कोकणात जागा घेताना कशी काळजी घ्याल.... न चुकता पूर्ण पहा !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 579

  • @aartipatil6220
    @aartipatil6220 3 года назад +7

    Tumhi dileli information correct aahe..me hi jaga ghetli 1 acre..tumhi sangitlya prakare...sagli prosiger keliy

    • @KokanVastu
      @KokanVastu  3 года назад +2

      अभिनंदन 🌹🌷💐

  • @sanjusalve8199
    @sanjusalve8199 4 года назад +57

    आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल आजही मराठी माणसाचं जीवन कस पूर्णतृप्त राहिलं.याची काळजी घेत आहात . 🙏 धन्यवाद साहेब.🙏

  • @anjalicreationmulay908
    @anjalicreationmulay908 2 года назад

    किती समाधान वाटत कुठलही धाडस करते वेळी असा मराठी भाषिक मार्गदर्शन करणारा कुणी आपला माणूस समोर दिसतो, जो आपल्याला सावधगिरीच्या सर्व सूचना आत्मियतेने समजून सांगतोय , खरच धन्यवाद !

  • @dailyhealthmotivation7079
    @dailyhealthmotivation7079 4 года назад +32

    अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण।

  • @bandunavpute5932
    @bandunavpute5932 2 года назад +1

    खरंच सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे फार फार धन्यवाद अशाप्रकारे माहितीचे व्हिडिओ टाकत जा थँक्यू

  • @sanketdeorukhkar9174
    @sanketdeorukhkar9174 4 года назад +23

    धन्यवाद दादा खूपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्ल 🙏 🙏 🙏

  • @lampardshashi
    @lampardshashi 4 года назад +10

    भाऊ उत्तम माहिती.. मी स्वतः राजापूर चा आहे तरी इतकी माहीत मला अजून कोणीच दिली नव्हती कोकणात जागा घेण्या संदर्भात. खुप खूप आभार..

  • @Dexyie
    @Dexyie 4 года назад +3

    अशी माहिती इतक्या सरळ आणि सोप्या भाषेत आज पर्यंत कोणीही दिली नाही।
    धन्यवाद साहेब।

  • @pradiprahate7435
    @pradiprahate7435 4 года назад +2

    अगदी सरळ आणि साध्या भाषेत समजून सांगीतल्या बद्दल मनापासून धन्यवाद😘💕

  • @dipalinagawekar4633
    @dipalinagawekar4633 4 года назад +7

    खास करून सिंधुदुर्गात agricultural जागा घेताना
    1• private survey करा, कारण जागा घेताना दाखवतात एक व विकतात दुसरीच.
    2• शेतमालकाने लावलेली किंमत व मध्यस्थीने लावलेली किंमत याची नीट शाहानिश करा.
    3• सातबारा वाचायला शिका. जागेवर बोजा आहे का ते पाहा.
    4• जागेत पाणी आहे का ते नक्की पहा.
    त्याच प्रमाणे पावसात जागा कीती पाण्यात असते याची आजूबाजूला राहणारांकडे माहिती काढा.
    5• वकील व तलाठी कडे लागणारया सर्व कागदपत्रांची माहिती करून घ्या. नाही तर वेळ व पैसा जातो .

    • @1707447
      @1707447 4 года назад +2

      धन्यवाद !खूप छान सूचना दिल्यात. असेच लिहून इतरांना मदत करत जा.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад

    तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या आणि महत्व पूर्ण विषयावर माहिती मिळते धन्यवाद

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 4 года назад +6

    खुप आवश्यक माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

  • @KokanVastu
    @KokanVastu  4 года назад +13

    Follow Kokanvastu 🏡 on Instagram :
    instagram.com/kokanvastu/

    • @NM-hq2jd
      @NM-hq2jd 4 года назад +1

      Token amount detana stamp karaycha ka?

    • @SeachGateINDIA
      @SeachGateINDIA 4 года назад +1

      1) company form karun agri land gheu shakto . 2) interstate 7/12 extract var naav asel tar agri land gheu shakto ? for example. a person has a relative in another state who is a farmer, than by joining as a co owner in that property in another states /12 extract, then is it possible to buy agri land here ?
      Respectfully ,
      Rajan

  • @suhaspawar6062
    @suhaspawar6062 3 года назад

    आपण सांगितले ली माहिती फार उपयोगी पडेल.आपण जमिन खरेदी बाबत दिलेली माहिती बद्दल धन्यवाद

  • @captsunilmoreshwargodbole9257
    @captsunilmoreshwargodbole9257 2 года назад +1

    ओंकार जी, एवढी महत्त्वाची माहिती कोणी एजंटस / एजेंसी देत नाही,,, हॅट्स ऑफ,,,, स्वस्थ रहा,,,, सुनिल

