अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशिन हे एक छोटे शहर आहे शेळी बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे व बाजारपेठ सर्वात मोठी आहे त्यामुळे राशिन हा नवीन तालुका झाला पाहिजे!!
नंदुरबार जिल्हातील आदिवासी बहुल विकास पासुन वंचित अतिदुर्गम अककलकुवा तालुक्याचे विभाजन करून मोलगी नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी आहेत. तसेच शहादा तालुक्याचे विभाजन करून म्हसावद नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी होत आहेत.
आम्ही किनवट तालुक्यातील आदिवासी विभागातील रहिवासी आहोत. आम्हाला जिल्ह्याची कामे कारणासाठी 150km नांदेड जिल्याला जावे लागते. त्यामुळे आम्ही सर्व जण मागणी करत अहो कि आमचा किनवट तालुका जिल्हा होण्यासाठी.
आमचा खामगांव जिल्हा झाला पाहिजे विदर्भातील सर्वात मोठा तालुका खामगांव आहे, सर्व सुखसोयी युक्त असलेला तालुका आहे सर्वात मोठी बाजारपेठ आहे सर्व प्रशासकीय इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे , फक्त जिल्हाधिकारी कार्यालय बांधणे आवश्यक आहे...
झारखंड चा विकास झाला आहे 😂😂😂 अरे मूर्ख माणसा आदिवासी होते आणि आज ही आहेत.. तिथला कोळसा तर जातो पण तिथे रोजगार नाही की किमान विकास काम नाहीत @@pankajgotefode9084
धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तालुक्याचे विभाजन करून ऐतिहासिक नळदुर्ग तालुक्याची निर्मिती व्हावी,हि 50वर्षांपासून मागणी आहे,स्वातंत्र्या अगोदर नळदुर्ग हा जिल्हा, तालुका होता,सतत नळदुर्ग वर अन्यायच झाला किमान आता तरी तालुका व्हावा
किनवट तालुक्यातून,मांडवी ,सारखानी,इस्लापुर ही तीन तालुके झाले पाहिजेत क्षेत्रफळाने आमचा तालुका खूप मोठा आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 200 किमी अंतर आहे एकाच तालुक्याचं.....एक व्हिडिओ नक्की बनवा
जिल्ह्याचे. कमाल अंतर गावापासून साठ किलोमीटर असेल अशा प्रकारे जिल्ह्यांची तसेच तालुक्याचे कमाल अंतर वीस किलोमीटर असेल अशी तालुक्यांची पुनर्रचना केली पाहिजे.
सध्या पुण्याला पण तर गरज नाही नवीन तालुक्यांची पण, जर बारामती जिल्हा झाला तर नवीन तालुके निर्माण करावे. तथा,,,. भीमाशंकर येथे पोलीस स्टेशन व नगरपंचायत पाहिजे.
जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏
manmadcha taluka nandgaon ahe ,Nandgaon chi laayki pan nahi taluka mhnaychi taria aheManmad ha nandgaon peksha sapann ani motha ahe taripan Taluka nahi kela he Nandgaon Netyani@@arjunbhadke6962
दलित्वस्ती निधी बाबत व्हिडिओ बनवा सर.... ज्या प्रभागात 44 टक्के sc caste ची लोकसंख्या असल्यावरही तिथे निधी वापरता येत नाही म्हणते.. हा तर अंन्याय आहे सर....
धुळे जिल्ह्यातील शिरपूर -बोराडी , सिंधखेडा- दोंडाईचा, साक्री -पिंपळनेर , धुळे - लामकणी असे एकुण धुळे जिल्ह्यात आठ तालुके झाले पाहिजेत. याची प्रतीक्षा धुळे जिल्ह्यातील नागरिक कित्तेक वर्षांपासून करतं आहेत
*तारदाळ,खोतवाडी,कोरोची, कबनूर,चंदूर,रूई,पट्टणकोडोली, रांगोळी,रेंदाळ,हुपरी,यळगूड या गावांसह इचलकरंजी हा August २०२२ मधे जाहीर झालाय पण जून कोणतीही माहिती Update झालेली नाहीय.* 😵💫😵💫😵💫😵💫😵💫
हा एवढा खर्च जनतेच्या पैशाचा चुरडा कशाला आता डिजिटल ऑनलाइन सर्वा जहालय ग्रामपंचायत ऑफ़िस मधे सुधा सर्व सुविधा माफक दरात भेटतात नसतील तिथे शासनाने कराव्या सुविधा हा प्रचंड खर्च टाळावा व गावच्या आणी तालुक्याच्या विकास साठी वापरा हा निधी.
