Rahul Kulkarni मधली ओळ 219 : शिंदे गटाने पक्षादेश भंग केला, हे सिब्बल यांनी न्यायालयाला कसं दाखवलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #MiddleLine #ShindeGroup #MaharashtrapoliticalCrisis #Rahulkulkarni #abpमाझा #abpmajha #thackerayvsshinde #supremecourt #maharashtrapolitics #marathinews
    Rahul Kulkarni मधली ओळ 219 : शिंदे गटाने पक्षादेश भंग केला, हे सिब्बल यांनी न्यायालयाला कसं दाखवलं?
    Supreme Court Hearing on Shiv Sena Rebel MLA | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Group | Maharashtra Political Crisis Verdict | सत्तासंघर्षावर सुनावणी | शिवसेना बंडखोर आमदार
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Nana Patole Congress | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | Complaint lodged against Jitendra Awhad | Ruta Awhad Wife of Jitendra Awhad
    Video Credit : #MiddleLine #ShindeGroup #MaharashtrapoliticalCrisis #Rahulkulkarni Rahul Kulkarni / Producer Amey Bhosale / Editor

Комментарии • 326

  • @mancharkar
    @mancharkar Год назад +31

    राहुलजी,
    फारच अभ्यासपूर्ण , तटस्थ, वस्तुस्थितीदर्शक विश्लेषण केले आहेत. मनःपूर्वक अभिनंदन. १००/१००.

  • @user-iv5he8it2d
    @user-iv5he8it2d Год назад +43

    सर्वात चुकीचे निर्णय घेतले राज्यपाल ह्यांनी त्यांना पाठवतात पंतप्रधान राज्यावर आपल्याला हवे ते निर्णय घेण्यासाठी

    • @laxmanpatil4624
      @laxmanpatil4624 Год назад

      Governor hyat kuthehi chukiche vagle nahit. Uddhav ne ghabaroon resignation devun sagalyat. mothi chook keli aahe

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Год назад +8

    तारीख पे तारीख....... तारीख पे तारीख..... तारीख पे तारीख......🙏🙏

  • @sudamkhatale3349
    @sudamkhatale3349 Год назад +11

    गुन्हेगार 4 पावले पुढे असतात हे फडणवीस साहेबांनी दाखवून दिलेले आहे... तारीख पे तारीख चालेल आणि निकाल येईल त्यावेळी लोकसभा निवडणुका लागेल असतील आणि मग पुढे काय होणार सगळ्यांना माहित आहे... आपण सगळे सुज्ञ आहात 🙏

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 Год назад +18

    अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे

  • @r.ravikiran...2327
    @r.ravikiran...2327 Год назад +10

    राज्यापालाचे कार्य , कर्तव्य व अधिकार सोबत महाराष्ट्र सरकार बाबतीत मधली ओळ विश्लेषण करावे ही विनंती

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 Год назад +3

    प्रकरण खुप सोपे नाहि असे तुम्ही म्हणत आहात राहुल सर. साधी गोष्ट आहे गद्दारी झाली एवढेच सर्व सामान्य जनतेला कळते.निकाल काहि येवु द्या.हा शिव छत्रपती चा महाराष्ट्र आहे.योग्य न्याय होणारच.निवडणुकीत.🚩🚩🚩

  • @shivamp425
    @shivamp425 Год назад +107

    मुळात शिंदे गटाला जनाधार च नाही..

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 Год назад +14

      शिवसेना भाजप ला मिळून बहुमत दिल होत
      जनतेनं
      त्याला जनाधार म्हणत नाहीत का

    • @Akki-n5y
      @Akki-n5y Год назад +28

      @@rahulmaindarge2097 आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपकडे बघून मतदान केला होता फडणवीस कडे बघून नाही

    • @shankarraoasane3185
      @shankarraoasane3185 Год назад +12

      भाजप बरोबर निवडणूक लढले. व कांग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात लढले तरीही वेळ आलयावर त्यांची साथ घेऊन सत्ता स्थापन केली. हे जनाधार च्या विरोधात नाही का ?.

