आमच्या घरची रोजच्या जेवणाची फेवरेट थाळी l Maharashtrian Thali Recipe l दुपारचे जेवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    आमच्या घरची रोजच्या जेवणाची फेवरेट थाळी l Maharashtrian Thali Recipe l दुपारचे जेवण
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार
    आज आपण साधी सोपी रोजच्या जेवणाची आमच्या घरची थाळी बनवणार आहोत. आमच्या घरी अस जेवण केलं की सगळे आवडीने खातात पावटयाची भाजी केली तर कडी पाहिजे च तुम्ही पण एकदा करून बघा खूपच सगळ्यांना आवडेल आणि आवडली तर लाईक शेअर करा 🙏
    #आमच्याघरचीरोजच्याजेवणाचीफेवरेटथाळी
    #दुपारचेजेवण
    #MaharashtrianThaliRecipe
    #easymarathidishes
    #रोजचजेवण
    #घरचजेवण
    #cookingvlog
    #cookingchannel
    #marathirecipes
    #homemadecooking
    #homemadethali
    #maharashtriancuisine
    #vidhyashindemarathirecipes
    #vidhyashinde01vegthali
    #marathiyoutuber
    #cookingchannelinmarathi
    #cookingvlog
    #साधजेवण
    #रोजचास्वयंपाक
    #दुपारचेजेवण
    #महाराष्ट्रीयनरेसीपी
    #महाराष्ट्रीयनजेवण
    #महाराष्ट्रीयनस्वयंपाक
    #कोकणमुंबई
    #kokanmumbai
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    "Indulge your taste buds with my latest culinary creation! 🍽️ Join me in this delightful food journey where I explore delicious recipes, cooking tips, and the joy of savoring every bite. Whether you're a seasoned chef or a kitchen novice, there's something for everyone. Don't miss out on the flavorsome experience - hit play now! 👩‍🍳🎥 #Foodie #Cooking #DeliciousEats"
    1. "Whipping up a storm in the kitchen! 🔥👩‍🍳 #CookingMagic"
    2. "Prepare your taste buds for a flavor explosion! 🌶️🍲 #TastyTuesday"
    3. "The secret ingredient is always love! ❤️ What's your go-to kitchen passion?"
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    साहित्य
    बारीक मेथी
    कांदा 1 मोठा
    बटाटा 1 मध्यम
    हिरवी मिरची 3
    टोमॅटो 1 छोटा
    भाजलेले शेंगदाणे कूट 1 चमचा मोठा
    हळद 1/4 चमचा
    मीठ चवीप्रमाणे
    तेल 1 चमचा
    ओलं खोबरं 2 चमचे
    ताकाची कडी
    ताक 1 लिटर
    बेसन 2 मोठे चमचे
    गूळ सुपारी एवढा
    लसूण 4 ते 5 पाकळ्या
    जीरा 1 चमचा छोटा
    हिरवी मिरची 2
    धणा जीरा पावडर 1/2 चमचा
    मोहरी 1/2 चमचा
    हिंग 1/4 चमचा
    कडीपत्ता 7 ते 8 पानं
    कोथिंबीर 1 चमचा
    कडवे पावटे
    भिजवून सोललेले पावटे 300 ग्राम
    बटाटा 1 मोठा
    टोमॅटो 2
    कांदे 2 मोठे
    हळद 1/2 चमचा
    घरचा लाल मसाला 4 ते 5 चमचे आवडी प्रमाणे
    गरम मसाला 1/2 चमचा
    धणा जीरा पावडर 1/2 चमचा
    कांदा खोबरं भाजून वाटलेले वाटण 2 चमचे
    मीठ चवीप्रमाणे
    तेल 2 चमचे
    उपवासाचा ठोकळा
    • उपवासाचा ढोकळा l Upvas...
    उपवासाची नाष्टा थाळी
    • उपवास नाष्टा/थाळी l मह...
    उपवास रेसिपी ,कमी तेलात साबूदाणा वडे इडली
    • 3 easy vrat recipes co...
    उपवासाचा वर्षीचा उपमा
    • उपवासाचा वरीचा उपमा -...
    उपवास नाष्टा थाळी
    • उपवास नाष्टा/थाळी l मह...
    घरच्या घरी गुलाब जामून कसे बनवावे
    • घरच्या घरी गुलाब जामून...
    कोकणातील पारंपरिक पदार्थ कानोली नाग पंचमी स्पेशल
    • कोकणातील पारंपरिक पदार...
    काकडीचे पातोळे
    • patolya l पातोळ्या l O...
    दोडक्याची चटणी
    • दोडक्याची चटणी l गावरा...
    अनोखी डाळ रेसिपी
    • अनोखी डाळ रेसिपी l या ...
    आमच्या घरचा चणा मसाला/उसळ
    • आमच्या घरचा चणा मसाला ...
    सूनबाईंच्या पद्धतीची भरली कारळी
    • सूनबाईंच्या पद्धतीची भ...
    बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ कसे करावे
    • बिना भाजणीचे मालवणी को...
    कशाबरोबर पण खाता येतील असे वड्याचे 3 प्रकार
    • चिकन,मटण,भाजी,गोड कशाब...
    चणाडाळ,बेसन,तुरडाळ, मूगडाळ,पूरणयंत्र, पाटा वरवंटा काही ही न वापरता पूरणपोळी
    • चणाडाळ,बेसन,तुरडाळ,मूग...
    मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक गव्हाच्या पिठाची पूरणपोळी
    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्...
    मिक्सर पाटा वरवंटा चाळण पूरणयंत्र काही ही न वापरता डाळ वाटण्याची नविन ट्रिक /चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    खास पद्धतीने आंब्याची पुरणपोळी
    • खास पद्धतीने लुसलुशीत ...
    50 ते 60 ऑर्डर च्या पुरणपोळी साठी किती डाळ आणि मैदा घ्यावा
    • पूरणपोळी रेसिपी । 50 ...
    आगरी कोळी चिकन लपेटा
    • आगरी कोळी चिकन लपेटा थ...
    स्पेशल मसाला कोळंबी बटाटा कालवण आणि तवा फ्राय
    • स्पेशल मसाला बनवून कोळ...
    कोकणातील विस्मरणात गेलेली भानोली रेसिपी
    • Maharashtrian Special ...
    कोवळ्या फणसाची भाजी
    • फणसाची भाजी l कोवळ्या ...
    थंडी तून गुणकारी बाळतीनीचा आहार मच्छी
    • थंडीतून गुणकारी कंबरदु...
    आगरी कोळी पद्धतीने ओल्या बोंबलाच खेंगाट
    / 4smhv9qpcg
    नागपूरी सावजी चिकन/nagpuri Saoji Chicken Recipe
    • Saoji Chicken recipe i...
    kala chicken/monsoon special recipe
    • Delicious Kala Chicken...
    कधी खाल्ली नसेल अशी नविन पद्धतीची भेंडीची भाजी
    / decua

Комментарии • 5

  • @jayvantshirke5716
    @jayvantshirke5716 Месяц назад +1

    खुप छान शाही थाळी

  • @prashantghag4484
    @prashantghag4484 Месяц назад +1

    मस्त

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी दादा असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

    • @prashantghag4484
      @prashantghag4484 Месяц назад +1

      @@vidhyashinde01 नक्की