2024
- आपण म्हणतो की लहान मुले मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत . त्यांना सतत गेम खेळायला आवडते किंवा टीव्ही बघायला आवडतो हे सर्व किती खोटे आहे हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे ! जर त्यांना भक्तीची आवड लहानपणीच लावली तर अतिशय भक्तिभावाने सुद्धा ते देवाची उपासना करू शकतात हे आपण स्वतः या व्हिडिओमध्ये आपल्या डोळ्यांनी पाहावे ! यांच्यातल्या कुठल्याही मुलावर बळजबरी केलेली नसून स्वेच्छेने डोळे मिटून मनापासून ते देवाची आराधना करत आहेत !
अजूनही वेळ गेलेली नाही . आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला सुरुवात करा . मुले म्हणजे मातीचा गोळा असतो ! द्याल तो आकार घेणार ! ध्येय ६ ते १० !
नर्मदे हर !
mazinarmadaparikrama.blogspot.com