@@SwayamDahivalkar-t3j Arey baba UBT came from 5 to 9. Shinde came from 13 to 7. Thoda akal laga . Absolute number khaali nahi dekhna hota. Paisa satta nagarsevak MLA MP sab hone ke baad bhi ur number reduced from 13 to 6. And other person had no symbol but still managed 9 or 10.seats aginst all odds Tats the real truth. So janta UBT sobat aahe even by looking at data. Common sense
@@likedviral9991 are Bhai Shinde ke upar gaddari ka kalank tha fir bhi uske 7 mp Jeet Gaye, aur ubt ke pas toh sympathy bhi thi fir bhi uske 21 me se 9 hi aye
मी एका कामानिमित्त अंनत तरे साहेब यांच्या कडे गेलो होतो. भेट घेतली होती व माझे काम सुध्दा केले होते. माणूस खरा होता आणि ते जे काही बोलले ते 100 टक्के खरे होते.
अनंत तरे,साहेब, तुमचा अभिमान आहे,कारण, एकनिष्ठ पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूनच मराठीबाणा,हे, मला माहीत होते,मि,एक, जेष्ठ शिवसैनिक दिघे, साहेबांच्या जवळ,होतो,तरे,साहेब, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत झाले,गेले, विसरून जोमाने, उद्धव साहेबांच्या बरोबरच रा हा, वाघच तो, वाघच,तरे,साहेब,असेच, एकनिष्ठ राहण्याची शपथ श्री स्वामी समर्थांच्या,सातिने, एकसंघ शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भगवा फडकवला जावा,हिच, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही, एक मजबूत किल्ला निर्माण करा, गद्दाराना घरी बसवा,शिवसेनेने,पद,दिली,ओळख,दिली,अशा, गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व थरांतील लोकांना माहिती देऊन, पुन्हा, ठाकरे साहेबाचे,सरकार,आणुया
@@vaishaliaraj5612 भाजप चि गुलामी करणे म्हणजे हिंदुत्व नाही, आणि जे आज बाळासाहेबांचे विचार वरुन डायलॉग मारत आहेत ते उद्या सत्ता पालट झाल्यावर भ्रष्टाचाराची कातडी वाचवायला कॉंग्रेस मधी जायला पण कमी करणार नाही जसा नारायण राणे 10 वर्ष कॉंग्रेस मध्ये राहून आता कट्टर हिंदू बनला आहे
@@yogendrapatil6591 ठीक आहे...येणार वेळ सांगेल कोण चूक कोण बरोबर...कोणालाही रडायची वेळ येऊ नये. भारताचा bangadesh होऊ नये...tashi वेळ आली तर आपण सगळे तितकेच जबाबदार असणार आहे...ego स्वार्थ सगळे बाजू ठेवण्याची गरज आहे...राजकारणी च्या आधी आपलं विचार करण्याची गरजच ahe.baki सगळे सेम
जय महाराष्ट्र अनंत तारे साहेब, एकदम सत्य बोलल्याबद्दल आपले धन्यवाद हा व्हिडिओ उद्धव साहेबाकडे जरूर पाठवा हा व्हिडिओ बघून तरी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे निर्णय घेतात का बघू
दादा हे मात्र खरं आहे ऐकनाथ शिंदे चाल गद्दाराची ओळखली होती पण लक्ष दिलं नाही. पहिली चूक परांजपे साहेबांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे ला उमेदवारी देणे दुसरी चूक त्यांच्या मर्जीतल्या माणसांना पद देणे तिसरी चूक अति विश्वास......
आगरी समाजातील पदाधिकाऱ्यांवर खूप अन्याय केला आहे या शिंदे ने तरे साहेब बोलले ते दूरदृष्टी ठेऊन बोलले आम्ही तरे साहेबांचा रायगड मध्ये प्रचार केला आहे लोकसभेला थोडक्यात सीट गेली
शिंदेंनी शिवसेनेबरोबर गध्दारी करण्याच्या सहा महिने अगोदरच त्यांच्या काही वक्तव्यावरून मी त्यांच्या पर्सनल अकाउंट वर स्टेटमेंट दिलेले की शिंदे साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना नाहींच नाही परंतु शिवसैनिकांमुळे शिवसेना आहे आणि शिवसेनेमुळे तुम्ही नेते मंडळी आहेत तेव्हा विचार करून वक्तव्य करा असे स्पष्ट लिहिले होते मी.