    • @prdp4555
      @prdp4555 Год назад +9

      जनधर शिंदे साहेब सोबत च आहे.... आम्हाला घरी बसणारे मुख्यमंत्री नकोच आहेत. MVA सरकार ला साधे जनतेच लाईट बील माफ नाही करता आले आश्वासन देऊन ही. आता जनता तुमाला मत कशी देईल कशाला सुहानुभुती. नाही देणार vote MVA आघाडी

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Год назад

      @@rahulmaindarge2097 आम्ही वाजपेईच्या भाजपाला मत दिलं होत अदानीच्या भाजपाला नाही, मुळात भाजपा वाढलाच शिवसेनेच्या आधारावर,आता शिवसेनाच फोडलीय , ह्या असल्या भाजपाला याच महाराष्ट्रात गाडलं जाईल म्हणून तर मोदी शहा फडणवीस घाबरत आहेत

  • @sukhlaljagtap9165
    @sukhlaljagtap9165 Год назад +13

    अतिशय सुंदर विश्लेणात्मक

  • @atmaramdandime5849
    @atmaramdandime5849 Год назад +5

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Год назад +10

    राहूलजी आपण अतिशय सुंदर आणि वास्तविक विश्लेषण सांगितले आहे

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz Год назад +36

    उद्धव साहेब ची खरे सैनिक राहुल सर 🚩🚩

    • @Arychannal
      @Arychannal Год назад

      Kiti diwas mantralayat ala Hota tumhi Jo Kam karel tyla niwda karjat,Virar,khopoli, Badlapur

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer Год назад

      @@Arychannal मिंधे काय उपटतोय काय जाऊन

    • @Arychannal
      @Arychannal Год назад

      @@Mudrashirtsmanufacturer ek Kam kiva project che nav sanga je uddhat ne kel 2.5 varshat , Virar,shahpur, vada

  • @gokulmehere8035
    @gokulmehere8035 Год назад +33

    या केसमध्ये राजकीय लोच्या झाला आहे

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Год назад +17

    एकदम भारी राहुल.. you are too good...

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад +6

    शिवसेना पक्षाच्या Bform वर निवडुन आल्यावर सरकार मधे मंत्रि बनले.
    नंतर राजिनामा देवुन महा शक्तिच्या पैशावर शिवसेनेचे सरकार पाडले तरी साळवे म्हणतात हा पक्ष द्रोह नाहि हे साळवेंचे विधान अप्रस्तुत हास्यास्पद व घटनाबाह्य आहे.

  • @swadeshkadam6848
    @swadeshkadam6848 Год назад +10

    खूप छान सोप्या भाषेत विश्लेषण

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Год назад +31

    सुंदर विश्लेषण केलेत.. 👍
    Law Chakra नावाचं एक पोर्टल आहे ज्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटना पीठा समोर सुरू असलेली सुनावणी live बघता येते.. ज्यांना कायद्याच्या संदर्भात जाणून घेण्यात रस असेल आणि ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा

    • @madhukarrajguru1574
      @madhukarrajguru1574 Год назад +1

      Kharokhar he vishleshan agdi barobar ahe. Madhali oal ya TV VR dakhavt ahe karyakram eiknya sarkha ahe.

    • @lalchandmhatre
      @lalchandmhatre Год назад +1

      Akun sarv chitr spashth Astana sarv yantrana chaldhakal ka karat ahe

    • @classvlogs7324
      @classvlogs7324 Год назад +1

      Web site link द्या

  • @satishbawane8356
    @satishbawane8356 Год назад +4

    आपल्या मागे महाशक्ती आहे असे आमदारांना सांगणारे शिंदे साहेब आणि महाशक्ती च्या आधारे सरकार पाडले ती महाशक्ती कोणती आहे, त्याबद्दल कोर्टात चर्चा व्हायला पाहिजे.

