Vaibhavi Deshmukh On Namdev Shastri | एका चापटीनं हे काय झालं, शास्त्रींना लेक तोंडावरच म्हणाली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 91

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 часа назад +44

    नाम्या ब़ोल ते लेकरु का बोलत आहे.

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 3 часа назад +32

    दीदी तुमच्यामागे अख्खा महाराष्ट्रातील करोड मराठा समाज आहे 18 पगड जाती आहेत यांची आपल्याला गरज नाही गरजेची नव्हती आणि गरजेची राहणार नाही

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 часа назад +48

    नाम्या धन्या आरोपी आहे

    • @ashoksurwase6670
      @ashoksurwase6670 3 часа назад +6

      दीदी तुझ्या पाठीशी अक्का महाराष्ट्र आहे तो काय महाराज बोलतोय याच्याकडे लक्ष आपण द्यायचं नाही आपण हक्क मागायचा देवेंद्र फडणवीस ला महाराज असं कोणाच्याही बाजूने बोलू नका सत्य आहे आमचा दीदीला न्याय मिळालाच पाहिजे महाराज विरोधात बोलू नका

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 часа назад

      😢😢

    • @anilgarkal3335
      @anilgarkal3335 2 часа назад

      गप बस बिगर लायकीच्या

  • @hanmantshinde4797
    @hanmantshinde4797 Час назад +11

    हा माणूस नामदेव नावाला कलंक आहे वरून संत आतून सैतान

  • @bapuraovarahade4855
    @bapuraovarahade4855 2 часа назад +17

    डोळ्यांत दाटलेले पाणी आणि तिची भावना समजून घ्यायला संत पाहिजे संथ नाही.

  • @MunjaDudhate-t1n
    @MunjaDudhate-t1n 3 часа назад +43

    डुकराला काय किंमत द्यायची

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 3 часа назад +30

    दीदी या महाराज कडे काय नाही मागायचा तो काय आपला महाराज आहे का वंजारी समाजाचा आहे त्याच्यासारखे लाखो महाराज आपल्या समाजात आहेत सत्यमेव जयते

    • @RahulAde126
      @RahulAde126 Час назад +1

      त्या संताच्या गादीला मान आहे.. त्यांनी चूक केली म्हणून आपण आपला मार्ग कसा सोडणार.

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 3 часа назад +19

    हा नाम्या कोण आपल्याला न्याय देणार हा फक्त परळी पुरत आहे आता महाराष्ट्र आपला आहे बीड जिल्हा सुद्धा परळी सोडून अखंड महाराष्ट्र आपल्या बापाचा आहे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा

  • @sanjaymarathe7002
    @sanjaymarathe7002 2 часа назад +14

    बाबा लेकरू बापा साठी न्याय मागतय

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 часа назад +19

    धन्या च्या बंगल्यावर खंडणी ची मिटींग झाली होती. मग धन्या खंडणी वर जागणारा आहे.

    • @Ghadge
      @Ghadge Час назад

      👍👍👍👍👌👌👌

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md 2 часа назад +11

    दीदी महाराष्ट्र आहे तूमच्या माघे मराठा आणि बैध्द समाज आहे

  • @pandurangjadhav8143
    @pandurangjadhav8143 2 часа назад +8

    या नामदेवाला एक चापट मारल्यासच दिसतय मग संतोष च्या आंगावर किती वन ऊमटले हे दिसलं का नाही

  • @NareshWagha
    @NareshWagha 2 часа назад +7

    बहिणी ताई तुझ्या पाठीशी भाऊ आहे

  • @तुलसी-ण1र
    @तुलसी-ण1र 24 минуты назад +1

    किती हुशार मुलगी मुद्देसूद बोलती

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 Час назад +5

    चेहऱ्यावरून महाराज वाटत नाही.

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 2 часа назад +5

    तू तिथं सांगतेय इथ आमचा जीव काल्या वाल्या करतोय .तू पुन्हा पुन्हा सांगू नको बेटा त्यांच्यावर तुझ्या पेक्षा बेकार टाईम येईल.