अनंत तरे हे स्थानिक भूमीपूत्र असून एक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आहेत, धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रत्येक स्थानिक भूमीपूत्राना न्याय दिला असुन , एकनाथ शिंदे यांनी फक्त आपले राजकीय अस्तित्व प्रदर्शित करण्यासाठी, स्थानिक भूमीपूत्रांना शिवसेपासून दुर करण्याकरीता कटकारस्थान केली आहेत.
2014 ला गणेश नाईक शिवसेनेत परत येणार होते ह्या शिंदे नी उद्धव साहेबांना बोलले नाईकांना घेतले तर मी 25 आमदार घेऊन बाहेर पडेल 2014 नंतर शिंदे यांनी अनंत तरे यांची सगळी पदं काढून घेतली 2014 मंत्री पदं पाहिजे होतं म्हणून चार वेळा आमदार झालेले दौलत दरोडा यांचा तिकीट कापले भिवंडी चे रुपेश म्हात्रे यांना निवडणुकीत मुद्दाम हुन पाडले कल्याण ग्रामीण चे सुभाष भोईर यांचे तिकीट कापले
खरे आहे तरे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे शिवसैनिक म्हणून 🎉
हि खरी गोष्ट आहे अनंत तरे ह्यांनी उद्दव ठाकरे साहेबाना सूचना दिली होती कि शिंदे वर विश्वास ठेऊ नये पण
आणि उर्वरित हिंदुत्ववादी शिवसेनेने ( ढोंगी नाही ) शिंदे साहेबांना सूचना दिली होती ही उद्धवराव काँग्रेस पवारांच्या नादी लागून सेना संपवतील
Tumi tya ajit pawar mandi laun basta tyacha kay
Tevha tyana pan khoke milat hote, ani pramanik karykarte Nako hoti.
अनंत तरे जे म्हटले हे खर आहे कारण राणेंचे पुत्र जसे वागत आहेत तसेच एकनाथ शिंदे यांचे पुत्र तसेच वागतात. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
शिंदेंचा मुलगा चांगला आहे, कमीत कमी तो घरकोंबड्याच्या पोरा सारखा बलात्कारी तरी नाही
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
एकदम बरोबर बोलले साहेब
❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤❤
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
आज अनंत तरे साहेबांच
ऐकल असत तर ही वेळ ' सेनेची आली नसती
जय महाराष्ट्र 🚩
Asa kahi nasato mitra Maharastra kevada zali chuk pan lokasabhet samajala asel maharastra kunachya bajune
@@tanajijadhav5673 Samajla na Maharashtra Eknath cha bajuni ahe ubt vs shinde 14 seats, ubt win 6 and shinde wins 7 😂
@@SwayamDahivalkar-t3j Arey baba UBT came from 5 to 9. Shinde came from 13 to 7. Thoda akal laga . Absolute number khaali nahi dekhna hota. Paisa satta nagarsevak MLA MP sab hone ke baad bhi ur number reduced from 13 to 6. And other person had no symbol but still managed 9 or 10.seats aginst all odds Tats the real truth. So janta UBT sobat aahe even by looking at data. Common sense
@@likedviral9991 are Bhai Shinde ke upar gaddari ka kalank tha fir bhi uske 7 mp Jeet Gaye, aur ubt ke pas toh sympathy bhi thi fir bhi uske 21 me se 9 hi aye
@@likedviral9991 NCP Sharad Pawar party won 8 seats out of 10, they have same condition like ubt
तेव्हा ऐकल असत आणि सावधगिरी बाळगली असती तर ही वेळ आज शिवसेनेवर आली नसती परंतु आमचे साहेब हवेत होते
साहेबांना कुठे माहित एवढा जवळचा माणूस विश्वास घात करेल
बरोबर दादा याला मोठ करून फार मोठी चूक केली उद्धवजी यांनी पण एक गोष्ट मला कळते उद्धवजी भोळा माणूस असो आम्ही सामान्य लोक उद्धवजी सोबत
खरच आज तरे साहेब पाहिजे होते
अनंत तरे बोलले ते खरे आहे 🔥🚩🙏🏻🙏🏻
मी एका कामानिमित्त अंनत तरे साहेब यांच्या कडे गेलो होतो. भेट घेतली होती व माझे काम सुध्दा केले होते. माणूस खरा होता आणि ते जे काही बोलले ते 100 टक्के खरे होते.
