सरळ अत्यंत्यिक सुसंस्कृत संस्कारीत बोलण्याची शैली लहेजा आदरयुक्त प्रेमळ पण किंचित जरब असलेल साक्षत शिव काळातील स्त्री वर्गाचे मूर्तिमंत साक्षतकर आदरणीय राजमाता ना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
अर्धी घागर डचमळते.भरलेली घागर कधीच डचमळत नाही.छत्रपती चें वंशज असुनही उत्तम संस्कार मनाचा मोठेपणा व समाजाविषयी अपार तळमळ दिसून आली.वंदन आपल्या सर्व कुटुंबाला.
मानाचा मुजरा राजं.🙏 आईसाहेब तुमचा वरदहस्त असाच आम्हा रयतेवर राहुद्या.एक दिवस शिवरायांचं स्वराज्य पुन्हा एकदा या अखंड महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.एक मराठा लाख मराठा✊✊✊जय जिजाऊ जय शिवराय.
सर्व जणते चे जणते ला आई वडील तुमच्या स्वरूपात भेटले नालायक राजकारणी यांची . आत्ता तंतरली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जगदंब जगदंब जगदंब हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🙏 राजे आई साहेब मानाचा मुजरा🙏 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या गरीब मराठा समाजाचा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी अमरण उपोषण हा मार्ग स्वीकारल्यानंतर आपण त्यांच्यासोबत सकल मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत अमरण उपोषण केले ते सुद्धा अगदी त्यांचं नकळत त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा नागरिक म्हणून मी आपला शतशः ऋणी आहे आई साहेब आपले खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
राणीसाहेब आहेत पण साधा स्वभाव स्वच्छ व निर्मल भावना आपण राज घराण्यातील आहोत याचा तिळमात्र अभिमान नाही सर्वसामान्य जनतेच भल व्हावं ही सद्भावना . शेवटी सुसंस्कृत जिजाऊचा वारसा 👌 🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🚩 🙏जय शंभुराजे🚩
मराठ्यांच्या आईसाहेब आज खरच डोळे पाण्याने खळखळून व्हायला लागले कारण तुम्ही जे आज मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केला आहे आणि त्याबद्दल आईसाहेब आणि संभाजी राजे महाराज यांच्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना करतो आई साहेब आज तुम्ही महाराष्ट्रातल्या आई बहिणी साठी तुम्ही जे एक संस्कृती जपली आहे ती म्हणजे डोक्यावरचा पदर तुम्ही थोडाही खाली पडू दिला नाही हीच आपल्या मराठ्यांची संस्कृती आहे सर्व माता-भगिनींना माझी विनंती आहे हे जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आईसाहेबांचा आदर घ्या आणि आपल्या डोक्यावरचा पदर डोक्यावर ठेवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
Hallo ti Amaruta kon shi ti aahe cinmavali bai Aaj Mubaila zopel udya Govyat zopel tila arthach nahi kapde na ghalta Govyat samudrat swemig ani mazza karaychi Very Hopless
Great rajasahebancha gharana. Sarva rajasahebancha gharana sasthang namaskar. Changla dirg ayu labude. U took all Maharashtra people into confidence. Great love to our people. The real rajasahebancha gharana.
संस्कार असावेत आई साहेब सारखे न्यूज चॅनल वर बोलताना एकदाही पदर दोहीच्या खाली पडू दिला नाही..🙏 ज्या प्रमाणे जोतिबाचा कार्यात सावित्रीची साथ होती. तयच प्रेमाने आपळी पण साथ होती राजेच्या उपोष्याता ..🙏🙏🙏
महाराष्ट्रातील संस्कृती चे उत्तम उदाहरण म्हणजे बघून घ्या पदर पण डोक्यावरून पडून देत नाहीत, जबाबदारी काय ते राणी साहेबांकडून शिका
आई साहेब
Great Conment
Ek amchy rani Saheb 🙏🙏🙏🙏🙏ani dusari bhikardi amruta fadnvees
👍🙏
Hats Off...! 🙏🏻
खरचं आईसाहेब. खूप सात्विक स्वभाव आहे। उगीचच कोणी पण मोठं होत नसतय. आईचा पदर तरी डोक्याच्या खाली आहे का पाहा. ही खरी राजेघराण्याची शिकवण आहे.
