पूज्यनीय काका महाराजांचा दत्त सेवेतील प्रवेश खडतर त्यागी असून या सेवेत स्व जीवन वाहून घेतले. दत्त प्रभूंनी त्यांना निवडले हे मोठे भाग्य. सादर प्रणाम. श्री गुरुदेव दत्त.
गुरुदेव दत्त 🙏🏻 भक्तिमार्ग वगैरे सगळे ठीक आहे पण काकांना महिलांसोबत कसे बोलावे याचे भान ठेवणे गरजेचे आहे..आणि कोणाला अस बोलणे आमचा संस्कारात बसत नाही पण तिथे गेल्यावर आलेल्या अनुभवा वरुन बोलत आहे.तिथले महाराज असलात म्हणून देव दर्शना साठी अलेल्यानसोबत अर्वाच्य भाषेत बोलणे असा व्यवहार करणे आपल्याला शोभत नाही.. संयमीपणा, शांततेत बोलणे आणि आपले म्हणणे नीट सांगणे या सगळ्या गोष्टींचा अभाव दिसून आला..बाकी ज्याचे त्याचे कर्म शेवटी..जे अहंकारी लोक स्वतःलाच देव समजू लागतात अशा ठिकाणी देव कधीच वास्तव्य करत नाहीत.. औदुंबर, नुर्सिंहवडी, गाणगापूर किंवा इतर दत्त महात्म्य असलेल्या ठिकाणी मन प्रसन्न होते तसे या अहंकारी काकांच्या घरात असलेल्या खाजगी मालकीच्या मंदिरात जाऊन नाही होत..
आधी श्री क्षेत्र मोराळेचा व्यवस्थित प्रबोधन (RUclips भाग १७७) ऐकून अभ्यास करावा , गुरुआज्ञा ग्रंथाच्या माध्यमांतून दत्त महाराजांच्या आज्ञा चा अभ्यास करावा ,.... यानंतर आपलं मत मांडाव नुसता दर्शन घेऊन क्षेत्र MORALE समजू शकत नाही.....
देव समण्यासाठी आपल्या कडे तेवढे पुण्य पाहिजे ताई साहेब मी अहिल्यानगर मध्ये राहतो मी ऐकवेळेस दर्शनासाठी गेलो असता काकाची पुजा चालु होती ते लगेच उठले व चहा सांगितला तुम्ही ज्या काका विषयी बोलता त्याचा पुर्ण अनुभव आपण घेतला नाही माझी दत्त माऊली काका सारख्या पुण्यआत्मा असणार्या व्यक्ती ची निवड करून कार्य चालवतात जय गुरूदेव दत्त
yatle thode shabda tumche chukiche ahet Karan jya divshi kakani to dagdanch dhig viskatlela v nantar tyavar bhasma fhukle tyach veli tyanchya aaichya sharira madhe tya shaktine sanchar kelela so hi sarva mahiti guruaadnya mdhe ahe v kaka dar veli prbodhnar pan sangtat tyamule adhi sarva kahi janun ghya va mg video takat ja
पूज्यनीय काका महाराजांचा दत्त सेवेतील प्रवेश खडतर त्यागी असून या सेवेत स्व जीवन वाहून घेतले. दत्त प्रभूंनी त्यांना निवडले हे मोठे भाग्य. सादर प्रणाम. श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः श्री गुरुदेव दत्त महाराज नमो नमः 💐🙏🏼💐🙏🏼💐
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
माय माझी दत्त गुरुमावुली,🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत चरणी साष्टांग दंडवत
🕉 SHREE GURUDATTA 🕉
खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ❤❤❤
विडीओ छान आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 11:10
धन्यवाद 🙏🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Jay gurudev datta
Changla gurdev data mahara ki jay
🚩🕉️श्री शिवदत्त 🕉️🚩
Khup chhan gurudev datta
श्री स्वामी समर्थ🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Gurudev Datt 🙏🙏
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
🙏🏻 Aavdhut chintan Shri Gurudev Datta 🙏🏻
गुरूदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त 🙏
ताई छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त ओम शिव दत्त महाराज की जय
खूपच छान. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरूदेव दत्त
सर्व माहिती जाणून घेण्यासाठी गुरुदेव दत्त मोराळे 177 वा भाग पहावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shri gurudev datt
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
गुरुदेव 🙏दत्त
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त
Avdhut chintan shree gurudev datt 🙏💐🎉
श्री गुरुदेव दत्त 🙏
छान
धन्यवाद 🙏
श्री गुरुदेव दत्त. दत्तधाम सरकार कीजिए
Shree.gurudev.datt
श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
नमस्कार का का माहिती सत्य आहे श्री गुरूदेव दत्त
Gharghuti problem solve hotat ka
😢
Mul n hone ashya samsyanch nivaran hou shakt ka plz 🙏 reply
हो होऊ शकते
Music kasyala लावलाय तुम्ही
Nahi avdl ka?