  • @pandharinathsakpal1052
    @pandharinathsakpal1052 4 года назад

    छान छानच माहिती दिली तुम्ही, हे खरय की अजून बऱ्याच लोकांना जागा किंवा रिसेल bunglow,ghar घेताना खूप भीती वाटते, की आपणास फसवित तर नाही ना, पण त्यांच्या मनातील संशय तुम्ही छान सोप्या भाषेत दूर केला आहे ,मी तुमचे अभनंदन करतो,धन्यवाद, आपलाच कोकण वासी

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 3 года назад +1

    सहज कळेल अशी माहिती👌

  • @ankursurwade6697
    @ankursurwade6697 4 года назад +4

    धन्यवाद खुप खुप आभारी आहोत. भविष्यात छान पैकी जगा घेण्याचा स्वप्न आहे ,त्यासाठी मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद

  • @byteknightcomputer9749
    @byteknightcomputer9749 4 года назад

    Dada khup saral Ani sopya padhhatine samjavlas khup.. khup abhar..

  • @ritudavierwalla8370
    @ritudavierwalla8370 4 года назад +7

    गुंठ्यामध्ये फार्महाऊस जागा मिळते ती घेताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 2 года назад

    फारच छान माहिती सांगितली आहे. तुमचे खुप खुप आभार मानतो. 👌👌🙏

  • @maheshtare924
    @maheshtare924 4 года назад

    खूप चांगली व महत्वाची माहीती
    धन्यवाद

  • @sachinnagpurkar6096
    @sachinnagpurkar6096 3 года назад +2

    You were wonderful as always. Straight forward, honest and transparent. Will get in touch with you soon. Greatly impressed. Advocate Sachin Nagpurkar

  • @miteshpatil406
    @miteshpatil406 4 года назад

    धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती छान प्रकारे सांगितली

  • @viddheshbondkar8224
    @viddheshbondkar8224 4 года назад +2

    Video aavadala dada chagali maheti melali tuzakadun 👍👍👍👍👍👍👍

  • @Ratnagiri_Riders
    @Ratnagiri_Riders 2 года назад

    Thank you very much khoop sunder mahity dilit sir!!!

  • @nehasalvi9540
    @nehasalvi9540 4 года назад +3

    Thank you very much share a valuable information, because me savta searching karta Hoti,but khup khi mahiti navta , really thanks 🙏🙏🙏🙏

  • @vilaswagh2979
    @vilaswagh2979 3 года назад

    खूपच महत्वपूर्ण माहिती
    धन्यवाद

  • @dineshsalvi6581
    @dineshsalvi6581 4 года назад +3

    ओंकार साहेब आपण खुपचं उपयुक्त माहिती दिली आहे त्यासाठी आपले प्रथम मनःपूर्वक आभार!
    आपण जो शेती जमिनीच्या ३० वर्षांच्या सर्च रिपोर्टचा उल्लेख केला आहे तो काढण्याचा अधिकार फक्त वकिलांनाच आहे की तो इतर कोणीही काढू शकतो? आणि वकिलांनी दिलेल्या सर्च रिपोर्ट अधिकृत आहे ह्याची १००% खात्री बाळगता येते का? कि त्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही?

    • @ameetk4
      @ameetk4 4 года назад

      Dinesh Salvi ho Search report vakil kiva Advocate Firm kdun kadhun ghyva lagto

  • @vijayzore4223
    @vijayzore4223 4 года назад +9

    Great omkar its very essential video. .....but how can we know that the lawyer doing well

  • @avinashraimal1253
    @avinashraimal1253 4 года назад +1

    ओंकार भाऊ, फार उपयोगी माहिती दिली.
    आणि हो, तुमचा आवाज खूप गोड आहे.
    चित्रपटात आवाज देन्यासारखा.

  • @raviyedalwar9
    @raviyedalwar9 3 года назад

    सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती . . .

  • @pravinlakhe6307
    @pravinlakhe6307 4 года назад +1

    Perfect Mr Bhatkar , we got our all queries solved in this video as we are keen to purchase agri and non agri land in konkan in 2020 THANK YOU

  • @siddheshchavan4192
    @siddheshchavan4192 3 года назад

    Mahit agdi sopya paddhatit dilya baddal khup abhar 🙏🙏🙏

  • @ppendam
    @ppendam 4 года назад

    आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल

  • @darrylsequeira9835
    @darrylsequeira9835 4 года назад +2

    Thank you for the information and the confidence you are giving to the potential buyers.