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj Год назад +4

    योग्य विश्लेषण सर

  • @dipaksonawane8896
    @dipaksonawane8896 Год назад +31

    राहुल सर आपला नंबर पाठवा शेती क्षेत्रावरील बाईट द्यायची आहे शेती क्षेत्र फार वाईट परिस्थितीतून जात आहे कांद्याला भाव नाही कापसाचे भाव पाडण्यात आली गव्हाची निर्यात बंदी करण्यात आली खतांच्या किमतीत वाढ झाली एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाली आणि शेतीक्षेत्राच्या मालाच्या किमतीत फार कमी आहेत या विषयावर तुमच्याशी फोनवरून चर्चा करायचे आहे

    • @sushilshewale5660
      @sushilshewale5660 Год назад +1

      @@तिरक्या
      हा भामटा मुळात शेतकरी नाही... बारामतीचा गु चाट्या आहे.... एक बटाटा तुकडा बारामतीकर देतो आणि हा इथे भुंकतो 😂

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Год назад +37

    बिजेपी ने संविधानाची पार वाट लावली आहे स्वताच्या फायदयासाठी.

  • @krushnadeshmukh3967
    @krushnadeshmukh3967 Год назад +15

    2026 उजाडेल निकाल ला

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Год назад +45

    जनतेची बाजू मांडायला सरोदेंना संधी कधी मिळणार ?

    • @rahulpande6892
      @rahulpande6892 Год назад +1

      Tevdhi layki phij nn

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Год назад

      जनतेची नाही महाभकास आघाडी सरकारची, तो महाभकास चा पोपट आहे व तोंडावर आपटणार आहे.

    • @RahulU242
      @RahulU242 Год назад +1

      Asim 😃😃😃

  • @arjunjadhav8270
    @arjunjadhav8270 Год назад +15

    अभ्यासपूर्ण मांडणी

  • @maheshdesai7248
    @maheshdesai7248 Год назад +3

    एकदम बरोबर आहे

  • @jaybhimonly..5128
    @jaybhimonly..5128 Год назад +16

    खरंच कोर्ट ची भाषा सर्वसामान्य ला कळत नाही जी तुम्ही सांगता 👍 आमच्या कड बहुमत असे बोलणार गट हे विसरला की त्यांना निवडून देणारी जनतेला माहिती ज्या पक्ष प्रमुखाच्या तोंडाकडे बघून ज्याना आमदार केल त्यांना पक्ष प्रमुख नको तर आमदार जनतेला नको घ्या निवडणुका आताच.. सर्वसामान्य जनतेला माहिती खरा सज्जन माणूस उध्दव ठाकरे आहे.. एखाद्या वर विश्वास ठेवला त्यांने पक्षच गिळून घ्यावं हे कोणत्या लोकशाहीत बसत हिंदुत्व हे माणुसकी पेक्षा मोठ आहे का

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Год назад +1

      अरे दादा निवडणुकी पूर्वी जनतेने कौल कोणाला दिला? युतीला ना युती मध्ये आमची 25 वर्ष सडली असे असे उद्धवजी म्हणाले मग त्यांच्या बरोबर सत्तेचा पाट का लावला? बरं दुसरं असं उद्धजी म्हणत होते आमचे आमदार खिश्यात राजीनामे घेऊन फिरतात जर सेनेचं भाजपाशी बिनसलं होतं तरं सत्तेत का राहिलात?भाजपा जर सेनेला लाथाडत होती तरं त्याचं वेळेला त्यांच्या बरोबर जायला न्हवत पाहिजे युती करून निवडून यायचं आणि दोन असम विचारी पक्ष्याच्या पंकतीत बसायचं केवळ सत्ते साठी हे घटनाबाह्य आणि असंसदीयं नाही का?

    • @jaybhimonly..5128
      @jaybhimonly..5128 Год назад

      @@dattachavan6878 बेटा ही लोकशाही आहे कोणी कोणा बरोबर युती करायची ज्याचा त्याचा प्रश्न.. अस कुठ लीहल कोणती तरतूद कोणत्या पानावर ते तरी सांग..pdp शी चालत mim शी चालत bsp शी चालत मग हे कस नाही चालत.. बर चालत नसेल तर राज्यपालांनी उध्दव ठाकरेना शपथ कशाला दिली