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 3 часа назад +9

    जातीवादी महाराज आहें

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 2 часа назад +4

    नामायाच आरोपी करा

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 43 минуты назад +1

    वैभवी,निशब्द😢

  • @rahulbhobal1066
    @rahulbhobal1066 2 часа назад +4

    धनंजय मुंडे यांच्या हाताचा रक्ताचा थेंब जसा महाराजांना दिसला तसा
    देशमुख कुटुंबातील वेदना आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हेही महाराजांनी पहावे.

  • @alkaporje2510
    @alkaporje2510 Час назад +2

    तु दीदी तिथं जायला नको होत हे लोक आपली साथ नाही देत देवाकडे आज कालचे महाराज पैशे कमवनयाचे धंदे आहे

  • @AshirwadporePatilPorePatil
    @AshirwadporePatilPorePatil 3 часа назад +11

    हया काय डुक्कराला किंमत दयाची आहे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @satishlokhande7131
    @satishlokhande7131 Час назад +1

    काय संस्कार आहे मुलीचे पहारे बाबा आणि तूम्ही

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Час назад +3

    हा महाराज नाही

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 31 минуту назад

    ह्या छोटयाश्या मुलीने नामदेवराव च्या 2-3 दिवसांच्या डिप्लोमसीच्या 2 मिनिटात चिंध्या केल्या

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 2 часа назад +1

    😢😢😌🤦

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 44 минуты назад

    महाराज त्या लेकराचे अश्रू बघा ते खोटे नाहीत किंवा ते जातीयवाद करत नाही सत्य काय खोटं काय हे समजून घ्या जातपात कांहीही नाही हो माणूस म्हणून जगा....

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 Час назад

    मुलीला कळतय पण एवढा मोठा महंत त्याला समजलं नाही कोणाची पाठराखण करायची ते..

  • @ParasramGhuge-n8f
    @ParasramGhuge-n8f Час назад

    डोळ्यात पाणी आणून दुःख जातीय नाटक करताय

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 2 часа назад +4

    ह्या नीच माणसा कडे जायला नव्हत ताई

  • @dadasonagtilak7007
    @dadasonagtilak7007 3 часа назад

    😭😭

  • @eaglehandle
    @eaglehandle 18 минут назад

    साधू नाही संधीसाधू आहे नाम्या, धन्या चा लाभार्थी 😡😡😡

  • @Hvvbngfvnnm567u9
    @Hvvbngfvnnm567u9 2 часа назад +1

    धन्या सुटता कामा नये.......
    🥰😍😍😍😍😋😋😋😋🥰🥲🥲🥲😋😋😍😍🥰🥲🥲🥰🥰😍😍🥰🥰😍😍😍🥰🥰🥰😍😍😍😍🥰🥰🥰🥰😍

  • @jaydaspatil9956
    @jaydaspatil9956 Час назад

    झाला साद्दु च सनदी साद्दू कसला तुम्हाला राजकारण पाहिजे

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 46 минут назад

    यांच्या कडे जायलाच नको होते.

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 часа назад

    आरे शानया तूसोतावला सनत कशा लामनतो लाजवाटतीका सोताच जातीयवाद करतोस

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 4 минуты назад

    शास्त्री दुतोंडी बोलतेय

  • @Dnyaneshwarsakhare-v6u
    @Dnyaneshwarsakhare-v6u 2 часа назад

    Namya

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 часа назад +1

    Ha Kay judge ahe ka?

  • @सरजीरावखांदवे

    0:16 ना

  • @KashinathSatpute-p1d
    @KashinathSatpute-p1d 2 часа назад +1

    Hotel Maharaja School

  • @ShivrajDeshmukh-jy2by
    @ShivrajDeshmukh-jy2by 2 часа назад

    हे नावालाच शास्त्री वाटतात कारण बोलताना विचार करून बोलले असते तर अशी सारवासारव करण्याची वेळ आली नसती जे राजकीय भूमिका घेतात त्यांना महंत किंवा संत कसं म्हणता येईल

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 часа назад

    Ha jogda kon ahe Chief Justice ahe ka?