सरकारी वहान तालुका प्रमुख कार्यालय ह्या गोष्टीचा विचार करवा लागेल बाकी स्थानिक पातळीवर कर्मचारी नव्याने लगेचच नेमण्याची गरज पडणार नाही विभक्त झालेल्या कार्यालयातील कर्मचारी भागवून घेऊ शकतात लोकांची ससेहोलपट थांबू शकते
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे विभाजन करून नवीन नेरळ किंवा कळंब तालुका अस्तित्वात येणे फार गरजेचे आहे, हा डोंगराळ भाग असल्याने तसेच तालुक्यातील सर्वाधिक आदिवासी वाड्या याच भागात असल्याने खूप गैरसोय होत आहे
Nanded yetil kinwat taluka ha jilha karnyachi magni ahe ti kfhi purn hoil ky sangta nahi yenar... Ani ase kahi gao ahet jyanchi taluka mhanun nirmiti karnyat yavi
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर ला तालुका निर्मिती बाबत जिल्हाधिकारी यांनी 6 वर्षांपूर्वी शासनाला शिफारस केली आहे. पण प्रलंबित मागणी प्रतीक्षेत आहे.
सर आम्हाला सोयगाव पासून ते संभाजीनगर जिल्हा खूप लांब पडतो जवळच जिल्हा झाला तर चांगल कामे होतील ,जन्हेकरून कितेक लोकांनी अजून त्यांचं वय संपत आला पण जिल्हा सुद्धा पाहिलेला नाही. 50किलोमीटर च्या आत दिला तर रखडलेली कामे तरी वेळेच्या आत होतील 🙏
वेगळया विदर्भा करिता,, आपल्याला नवनीत राणा सोबत संपर्क साधावा लागेल,, कारण ति मागिल लोकसभा निवडणुकीत परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात अचलपूर जिल्हा निर्मिती करणार होते,,,,
Patan he lamb aahe mhanun dhebewadi taluka zala pahije khas karun dongar aslyamule yayla jayla khup jast adchan aahe sakali gela tar ratrich parat yeto vahanachi soy ajibat nahi
बारामती, कराड, इचलकरंजी, राहाता, पुसद, रामटेक, अचलपूर, खामगाव, माहूर, अहिल्यानगर, अंबाजोगाई, महाड, चिपळूण, मालवण, पंढरपूर, भुसावळ, मालेगाव, शिरपूर, कन्नड, उदगीर, चिमूर आणि अहेरी या नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
नवनीत राणा,, परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात अचलपूर जिल्हा निर्मिती होणार अशी म्हणाली होती (2024) पण आज पर्यत अचलपूर जिल्हा झाला नाही,, आणि कोठे विषय पण नाही,,
दमदार ,दर्जेदार व जन सामन्याच्या बातम्या प्रसिद्ध करीत राहावे..🎉🎉🎉
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशिन हे एक छोटे शहर आहे शेळी बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे व बाजारपेठ सर्वात मोठी आहे त्यामुळे राशिन हा नवीन तालुका झाला पाहिजे!!
माणदेश जिल्हा बनायला हवा त्याचे मुख्यालय आटपाडी येथे असावे सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण खूपच दूर आहे.😊
मी माण म्हसवड मधून अगदी योग्य भूमिका आहे आपली
नंदुरबार जिल्हातील आदिवासी बहुल विकास पासुन वंचित अतिदुर्गम अककलकुवा तालुक्याचे विभाजन करून मोलगी नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी आहेत. तसेच शहादा तालुक्याचे विभाजन करून म्हसावद नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी होत आहेत.