😆 patriarchal mindset
खरच किती सरळ विचार आहेत,,,आपलं नशीब,,गर्व अभिमान,
पहिल्यांदा महाराजांचे विचार आणि संस्कार वांशाजांचे अभिव्यक्ती मधून दिसले राणीसाहेब धन्यवाद याची गरज आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची
आईसाहेब आज आपण जी आपल्या मराठी जनतेबद्दल जी तळमळ हुशारीने दाखवली त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा👍👍👍
आईसाहेब तुम्ही खूप सरळ स्वभावाचे आहात. तुम्हाला पोषक दिवस लवकरच येतील त्यावेळी सर्व राज्य तुमच्या हातात असेल यात शंका नाही.
सर्व देशावर का नाही ?
@@kaiwalyaghotkar832 All world Che Ka Nahi 😂kaypan Ka
@@kaiwalyaghotkar832 ghotkar ky ghot ghet ghet bolt ahe ky tumhi...ithe sambhajina swatala nivdun yeta yeina...2 vela uchlun aptle kolhapurkarani...n tu bolt ahe sarv rajya tumchya hatat asel mhane.....yedzavya
@@vinayak115 tu gapp ❤️dya
@@kaiwalyaghotkar832 jj
सरळ अत्यंत्यिक सुसंस्कृत संस्कारीत बोलण्याची शैली लहेजा आदरयुक्त प्रेमळ पण किंचित जरब असलेल साक्षत शिव काळातील स्त्री वर्गाचे मूर्तिमंत साक्षतकर आदरणीय राजमाता ना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
शत शत नमन
राणी साहेब ...खरंच छान आणि संस्कारित आहेत...
ताई छान बोलल्या,मराठा समाजा बद्दल असलेलिबेहद्द तळमळ.
मला खूप आनंद आहे की। मि या कुळात जन्म घेतला मातेसारखी आई मिळाली
तुम्हाला बोलताना बघून जिजाऊ माँ साहेब नक्की अश्याच छान असतील याची जाणीव झाली
खूप छान राणी साहेब
चांगलं काम करण्यासाठी जर खोठं बोललात तर ते माफ असत आई साहेब काहीच चूक नाही
Right
@@DhanashriR हो न काहींना फक्त चुका दिसतात
पदर डोक्यावरून खाली येऊ देत नाहीत..
महाराष्ट्रीयन संस्कृती.. नमस्कार ताई.
तुम्हाला व राजांना उदंड आयुष्य लाभो.
Kiman women ne tari patriarchal mindset sodava
@@gitanjalikhilari2709 tula kay problem Ahe ka g
@@gitanjalikhilari2709 koni sangitala nay tyana karayala te sanskar ahet aple ani sanskruti suddha
मां साहेब सलाम तुमचे विचार फार मोठे आहेत..... सलाम जय शिवराय.
खूपच छान.. राणी साहेबांचे बोलणे खूप तर्क शुद्ध आहे.
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
अर्धी घागर डचमळते.भरलेली घागर कधीच डचमळत नाही.छत्रपती चें वंशज असुनही उत्तम संस्कार मनाचा मोठेपणा व समाजाविषयी अपार तळमळ दिसून आली.वंदन आपल्या सर्व कुटुंबाला.
👍👍
छत्रपती संभाजी राजे भोसले तुमही आता महाराष्ट्र राज्याचे. मुखमंत्री झाले पाहीजेच । ही श्री चरणी प्रार्थना //जय भवानी//जय शिवाजी//
हो नक्कीच झालेच पाहिजे 💯❤️🚩
Lavakar vhavet hi Shri Jagdambila prarthana.
मी एक सातारकर आहे...आज खरच राणी साहेबांना baghun ऐकून अभिमान वाटला...खरच.