दाढीने कित्तेक आगरी लोकांचा पत्ता कट केला, त्यांना वरती येऊ दिले नाही, त्यांना आता तरी कळूदे तुम्ही भूमी पुत्र आहात स्वतः पुढे ये.
पण दादा आपल्या स्थानिक आगरी कोळी लोकांना समजत नाही
Gaddhar शिंदे ला ठाणेकरांनी धडा शिकवावा
कोळी समाजाने एकजुटीने ठरविले तर ठाण्यात 2ते 3आमदार सहज निवडून येतील
Only eknathbhai Shinde saheb
@@pradeeppatil5806दिव्यात जाऊन बघा,तो बिचारा एकटा सचिन पाटील सोडल्यास सगळे उंदीर दाढी कडे गेले,आपल्या साईट्स वाचवायला😂😂😂
तरे जुनें खिलाडी,अनुभवी एकनिष्ठ पहिलवान आहे,त्यांना बरोब्बर वास येतो. 🙏👍👍
जय महाराष्ट्र जय शिवसेना
आता वेळ गेली त्यावेळी जर साहेबांनी लक्ष दिले असते तर शिवसेना मध्ये गदार झाले नसते
आणि साहेबच खरे गद्दार निघाले तर? उद्धव खान ❤
अनंत तरे साहेब. आदरणीय बाळासाहेबांचे विश्वासू, शिव सैनिक.
साहेब आज पण तरे साहेब बोलले ते शब्द लक्षात आहे आमचा आणि खर बोलले होते आज ते नाही पण खर सांगुन गेले 🙏
दुर्लक्ष केलं आणि घात झाला
खरं तर दुर्लक्ष मुळीच नव्हता केला पण हो खूप जास्त विश्वास ठेवला होता
अनंत तरे,साहेब, तुमचा अभिमान आहे,कारण, एकनिष्ठ पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूनच मराठीबाणा,हे, मला माहीत होते,मि,एक, जेष्ठ शिवसैनिक दिघे, साहेबांच्या जवळ,होतो,तरे,साहेब, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत झाले,गेले, विसरून जोमाने, उद्धव साहेबांच्या बरोबरच रा हा, वाघच तो, वाघच,तरे,साहेब,असेच, एकनिष्ठ राहण्याची शपथ श्री स्वामी समर्थांच्या,सातिने, एकसंघ शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भगवा फडकवला जावा,हिच, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही, एक मजबूत किल्ला निर्माण करा, गद्दाराना घरी बसवा,शिवसेनेने,पद,दिली,ओळख,दिली,अशा, गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व थरांतील लोकांना माहिती देऊन, पुन्हा, ठाकरे साहेबाचे,सरकार,आणुया
जय महाराष्ट्र दादा 🎉❤
दूरदृष्टी होती तरे साहेबांकडे, उद्धव साहेब जास्त साधे भोळे निघाले
साधे भोळे आहेत म्हणुन बाळासाहेब यांचे विचारावर पाणी फिरवले...
@@vaishaliaraj5612 भाजप चि गुलामी करणे म्हणजे हिंदुत्व नाही, आणि जे आज बाळासाहेबांचे विचार वरुन डायलॉग मारत आहेत ते उद्या सत्ता पालट झाल्यावर भ्रष्टाचाराची कातडी वाचवायला कॉंग्रेस मधी जायला पण कमी करणार नाही जसा नारायण राणे 10 वर्ष कॉंग्रेस मध्ये राहून आता कट्टर हिंदू बनला आहे
@@yogendrapatil6591 ठीक आहे...येणार वेळ सांगेल कोण चूक कोण बरोबर...कोणालाही रडायची वेळ येऊ नये. भारताचा bangadesh होऊ नये...tashi
वेळ आली तर आपण सगळे तितकेच जबाबदार असणार आहे...ego स्वार्थ सगळे बाजू ठेवण्याची गरज आहे...राजकारणी च्या आधी आपलं विचार करण्याची गरजच ahe.baki सगळे सेम
खरच तुमचे शब्द खरा ठरला साहेब
तरे साहेबांचे शब्द तंतोतंत खरे ठरले आहे , या एकनाथ शिंदेला तरे साहेब चांगलेच ओळखून होते
अनंते साहेब तुम्ही भाजपच्या ऐवजीउद्धव साहेबांकडे परत या
अनंत तरे आता या जगात नाहीत 😢😢
अनंत तरे हयात नाहीत 😢
त्यांची आज आठवण झाली
साहेबांना भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹
वारले ते बरोबर@@pk19842
anant tare saheb
udhav sahebakade yaa
Original shivsena paksh pramukh ❤❤❤
zindaabaad always
Barobar bolle saheb
Jay Mahashtra Anish saheb. Dhanywad ha video tumhi dakhavalyabaddal.