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Год назад +1

      @@jaybhimonly..5128 अरे बाळा कोणी कोणाबरोबरही जावं त्या बद्दल वादच नाही मी काय म्हटलं ते बरोबर तुला कळलं नसावं किंवा तुला ते जाणून घायचं नसेल जर bjp सेनेला बरोबर वागवीत नसेल मग त्यांच्या बरोबर जाऊन काय फायदा दोन काँग्रेसने प्रकाश आंबेडकर साहेबांना झिडकारलं मग प्रकाशजी पुन्हा त्यांच्या बरोबर गेलेका? ते म्हणाले आमचा दोन्ही काँग्रेसने खिमा केला
      जे प्रकाशजींना कळले ते उद्धजींना नाही कळले.
      समजलं आता पुरे 🙏

  • @navanathshelke5214
    @navanathshelke5214 Год назад +7

    छान विश्लेषण सर ,,,

  • @mahendratarade5130
    @mahendratarade5130 Год назад +9

    आम्ही फक्त ठाकरे सोबत निकाल काही ही लागलातरी फक्त शिव सेना

  • @booksabha8906
    @booksabha8906 Год назад +2

    भाऊ राबिया केस चा दाखला हा सिब्बल साहेबांनी सर्वात पहिले दिला होता

  • @sudpatil5968
    @sudpatil5968 Год назад +2

    एक सोपा प्रश्न??आम्ही युती ला मतदान केलं होतं!!मग उद्धव ठाकरेंनी आमच्या मताशी गद्दारी का केली????तुमची वैयक्तिक वचन आमच्या मतांच्या पुढं आहेत का??

  • @sunilpatil3472
    @sunilpatil3472 Год назад +3

    काय तो एखदा निकाल द्या उगीच लोकांची कामे तशीच राहीली आहेत. सरकार काय काम करत नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Год назад +1

    पक्ष सदस्य आणि पदाधिकारी उध्दव ठाकरे सोबत आहे. फुटलेले आमदार आणि खासदार आहेत. पक्षापासून आमदार आणि खासदार आहेत.

  • @user-iv5he8it2d
    @user-iv5he8it2d Год назад +33

    बाहेरच्या राज्यातून नोटीस पाठवून देणे हे किती योग्य आहे ते पाहणे गरजेचे आहे. आणि दुसरी बाजू ते ऐकाच वेळी गेले नाही ते सोळा पहिले गेले आणि नंतर एक दोन एक दोन गेले त्या मुळे पळून गेले आहे त्यांना बाद केले पाहिजे

    • @iTrade44
      @iTrade44 Год назад +4

      Maharstratun uddhav gat dhmkya det hot mhnun baherchya rajyatun notice deli he कोर्टात टिकत असते

    • @Power_of_ECOM
      @Power_of_ECOM Год назад +5

      @@iTrade44 म्हणजे छक्के पळून गेले घाबरून....?? शिवसैनिक पळून नाही जातं अस

    • @Patilvikas
      @Patilvikas Год назад +3

      @@iTrade44palun jany adhi kon dhamki dili nahi

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Год назад +4

      @@iTrade44 चोरटे असेच चोरी करून पळून जातात, आताही कायद्याची दिशाभूल चाललीय. फडणविसाच राजकारण खरं असलं तर घ्या निवडणूका, मग जनताच लावील निर्णय.

    • @iTrade44
      @iTrade44 Год назад +3

      @@Power_of_ECOM छक्का कोण होत महराष्ट्रनि बघितलं ।।😂😂

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Год назад +3

    राहुल सर शिंदे गटाला हे का? विचारले जात नाही की तुम्ही गुजरात, गुवाहाटी व गोवा या ठिकाणी का गेले जर बंडखोरी नसेल

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Год назад

    खुपचं सुंदर विश्लेषण केले आहेत साहेब. राहुलजी संविधान, लोकशाही जिवंत राहील काय? की यापुढेही सत्तेच्या जोरावर असेच घाणेरडे राजकारण चालू राहील.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +19

    छान विश्लेषण ❤️

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 Год назад

    🙏💐नमस्कार सर, खूप छान विश्लेषण केले, keep it up, कोणत्या ही आमिष्याला कोणत्याही न्यायालय आणि न्यायधीश यांनी बळी पडू नये, नाहीतर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न, लोकांना कायदा हातात घ्यावा लागेल, अराजक्ता माजेल, पैशाचे राजकारण सत्ता, मी पणा, i am the king , मी च सर्वेसरवा हे जे घडतं आहे, ते थांबवा, प्लीज कळकळीची विनंती आहे. राजकारण्या धडा शिकवा. 🙏🙏

  • @musafir_oo7
    @musafir_oo7 Год назад +21

    न्यायालय कदाचित शिंदेच्या बाजूने निकाल देईल पण 2024 नंतर शिंदे राजकारणातून संपलेले असतील........
    लिहून घ्या......