किती स्वच्छ अणि सुंदर मनाचा आहात तुम्ही..........
मानाचा मुजरा राजं.🙏
आईसाहेब तुमचा वरदहस्त असाच आम्हा रयतेवर राहुद्या.एक दिवस शिवरायांचं स्वराज्य पुन्हा एकदा या अखंड महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.एक मराठा लाख मराठा✊✊✊जय जिजाऊ जय शिवराय.
आईसाहेब धन्यंवाद जय शिवराय 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांकी जय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
Super Ke Bhi Upar🔥 Zabardast💥 Straight Forward 👍🏻 What A Great Queen 💐🙏🏻
Very good reply by sanyogita chatrapati Ranisaheb
आईसाहेब तुमची गोरगरीब जनतेला गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आई साहेब सर्व प्रश्नास उत्तर देताना पदर खाली पडूदिला नाही जय जिजाऊ
This is real Royal Attitude. Great Rajmata.
आत्ता मला समजलं कित्ती कित्ती महान असतील आपले राजे आणि कित्ती साधे आणि सरळ हे त्यांचे वनसज्ज आई महाराज तुम्हाला मनाचा मुजरा
राजे तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या रुपात पहायचं आहे...तुमच्यासारखा नेता आजपर्यंत नाही पहिला
@@vinayak115 आगे देखो होता है क्या...
@@vinayak115 vinya mobile number de tuza bhosdichya
@@vinayak115 Maratha tuzya aaivr udla aahe ka tu as boltoy tuzya aaichi ga...
@@vinayak115 lavdyaa nivdaycaha kay dokyavre geun nachato aami tumi burtyancya mage pala... history bapachi aahe aamcya..🚩🚩🚩🚩🚩
@@vinayak115 शेण खातो का रे
Best talk with media, salute for greatness.......
छत्रपती संभाजी राजे महाराज व आईसाहेब आपणास मानाचा मुजरा🙏🙏
आईसाहेब तुमच्या बद्दल बोलायला आमच्या कडे शब्द नाही
आईसाहेब अभिमान वाटताेय तुमचे रयत असल्याचा
आमच्या मराठा समाजाचे आदर्श माता व पिता
Ek Maratha lakh maratha
डोक्यावर पदर काळजाला लागली❤️❤️🔥
साधे सरळ व्यक्तिमत्त्व. अनेक शुभेच्छा 👌
शबास कौवतुक राजे शिवाजीवंशाचा संपूर्ण राजघराण धन्यवाद मराठ्यांची शान उदंड आयुष्य गनिमी कावा जन्मभर विसरणार नाही
Super ताई साहेब
अगदी योग उत्तर
खुप छान... खरंच आज महाराष्ट्र ला माहित झालं राज घराणं किती सृजन शील आहे....
किती मार्मिक उत्तर दिली...... आई साहेब नीं....
धन्यवाद....
सर्व जणते चे जणते ला आई वडील तुमच्या स्वरूपात भेटले
नालायक राजकारणी यांची . आत्ता तंतरली
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जगदंब जगदंब जगदंब
हर हर महादेव
🚩🚩🚩🚩🚩🙏
राजे आई साहेब
मानाचा मुजरा🙏
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
आईसाहेब खरच खूप छान वाटले,,
माझ्या महाराष्ट्राची माय.🙏🙏
खुपचं छान व्यक्तीमत्व, सुसंस्कृतपणा, आई साहेबांना मानाचा मुजरा
खूप छान वक्तव्य सरळ साध्या स्वभावाच्या आहेत ताईसाहेब जय जिजाऊ
आईसाहेब यांनि बरोबर ऊत्तर दिले आहे पत्रकारांना धंनवाद आईसाहेब
जय हो आईसाहेब आणि संभाजी राजे 👏💐🚩
अमृता फडणवीस या बाईने हा Vdo बघावा. मग संस्कार काय कशाला म्हणतात हे अमृता मॅडम यांना कळेल.