तरे साहेब बरोबर बोलले होते त्यावेळेला, तेव्हाच आवरले असतें तर आज ही वेळ आली नसती
शिंदे साहेब त्यांच्या कर्तुत्वावर मोठे झाले
या निष्ठावंतांना तेव्हा या गद्दाराच्या गददरीची कल्पना आलेली पण तेव्हा पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष केले म्हणून आज.......
जय महाराष्ट्र अनंत तारे साहेब, एकदम सत्य बोलल्याबद्दल आपले धन्यवाद हा व्हिडिओ उद्धव साहेबाकडे जरूर पाठवा हा व्हिडिओ बघून तरी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे निर्णय घेतात का बघू
जय महाराष्ट्र दादा
दादा हे मात्र खरं आहे ऐकनाथ शिंदे चाल गद्दाराची ओळखली होती पण लक्ष दिलं नाही. पहिली चूक परांजपे साहेबांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे ला उमेदवारी देणे दुसरी चूक त्यांच्या मर्जीतल्या माणसांना पद देणे तिसरी चूक अति विश्वास......
@@vijayfatkare7562 तेच तर चुकले, तो किती खालच्या पातळीचा आहे हे नंतर कळले
प्रकाश परांजपे वारले होते म्हणून श्रीकांत शिंदे ला उमेदवारी दिली
@@SwayamDahivalkar-t3j
आनंद परांजपे होता ना...?
पण त्याला सोईस्कर रीत्या बाजूला केले आणि मुलाला पुढे आणले.
@@sanketmalve7264 आनंद परांजपे ला ठाण्यातून उमेदवारी देणार होते, पण त्या आधीच ते राष्ट्रवादी मध्ये गेले तेव्हा ठाण्यातून राजन विचारेंना उमेदवारी दिली
@@SwayamDahivalkar-t3j आनंद परांजपे कोण मग? नीट माहिती घेत जा मित्रा
आज हे खर ठरल
तरे साहेब तुमचे शब्द आज खरे ठरले
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
अनिश जी! मग यात चूक कोणाची😢😢😢 अशा अनेक चुका आहेत😢झाल्या😢होत आहे😢परंतु त्यातून आपले नेतृत्व किती शिकले? हे महत्वाचे? अन्यथा पाहिले पाढे पंचावन्न?😢😢😢
आनंत तरेसाहेब एकच नंबर बोलले अभिमान वाटला
anant tare please join uddhav thakrey shivsena please.... fight kara ❤
अनंत तरे साहेब आता आपल्यात नाहीत हें दुदैव आहे.
Right boltat Dada
Jai Maharashtra
आगरी समाजातील पदाधिकाऱ्यांवर खूप अन्याय केला आहे या शिंदे ने
तरे साहेब बोलले ते दूरदृष्टी ठेऊन बोलले आम्ही तरे साहेबांचा रायगड मध्ये प्रचार केला आहे लोकसभेला थोडक्यात सीट गेली
काय भाकीत केल होत आनंद तरे यांनी, हेच का जर उद्धव साहेब यांनी आयकले असते तर.
🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
तरे साहेब तुमच्या विचार कडे लक्ष द्यायला पाहिजे होते
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Hy सत्य आहे
Jay Maharashtra 🙏
Jay maharashtra
वास्तव सत्य आहे
जय महाराष्ट्र अनिषजी
शिंदेंनी शिवसेनेबरोबर गध्दारी करण्याच्या सहा महिने अगोदरच त्यांच्या काही वक्तव्यावरून मी त्यांच्या पर्सनल अकाउंट वर स्टेटमेंट दिलेले की शिंदे साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना नाहींच नाही परंतु शिवसैनिकांमुळे शिवसेना आहे आणि शिवसेनेमुळे तुम्ही नेते मंडळी आहेत तेव्हा विचार करून वक्तव्य करा असे स्पष्ट लिहिले होते मी.