  • @prakashpatki350
    @prakashpatki350 4 года назад +21

    खूप छान . सध्या काही जण राजस्थान मधील जमीन खरेदी करून ( कारण तिथे शेतकरी नसताना सुध्दा शेतजमीन घेता येते असे सांगतात ) तेथील दाखला दाखवून आपल्या येथे शेतजमीन खरेदी करता येइल असे सांगतातं . असे चालते का ? आपल्या राज्याचा असा नियम आहे का की कोणत्याही राज्यात शेतजमीन असेल तर हिथे घेता येते ?

    • @dineshsalvi6581
      @dineshsalvi6581 4 года назад

      ओंकार साहेब,
      कृपया प्रकाश पत्की साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेल तर द्यावं म्हणजे आम्हाच्याही माहीतीत भर पडेल.

    • @spjmalimumbai
      @spjmalimumbai 4 года назад

      हो, आहे, वकीलाना विचारून ध्या ।

    • @ashishvaity2901
      @ashishvaity2901 4 года назад

      ho chalele

    • @nichestagekraft8709
      @nichestagekraft8709 4 года назад

      राजस्थान ला जमीन घेऊन शेतकरी होता येते ह्या बद्दल explain करा प्लीज. ह्या बद्दल खूप ऐकले आहे. असे करणे शक्य आहे का.

  • @milindshigwan3709
    @milindshigwan3709 4 года назад

    khup changli mahiti dilit dada.. aapla abhari ahe

  • @vijaypatil4517
    @vijaypatil4517 4 года назад +5

    अतिशय छान माहिती, आभारी आहे.

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 4 года назад

    खूप चांगली माहिती दिली खूप आभार

  • @MrKitkatzone
    @MrKitkatzone 4 года назад +7

    Thank you so much for sharing such a valuable information.

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 3 года назад +1

    मस्त समजाऊन सांगता, फक्त कोणी - कोनला फसवू नका.
    जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @adhyatmikgyan199
    @adhyatmikgyan199 3 года назад

    Tumhi dileli mahiti khup khup madatishil zali

  • @shrikantambokar1773
    @shrikantambokar1773 4 года назад

    अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण। thanks

  • @nikhilmalvankar3235
    @nikhilmalvankar3235 4 года назад

    तुम्ही खुप चांगली माहिती दिली, आशा माहिती ऐकायला आम्हाला आवडेल

  • @abhijitsalvi6021
    @abhijitsalvi6021 4 года назад +4

    Omkar what a wonderful video, you really explained in a simple manner.. Kudos to you.. Please do more videos of NA Plots in Konkan, closer to Goa ..Thanks

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 года назад

    खुप छान माहिती दिली.. खुप धन्यवाद

  • @Mitmysweethard
    @Mitmysweethard 2 года назад

    खुपच छान माहिती, धन्यवाद

  • @ravindradamdhar1489
    @ravindradamdhar1489 4 года назад

    Khup mahatwachi mahiti dilit dada thanks

  • @rohanraje3078
    @rohanraje3078 4 года назад +1

    This particular video is very simple to understand.....u have made our concepts clear..... great going

  • @sandeshpatil8906
    @sandeshpatil8906 4 года назад +2

    Khup polite aahat...
    Aavdl tumch bolna mala

  • @nileshchatur951
    @nileshchatur951 4 года назад

    खरच खूप चांगली माहिती मिळाली

  • @pramilakarande9920
    @pramilakarande9920 4 года назад

    नमस्कार खुप छान माहिती भेटली धन्यवाद

  • @sanjaymore5762
    @sanjaymore5762 4 года назад +1

    आभारी आहे कोकण वास्तु

  • @shindesang
    @shindesang 4 года назад

    धन्यवाद.... खूप महत्वाची माहिती सांगितली आहे तुह्मी..... 🙏🙏

  • @sonalijabde
    @sonalijabde 3 года назад

    मूल्यवान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार🙏

  • @chandanbhoir7616
    @chandanbhoir7616 3 года назад

    खूप सुंदर माहिती दिली आहे 👌👌🙏🙏

  • @inayatkazi8474
    @inayatkazi8474 4 года назад +4

    Hello good evening Dada I am from Dubai I am always see you are video very nice and good introduction I am always happy your video see but I'm I am from Ratnagiri sangmeshwar so sweet you and you are careful coronavirus you and your family take care thank you very much

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 4 года назад

    चांगली माहीती सांगितली आता अॅनलाइन झाले मुळे फार बरे झाले आहे

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 года назад +3

    योग्य माहिती.... धन्यवाद!

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 4 года назад +1

    Ashach vedeo bhanava tymule lokana sarva mahit milel aani kouachi fashunuk honar nahi dhanyvad

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 4 года назад

    Chhan mahiti sangitli saheb

  • @touringteacher
    @touringteacher 4 года назад

    Khup sundar ani sutsutit mahiti dilit....!!! Agdi Navin mansala suddha kalel ashi...