आम्ही किनवट तालुक्यातील आदिवासी विभागातील रहिवासी आहोत. आम्हाला जिल्ह्याची कामे कारणासाठी 150km नांदेड जिल्याला जावे लागते. त्यामुळे आम्ही सर्व जण मागणी करत अहो कि आमचा किनवट तालुका जिल्हा होण्यासाठी.
माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
जिल्हा बनविण्यासाठी मुख्यालयाचा प्रश्न निर्माण होतो म्हणुन जिल्हे बनवायचेच नाही का.
आमचा खामगांव जिल्हा झाला पाहिजे विदर्भातील सर्वात मोठा तालुका खामगांव आहे, सर्व सुखसोयी युक्त असलेला तालुका आहे सर्वात मोठी बाजारपेठ आहे सर्व प्रशासकीय इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे , फक्त जिल्हाधिकारी कार्यालय बांधणे आवश्यक आहे...
खरो खर होनार कि अफवा आहे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र गोरेगाव तालुका होणं शक्य आहे.
वेगळे राज्य करा विदर्भ नाही तर असेच मागास राहू........😢
वेगळं राज्य करून काही फायदा नाही. बिहार, झारखंड,छत्तीसगड ही राज्य वेगळी झाली पण प्रगती नाही झाली... महाराष्ट्रात राहून हक्क मागा
@@omkarvidhate986 are mukha zarkhand cha vikas zala ahe..jaun bagh
झारखंड चा विकास झाला आहे 😂😂😂 अरे मूर्ख माणसा आदिवासी होते आणि आज ही आहेत.. तिथला कोळसा तर जातो पण तिथे रोजगार नाही की किमान विकास काम नाहीत @@pankajgotefode9084
विदर्भ राज्य व्हायला पाहिजे❤
धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तालुक्याचे विभाजन करून ऐतिहासिक नळदुर्ग तालुक्याची निर्मिती व्हावी,हि 50वर्षांपासून मागणी आहे,स्वातंत्र्या अगोदर नळदुर्ग हा जिल्हा, तालुका होता,सतत नळदुर्ग वर अन्यायच झाला किमान आता तरी तालुका व्हावा
किनवट तालुक्यातून,मांडवी ,सारखानी,इस्लापुर ही तीन तालुके झाले पाहिजेत क्षेत्रफळाने आमचा तालुका खूप मोठा आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 200 किमी अंतर आहे एकाच तालुक्याचं.....एक व्हिडिओ नक्की बनवा
200 किलोमीटर 😂😂
Islapur Nahi Bodhadi BK Sarvat Jast population ahe kinwat talukyat 8101
आमचं वैराग पण होणारे तालुका...❤
❤
नमस्कार 🙏🙏यावेळी पण नवीन माहिती दिली. खूप खूप धन्यवाद🙏🙏 अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू यांची पण बऱ्याच दिवसापासून तालुक्याची मागणी
जिल्ह्याचे. कमाल अंतर गावापासून साठ किलोमीटर असेल अशा प्रकारे जिल्ह्यांची तसेच तालुक्याचे कमाल अंतर वीस किलोमीटर असेल अशी तालुक्यांची पुनर्रचना केली पाहिजे.
फैजपूर , साखरखेर्डा, जवळा बाजार, सोनई, बिडकिन, शहागढ, पिशोर, जयसिंगपूर,
कन्नड या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
सध्या पुण्याला पण तर गरज नाही नवीन तालुक्यांची पण, जर बारामती जिल्हा झाला तर नवीन तालुके निर्माण करावे.
तथा,,,. भीमाशंकर येथे पोलीस स्टेशन व नगरपंचायत पाहिजे.
जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏
नवीन जिल्हे तयार होणे काळाची गरज आहे त्यात तालुके पण तयार होतील तरच प्रगती होईल
लासूर स्टेशन हा तालुका झाला पाहिजे कारण इथे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि धान्य मार्केट पण आहे
हो कारण गंगापूर , वैजापूर हे दोन्ही तालुके खुप लांब आहे
एकदम बरोबर...
patyachya tayar karnyachya dukana ahet kayche moth moth
लासलगाव अणि मनमाड तालुके झाले पाहिजे
निफाड खुप जवळ आहे
manmadcha taluka nandgaon ahe ,Nandgaon chi laayki pan nahi taluka mhnaychi taria aheManmad ha nandgaon peksha sapann ani motha ahe taripan Taluka nahi kela he Nandgaon Netyani@@arjunbhadke6962
धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील बोराडी, हे बाजार पेठ मोठी आहे बोराडी
या भागातील अनेक आदिवासी लोकांची मागणी आहे की boradi ला तालुका व्हावा,
वैराग तालुका निर्मिती व्हावी.. बार्शी तालुका विभागून.. बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे....
होयला पाहिजे वैराग तालुका
तालुका व जिल्हा निर्मिती खर्चिक म्हणता आणि आमदार खासदारांना बांधा बंगले त्याच्यावर होऊ द्या कोटीत खर्च..... वा रे शासन😂
तालुके निर्माण झाले तरी आमदाराचेच मुले घरातली कोणीही आमदार खासदार होणार आहे.
दलित्वस्ती निधी बाबत व्हिडिओ बनवा सर....
ज्या प्रभागात 44 टक्के sc caste ची लोकसंख्या असल्यावरही तिथे निधी वापरता येत नाही म्हणते..
हा तर अंन्याय आहे सर....
je miltahe tyat khush rah
संगमनेर जिल्हा झाला पाहिजे
तालुक्यापासून कमीतकमी 40 किमी अंतर असेल तरच नवीन तालुका निर्मिती करण्यात यावी.
होय सर धुळे।जिल्ह्यात पिंपळनेर इंग्रजांच्या काळात पिंपळनेर तालुका होता ही मागणी खूप वर्षांपासून आहे
शिरपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
सोलापूर जिल्ह्य़ातील वैराग तालुका होणे गरजेच आहे
बुलढाणा जिल्ह्यात साखरखेडा तालुका झालाच पाहिजे ़़🙏🏻
नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजेत
अहिल्यानगर जिल्हा आणि राहाता जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
धुळे जिल्ह्यातील शिरपूर -बोराडी , सिंधखेडा- दोंडाईचा, साक्री -पिंपळनेर , धुळे - लामकणी असे एकुण धुळे जिल्ह्यात आठ तालुके झाले पाहिजेत. याची प्रतीक्षा धुळे जिल्ह्यातील नागरिक कित्तेक वर्षांपासून करतं आहेत
सिंधखेडा नाही शिंदखेडा नाव आहे
खूप चांगली माहिती सोप्या शब्दांत दिलित।थन्यवाद। व्हिडीओ महत्वाचा।
Vidarbhat Achalpur,Khamgaon,Pusad, Muktainagar he Jilhe vyayla pahije
Beed madhe ambajogai district kra .... khup tras hot ahe 95km dur jayla
Solapur madhun Akluj taluka pahije
आमच्या लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हाळी आणि हंडरगुळी आहे दोघांचे पण 15,15, सदस्य आहेत याकडे पण लक्ष आहे का शासनाच
वैराग.तालुका.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे विभाजन करून सांगरुळ हा नवीन तालुका व्हावा
इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
*तारदाळ,खोतवाडी,कोरोची, कबनूर,चंदूर,रूई,पट्टणकोडोली, रांगोळी,रेंदाळ,हुपरी,यळगूड या गावांसह इचलकरंजी हा August २०२२ मधे जाहीर झालाय पण जून कोणतीही माहिती Update झालेली नाहीय.* 😵💫😵💫😵💫😵💫😵💫
लातुर तालुक्याचे विभाजन करुन मुरुड ,लातुर, चिंचोलीराव वाडी हे तीन तालुके करा ,सोबत किल्लारी ,कासारशिरशी हे तालुके झाले पाहीजे
उंब्रज तालुका ( जिल्हा सातारा ) ❤
उंब्रज तालुका आणि कराड जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@@prajwalpagar6772 जिल्हा कशाला ओ
आपल्या साताऱ्याच नाक कापलं जाईल
साखरखर्डा तालुका आणि खामगाव जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
हा एवढा खर्च जनतेच्या पैशाचा चुरडा कशाला आता डिजिटल ऑनलाइन सर्वा जहालय ग्रामपंचायत ऑफ़िस मधे सुधा सर्व सुविधा माफक दरात भेटतात नसतील तिथे शासनाने कराव्या सुविधा हा प्रचंड खर्च टाळावा व गावच्या आणी तालुक्याच्या विकास साठी वापरा हा निधी.
