पहेली आरती मानाची | देवीची आरती - छगन चौगुले | Pahli Aarti Manachi - Devichi Aarti Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 911

  • @abasojadhav1602
    @abasojadhav1602 3 года назад +98

    महाराष्ट्राचा Original आवाज हरपला भावपुर्ण श्रध्दांजली..

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 лет назад +196

    छगन चौघुले ... तुमचा आणि तुमच्या आवाजाचा एक काळ होता... काय आरती केली राव.. महाराष्ट्राच्या २ कुलदेवता ची.. १ नंबर .. मन प्रस्संना झाले ...

    • @dineshkadam213
      @dineshkadam213 4 года назад +16

      भावपूर्ण श्रद्धांजली देवीच्या खऱ्या भक्ताला आणि लोककलावंताला 🙏🙏🙏💐💐💐💐

    • @arunkanavaje5349
      @arunkanavaje5349 3 года назад +2

      @@dineshkadam213 vvvtv vv 🖼️🀄

    • @abhilashakadam2406
      @abhilashakadam2406 3 года назад +3

      @@dineshkadam213 111d

    • @ankitaingale4981
      @ankitaingale4981 Год назад +1

      @@dineshkadam213 aaaana in

    • @dineshkadam213
      @dineshkadam213 Год назад +1

      @@ankitaingale4981 👍

  • @Harshuuuu827
    @Harshuuuu827 Год назад +18

    तुमच्यासारखे गायक आता या धरतीवर राहिलेले नाही तुम्हाला कोटी कोटी वंदन

  • @dipaliborkar3277
    @dipaliborkar3277 3 года назад +45

    Great person 🙏🙏🙏🙏🙏🙏तुमच्यासारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही छगनदादा. आम्ही खूप नशिबवान आहोत तुमची गाणी आम्हांला अशा माध्यमातून ऐकायला तरी मिळतात.👏👏👏👏👏👏👏👏 तुमच्यासारखे थोर लोक या महाराष्ट्राला लाभले हे आपल्या मायभूचं वैशिष्ट्य आहे.🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 3 года назад +83

    असा गायक पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏

    • @vishwanathgaikwadc6842
      @vishwanathgaikwadc6842 3 года назад +6

      Jaymatadi

    • @dilipambrale3880
      @dilipambrale3880 2 года назад +3

      @@vishwanathgaikwadc6842 p

    • @shivajibhagat8447
      @shivajibhagat8447 2 года назад +3

      @@vishwanathgaikwadc6842 गववठ

    • @arjunlenwar804
      @arjunlenwar804 2 года назад

      @@vishwanathgaikwadc6842 llppp

    • @sagarjadhav9761
      @sagarjadhav9761 2 года назад +2

      आज परत आठवले दादा..😔😔💐
      भावपूर्ण आदरांजली..💐💐💐💐

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 11 месяцев назад +7

    आवाजात खरंच खूप छान मांगल्य आहे... जगदंबेचा आशीर्वाद आहे या आवाजाला...

  • @shivajipualwale176
    @shivajipualwale176 4 года назад +57

    छगन चौगुले. दादा साहेब....मि गेली विस साला पासुन आपले गांण ...आयकत आहे....लाहान पण आठवन यथे....आभारी आहे.....

    • @laxmanmundhe1841
      @laxmanmundhe1841 4 года назад +6

      छगन चौगुले यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे खूप मोठे नुसकान झाले

    • @balajitargude3640
      @balajitargude3640 3 года назад +1

    • @indian_gamer3518
      @indian_gamer3518 3 года назад

      𝗤

    • @marutichougule1059
      @marutichougule1059 2 года назад

      @@laxmanmundhe1841 हे नय

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 3 года назад +26

    शनिशिंगणापूर पासून ते माहूरची रेणुकामाता पर्यंत कथेचं गायन करणारे छगन चौगुले आपल्यातून गेले .......त्यांना शांती लाभो

    • @santoshnavle4084
      @santoshnavle4084 3 года назад

      माझे खूप आवडते होते

    • @mahadev5yevale901
      @mahadev5yevale901 2 года назад +1

      डढढ

    • @vishalPawar-mw8dz
      @vishalPawar-mw8dz 26 дней назад

      मि पण नेशासा कर आहे भावा 😀

    • @SopanWavhal-h6j
      @SopanWavhal-h6j 20 дней назад

      N
      ,6hir59 cj 😊​@@mahadev5yevale901NM7uk bb6gy

  • @amolkulkarni3521
    @amolkulkarni3521 3 года назад +11

    फारच सुरेल दादा...... भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @shashikalajadhav7651
    @shashikalajadhav7651 5 лет назад +18