  • @yogeshpasalkar7485
    @yogeshpasalkar7485 2 часа назад

    Evadhya divas zopla hota ka? Tenva ka nahi gela bhetayala?

  • @mihirgupta9074
    @mihirgupta9074 2 часа назад

    Shashtri la haklaylala payje...

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 24 минуты назад

    Ya chorakade kashala alat? Sanjay deshmukh la ha kay nyay denar? D.m ne yala mothaa khoka dilela asel kadachit? Fadanvis..ajit dada..d.m yancha adhi rajinama ghetala taracha nyay milel? Ani ya donganver pan ghunna dakhal kela pahije?

  • @KN-ou2zk
    @KN-ou2zk Час назад

    She lost her father and for a daughter father is the world she lost it … very disappointed and sad , she has to beg for justice and political leaders are making joke of her emotions

  • @ambadaspatil1618
    @ambadaspatil1618 17 минут назад

    Deshmukh family sobat
    Amhi aahot
    Fakt Paisa sathi, dm vachvita
    Maharashtra kiti durbal zala
    DM cha RAJNAAMA ghenas cm, DCM Ajit pawar, centre Delhi Modi, Amit Shah asamarth aahet

  • @nileshsamant678
    @nileshsamant678 Час назад

    He kasale sant

  • @sunildongare9849
    @sunildongare9849 3 часа назад

    Vaibhavi you are great than this baba
    Ase baba hya gadhivar basayche liakhije nahi
    Tyani ata Deshmukh family barobar bolyahla pahije

  • @sunildongare9849
    @sunildongare9849 3 часа назад

    Government ahe ka
    Justice sathi ata baba kade jawa lagte he lajirwane ahe
    Home ministery and court dissolve kara
    Barkast kara home minister
    Kashala public cha yewada kharch

  • @rahulbhobal1066
    @rahulbhobal1066 2 часа назад

    महाराजांनी धनंजय मुंडे बाबत वक्तव्य देणे अतिशय जबाबदारीने टाकलं....
    बोला भगवान बाबा की जय.

  • @RaviJadhav-m1h
    @RaviJadhav-m1h 7 минут назад

    महंत जरा विचार करा लेकबाळ आज आपल्या काय विचारत आहे

  • @IndianNational219
    @IndianNational219 3 часа назад +4

    चापट मारायची नव्हती ना😮😮😮

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 часа назад +1

      Adhi khandani magaychi navhti na

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 часа назад +1

      बरोबर आहे🤔 तुकडे करायला पाहिजे होते😡 मराठयांनी फक्त एकदाच असे करावे, हाके, टिपे, वाघमारे, बटुळे, ससाणे, हे शांत होतील🙏

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 2 часа назад

      दलीत वॉचमन ला का मारहाण केली अगोदर आणि ते पण दुसऱ्याच्या गावी जाऊन ?? खंडणी का मागितली ????
      बीड काय धन्या आणि वाल्मीक चा बापाचं आहे का की हम करे सो कायदा ???

  • @sunildongare9849
    @sunildongare9849 3 часа назад

    Why to waste tax payer money on police
    Home ministery, court
    Everyone go to baba for nya
    Justice from baba

  • @RajuUgalmugale-s4i
    @RajuUgalmugale-s4i 2 часа назад

    तुम्हाला फक्त जातीयवादच करायचा आहे मला काही घेणं देणं नाही

  • @mauli_maha
    @mauli_maha Час назад

    महंत नाही जंत नाम्या

  • @marathibahubali5753
    @marathibahubali5753 2 часа назад

    Kay garaj hoti yacha kde janyachi kshala swatachi kimmat kami karun ghet ahat