सर मी मतदान करणार नव्हतो पण दादांनी जो उमेदवार सांगतील त्याला मतदान करण्यासाठी मी पुणेहुन नांदेड ला येईन ते पण स्वखर्चाने आणि मतदान करेन आणि आमचे जेवढे कुटुंब आणि सगे सोयरे आहेत त्यांना पण सांगिल मतदान करायला❤
पाटलांनी कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून आणण्याची जवाबदारी आपली,जरी त्यांनी दुश्मन जरी निवडून आणा म्हणाले तरी निवडून आणू,आणी मित्राला जरी पाडायला सांगितले तरी त्यालापण पाडू,आता कस पाटील म्हणतील तस,🚩🚩🚩🦁🐯💪💪💪
अशिष सर धन्यवाद तुम्हाला खूप छान माहिती दिली आहे आपल्या चेनल ला खूप खूप धन्यवाद असेच विषलेशन सांगत चला खुप च फायदा होणार मनोज दादा च्या पक्षाला म्हणजे च एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद दादा
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहीणीनी जरांगे पाटील यांचे आभार मानले पाहिजे कारण लाडकी बहीण योजना जरांगे पाटील यांच्या धसक्यानेच सुरू केली महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहीणींचा खरा भाऊ जरांगे पाटीलच आहे
लढायला व भांडण झाल्या की अंगावर वार झेलायला रक्षण करायला मराठ्याला पुढे करता व आरक्षण मागायला गेलं की वेगळं आरक्षण मागा म्हणता मराठा व कुणबी एकच असताना आमच्या ताटातलं घेऊ नका म्हणतात. पाटलांचा कडून हाच निर्णय अपेक्षित होता व आगदी योग्य निर्णय आहे. जय जिजाऊ जय शिवराय 👍
@@sureshkhose8279 कोणतीही मागणी केली नसताना,कोणतेही आंदोलन नसता,कोणतीही कुणबी नसताना काही जाती OBC मधून समाविष्ट केल्या व मराठ्याचा अपमान केला याचा हिशोब निवडणुकीत होणार
मराठा योद्धा जरांगे पाटील यांना विनंती आहे.जे कोणी उमेदवार आसेल ते फक्त आपल्या माध्यमातूनच निवडला पाहिजे. नाही तर महाराष्ट्रातील आमदार खासदार राजकारणी लोक विकाऊ झाले आहेत..
आता हाकेला सांगा कर काॅपी जरांगे पाटलांची.नाद नाय करायचा मराठ्यांचा हारलो तरी अभिमान आहे आणि असनार संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे. एकच नंबर 🎉
युगपुरुष लोहपुरुष निःस्वार्थ संघर्ष योद्धा गोर गरीब मराठ्यांचा कैवारी आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤❤
मगर सर तुमच्या मार्फत आम्हांला सगळ्यांना परफ़ेक्ट महीती मिळते
एकदम योग्य निर्णय. गणीमा कावा. आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज शासन 🙏
गनिमी कावा म्हणे 😂😂😂 अरे हे ज्यांचे आणि आशिष मगर शरद पवार ची तुतारी फुंकून फुंकून बेजार आहेत.
मगर आणि जरांगे मराठा समाजाला फसवत आहेत.
मगर तुम्ही नमाज शिकुन घ्या.
आशिष मगर चार जावाई शोध
जरांगे भारताचे पंतप्रधान होणार.
🎉🎉🎉🎉 एक मराठा लाख नाही कोटी कोटी मराठा..... पुन्हा एकदा सिद्ध केले गनिमी कावा म्हणजे काय?
🎉 माफिया त्रस्त, पण तरीही आपण सुस्त न बसता २०२४ फक्त गरजवंत मराठे वीर विधानसभेत.... ❤
खरचं खुप घोडे लावले पाटील साहेबांनी ... आम्ही त्यांच्या सोबत आहों ,, पाटील म्हणतील तस् 🚩🚩🚩🚩😊
सर खूपच चांगलं❤ आम्ही तुमच्या सोबत
❤ पाटील म्हणतील की
भालेरावपाटीलतुमचासोबत 5:55
6:21
आम्ही सदैव पाटलांसोबत राहु .