    खुपच छान आई लक्ष्मी माता डोंगरचा जोतिबा पिता आई संभाळ ग तुझ्या लेकरांना कुल दैवत आमच 🙏🙏🚩🚩

  • @satishdhage7039
    @satishdhage7039 Год назад +6

    आई जगदंबेचे निस्सीम भक्त छगनजी चौगुले दादा तुमच्या आरतीतून साक्षात आईचे दर्शन होते 🙏🚩🙏धन्यवाद 🙏🚩

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 5 лет назад +14

    खुप भावली आरती ....आई राजा ऊधे ऊधे ....जय मल्हार ....जय जगदंबं

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 2 года назад +4

    फारच छान छगन दादा आपले हातून अशीच समाजाची जागृती होऊद्या व हिंदु धर्माचा प्रसार होऊद्या 🌹🌹🌹🌹🌹

  • @rameshwele3439
    @rameshwele3439 2 года назад +4

    खुप मोठं योगदान आहे तुमचं कधीच विसरु शकणार नाही. असा कलाकार पुन्हा यावे भावपुर्ण श्रध्दांजली

  • @anilghate5605
    @anilghate5605 20 дней назад +2

    लहापणापासूनच छगन दादाची गाणी ऐकत आलो

  • @kalyanraojorvekarpatil9862
    @kalyanraojorvekarpatil9862 2 года назад +6

    गायणानातुन कायम अमर राहणार.. छगनजी चौगुले..... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshnagare8415
    @ganeshnagare8415 3 года назад +18

    छगन चाैगुले दादा सारखा गायक पुन्हा होणे नाहि भावपुर्ण श्रद्दाजंली

  • @yuvrajmahabare5742
    @yuvrajmahabare5742 4 года назад +34

    खुप मोठी नुकसान झाली महाराष्ट्राची तुमच्या जाण्यानी
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @dipaksasane6111
      @dipaksasane6111 4 года назад +1

      Barobar

    • @ahulvale
      @ahulvale 4 года назад +1

      !!भावपूर्ण श्रद्धांजली !!

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 3 года назад +4

    जगन भाऊ,देवाचं लेकरू,देवाकडेच गेलं.भावपूर्ण श्रंध्दाजली.

  • @pratikkokare7797
    @pratikkokare7797 4 года назад +9

    खूप मस्त आरती
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @babajikakade6686
    @babajikakade6686 Год назад +2

    वा! खूप सुंदर जगन्मातेची व जगत् पित्याची खूप सुंदर आरती!

  • @mpscaspirants1340
    @mpscaspirants1340 4 года назад +31

    भावपुर्ण श्रध्दाजली
    तुमच्या सारखे परत कुणी होणार नाही
    आई भवानी तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच आई चरणी प्रार्थना

  • @digambaryermulepatil5693
    @digambaryermulepatil5693 10 месяцев назад +1

    छगन चौगुले हे एक महान गायक होते कॅसेट, सीडी प्लेअर च्या काळात त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता.. आसा गायक पुन्हा होने नाही 😢

  • @shubhamlagas1393
    @shubhamlagas1393 Год назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली काका😞💐💐💐

  • @ashokshinde6645
    @ashokshinde6645 4 года назад +3

    💐💐💐भावपूर्ण श्रध्दांजली छगन चौगुले 💐💐💐💐

  • @parshurampote443
    @parshurampote443 3 года назад +10

    🌹🙏 भावपूर्ण श्रद्धांजली छगन चौगुले 🌹🌹

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 3 года назад +42

    असा लोककळाकार पूंना होणे नाही महाराष्ट्राची छ्यान होते 😘😓😢😢😢

  • @rushigaykwad6085
    @rushigaykwad6085 4 года назад +30

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😍😭😭😭

  • @viveknagargoje77
    @viveknagargoje77 5 лет назад +41

    आवज खूपच सुंदर आहे गाणं खूप छान आहे ...धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ganeshgandhile7559
      @ganeshgandhile7559 4 года назад

      याला आरती म्हणतात. नागरगोजे गुबूगुबू वाजत हे गाणं

    • @ashapandhare5950
      @ashapandhare5950 Год назад

      ​@@ganeshgandhile7559🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🌷🌷

    • @GaneshKoli-fy9dv
      @GaneshKoli-fy9dv 6 месяцев назад

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harishsalunkhe5141
    @harishsalunkhe5141 Год назад +6

    आपल्या सुरेल आवाजाच्या स्वरूपात अमर आहात छगन दादा. अप्रतिम गायन.