गुरुदेव दत्त 🙏🏻 भक्तिमार्ग वगैरे सगळे ठीक आहे पण काकांना महिलांसोबत कसे बोलावे याचे भान ठेवणे गरजेचे आहे..आणि कोणाला अस बोलणे आमचा संस्कारात बसत नाही पण तिथे गेल्यावर आलेल्या अनुभवा वरुन बोलत आहे.तिथले महाराज असलात म्हणून देव दर्शना साठी अलेल्यानसोबत अर्वाच्य भाषेत बोलणे असा व्यवहार करणे आपल्याला शोभत नाही.. संयमीपणा, शांततेत बोलणे आणि आपले म्हणणे नीट सांगणे या सगळ्या गोष्टींचा अभाव दिसून आला..बाकी ज्याचे त्याचे कर्म शेवटी..जे अहंकारी लोक स्वतःलाच देव समजू लागतात अशा ठिकाणी देव कधीच वास्तव्य करत नाहीत.. औदुंबर, नुर्सिंहवडी, गाणगापूर किंवा इतर दत्त महात्म्य असलेल्या ठिकाणी मन प्रसन्न होते तसे या अहंकारी काकांच्या घरात असलेल्या खाजगी मालकीच्या मंदिरात जाऊन नाही होत..
आधी श्री क्षेत्र मोराळेचा व्यवस्थित प्रबोधन (RUclips भाग १७७) ऐकून अभ्यास करावा , गुरुआज्ञा ग्रंथाच्या माध्यमांतून दत्त महाराजांच्या आज्ञा चा अभ्यास करावा ,.... यानंतर आपलं मत मांडाव नुसता दर्शन घेऊन क्षेत्र MORALE समजू शकत नाही.....
देव समण्यासाठी आपल्या कडे
तेवढे पुण्य पाहिजे ताई साहेब
मी अहिल्यानगर मध्ये राहतो मी ऐकवेळेस दर्शनासाठी गेलो असता काकाची पुजा चालु होती ते लगेच उठले व चहा सांगितला तुम्ही ज्या काका विषयी बोलता त्याचा पुर्ण अनुभव आपण घेतला नाही
माझी दत्त माऊली काका सारख्या पुण्यआत्मा असणार्या व्यक्ती ची निवड करून कार्य चालवतात
जय गुरूदेव दत्त
जसा ज्याचा भाव तसा त्याला anubhav प्रचिती
Ekdum barobar bollat mahilanshi changla aajibat bolat nahi
🌽🌽🌽🙏🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
yatle thode shabda tumche chukiche ahet Karan jya divshi kakani to dagdanch dhig viskatlela v nantar tyavar bhasma fhukle tyach veli tyanchya aaichya sharira madhe tya shaktine sanchar kelela so hi sarva mahiti guruaadnya mdhe ahe v kaka dar veli prbodhnar pan sangtat tyamule adhi sarva kahi janun ghya va mg video takat ja
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज... जय हो जय हो जय हो
श्री गुरूदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
जय गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त