सुप्रिया सुळे यांनी पण बगावा
Right 🚩🚩🚩
शहाजी राजे पण खुप संस्कारी आहेत आई समोर असतानाही त्यांनी मान वर नाही केली... 🙏
Long live the king and queen 🙏
Great
आईसाहेब, तुमच्याबद्दल आम्ही काय बोलावं .. संस्कृती म्हणजे काय हे तुमच्या कडे पाहून शिकण्यासारखे आहे. आपणास आदरपूर्वक मानाचा मुजरा .. 🙏🙏
🙏🚩जय शिवराय 🚩🙏
खरच बोलताय आईसाहेब दुसराच्या आनंदात आपला आनंद मानला पाहीजे
आम्ही मराठा नाहीत पण मराठी आहोत 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला बघून ऐकून छान वाटलं 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या गरीब मराठा समाजाचा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी अमरण उपोषण हा मार्ग स्वीकारल्यानंतर आपण त्यांच्यासोबत सकल मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत अमरण उपोषण केले ते सुद्धा अगदी त्यांचं नकळत त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा नागरिक म्हणून मी आपला शतशः ऋणी आहे आई साहेब आपले खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
राणीसाहेब आहेत पण साधा स्वभाव स्वच्छ व निर्मल भावना आपण राज घराण्यातील आहोत याचा तिळमात्र अभिमान नाही सर्वसामान्य जनतेच भल व्हावं ही सद्भावना . शेवटी सुसंस्कृत जिजाऊचा वारसा 👌
🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय🚩
🙏जय शंभुराजे🚩
मराठ्यांच्या आईसाहेब आज खरच डोळे पाण्याने खळखळून व्हायला लागले कारण तुम्ही जे आज मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केला आहे आणि त्याबद्दल आईसाहेब आणि संभाजी राजे महाराज यांच्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना करतो आई साहेब आज तुम्ही महाराष्ट्रातल्या आई बहिणी साठी तुम्ही जे एक संस्कृती जपली आहे ती म्हणजे डोक्यावरचा पदर तुम्ही थोडाही खाली पडू दिला नाही हीच आपल्या मराठ्यांची संस्कृती आहे सर्व माता-भगिनींना माझी विनंती आहे हे जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आईसाहेबांचा आदर घ्या आणि आपल्या डोक्यावरचा पदर डोक्यावर ठेवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
आईसाहेब आपला आशीर्वाद असाच राहूद्या 🙏🙏🙏🙏
या आमच्या आदर्श माता . नाही तर अमृती अर्ध्या कपड्यात लबाड बोलून खोट बोलते
Hallo ti Amaruta kon shi ti aahe cinmavali bai Aaj Mubaila zopel udya Govyat zopel tila arthach nahi kapde na ghalta Govyat samudrat swemig ani mazza karaychi Very Hopless
@@dattarambarve9936 very good reply
सुप्रीया तुमची काय डान्स वाली काय
खर तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे असे बोलणे योग्य नाहीये . माफी असावी जास्त बोलले असेल तर
Great rajasahebancha gharana. Sarva rajasahebancha gharana sasthang namaskar. Changla dirg ayu labude. U took all Maharashtra people into confidence. Great love to our people. The real rajasahebancha gharana.
जय जिजाऊ जय शिवराय.....
ही आमची मराठा समाजाची संस्कृती..पदर पण पडू देत नाहीत..नाहीतर टरबूज ची बायको बघा...
वैभव भाऊ, बरोबर बोललात
हो ना सुप्रिया सुळे, चाकणकर, महापौर मुंबई, रश्मी ताई
@@hariombhosle9869 त्या अंग प्रदर्शन नाही करत साडी घालतात म्हणलं...संस्कृती जपतात त्या
@@hariombhosle9869 अमृता मामी तर ( फडन20 ) …रंगीला ची ऊर्मीला आहे…♥♥
Great Queen✨✨
आईसाहेब तुम्ही च आमचा आधार ⛳⛳🙏🙏
🚩आई.साहेब🚩.🙏🙏
खुप सुंदर बोललात mayee आणि आपण खुप सुसंस्कृत आहात mayee.एवढीच अपेक्षा की आपण सर्व समाजातील उपेक्षित वंचित या साठी पण कार्य करावे.
