सरपंच हत्या प्रकरणी धनंजय देशमुख व कुटुंबीय नामदेव शास्त्रीच्या भेटीला | Sarpanch Murder Case
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सरपंच हत्या प्रकरणी धनंजय देशमुख व कुटुंबीय नामदेव शास्त्रीच्या भेटीला | Sarpanch Murder Case
सरपंच हत्या प्रकरणी धनंजय देशमुख व कुटुंबीय नामदेव शास्त्रीच्या भेटीला
सरपंच हत्या प्रकरणात धनंजय देशमुख व त्यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्याची माहिती. या भेटीमुळे प्रकरणाच्या पुढील तपासासाठी काय दिशा ठरवली जाऊ शकते हे जाणून घ्या.
In the Sarpanch murder case, Dhananjay Deshmukh and his family met Namdev Shastri. This meeting may have significant implications on the investigation and the future course of the case.
धनंजय देशमुख व कुटुंबीयांची नामदेव शास्त्रीसोबत बैठक
Sarpanch murder, Dhananjay Deshmukh, Namdev Shastri, Maharashtra politics, Crime investigation, Latest news, Political meeting, Murder case
#sarpanchmurder #dhananjaydeshmukh #namdevshastri #maharashtrapolitics #crimeinvestigation #breakingnews #politicalmeeting #saamtvnews | SSK
हा महाराज आहे का धनंजय मुंडे ला मस्त सोप्या वर बसुन त्याचं आयकुन घेतलं आज धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांना खुर्ची दिली हा दुजा भाव केला पण देशमुख चे संस्कार बघा गादी चा मान ठेऊन उभं राहून बोलत आहे
याला काय महत्व देताय हा कोण जज लागून गेला का?
हा बाबा येवढा कोण लागून राहा यलाय याला आजीबात महत्त्व देवु नका.
हा एक नंबरचा राजकारणी आहे कसा बोलतोय बघितलं का
महाराज न
हा एक नंबर राजकारणी आहे
याच्या समोर काय पुरावे दाखवतो.हा विकल्या गेला आहे .
भोदू बाबा
Jati jati madhe Ted nirman kela Suresh dhas Ani jarange yani
Hi hatya jhali ahe apradi la phasi jhali pahije bhava pan jati vadi rajkarani lokana dur theva thik
Apradi la phasi jhali pahije pan tumhi loka manhat ahet ki dhanjay munde yani ha kun kela asa kar rajniti karat Deshmukh set