    • @dineshbalasara5733
      @dineshbalasara5733 Год назад +2

      Good jock

    • @prdp4555
      @prdp4555 Год назад

      🤣🤣🤣

    • @rayasutak6998
      @rayasutak6998 Год назад

      बरोबर आहे.

    • @sadanandpotdar8951
      @sadanandpotdar8951 Год назад

      राहूलजी," मधली ओळ" एकदम इंटरेस्टिंग... खूप खूप छान माहिती मिळाली व मिळते. उत्सुकता निर्माण होते.
      मा.शिंदे साहेबांचे सरकार छान चालले आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्णय होत आहेत. चांगली गोष्ट आहे. शिंदे सरकार पुढं चालू राहाण्यासाठी १००% शुभेच्छा .

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Год назад +1

    बहुमत नव्हता म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, तिथेच सगळं संपल, म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आहे.

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 Год назад +1

    कोर्ट विकले गेले आहेत

  • @vijaykadam8475
    @vijaykadam8475 Год назад +2

    राहुलजी,
    मधली ओळ....,,
    किती सहज,किती प्रवाही,...
    किती तर्क संगत ...संयमी... विवेचन...
    गेली अनेक आपले रिपोर्ट्स पाहतोय..
    ही सहजता खिळवून ठेवते.

    • @surekhakirdat639
      @surekhakirdat639 Год назад

      धनुष्यबाण आणि पक्ष उद्धव साहेबांना मिळाले पाहिजे

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Год назад +18

    गुन्हेगार नेहमीच कायद्याच्या दोन पावले पुढे असतात हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे.

  • @avimango46
    @avimango46 Год назад +1

    विश्लेषण उत्तम! फलकावर “मधली ओळ २१८” लिहिले आहे त्याबाजूस ती तारीख दिली तर बरे!

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 Год назад +6

    7 जणाच्या घटना पिठाकडे प्रकरण जाईल

  • @gadeprashant3677
    @gadeprashant3677 Год назад +1

    यावरून असे लक्षात कि शिवसेना ठाकरे गट यांना सरकार पडो किंवा न पडो हे महत्त्वाचे वाटत नाही. फक्त शिंदे गटाने प्रक्षावरील केलेला दावा सोडवा. आणि वेगळा गट करावा किंवा इतर प्रक्षात गट विलीन करावा.

  • @ajaypuraniksbi
    @ajaypuraniksbi Год назад +4

    सात जणांची बेंच बसली तर दोन्ही गटाना win win सिचुएशन.त्यांची मागणी मानली गेली म्हणून शिल्लक सेनेला खुशी आणि लार्जर बेंच म्हणजे more time म्हणून शिंदे गट खुश.

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Год назад +4

    खुपंंच छान माहीती दीलीत,कुलकर्णी,

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 Год назад +1

    Only uddhav Saheb Thackeray win

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Год назад

    शिवसेनेच अपरिपक्व नेतृत्व या फुटीला जबाबदार आहे .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Год назад +1

    देवेंद्रपंत फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची युती मोडून राष्ट्रवादी कांग्रेस बरोबर सरकार स्थापन केले.

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 Год назад +4

    उद्धव साहेब

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад +1

    उध्दव ठाकरेंना आपण पक्षा मधे व विधान सभे मधे बहुमत गमावले आहे म्हणुन राजिनामा दिला हे *साळवेंचे विधान अर्धसत्य आहे.* आपण सर्वच जाणतो कि अजुनहि पक्ष उध्धव ठाकरें सोबतच आहे.