म्हसवड तालुका लवकर करा
माणदेश जिल्हा झाला पाहिजे सोबतच म्हसवड तालुका होईल
Ho Navin Taluka zaale pahize mi Gadchiroli district cha aahe ethe pan aamala 30-40kmTalukyala jayla lagtat Navin Taluka zaale pahize
यवतमाळ जिल्ह्यात शिरपूर गाव तालुका झालाच पाहिजे
सरकारी वहान तालुका प्रमुख कार्यालय ह्या गोष्टीचा विचार करवा लागेल बाकी स्थानिक पातळीवर कर्मचारी नव्याने लगेचच नेमण्याची गरज पडणार नाही विभक्त झालेल्या कार्यालयातील कर्मचारी भागवून घेऊ शकतात लोकांची ससेहोलपट थांबू शकते
सोलापूर जिल्ह्यात वैराग, टेंभुर्णी, तडवळ, मंदृप, महूद , बेगमपूर हे तालुके होणे गरजेचे आहे...
Good news
Naldurg dharashiv
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे विभाजन करून नवीन नेरळ किंवा कळंब तालुका अस्तित्वात येणे फार गरजेचे आहे, हा डोंगराळ भाग असल्याने तसेच तालुक्यातील सर्वाधिक आदिवासी वाड्या याच भागात असल्याने खूप गैरसोय होत आहे
Bodhadi BK La तालुका करा
Solapur jilhyatil Kurduwadi cha dekhil same issue ahe
अंबाजोगाई जिल्हा व पिंपळनेर, घटनंदुर, नेकणूर तालुके करा❤
Pimpalner beed madhun
Nanded yetil kinwat taluka ha jilha karnyachi magni ahe ti kfhi purn hoil ky sangta nahi yenar... Ani ase kahi gao ahet jyanchi taluka mhanun nirmiti karnyat yavi
Khamgaon. Jilha jhala pahijet v tyat taluke nirman kara
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर ला तालुका निर्मिती बाबत जिल्हाधिकारी यांनी 6 वर्षांपूर्वी शासनाला शिफारस केली आहे. पण प्रलंबित मागणी प्रतीक्षेत आहे.
Khamgaon zilla ❤
जळगाव जिल्ह्यात लोंढरी तालुका झालाच पाहिजे.
बऱ्याच दिवसापासून सर्व लोकांची मागणी आहे राजुर गणपती हा तालुका झाला पाहिजे
अमरावती तालुका मोर्शी तील nerpinglai है गाव पण खूप दिवसापासून प्रलंबित आहे तालुका साठी, काय करावे या सरकारचे काही समजत नाही
सर आम्हाला सोयगाव पासून ते संभाजीनगर जिल्हा खूप लांब पडतो जवळच जिल्हा झाला तर चांगल कामे होतील ,जन्हेकरून कितेक लोकांनी अजून त्यांचं वय संपत आला पण जिल्हा सुद्धा पाहिलेला नाही. 50किलोमीटर च्या आत दिला तर रखडलेली कामे तरी वेळेच्या आत होतील 🙏
कन्नड या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
😂😂😂
नळदुर्ग तालुका (जिल्हा धाराशिव)
साखर खेर्डा तालुका व्हायला पाहिजे
साखरखर्डा तालुका आणि खामगाव जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
Lakhanvada pan pahije
लातूर जिल्ह्यातील पानगाव तालुका झाला पाहिजे
Gap re murud taluka zala pahije
आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली 🎉राज्यात पहिला नवीन तालुका घोषणा होण्यास पात्र.