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तस... संघर्ष योद्धा जिंदाबाद ❤...
अतिशय शिवछत्रपती सारखे गोरिला उद्द्यानिती वापरली आहे पाटलांनी ❤❤❤
गनिमी कावा
Yes
आपले व्हिडिओ पाहून आनंद वाटतो आपल्याला गुरु पदवी शोधुन वाटते सर तुमच्या कार्याला सलाम
गणिमी कावा टाकला. आशिर्वाद आहे आई भवानी चा व छत्रपती शिवाजी महाराजांचा.
खरं बोलला तुम्ही कित्येक वर्षांनी असा अवतार जन्माला येतो नशीबवान आहोत आपण 🙏🙏
एकदम बरोबर ❤
सर मी मतदान करणार नव्हतो पण दादांनी जो उमेदवार सांगतील त्याला मतदान करण्यासाठी मी पुणेहुन नांदेड ला येईन ते पण स्वखर्चाने आणि मतदान करेन आणि आमचे जेवढे कुटुंब आणि सगे सोयरे आहेत त्यांना पण सांगिल मतदान करायला❤
भाऊ त्रिवार अभिनंदन best of luck
असाच निर्णय सर्वानी घेतला पाहिजे
योग्य निर्णय
दादा रिजर्वेशन काड़ले सेलू जिंतूर मतदार संघ
जर पाटील म्हणाले मुसलमान ला मतदान करा म्हटलं तर काय करणार? करणार? आम्ही नाही करणार.
नाद नहीं करायचा पाटलाचा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
एवढा हुशार योद्धा समाजाला पुन्हा मिळणार नाही मित्रांनो सदैव दादा सोबत सोलापूर 🙏
पाटलांनी घेतलेला निर्णय अतिशय 100% योग्य सदैव पाटलान सोबत पाटलांचा विचारासोबत
लडेगे जितेंगे हम सब जरांगे
जरांगे दादा पाटलांचा योग्य निर्णय
सर्वप्रथम आपले अभिनंदन मगर सर आपण अंतरवली तील पूर्ण माहिती आपल्या चॅनल द्वारे पूर्ण सकल मराठा समाजापर्यंत पोहोचविली त्याबद्दल आभार.
अगदी योग्य निर्णय घेतला आहे पाटील ने
आशिष मगर सरांना धन्यवाद अगदी संपर्क आणि योग्य विश्लेषण केले आहे मनोज रंगी पाटील यांना देखील धन्यवाद त्यांनी अगदी योग्य निर्णय घेतले आहेत
40 ते 50 आमदार निवडून आणले तर जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात ...... आणि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात .........
मगर सर पाटलाचा निर्णय एकच नंबर
अगदी योग्य निर्णय.लोकसभेपेक्षा अधिक ताकदि ने विधानसभेत मराठे शांततेत कार्यक्रमच लावणार हे नक्की. सर्वांच्या आकलणा पलीकडचा पाटलांचा योग्य निर्णय.😂😂😂😂😂
बधूया कती आमदार आनतो
@@shivajipatil2152बघ की
@@shivajipatil2152bag ki.
धन्यवाद दादा परंतु ई. व्ही.एम....?
@@shivajipatil2152 .....तु काय शेट बघतो......😂😂😂😂
कसा दणका,दिला,,पाटलांनी...!!
सगळे तज,आणि विश्लेषक,अभ्यासक. कोमात गेले....!!
#उग_नव्हं_माय_पाटील_म्हणत्यात_⚔️✅💯🚩
Mastermind आहे ओ दादा (पाटील)❤💯
पुष्पा समज के 🌺 फ्लॉवर समजे क्या
फायर है फायर😊😊
छान विश्लेषण आशिष सर खतरनाक मनोज दादा खरोखर आपण मराठ्यांचा नेता होण्यास पात्र आहात पाटील जोमात बाकी सारे कोमात
एक नंबर निर्णय घेतला पटलनी सर्व मराठा समाज पाटलाच्या सोबत आहे
सर्वांनी जरागेना साथ दया आपल्याला बहुजनांचा महाराष्ट्र घडवायचा आहे, जाती पातीच राजकारण गडून टाकायचं आहे, सर्वांना सारखा न्याय द्यायचा आहे
🚩लढायच ठरलतर समाजासाठी जिद्दीने एकीने लढा.अन पाडायच ठरलतर रक्ताच्या नात्याचाही पाडा.