  • @Routeofincome
    @Routeofincome Год назад +10

    नमस्कार सर

  • @dayabhushansutkar4351
    @dayabhushansutkar4351 Год назад +1

    खूप सुंदर निरूपण

  • @dadasahebmogalpatil9535
    @dadasahebmogalpatil9535 Год назад

    खूप छान

  • @sharadg1537
    @sharadg1537 Год назад +4

    बेईमानी,हुजरेगिरीला न्यालायने उत्तेजन दे ऊ नये

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 Год назад +10

    निकाल हा शिवसेनेतर्फे म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागेल 100% परंतु शिंदे सरकार कार्यकाल पूर्ण करेल शेवटी शेवटी निकाल 2024 च्या नंतरच निकाल आहे कोर्टात तारीख पे तारीख

  • @drpravin12
    @drpravin12 Год назад +2

    सोप्पा विषय अवघड करून सांगणे म्हणजे हे argument 😁

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Год назад +1

    शिंदे कंपनीने अध्यक्ष निवडणुकीत पक्षाच्या व्हिप भंग केला.

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Год назад +6

    abp माझा सत्याकडे वऴला असुन जनतेचा बातमी पाहण्याचा द्रुष्टीकोन नकारात्माकडुन सकारात्माकडे वऴला आहे..जो सत्याकडे बोलतो त्याचे पतन कधीही होत नाही...एक abp चा चाहता..no politics

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 Год назад

    राहुल, बऱ्याचदा तुमचा कार्यक्रम बघत असतो, जेव्हा तुम्ही आत्ता ब्रिलियंट माइंड हा शब्द वापरला तेव्हा मात्र आपसूक हसू आले. चर्चा करणार याची माईंड ब्रिलियंट असो की नसो परंतु आमच्या सगळ्यांच्या वतीने जे पत्रकार प्रश्न विचारतात ते ब्रेव असले पाहिजे कारण आजकाल आपण नेहमी बघत आहोत की बहुमताच्या जोरावर सत्तेच्या जोरावर काय घडते आहे? आयोध्याचा निकाल असो किंवा नोटाबंदीचा निकाल असो जेव्हा या निकाल प्रक्रियेत सामील असणाऱ्या न्यायाधीशांना नंतर लाभाची पदे दिली जातात आता सुद्धा तसे घडणार नाही याची खात्री आता देशात कोणालाच वाटत नाही पण सगळ्यांच्या वतीने हा प्रश्न सरन्यायाधीशांना कुठल्यातरी पत्रकारांनी विचारला पाहिजे 🙏

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 Год назад

    देश रसाताला जाईल, आणि पुन्हा ब्रिटिशांनी जसे राज्य केले, अफागाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नये, कोर्टाचे नियंत्रण सर्वांवर असावे. 🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Год назад +1

    मिश्रा यांना पक्ष विरोधी कारवाया योग्य वाटतात का?

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 Год назад +1

    Rahul sir Thanku

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Год назад +1

    नमस्कार याच उत्तम उदाहरण आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांनी असाच खेळ केला होता. आमदारांचे राजीनामे धेत नव्हते. धन्यवाद

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Год назад

    राहुल सर खरच खूप छान विश्लेषण करून सांगितल आहे आपण पञकार असे पाहिजेत तेव्हाच त्याचे ऐकावयास छान वाटते

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Год назад +1

    उद्या मी संजय चे मत घेईन. फुल्ल टाईम पास

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 Год назад

    या केसचा कोणताही निर्णय नजीकच्या काळात लावला जाणार नाही.एका फुटीर आमदारानेच असे म्हटले होते.पक्षांतर बंदीचा कायदा अजून कडक केला पाहिजे.मतदारांनी या आमदारांना शिवसेनेचे उमेदवार म्हणूनच निवडून दिले आहे.माननीय न्यायालयाने हा अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन निकाल द्यावा असे वाटते.भविष्यात भाजपचे नेतृत्व कमजोर झाले तर भाजपवरही ही वेळ येवू शकते.भाजप आत्ता जरी शिखरावर असला तरी शिखराच्या पलीकडे उतारच असतो.

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад +4

    राज्यपालां कडुन घटनेचे उल्लंघन पहिले झाले त्या नंतर ठाकरेंनि बहुमत सिध्द न करता मुख्यमंत्रि पदाचा राजिनामा दिला कारण बहुमत नव्हतेच ते खोक्यां मार्फत पळवल्या गेले होते.आमदारांचे पलायन हे घटनाबाह्य आहे किवा नाहि हे संविधानाचा आधार घेवुन सुप्रिम कोर्टाला सांगावे लागेल.