Very educated and brave lady rani saheb
q
Aaisaheb
Khup sadhe saral vyaktimatv
Next CM Chhatrapati
छान छान छान सगळे प्रश्न जर सुटले असतील तर तुमचे अभिनंदन अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
खुप सरळ आणि साधे राहणीमान.. राणीसाहेब.. साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
संस्कार असावेत आई साहेब सारखे न्यूज चॅनल वर बोलताना एकदाही पदर दोहीच्या खाली पडू दिला नाही..🙏
ज्या प्रमाणे जोतिबाचा कार्यात सावित्रीची साथ होती. तयच प्रेमाने आपळी पण साथ होती राजेच्या उपोष्याता ..🙏🙏🙏
राज ठाकरे,संयोगिता राजे,नितीन गडकरी यांच्यासारखी लोक खरी राजकारणात पाहिजेत
खरंय हे
खरंय...💯🚩
मराठ्यांच्या महाराणी 🙏🏼🙏🏼🙏🏼
ही दोघपण मस्त आहेत.... जोडपं...
Cute😍😍😍
आदर्श 🙏🙏🙏🙏🙏
ताई आपण दोघेही महान आहात.
जय जिजाऊ जय शिवराय आई साहेब
पदर पण पडू दिला नाही Grate....आई साहेब..
वा आईसाहेब तुम्हाला मानाचा मुजरा आहे
🚩🚩🚩आईसाहेब.. तुह्मी महान आहात... तुमचा स्वभाव सरळ साधा सोपा आहे.... 💯💯💯🚩🚩आईसाहेब 💯💯💯
Jai rani saheb 🚩🚩
खरच अभिमानस्पद आहे
कर्तृत्व राजे आणि राणीसाहेब💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Proud of you ausaheb
जिजाऊ saheb
आई साहेब मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचे करोडो मराठा वाघ आहे
जय शिवराय जय शंभुराजे
Tai great maratha
You show what is tendancy of real maratha we proud both of you
We are always with you
राज्य सरकार वर भरोसा ठेवू नका,जो पंर्यन्त अमलबजावणि होत नाहि
सत्ताधारी आश्वासन देऊन मोकळ होतात पण् अमल बजावणी करत..
नाहीत...?
वेळ मारुन नेतात ,हे खरयं...
एकदम सरळ काय ते सरळ सोप्प बाकी काय बोलु नका असा स्वभाव आहे वाहिणीसाहेबांचा
खूप छान आईसाहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
यांना मुख्यमंत्री म्हणून पहायला आवडेल महाराष्ट्रातील जनतेला..
खरचं खुप छान अप्रतिम राजघराण्यातील विचार आपले,आपल्या विचारांना मानाचा मुजरा👏👏
आईसाहेब उत्तम 🙏
Real great rajmata salute
आई साहेब मुजरा खूप खरं बोललात आणि अजूनही आम्ही मावळे आहोत राजेंना काही नाही होणार
मा . हिंदूहृदय छत्रपती राजेंना विनंती की इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता आरक्षण लागू झाले पाहिजे,
मराठ्यांच्या राणीसाहेब आपणाला मानाचा मुजरा. जय भवानी.
Thanku Aaisaheb🙏
धन्यवाद...... 🙏
समजदार विचार विवेक आज पाहिला खूप आनंद🙏🙏🙏🙏🙏🚩
इतर समजसाठी पणं बोलाल अशी अपेक्षा आहे राणी साहेब..!
Jay shivray 🙏🙏🌹 🌹
आपणास मानाचा मुजरा 🚩🚩🚩
खरोखर राजमाता जिजाऊंची आठयन झाली ,,,👌🏻👌🏻👋🏻👋🏻👋🏻
सगळी घराणेशाही चालू आहे महाराष्ट्रात
Tai best Speaks 🙏🙏🙏
आईसाहेब खरचं खुप चागल्या स्वभावाच्या आहेत
Khup chhan boltat .mature n educated lady.