💯 right sir 👌 👍 ✅️
बरोबर आहे
जय महाराष्ट्र अनिश बेटा
👌👍🙏एकदम झकास
एक गोष्ट खरी आहे
हे आता खर ठरल आहे
अगदी. बरोबर आहे🙏🙏🙏
Right Ha Dusra Narya Hoel
खर आहे तुमच
खूपच चांगली गोष्टी होत आहेत
तुम्हचे शब्द ततोतन्त खरे टरले
100% satya
खरं बोलले साहेब तुम्ही
आगरी कोळी समाजाचे नेते तरे साहेब जे बोलले तेच होत आहे
अगदी खरे ठरले..
Jay maharastra
अनंत तरे हे स्थानिक भूमीपूत्र असून एक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आहेत,
धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रत्येक स्थानिक भूमीपूत्राना न्याय दिला असुन , एकनाथ शिंदे यांनी फक्त आपले राजकीय अस्तित्व प्रदर्शित करण्यासाठी, स्थानिक भूमीपूत्रांना शिवसेपासून दुर करण्याकरीता कटकारस्थान केली आहेत.
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤
💯 khar zala
बरोबर
खरं आहे
आज तरे साहेब हवे होते
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
Only,,,UBT❤...
JAY MAHARASHTRA❤❤
Ek number
आर आर पाटील हे तर विधान सभेमध्ये बोलले होते की एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवू नका
आदरणीय तरे साहेब हे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांनी बरोबर ओळखले होते. त्यांची राजकीय कारकीर्द याच विष्ठावान माणसाने बरबाद केली.
Saheb you are great .Tare saheb you will win
ARE TE EXPIRE HOUN 8 VARSHA ZALI RE
खूप हुशार राजकारणी माणूस आहे राव हेच तरे साहेब... मानलं पाहिजे तुम्हाला
तरे साहेब जय महाराष्ट्र ,तुम्ही लढा त्या गद्दार शिंदे विरुद्ध , तुम्हाला परमेश्वर यश देईल
TE KADHICH EXPIRE ZALE 8 YEARS BEFORE😢😢😢
Ekdam sahi
तरे साहेब तुम्ही सत्य बोलत आहात
साहेब बरोबर बोलुन गेलेत तुमाला मानाचा मुजरा गीते साहेब 🙏🙏
खर बोलले तरे साहेब
जुनी बातमी आहे
तरे साहेब खरे बोले होते 👌👌
शिवसैनिकांचे रक्त खवळणारे गाणे❤
सत्य..
माहित होते
उद्धव ठाकरे साहेब यांनी तेव्हा ऐकले पाहिजे होते तरे साहेबांचे
2014 ला गणेश नाईक शिवसेनेत परत येणार होते ह्या शिंदे नी उद्धव साहेबांना बोलले नाईकांना घेतले तर मी 25 आमदार घेऊन बाहेर पडेल 2014 नंतर शिंदे यांनी अनंत तरे यांची सगळी पदं काढून घेतली 2014 मंत्री पदं पाहिजे होतं म्हणून चार वेळा आमदार झालेले दौलत दरोडा यांचा तिकीट कापले भिवंडी चे रुपेश म्हात्रे यांना निवडणुकीत मुद्दाम हुन पाडले कल्याण ग्रामीण चे सुभाष भोईर यांचे तिकीट कापले
Only uddhav saheb thackrey 🚩
Right 👍
Only MVA
alla hu bakbar
@@jiturajpatilमुळव्याधाची लक्षणे दिसायली
@@shrikantchavan3552तूझी लक्षणे तपासून बघ 😂
हरलो जिंकलो करु नको उ बा ठा चे शिवसैनिक पाठीशी होते. आता नीट काम करावे.
👍👍👍
खरं आहे काही आजू बाजू च्या लोकांना सर्व दिल uddhavjinni.. ऐकलं नाही... म्हणून ही पनोती लागली
जय बाळासाहेब ❤❤