    • @onlyindian1222
      @onlyindian1222 Год назад

      खोक्यांचा पूरावा आहे का

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Год назад +1

    शिंदे हे 1 1/2 वर्षापासून पक्षविरोधी कारवाया करीत होते.

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Год назад +4

    कदम साहेब झोपेत आहेत 48/ दिवस नाही 48/ तास.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Год назад +1

    उत्तम

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya Год назад

    धन्यवाद

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Год назад

    ५ ऐवजी ७ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमल्याने न्यायात असा काय फरक पडणार आहे.

  • @shivamp425
    @shivamp425 Год назад +20

    फिरून फिरून तिथंच येत की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली..💔 त्यामुळे जड चाललंय लढायला...

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Год назад

      उध्दव ठाकरेंनी सिद्ध केले राजीनामा देऊन ते खुर्ची साठी हापापले ले नव्हते

    • @shivamp425
      @shivamp425 Год назад +6

      @@sangeetajamgade3039 ते बरोबर आहे तुमचं. पण त्यांनी जर ठाकरे च्या विरोधात मतदान केलं असत तर पक्षविरोधी कृती सिद्ध झाली असती.

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu Год назад

      @@shivamp425 👌👌👌

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu Год назад

      @@shivamp425 te chance Uddhavji ne gamavla

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi Год назад

      वेळीच फाटली त्याची

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Год назад +1

    जनतेने भाजप-सेना युतीला निवडून दिले. निवडणूकपूर्व युती पक्ष म्हणून मानण्यात यावी अशी घटना दुरुस्ती करण्यात यावी.

  • @sadanandphadol3630
    @sadanandphadol3630 Год назад +3

    कायदा अन् घटना या अशा गोष्टी आहेत कि त्याबाबत कुणी कितीही अभ्यास केला तरी अंतिम निर्णय मात्र केवळ अन् केवळ न्यायाधीशांच्या मतानुसार होत असतात. हे कितपत योग्य आहे?

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 Год назад +6

    न्यायाल निकाल राखुन ठेवून खोके घेऊन देणार असेल..🤣🤣🤣

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 Год назад +2

    व्हिप विधानसभा कामकाजाच्या, मतदानासाठी वापरला जातो की पक्षाच्या बैठंकासाठी वापरला जातो. ठाकरे पक्षानी काढलेला व्हिप कशासाठी होता हे स्पष्ट करावे हा खरा प्रश्न आहे. या बाबत मिडिया नी सांगावे.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Год назад +1

    निकाल शिंदेच्या बाजूने येणार, महोदय तुम्हाला आघाडी सरकारने तुरुंगात टाकले तरी चापलुशी सोडली नाही

  • @deepakphatak4000
    @deepakphatak4000 Год назад +1

    Excellent

  • @balkrushnachaudhari1297
    @balkrushnachaudhari1297 Год назад

    खरच खूप छान

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 Год назад +2

    आता शिंदेंची आणि टरबुजाच्यी हातभर फा...ली असणार

  • @ashoknimbargi7224
    @ashoknimbargi7224 Год назад

    बारकाईने निरीक्षण केले तर यापूर्वी जेंव्हा न्यायालयाने ठाकरे गटाला अनुकूल टिप्पणी केली आणि निर्णय त्यांच्या विरोधातच दिला,म्हणजेच आज पण अशीच गुगली पडली आहे,बघु काय निर्णय येतो

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад +4

    विधान सभेचे सत्र फक्त एकटे राज्यपाल बोलावु शकत नाहि.त्यांना मुख्यमंत्र्याच्या संमतिने व सहमतिनेच विधान सभेचे सत्र बोलावता येते.सबब राज्यपालांनि घटनेचे उल्लंघन केले आहे.

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Год назад +1

    तेंव्हा शिंदे गटा कडून शहाणे वकिल टरबूजे हे कामकाज पाहात होते आणि सगळ्या वासरांना सल्ला देत होते.
    अक्कल शून्य !!

