Keli Bhimana Ekach Sahi-Kadubai Kharat Dhamma Dhanve Official Trailer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • 🙏महामानवास कोटी कोटि वंदन🙏
    SS Production प्रस्तुत
    Keli Bhiman Ekch Sahi - Kadubai Kharat Original Song
    (झालं सोन्या जेवणाचं केली भिमान एकच सही)
    गायिका - कडूबाई खरात (आई)
    कोरस - धम्मा धन्वें ज्ञानेश खरात, आश्विनी खरात,नंदा साळवे
    गीतकार - धम्मा धन्वे
    रॅप. - विपीन तातड
    संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE)
    निर्माते. - आशाजी तायडे, धम्मा धन्वे
    दिग्दर्शक,DOP - अभिजित चव्हाण,धम्मा धन्वे (sir)
    Thambnail Art -
    विशेष आभार
    विकास खरात, आक्षय पाटिल,आशीष कांबळे , रत्ना मगरे, वरुण, शुभम थोरात, धम्मापाल सुरडकर, थोरात दादा स्वप्नील शेजुल, कृष्णा शेजुळ, करण साळवे (भाऊजी)
    All Copyright Legally Reserved To
    ©Dhammapal Sambhaji Dhanve (SS Production)
    ©Vikas Kharat
    सदर चॅनेल चे सर्व गीते (Songs) रजिस्टर आहेत, कोणीही कॉपी अथवा दुसऱ्या चॅनेल वर अपलोड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
    #sonyanbharlioti #kadubaikharat #bhimjayanti #dhammadhanve #ssproduction #hiralkamble #bhimanasonyanbharlioti #originalsong
    #bhimgeet #kadubaikharatsonyanbharlioti #djhkstyle
    सर्वांना क्रांतिकारी जय भिम 💙जय शिवराय 🧡
    एस एस प्रोडक्शन प्रस्तुत आज पर्यंत सर्व जे गाणे रिलीज झाले त्या गाण्यांच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही आपल्यासाठी एक नवीन भीम गीत महाराष्ट्राच्या गान कोकिळा भीम कन्या कडूबाई खरात यांच्या गोड आवाजात व गीतकार धम्मा धन्वे यांच्या लेखणीतून व हिरण कांबळे डीजे एच के स्टाईल यांच्या म्युझिक मध्ये आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत म्हणून नवीन एक भीम गीत झालं सोनं या जीवनाचं केली भिमान एकच सही हे नवीन भीम गीत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि आपल्या एस एस प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.......

Комментарии • 27