श्री मनोज जरांगे पाटील दादा योग्य निर्णय घेतला आहे सर्व मराठा समाज या निर्णयाचे स्वागत आहे मराठा समाज सातारा
जय शिवराय सर फक्त जंरागे पाटील
मगर सर पाटलांनी योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद धाराशिवकर
खतरनाक विश्लेषण
पाटलांचा गनिमी कावा
मानलं राव पाटील तुम्हाला
👌👌👍👍💪💪🍉🍉🌶️🌶️
मगर सर आपण चांगल विश्लेषण करता 🙏🙏🙏🙏
मगर सर रिअली ग्रेट .खरे आहे पाटलांना कोणीही हालक्यात घेऊ नये.
पाटलांनी कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून आणण्याची जवाबदारी आपली,जरी त्यांनी दुश्मन जरी निवडून आणा म्हणाले तरी निवडून आणू,आणी मित्राला जरी पाडायला सांगितले तरी त्यालापण पाडू,आता कस पाटील म्हणतील तस,🚩🚩🚩🦁🐯💪💪💪
जय जिजाऊ जय शिवराय सर
अशिष सर धन्यवाद तुम्हाला खूप छान माहिती दिली आहे आपल्या चेनल ला खूप खूप धन्यवाद असेच विषलेशन सांगत चला खुप च फायदा होणार मनोज दादा च्या पक्षाला म्हणजे च एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद दादा
पाटील साहेब अगदी योग्य निर्णय आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे
योग्य निर्णय
पाटलांचा शिवचरित्रचा अभ्यास आणि त्यानुसार समाजकारण आणि आता राजकारण 👍👍👍पाटील म्हणतात
अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय
मगर साहेब तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द बरोबर आहे. धन्यवाद मगर साहेब. आज मनोज दादांनी घेतलेलेला निर्णय म्हणजे जीत भी मेरी पट भी मेरी. 👌👊
एकच नंबर मगर सर असा नेता पुन्हा होणे नाही एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय
आगदी बरोबर निर्णय घेतला दादांनी जय जिजाऊ जय शिवराय
आता फक्त मराठा कार्न्ती मनोजदादा आगे बडो हम आपके साथ है
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहीणीनी जरांगे पाटील यांचे आभार मानले पाहिजे कारण लाडकी बहीण योजना जरांगे पाटील यांच्या धसक्यानेच सुरू केली महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहीणींचा खरा भाऊ जरांगे पाटीलच आहे
सर खूप खूप धन्यवाद तुम्ही मराठ्यांची ज्योत आहात सर तुम्ही एवढं करेक्ट कार्यक्रम करता मराठा समाज खूप ऋणी आहे धन्यवाद सर
धन्यवाद सर . जय शिवराय .
अगदी बरोबर निर्णय झाला आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
लढायला व भांडण झाल्या की अंगावर वार झेलायला रक्षण करायला मराठ्याला पुढे करता व आरक्षण मागायला गेलं की वेगळं आरक्षण मागा म्हणता मराठा व कुणबी एकच असताना आमच्या ताटातलं घेऊ नका म्हणतात. पाटलांचा कडून हाच निर्णय अपेक्षित होता व आगदी योग्य निर्णय आहे. जय जिजाऊ जय शिवराय 👍
@@sureshkhose8279 कोणतीही मागणी केली नसताना,कोणतेही आंदोलन नसता,कोणतीही कुणबी नसताना काही जाती OBC मधून समाविष्ट केल्या व मराठ्याचा अपमान केला याचा हिशोब निवडणुकीत होणार
अगदी बरोबर ✅✅✅✅
एकदम बरोबर आहे
जय शिवराय
संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील
जय शिवराय
योग्य निर्णय❤❤
जय शिवराय🚩🚩🧡🧡
जय जिजाऊ सर
एकदम बरोबर विश्लेषण दिले आहे सर खूप छान. आपल्या समाजासाठी अशीच मदत करत रहा! 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩
मगर सर आपण छान समजुन सागितले
चांगला निर्णय घेतला.तिसरा पर्याय उपलब्ध झाला. दोन्ही आघाड्या ना माहिती आहे त्यांना नाही तर आम्हाला निवडून देतात .