  • @dnyaneshwerbalupatil6421
    @dnyaneshwerbalupatil6421 Год назад

    उगाच वेळ खर्च घालू नका २वषांने निकाल जाहीर होणार तोपर्यंत सवऺ शांतता पसरली असेल

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 Год назад

    राहुल फार कष्टाळू आहे पण त्याची अडचण मी समजू शकतो

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Год назад

    छान विष्लेषण .
    सध्या तरी राहुल कुलकर्णी ग्रेट पत्रकार आहे

  • @abhishekdake7272
    @abhishekdake7272 Год назад

    हे रिपोर्टर एकच लाईन धरुन माहितीचे विश्लेषण करतात... मधली ओळ हा कार्यक्रम जनतेत जरी असला ते एकाच पक्षाला जास्त बोलु देतात...
    तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तो विषय तेथेच संपला आहे...

  • @pandyaprakashchandra4290
    @pandyaprakashchandra4290 Год назад

    आपण हे सुद्धा गृहीत धर ले पहिजे की उधव गटा ने 16 जणा ना च का नोटिस जारी केली पुर्ण 34जणा ना का नाही ह्या वर सुप्रीम कोर्टा ने विचार करणे गरजे चे वाटेल।
    कारण इथे उधव्जी न्याय निष्ट वाघलेले आहे .

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 Год назад +8

    राहुल कुलकर्णी यांनी अभ्यास पूर्ण माहिती दिली याबद्दल धन्यवाद. रामचंद्र चोरगे.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +3

    शिंदे प्रकरण म्हणजे लोकशाहिला तसेच सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान आहे महाशक्ती ने शिंदे प्रकरण घडवणेसाठी कायद्याचा पोरखेळ मांडला आहे भविष्यात असा पोरखेळ होऊ न देणारा निकाल अपेक्षित आहे.

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 Год назад +1

    Be impartial Mr kulkarni

  • @vyankatraolakal9560
    @vyankatraolakal9560 Год назад +8

    There are many factors for consideration regarding our constitution.our cji of hon supreme court is competent for right judgment.He will take all these matters in consideration while giving judgment.

    • @pramodpatil5336
      @pramodpatil5336 Год назад

      The issue to be decided was whether to accede to Thackeray group's petition praying to transfer this case to a seven judges bench. Now why did the Thackeray group made this prayer? It seems that not only the Nabam Rebia case but the existing legal structure and past judicial verdicts made by various five judges benches went against them. Now if their prayer is rejected the Thackeray group has slim chance of winning this case. Even if their prayer is accepted, there is no assurance that the final judicial verdict will be in their favour. In addition, setting up a seven judges bench involves further delay as the case would start all over again. Ironically, the Thackeray group doesn't seem to mind that.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Год назад

      @@pramodpatil5336 infact they are delaying it prima facie as they know verdict will go against them so delaying the inevitable.

  • @sunilkumarsalunkhe
    @sunilkumarsalunkhe Год назад

    Sir ABP maza chya page vr madhalya olichi ek playlist tayar Kara..
    Shodhayala sope jate.karan madhalya olicha Navin episode alela aahe he samjat nahi aani sapadatahi nahi lavakar. 🙏

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Год назад +1

    राहुलजी तुम्ही कायदेबरहुकुम विष्लेषण करता धन्यवाद पण अध्यक्षावरचा अविश्वास याबाबदची कायदेशीर प्रोसीजर व पुढे काय व कसा तो मंजूर वा नामंजूर होतो यावर एक एपिसोड करा

  • @anandm7253
    @anandm7253 Год назад +1

    अहो तुम्ही स्वतःच खूप कन्फ्युज्ड अहात , आपली क्लिप आपण परत ऐकली का?

  • @rajeshreemahadik1079
    @rajeshreemahadik1079 Год назад +3

    Mazhya mate supreme court modina vicharun nirnay ghetil

  • @akthaker
    @akthaker Год назад

    लाळघोटी पत्रकारिते चे अप्रतिम उदाहरण | मिटा डोळे झोपा निट| उघडा पाकीट मोजा नीट| चहा बिस्किट चहा बिस्किट |