  • @vinnsK
    @vinnsK 4 года назад +78

    एक नं आरती... भावपूर्ण श्रद्धांजली....उत्कृष्ट गायक गेले....भवानी माता तुम्हाला सद्गती देवो.

  • @ankushpujari2875
    @ankushpujari2875 2 года назад +3

    देवाला ही चांगलीच माणसं लागतात ना तस म्हण आहे, miss you ❤️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 छगन काका 😭😭😭😭

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 21 день назад

    .....जय माता दि...जय माँ शेरावाली
    खूप छान गायन............... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 года назад +7

    Chagan sir manat kayam jivant ahet .Atmas shanti labho devi charani prarthana.

  • @pravinshirke3608
    @pravinshirke3608 Год назад +3

    💐💐 Bhavpurn shradhanjali 💐💐🙏

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 28 дней назад +1

    आपल्या गाण्याशिवाय नवरात्री पूर्ण होणे शक्य नाही 🙏🙏💐💐💐💐

  • @chandrakantpicharte7383
    @chandrakantpicharte7383 3 года назад +3

    आई तुळजा भवानी आई महालक्ष्मी आई रेणूका आई सप्तशृंगी जय माता दी 🚩🚩🕉🕉🙏🙏🙏🙏

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 24 дня назад +1

    ❤ सुंदर

  • @shriramraut3965
    @shriramraut3965 6 лет назад +31

    छगन चौगले च्या आवजला तोड़च नाही ,खुप खुप आवडले.

  • @krishnadevgude109
    @krishnadevgude109 Год назад +2

    जागरण गोंधळ करणारे छगन भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @siddheshchavan7420
    @siddheshchavan7420 4 года назад +9

    लहानपण हरवल , 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    • @dipakpatil7322
      @dipakpatil7322 4 года назад

      😊😊😊Good Night 👶 👧 😀😀

  • @dattabhosle550
    @dattabhosle550 12 дней назад

    आई तुळजाभवानी माता माउली की जय आई तुळजाभवानी माता माउली की जय जय

  • @rohitvenkateshwaran
    @rohitvenkateshwaran 4 года назад +6

    रात्रीचे ३ वाजलेत, आणि मी इथे दहाव्या वेळा रीप्ले बटन दाबतोय फक्त शेवटची खंडेरायाची आरती ऐकायला!
    अक्षरशः सांगतो, २०२० मध्ये तीन असे कलाकार आहेत ज्यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झालं: छगन चौघुले, सुशांत सिंग राजपूत, इरफान खान! भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🥀🥀🥀

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 3 года назад +2

    चौगुले साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आई तुमचा उद्धार करो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +6

    तू ‌जोगवा‌ वाट माई स्वराज्य गाण गाई
    आई राजा उदो उदो ⛳⛳⛳⛳⛳

  • @nileshsatre5742
    @nileshsatre5742 15 дней назад

    लय भारी वाटते ही आरती काळूबाईमातेची,

  • @krishnamane6809
    @krishnamane6809 3 года назад +5

    भावपुर्ण श्रद्धांजली छगनभाऊ

  • @snehalbhosale2759
    @snehalbhosale2759 2 года назад +18

    दादा अतिशय आनंद होत आहे आरती ऐकून...

  • @pradipzade1643
    @pradipzade1643 3 года назад +8

    तुमच्या मुळे मागिल ईतीहास कळला आता होणे नाही तुमच्यासारखा

  • @सागरभाऊसाळवेसिन्नर

    छगन चौगौले बेस्ट गायक
    खंडेराव महाराज सोंग
    💐💐भावपुर्ण श्रद्धांजली💐💐

  • @प्रकाशराइंगोले

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @DilipJadhav-s4f
    @DilipJadhav-s4f 27 дней назад