*इचलकरंजी तालुका जाहीर होऊन 1.5 वर्षे झाली अजून नकाशा, सरकारी कागदपत्रे, कार्यालये आणि Wikipedia वर काहीही माहिती Update झालेली नाहीत.*
इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
आष्टी जालना जिल्हा partur चे विभाजन करुण आष्टी तालुक़ा करने गरजे चे आहे 80000 लोकसख्या आहे
Beed madhil bardapur taluka zalach pahije
विदर्भ वेगळाच पाहिजे
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
वेगळया विदर्भा करिता,, आपल्याला नवनीत राणा सोबत संपर्क साधावा लागेल,, कारण ति मागिल लोकसभा निवडणुकीत परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात अचलपूर जिल्हा निर्मिती करणार होते,,,,
निष्क्रिय सरकार आहे अहमदनगर किती मोठा जिला आहे पण नाही करणार विखे च नाही करणार आता बाकीचे काय् बोलावे
साक्री मधुल पिंपळनेर तालुका झालाच पाहिजे
AHMEDNAGAR DISTRICT VIBHAJAN IS ALSO MOST AWAITED
वर्धा जिला सिंधी रेलवे तालुका निर्मित
सटाणा मधून ताराबाद
पुसद जिल्हा होण्यासाठी पन आधी तालुके निर्मान करणं गरजेचं आहे मुख्यालयाचा प्रश्न आहे पुसद हे यवतमाळ च्या पुर्व टोकावर आहे .
करमाड तालुका छ संभाजीनगर हा तालुका झाला पाहिजे
लातूर.औसा येथील किल्लारी तालुका व्हायला पाहिजे
Kasar sirshi taluka nirmiti sahti prayatna chalu ahe dist latur
सिल्लोड मध्ये अजिंठा, बोरगाव बाजार हे नवीन तालुके निर्माण करण्यात यावे
Patan he lamb aahe mhanun dhebewadi taluka zala pahije khas karun dongar aslyamule yayla jayla khup jast adchan aahe sakali gela tar ratrich parat yeto vahanachi soy ajibat nahi
Netelik.fact.aaswasan.detat.pan.purnkarit.nahi.jane tene.aaplyala.mat acha.sadupayog.karava
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती अनेक दिवसापासून ची मागणी आहे
नवनीत राणा,,, मागील लोकसभा निवडणुकीत परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात (2024) पर्यत अचलपूर जिल्हा निर्मिती होणार अशी म्हणाली होती,,
Khanapur taluka vhayla pahije
मुरबाड व शहापुर तालुक्याच वीभाजन करीन कीन्हवली तालुका व्हावा ही मागनी अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहे
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याचे विभाजन करून नवीन लाखणवाडा तालुका झाला पाहिजे
झालं तर आश्चर्य आहे मेहकर ला जाण्यासाठी त्रास
Ichalkaranji Taluka 👍🏼
1.5 varshe zali jahir houn
Ajun documents, government office, map Ani internet var update zalela nahiy kahich😔😔😔
इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
हो
हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार तालुका
Goregaon pan
आमच्या धाराशिव ला ग्रामपंचायत म्हणून जाहीर करावे.
LATUR zilha Nalegaon taluka honar ka
जिल्हे निर्माण करा अजून 40...
बारामती, कराड, इचलकरंजी, राहाता, पुसद, रामटेक, अचलपूर, खामगाव, माहूर, अहिल्यानगर, अंबाजोगाई, महाड, चिपळूण, मालवण, पंढरपूर, भुसावळ, मालेगाव, शिरपूर, कन्नड, उदगीर, चिमूर आणि अहेरी या नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
Pali रत्नागिरी तालुका jala पाहिजे😊😊
मायनिं तालुका Khatav मधून झाला पाहीजे ❤
😂😂😂😂
Ahmadnagar in Shrigonda Belwandi
अचलपूर जिल्हा निर्मिती
नवनीत राणा,, परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात अचलपूर जिल्हा निर्मिती होणार अशी म्हणाली होती (2024) पण आज पर्यत अचलपूर जिल्हा झाला नाही,, आणि कोठे विषय पण नाही,,
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा तालुका निर्मिती होणे आवश्यक आहे
Pimpalgaon hareshwar taluka zala pahije.