  • @rajag3049
    @rajag3049 2 года назад

    Chhan mahiti dili, thanks 🙏🏻

  • @84vdesai
    @84vdesai 4 года назад +4

    Very nice brother

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 года назад

    खूप छान माहीती दिलीत.

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 4 года назад

    Very good Chan mahiti milali

  • @aishanandgude4544
    @aishanandgude4544 4 года назад

    Khup chan mahiti dili sur

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 2 года назад

    छान माहिती दिली धन्यवाद.

  • @milindrane4995
    @milindrane4995 4 года назад +2

    बऱ्याच वेळा अशी पूर्ण माहिती दिली जात नाही... धन्यवाद
    अशी माहिती देत गेलात तर दलाल लोकांचे वांदे होतील

  • @anilshinde7068
    @anilshinde7068 3 года назад +1

    Nice Information Barother

  • @narayanpalave7826
    @narayanpalave7826 4 года назад

    सर मी सोलापूर जिल्हा मधील आहे मला कोकण खूप आवडते .

  • @vinodbhosale3975
    @vinodbhosale3975 4 года назад

    Chan mahiti sangitali apan...

  • @nissarsayyad5708
    @nissarsayyad5708 4 года назад +1

    Thank you..khup changli mahiti Dili..!!

  • @prakashkhambal2094
    @prakashkhambal2094 3 года назад

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल.

  • @user-mn6si5ij9e
    @user-mn6si5ij9e Год назад

    Khup chan mahiti

  • @samreenchowdhary7746
    @samreenchowdhary7746 4 года назад

    खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब🙏🙏

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 4 года назад +1

    Mast aani mahiti dilya baddal dhanyavad

  • @coramaine9983
    @coramaine9983 2 года назад

    Lokanchya kalji karoon aapan hya video banavla me aabhar maanto. 👍😎🌷

  • @sunilnivalekar6850
    @sunilnivalekar6850 3 года назад

    अप्रतिम माहिती बंधू

  • @keshavchopdekar2345
    @keshavchopdekar2345 3 года назад

    Changal video banavlat. Thanks

  • @nikhilmalvankar3235
    @nikhilmalvankar3235 3 года назад

    Kupach changli mahiti milali

  • @onlyrichlife6244
    @onlyrichlife6244 4 года назад +1

    Chan pramanik mahiti ... Tumchya sarkhe vyakti sarwjn astil tar faswnuk ha prakar honarch nahi .

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 4 года назад

    खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू, 🙏

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 года назад

    Thanks for important information

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 4 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.
    धन्यवाद 🙏

  • @sharadnagane6567
    @sharadnagane6567 4 года назад

    खूप छान मस्त माहिती दिली

  • @sudhirchafekar1410
    @sudhirchafekar1410 4 года назад

    Very Very Important INFORMATION for land purchase ,Thanks. Always advisable to deal through Lawyer

  • @sharvaris1789
    @sharvaris1789 2 года назад

    Very informative . thnx omkar .

  • @PuneVastu
    @PuneVastu 4 года назад

    Very good efforts of increasing awareness around Marathi peoples

  • @praveennair7187
    @praveennair7187 4 года назад +4

    Thanks
    You give a valuable information.

  • @shankarpatil631
    @shankarpatil631 2 года назад

    Nice information given to me. Thank you.

  • @vishalchavan1747
    @vishalchavan1747 4 года назад +1

    Thank you sir, aagdi sopya Ani saral bhashyet sangitle tumhi. 😇👍

  • @Komalrajpurkar152
    @Komalrajpurkar152 3 года назад

    धन्यवाद साहेब.

  • @user-go3ol2mb8t
    @user-go3ol2mb8t 4 года назад

    सर आपण खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.सर माझी जमीन केन्द्र सरकारने संपादित केली 50 वर्षे झाली लॅनड अफेक्टेड सरटीफिकीट माझ्या नाही जमीन घ्यायची आहे सर माहिती कृपया द्या.रामकृष्णहरि.

  • @sulakshanalotlikar6492
    @sulakshanalotlikar6492 4 года назад

    uttam mahiti dilit

  • @kisanvekhande8006
    @kisanvekhande8006 4 года назад +3

    Very good information,

  • @aashishp007
    @aashishp007 4 года назад +3

    Good job 👍, Nice and clean explanation
    You madey my life easy 🙏

  • @bharatraj2056
    @bharatraj2056 3 года назад

    Nice advice thank you

  • @shambhavi9859
    @shambhavi9859 4 года назад +1

    This is very important information you are giving.Thank youv.much.
    जर शेत जमीन नसेल तर जर KOकणी बक्षिसे जमीन दिली तर नंतर आपण GHEYUघेई शकतो का