    आंबा बाईचा उधो उधो 🙏🌹🌹

  • @sheleshsakate667
    @sheleshsakate667 6 лет назад +7

    उदं गं आई उदं
    🚩🚩🚩

  • @shampawar9613
    @shampawar9613 Год назад

    छगन भाऊ यांच्या आवाजाला तोड च नाही
    आसा कलाकार पुन्हा होणे नाही
    खरं तर महाराष्ट्रा चे भाग्य च म्हणावं लागेल
    आशे कलाकार हिरे जन्मले आणि अजरामर
    आवाज देऊन गेले

  • @getoufy5134
    @getoufy5134 4 года назад +6

    अंबाबाई च्या नावाने चांग भले 🙏🌹

  • @govindakhamat3338
    @govindakhamat3338 14 дней назад

    जय माता अंबिका 🙏❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 4 года назад +17

    भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐

  • @Sanskarpupala
    @Sanskarpupala 3 месяца назад +1

    Khup chaan geet ahe Amba bai cha udho udho 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻💐🌹🙏🏻💐💐🌹🙏🏻

  • @kunalbarne7231
    @kunalbarne7231 4 года назад +61

    भावपूर्ण श्रद्धांजली छगन चौगुले

  • @nagoraodevkate8448
    @nagoraodevkate8448 17 дней назад

    खुपच छान आवाज आहे छगन चौगुले सर आपला

  • @sunnykadam1684
    @sunnykadam1684 7 лет назад +24

    Chan

  • @lokeshkrishnashivashakthir8343
    @lokeshkrishnashivashakthir8343 2 месяца назад +1

    Bhavpurvak shradhanjali 😢 dada

  • @santoshmudgal3587
    @santoshmudgal3587 3 года назад +10

    अतिशय सुंदर....जय श्री रेणुका....🙏

  • @shashikantbhingarde2274
    @shashikantbhingarde2274 Год назад +2

    आई माझी माऊली चा ऊदो. ऊदो

  • @aartiahire2961
    @aartiahire2961 3 года назад +8

    साडे तीन पिठ मध्ये अर्ध पिठ माहूरची रेणुका आई च येत कारण तीच फक्त मुख आहे सप्तशृंगी हे पूर्ण पिठ आहे 🙏🙏🙏

    • @amolthube6674
      @amolthube6674 Год назад +1

      तुळजाभवानी महाराष्ट्रची कुलस्वामिनी आहे ...... आधी तिला मान आहे

    • @vinodvahile
      @vinodvahile Год назад +1

      Bhagvati ti Kumari rupat ahe Manun ardh pith vani Devi ahe

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 2 года назад +1

    छगन चौगुले यांना आई भवानीच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो 💐🌸🌸💐🌷🌷🌷

    • @ganeshdighe4635
      @ganeshdighe4635 Год назад

      Chagan chaugule yanch covid madhe निधन jhale

  • @siddhikasalunke331
    @siddhikasalunke331 4 года назад +4

    खूप छान छगन काका 👌👌🙏🙏🌻🌺

  • @bharatsonune1499
    @bharatsonune1499 9 месяцев назад

    खूप छान वाटत असा गायक कोणी च नाही🎉कधी होणार नाही

  • @sharadmahajan5925
    @sharadmahajan5925 4 года назад +10

    भावपूर्ण श्रंद्धांजली😢😢😢

  • @santoshkarande3860
    @santoshkarande3860 4 года назад +1

    खूप गोड आवाज भाव पुर्ण श्रध्दांजली

  • @jalindarneharkar6263
    @jalindarneharkar6263 4 года назад +6

    आई राजा उदोउदो बोल भवानी माता की जय जय हरी दादा

    • @dattarenke5639
      @dattarenke5639 4 года назад

      जय माँ माता दी

  • @Nilugholap1111
    @Nilugholap1111 20 дней назад

    Aeeeeeeee chy navan udo udo 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️💝💝💝💝💝💝

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 7 месяцев назад

    दादा त्रिवार वंदन...... असा गायक पुन्हा होणे नही!!!!!😢😢👌👌👌👌👌

  • @satyamyadav6958
    @satyamyadav6958 4 года назад +10

    भावपूर्ण,श्रध्दाजंली,महाराष्टाच्या,मातीतला,एक,तळपता,सुर्य,कायमचा,मावळला,ताे,कधी,ही,न,उगवण्यासाठी
    ईश्वर,त्यांच्या,आत्मास,शांती,देेवो,हीच,
    ईश्वर,चरणी,प्रार्थना

  • @amolgurav4861
    @amolgurav4861 3 года назад

    हे गाणं एकदम झकास आहे राव

  • @salunkeamit2184
    @salunkeamit2184 7 лет назад +33

    khup arthpurna aaratl aahe chaugule saheb thanks sampurn Marathi janata aapali aabhari aahe

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 19 дней назад

    जय. भवानी जय अंबे माता

  • @pratikdahatonde5364
    @pratikdahatonde5364 4 года назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

  • @appodeepo
    @appodeepo 2 года назад +1

    Kup sundar dada

  • @somnathbawale4455
    @somnathbawale4455 4 года назад +4

    महाराष्ट्राचे लाडके गायक

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 Год назад

    जुने ते सोने ❤ आता धांगडधिंगा

  • @shivajipawar954
    @shivajipawar954 6 лет назад +20

    छगन चोगुले महाराष्ट्र बेस्ट गायक

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Год назад

    आई तुळजाभवानी मातेच्या नावान चांगभले

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 4 года назад +10

    गायक छगन भाऊ चौघुले याना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो

  • @sunitavarad2294
    @sunitavarad2294 6 лет назад +1

    देवीची आरती खूप छा न

    • @vilashandal2056
      @vilashandal2056 5 лет назад

      Sunita Varad 9767579757 छान आहे

  • @amarbhagat3881
    @amarbhagat3881 4 года назад +6

    😢भाव पूर्ण श्रदांजलि 💐💐

  • @kashinathdhaware2538
    @kashinathdhaware2538 10 месяцев назад +1

    1:19

  • @rahuldhok8233
    @rahuldhok8233 5 лет назад +4

    खुप छान छगन चाैगूले भाऊ

  • @sushilawandhe1107
    @sushilawandhe1107 9 месяцев назад

    आंबा जेवून झाली स्थिर ग माझे माय जेवून झाली स्थिर ll2!!
    आणा तीर्थाच गल्लास ग माझे माय दुधाच गल्लास ll2ll
    झाली आरती खल्लास माझे माय आरती खल्लास ll2ll
    बोला अंबाबाईचा उधे उधे.......

    • @diliplokhande7093
      @diliplokhande7093 22 дня назад

      दादा काही कडवी टाकन्या ऐवजी संपुर्ण देवीची व खंडेरायाची आरती असल्यास अपलोड करा.
      विनंती.

  • @birudevhingle8161
    @birudevhingle8161 3 года назад +5

    Nice👌👌

  • @ManikGadekar9689-i4f
    @ManikGadekar9689-i4f 5 лет назад +2

    छान

  • @anaghadalvi5617
    @anaghadalvi5617 5 лет назад +3

    छगन चौगुले खुप छान आवाज 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @SunilHande-i9f
    @SunilHande-i9f Год назад +1

    Very nice song and kadak aawaj

  • @ashrubakadam3424
    @ashrubakadam3424 5 лет назад +5

    Super geet

  • @chetanchaugule.4444
    @chetanchaugule.4444 21 день назад

    जय जगदंब🙏

  • @kalpanadsouza2005
    @kalpanadsouza2005 4 года назад +43

    Chagan chaugale is the best singer and best ghodhali in Maharashtra,Mumbai,may her soul rest and peace 🙏🙏

    • @anshwinipansare5117
      @anshwinipansare5117 2 года назад +2

      😀

    • @pratikmore4962
      @pratikmore4962 2 года назад +2

      Amchya gavche ahet #karunde

    • @vishnumote5295
      @vishnumote5295 2 года назад +1

      औ तर व ऋऋृ लं,.्

    • @sanjaybabar3700
      @sanjaybabar3700 Год назад

      @@pratikmore4962 andheri mogra pada la rahay che aata sadhya tyan chi family rahte 🙏

    • @namdeotajne3182
      @namdeotajne3182 Год назад

      ​@@pratikmore4962ककक का कं ककक कककंआककंक ककक कककंकं का खंखंखं का खंखंखं का कं ककक

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 2 месяца назад

    एकच नंबर लाहापणी तुमची गाणी ऐकली होती

  • @रेवणघोरपडे
    @रेवणघोरपडे 4 года назад +3

    जय भवानी माता की जय🙏🙏

  • @विष्णुखिलारी

    खुप छान गित जय तुळजाभवानी माता की जय

  • @Shilpa1982.
    @Shilpa1982. 5 лет назад +4

    Nice thanks sir 🙏 Aarti upload kelta baddal.