पाटील पाडायचे सोडा व विधान सभा लढवा तुमचे अभीनंदन .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप चांगला निर्णय मनोज दादानी घेतला 🚩🚩🚩
महाराष्ट्रातला मराठा समाज पूर्ण ताकद मिशीने जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे धन्यवाद जरांगे साहेब जिंदाबाद जिंदाबाद
एकदम योग्य निर्णय घेतला दादांनी
मगर सर ग्रेट एकदम छान विश्लेषण केले आहे❤🎉❤
मगर साहेब खरचं खुप छान माहिती दिली
बरोबर् आहे मगर sir
धन्यवाद सर❤
मगर सर मनापासून धन्यवाद एक मराठा लाख मराठा इंदापुर तालुका पुणे
सर एकच नंबर माहिती शेअर केली तुम्ही
निर्णय एकदम अतिउत्तम आहे
सगळे ऑक्सिजन वर 😂
दादांनी एकच नंबर निर्णय घेतला.....❤
अगदी योग्य निर्णय..❤
जरांगे पाटिल हे समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.त्यामुळे अखंड मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे..🚩🙏🏻💪🏻🧡
सर काय भारी निर्णय घेतला आहे अपक्ष म्हणून लढणारे उमेदवार हेच निवडून येतील
पाटील म्हणजे अर्रारर खरणाक ❤❤❤❤
धन्यवाद सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान दादा जिन्दाबाद
मगर सर जरांगे पाटील बोलले तशी नीती वापरली तरच मराठा आस्तित्व दमदार होईल महाराष्ट्रात....
धन्यवाद आषिशजी, एका मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं.
मगर सर तुम्हाला या माहितीबद्दल जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी,
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील......... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤...... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
धन्यवाद धन्यवाद मगर सर आता कसं दादा म्हणतील तसं समाज लढायला तयार आहे
जय जिजाऊ जय शिवराय सर एकदम भारी आणि मस्त निर्णय घेतला पाटलांनी
बरोबर केले पाटील साहेबांनी जय शिवराय
याला म्हणतात गनिमी कावा. फक्त आणि फक्त जरांगे पाटील जय हो.
अगदी बरोबर आहे सर, सदैव पालटला सोबत.
महाराष्ट्रात फक्त एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
नमस्कार मगर सर
सुपडा साफ,आता कस पाटील मनतील तस
जय शिवराय सर
जय जिजाऊ जय शिवराय सर योग्य निर्णय घेण्यात आला
आशीष सर लव यू from बीड ❤
परफेक्ट टाइमिंग, बरोबर चकमा दिला राजकीय लोकांना.लडेंगे जितेंगे हम सब जरांगे....
एकदम योग्य निर्णय जय शिवराय
निर्णय एकदम योग्य, मराठ्यांनी यावेळेस गाफील न राहता निर्णयाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी ही आग्रहाची नम्र विनंती.
आता सर्वांचा कर्रेक्ट कार्यक्रम होणार याला म्हणतात मराठ्यांचा गणीमी कावा एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
सर तुमची आजची बाईट बघण्या साठी अतुरतेने वाट पाहत होतो .
मगर सर 1नंबर विश्लेषण 👌👌
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील
सर्व गरजवंत मराठा समाजाने जरांगे पाटील यांना भक्कम आधार देवुन ही लढाई जिंकली पाहिजे
मराठा योद्धा जरांगे पाटील यांना विनंती आहे.जे कोणी उमेदवार आसेल ते फक्त आपल्या माध्यमातूनच निवडला पाहिजे. नाही तर महाराष्ट्रातील आमदार खासदार राजकारणी लोक विकाऊ झाले आहेत..
पाटील सांगतील त्याला मतदान करू
आता हाकेला सांगा कर काॅपी जरांगे पाटलांची.नाद नाय करायचा मराठ्यांचा हारलो तरी अभिमान आहे आणि असनार संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे. एकच नंबर 🎉
आम्ही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम