नमस्कार बाबा अगदी योग्य विचार आहे,आत्ताही आणि याच्या अगोदर ही देवी देवतांची भीती दाखउन गरीब व अदन्यानी लोकांना या भोंदू लोकांनी घाबरवून लुटले आहे आणि लुटत आहेत,लोक जो पर्यंत अंधश्रध्देच्या मायाजालात अडकलेले आहेत तो पर्यंत अशी लुटा लूट होणारच ,जय आदिशक्ती,जय सत गुरु माऊली.
🙏😍 माजी माय माऊली आई काळूबाई न मला खूप खूप चांगल मार्गदर्शन दाखवल आहे खोटे बोल नारे लोकांन पासून मला लांब ठेवल आहे ते मुळे मी तुम्हाला यवढच सांगत की तुम्ही लोक कुणीही काही पण सागुदे तुम्ही लक्ष देऊ नका कारण सर्व काही करणारी महणजे आई काळूबाई च आहे आईसाहेब चा उदो उदो 🙏🙏😍😍
खरोखरच. गुरूदेव. अशी. घटना. माझ्या. मुलांच्या बाबतीत. सागणेत. येत. आहे. पण. सचार. हा दुसऱ्या दैवताचा. आहे. माझे. म्हणने. असे. आहे. किआताच. आलेमुळे. गेनमाळ. झरा. नतर. करावी. असे. माझे. मत. आहे. कारण. 5.वषे पुवी. आमच्या. मिसेस. याची. गेनमाळ. झाली. आहे. तया वेळेस. गुरू. असेच. कि. सचारला. खोड. करील
अगदी बरोबर् आहे पन् आमच्या इथे एक बाई आहेत तिच्या pan अंगात kalubai आहे पन् ती बाई तर इतकी स्वार्थी आहे की तीला vatete अपेलच चांगले हवे बाकीचे नाश झाला तरी तिला फरक नाय पडत,,,
प्रत्येक गुरूचे रेट कार्ड तयार आहे 😊 कोण गुरू इंगलाच न्हान घेतात कोण नाही . कोण गोडवर सोहळा करतात कोण बकरे कोंबडे देवून . बाजार झाले आहे नुसता ग्यानमाळे च 😢
हे बरोबर आहे माझ्या वडिलांच्या चूलत्याकडे आहे चेडा आणि माझ्या कडे आहे आई काळूबाई माता 😅 त्याला खूप त्रास होत आहे पण मी नाही भित माझ्या आई साहेब खंबीर आहेत
काळूबाई ची आरती घेतली आहे मला थापनूक करायची आहे माझ्या अंगात काळूबाई च वारं आहे बारा वर्षे झाली माझं आजूळ मांढरदेव आहे पण मला गूरू चांगले भेटतं नाही त तर यासाठी खर्च कीती येतो व ते करायचे कसे थोडि माहिती सांगा गूरूजी
नमस्कार बाबा खंडोबाचे व भैरव नाथा वारं एकाच मानवाच्या शरीरात येते का लोक बोलतात खंडोबाचे वारे आसल्यावर भैरवनाथ वारे येत नाही तुम्ही थोडेसे मार्ग दर्शन करवे हि विनंती आहे बाबा
माझ्या अंगात काळुबाईचा संचार येतो त्याचबरोबर तुळजाभवानी व महालक्ष्मीचा आहे. गेनमाळ केलेली नाही. तुळजाभवानी व महालक्ष्मीचा संचार माझ्या सासूच्या अंगात आहे. त्यामुळे गेन माळ करण्यात अडचणी येत आहेत. सासूचं म्हणणं आहे की माझे देव तुझ्याकडे कसे जातील

खरंच आहे तुमचं माझी आई खूप गोड आहे तिच्या पायाशी जो जाईल तो कायम आनंदी राहील 🙇🙇
Kalubai ne मला जिवन दान दिलय,तेव्हापासुन मी तिची भक्ती करतेय, तिच्या दर्शनाला जाण्याचा योगायोग लवकर यावा हीच प्रार्थना आहे आईजवळ🙏
मांढरदेवीचा चांगभलं🌺🙏👍👍👍👌🌺🙏
🌺🌺🌺 बाबा खरंच खूप छान माहिती दिली जय आदिशक्ती 🌺🌺🙏🙏
🙏😍 माजी माय माऊली आई काळूबाई न मला खूप खूप चांगल मार्गदर्शन दाखवल आहे खोटे बोल नारे लोकांन पासून मला लांब ठेवल आहे ते मुळे मी तुम्हाला यवढच सांगत की तुम्ही लोक कुणीही काही पण सागुदे तुम्ही लक्ष देऊ नका कारण सर्व काही करणारी महणजे आई काळूबाई च आहे आईसाहेब चा उदो उदो 🙏🙏😍😍
👍👍🙏🙏अगदी बरोबर आहे बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा खुप खुप धन्यवाद। 🙏🙏👌👌
बरोबर आहे तुमच काका
ॐ काळेश्वेरी🙏🙏
खरोखरच. गुरूदेव. अशी. घटना. माझ्या. मुलांच्या बाबतीत. सागणेत. येत. आहे. पण. सचार. हा दुसऱ्या दैवताचा. आहे. माझे. म्हणने. असे. आहे. किआताच. आलेमुळे. गेनमाळ. झरा. नतर. करावी. असे. माझे. मत. आहे. कारण. 5.वषे पुवी. आमच्या. मिसेस. याची. गेनमाळ. झाली. आहे. तया वेळेस. गुरू. असेच. कि. सचारला. खोड. करील
अगदी बरोबर आहे बाबा जय आदिशक्ती आदेश 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
🙏🙏कोटीकोटीप्रणाम बाबा जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
बरोबर आहे बाबा तुमचे
🙏🏻🌹🙏🏻 खूप छान माहिती दिली 🙏🏻🌹🙏🏻आताच मी 22 तारीख ला जाऊन आली आई काळूबाई दर्शन घेऊन 🌹🙏🏻🌹 आणि धावजी पाटील यांच 🌹🙏🏻🌹
Hi friendship me
🎊🎊काळूबाई नावानं चांगभलं 🎊🎊
अगदी बरोबर बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏
❤
जय जगदंब नमो आदेश
खुप छान बाबा 🙏🙏🌹🌹 जय आदी शक्ती
आई काळुबाई काळाचा नाश करणारी आहे ति भक्तांवर कुठल्याही प्रकारची संकटे येऊ देत नाही
❤ ओम काळेश्वरी बाबा ❤
प्रणाम गुरुदेव ❤
जय गुरुदेव जय आदिशक्ती
9:52
nice talk
जय गुरुदेव जय आदिशक्ति दंडवत प्रणाम बाबा🌹🙏🙏🙏🙏🙏🌹❤
Jay aadishakti
अगदी बरोबर् आहे पन् आमच्या इथे एक बाई आहेत तिच्या pan अंगात kalubai आहे पन् ती बाई तर इतकी स्वार्थी आहे की तीला vatete अपेलच चांगले हवे बाकीचे नाश झाला तरी तिला फरक नाय पडत,,,
मांढरच्या काळूबाई चं चांगभलं
ओम कळेश्वरी 🙏
मला स्वतःला अनुभव आहे जय गुरदेव
🙏🌺🙏🌺🙏👍🌺❤🙏
हो ना बरोबर आहे बाबा
आईसाहेब 🌹🏵️🌹🙏🏻🙇🏻
नमस्कार गुरू
Jai maa kali❤
गुरुजी नमस्कार. जय आदि शक्ती 🌹🙏
एकदम बरोबर बाबा जय आदिशक्ती ❤🎉
🙏 baba ingalach nhan kay aste aani ka kartat tyachi mahiti sagavi Ashi prathana aahe jay gurudev jay aadishakti
Aai kaleshwri 🙏🙏
Hi friendship
Aai kalubai chya navane changbhal
👍👌😆खरच आहे दादा
नमस्कार दादा ॐ काळेशवरी जय जगदंब 😄🙏🙏🙏⚘️
आदेश
❤ ओम आदिशक्ति
कालुबाईच्या नांवान चांगभल🙏🙏🌹
Khandoba cha bhandara lavatana konta mantra bolav dada
जय आदी शक्ती 🙏🙏
Baba Charan wale Tum chai Kaun 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
आई सप्तश्रृंगी देवी ची स्थापना व उपासना कशी करावी याबद्दल माहिती व मार्गदर्शन करावे
प्रत्येक गुरूचे रेट कार्ड तयार आहे 😊 कोण गुरू इंगलाच न्हान घेतात कोण नाही . कोण गोडवर सोहळा करतात कोण बकरे कोंबडे देवून . बाजार झाले आहे नुसता ग्यानमाळे च 😢
अगदी बरोबर 👍
अगदी बरोबर बोलला ताई
🙏🙏
Thank S
Hi friendship me please
जय आदिशक्ती ओम नमो आदेश
सनातन.धर्म हिंदु. सदैव.रहाणार.सत्य.सनातन.
तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण ज्यांनी चेडे पाळले आहेत त्यांना काळूबाई चा त्रास होतो व ते आपोआप आपले दुश्मन होतात त्याला काय उपाय करायचा ते सांगा
हे बरोबर आहे माझ्या वडिलांच्या चूलत्याकडे आहे चेडा आणि माझ्या कडे आहे आई काळूबाई माता 😅 त्याला खूप त्रास होत आहे पण मी नाही भित माझ्या आई साहेब खंबीर आहेत
माझी आई खरच खूप मयाळु आहे ओ आसा तिच्या विषयी काही ही बोलतात लोक या लोकांनी कधी अनुभवल य का माझ्या आईला अनुभवुन बघा किती तिच्या पदरात मायेची ऊब आहे ते🥺
Mala na 3 deviche vaar yetey but genmala chay kharch khup yetoy tar kay upaay sanganl
फोन करा
दादा आपण कुठे भेटायचे
😊🕉️🙏🌺
ओम काळेश्वरी नमो नमः हा बीज मंत्र जप केला तर चालेल का मी काळेश्वरी चा भक्त आहे
Genmal kelich pahije ka
Ho vedya la shaba kerti Aiee
🙏🏻🌺Namaskar Guruji ,maazhya ghari Aaikaalubaicha mukhavata aahe ,mi to aanun 4,5 varshe zhaali pan ubhi keli hoti aani tyanantar parat Khali basavali.aani gharat Maazhi aamchi Devi jarimari ubhi hoti Tila hi Khali basavali .pan tyanantar khup kahi badlun gele,aani sarva biskalit houn Gela,maazhe vadil hi gele 3 mahine zhaale,guruji kalubaicha godvach karyakram karu shakto na.maazhya aaicha vaara yet pan aata aaila halad Kashi laavnar.jari kalubaicha karyakram kasa karnar.
फोनवरती बोलूया
आई माढरचीकाळू आई खूप दयाळु आहे
ज्या काळेशवरी
जय गुरुदेव जय आदिशक्ती
मला माझ्या काका नी सांगितल होत
काळूबाई ची आरती घेतली आहे मला थापनूक करायची आहे माझ्या अंगात काळूबाई च वारं आहे बारा वर्षे झाली माझं आजूळ मांढरदेव आहे पण मला गूरू चांगले भेटतं नाही त तर यासाठी खर्च कीती येतो व ते करायचे कसे थोडि माहिती सांगा गूरूजी
74 10 74 69 83 नंबर ला फोन करा
मी एक भक्त आहे काळू आईंची तर मला घर बांधणी कसी करावी सांगा
सतयाची/ आहे
आमच्या पुणे त तर ऐक तोळा घैतात .. म्हणुन आम्ही केली नाही 😢
नमस्कार बाबा माझ्या अंगात सहा देव येतात पण काळूबाई चे वारे पाहीले आले आहेत तुम्ही गेणमाळ घालता का
जय आदिशक्ती
काळूबाई ची गणमाळ करावीच लागते का नुसतीच सेवा केली तर नाही चालेल का
Ho
Gan mal kadhi karavi
कालु/आई/सध्याची.आहे...सत.नमो.आहे.
गेणमाळ घालता असेल तर कीती खर्च येईल
सर तुमचा पत्ता दया
नमस्कार बाबा खंडोबाचे व भैरव नाथा वारं एकाच मानवाच्या शरीरात येते का लोक बोलतात खंडोबाचे वारे आसल्यावर भैरवनाथ वारे येत नाही तुम्ही थोडेसे मार्ग दर्शन करवे हि विनंती आहे बाबा
दोन्ही वारे एका व्यक्तीच्या येऊ शकतात
मला पण गेनमाळ करायची आहे पण माझी प्रस्थापित नाही आहे मग काय कराव लागेल
𝑨𝒂𝒊
Renuka devi cha sanchar purna
yet nahi baba😢
Manjhe तिची अशी सवय आहे
Ti ter लोकांना इतकी भीती दाखवते की काय सांगू
माझ्या अंगात काळुबाईचा संचार येतो त्याचबरोबर तुळजाभवानी व महालक्ष्मीचा आहे. गेनमाळ केलेली नाही. तुळजाभवानी व महालक्ष्मीचा संचार माझ्या सासूच्या अंगात आहे. त्यामुळे गेन माळ करण्यात अडचणी येत आहेत. सासूचं म्हणणं आहे की माझे देव तुझ्याकडे कसे जातील
मार्गदर्शन करा
💯💯👌👌🙏🙏🙋🙋🌷🌷🚩🚩
Agdi khar bolata baba tummi je koni he bole asel na ki aai vid lavte toch veda asel
Kali khup kharab Bai aahe tichya nadala lagu naka I'm giving advice to you all randi aahe ti
🙏🙏🙏🙏