मी हिंदू नसूनही ही आरती रोज मनापासून बघतोय ऐकतोय याचा परिणाम असा झाला की मी वर्षभर आजारी होतो त्यातून बरा होत आहे. माझा ब्राम्हण मित्र मला त्याच्या कार मधून जेजुरीला दर्शनाला नेणार आहे. ही पण खंडेरायची भक्तावरील माया आहे. येळकोट येळोट जयमल्हार.
श्री माळसा कांता खंडेराया ; जय बाणाई कांता खंडेराया ! कोटी कोटी नमन असो खंडेराया कोटी कोटी नमन असो ! देवा मार्तंड भैरवा सगळ्यांना बोलवा की एकदा दर्शनाला ! कृपा करा हो भैरवनाथा बोलवा सगळ्यांना!
हे खंडेराया तू आमचे कुलदेव आहेस माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे मला तुम्ही पोटा पुरते दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम ठेव देवा येळकोट येळकोट जय मल्हार तुमचा सेवक डॉ.सिताराम रा.पांढरकामे शिवाजीनगर पोलादपूर रायगड
नुसते नाव घेतले तरी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले जातात अंगात शहारे निर्माण होतात काटा येतो जय मल्हार मार्तंड भैरव. ओढ लागते जीवाला तुझ्या दर्शनाची रूप तुझे पाहून मन सुखावते माझे 🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️🚩🚩🚩🚩
येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🎉आपल्या दर्शनाची आस आहे ती वारंवार पूर्ण व्हावी हिच इच्छा आहे ती पूर्ण करावी हिच विनंती 🎉🎉🎉🎉माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉 माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट लवकरात लवकर निराकरण करून त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हिच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉

देवा ची कृपा आहे🙏जय शिव शम्भों 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 💛🙏🚩🙏🙏🙏🚩🚩
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳
श्री माळसा कांता खंडेराया ; जय बाणाई कांता खंडेराया ! कोटी कोटी नमन असो खंडेराया कोटी कोटी नमन असो ! देवा मार्तंड भैरवा सगळ्यांना बोलवा की एकदा दर्शनाला ! कृपा करा हो भैरवनाथा बोलवा सगळ्यांना!
Kay malhar
Jai malhari martand
मी हिंदू नाही पण ही आरती ऐकल्यावर नवीन चैतन्य येते. रोज सकाळी आरती एकतो.कधी जेजुरीला जाईन असं झालंय.
❤❤❤❤❤
आपला त्या विश्वश्वरा वरील उत्कट प्रेम,विश्वास आपणास सर्व काही मिळवून देईल.
Tumhi tumcha mul dharmat parat yet aahat.😊
तुम्ही हिंदू नाही अस का बोलता तुम्ही हिंदू आहात
जय मल्हारी मार्तंड भैरवाय नमः
भोळा मल्हारी मार्तंड जय मल्हार 😍 सदानंदाचा यळकोट. यळकोट यळकोट जय मल्हार.
खुप म्हणजे खुप छान अभंग आहे आणि आवाज पण अतिशय सुंदर आहे ❤❤❤❤ मी रोज दिवसात चार वेळा ऐकते तरी पण मन भरत नाही
एवढा छान अभंग मन अगदी तल्लीन होऊन जाते
हे खंडेराया तू आमचे कुलदेव आहेस माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे मला तुम्ही पोटा पुरते दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम ठेव देवा येळकोट येळकोट जय मल्हार तुमचा सेवक डॉ.सिताराम रा.पांढरकामे शिवाजीनगर पोलादपूर रायगड
❤येळकुट येळकुट जय मल्हार ❤
खंडोबा म्हणजे आपला इतिहास असा इतिहास जो कोणीही विसरू शकत नाही आणि विसरणार ही नाही 😍🥰🥰
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जय मल्हार शिव मल्हार
Kul devata
यळकोट यळकोट जय मल्हार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे
❤❤❤❤❤जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय जय मल्हार..😍🚩
मन प्रसन्न झालं आरती ऐकून..
येळकेट येळकोट जय मल्हार
आरतींने अंगात ऊर्जा येते
भय पळून जाते
निर्भीड वाटते
यळकोट यळकोट
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙌💛
संकट समयी धाऊन येणारा देव
🧡🧡जय मल्हार 🧡🧡खंडेराया महाराज की जय 🧡🧡😭😭😢😢खुप आठवण येते कि केव्हा येईन जेजुरी ला 😢😢
देवा तुमची येवडी कृपा आहे माज्यावर की दर वर्षी तुझी दर्शन घ्यायला मला तू संधी देतोस 🙏 🙏🙏🙏
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
🙏 सदानंदाचा यळकोट 🙏
खंडेरायाच्या नावाने चांगभलं
नुसते नाव घेतले तरी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले जातात अंगात शहारे निर्माण होतात काटा येतो जय मल्हार मार्तंड भैरव. ओढ लागते जीवाला तुझ्या दर्शनाची रूप तुझे पाहून मन सुखावते माझे 🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️🚩🚩🚩🚩
।।श्री स्वामीॐ मल्हारी।।
1number aarti
देवा khanderaya खूप संकटात आहे माझ्या मदतीला धावून या
जयमल्हार खूप सुंदर आरती
मन भरून येते आरती चालू केली की
जय मल्हार.....❤
खंडोबाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩💛💛💛
जय
संदानंदाचा येळकोट 🌹🌹🌹🌹🌹
एक नंबर रचना नंबर एक आवाज
सदानंदाचा मल्हार देवाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार
Yalkoat yalkoat jay khanderaya ❤❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार 🔱
Jay malhar ❤❤❤
आम्हाला तुमच्या पारंपारिक चाली खूप आवडतात
Kup sundar aarti 👌👌👌👍👍
येळकोट येळकोट जय मल्हार
हर हर महादेव , जय जय विठोबा रखुमाई ❤
Jay ho shree khanderaya ❤❤🎉
apratim music ,zing yete bhaktichi hi aarti aaikun , hi aarti banavnaryans ,gaanaryas,vadkanna shirsashtang namaskar .
🙏🙏🙏 यळकोट यळकोट जय मल्हार
Jai malhar
Jay shree kanderaya ❤🎉🎉
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🌺🌸
सुंदर गाणी
सदा नंदचा येळकोट🙏🙏🙏
जय मल्हार 🙏🙏🌹👌👌
Khup chhan
🙏🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
Om namah shivay .Yalkot Yalkot Jay malhar
आवाज, छान, आहे, जय, शिव, मल्हार,
श्री संत सदगुरू बाळू मामा चांगभलं
Mhalasapatyki Jai ho.
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार
बोल सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार
जय खंडेश्वेर महाराज
💛🙏🔥
जय माता दी 🙏🙏
Jay khanderaya
येळकोट येळकोट खंडेराया 🙏🙏🙏
Yelkot yelkot jay malhar 🙏 jay shiv malhar
🙏🌼☘️🕉🌼☘️
Nice khandobachi arti
जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yel Yel kot Jai malhar ❤
यळकोट यळकोट... जय मल्हार!🌼💛🍃
Jay mhalar❤
💛Jay malhar💛🔥🔥🔥
जय मल्हारी जय मार्तंड
जय 💛मल्हार
जय मल्हार , जय खंडोबा महाराज कि जय ❤
ॐ कडेपाठार कैलास पती मार्तंड भेराव जेजुरी खाडोबा नमः 🌹🌹🌹🙏🙏🙏
यळकोट यळकोट जय मल्हार
सदानंदाचा यळकोट
YELKOT YELKOT JAY MALHAR
🕉️🕉️✨।।श्री स्वामीॐ मल्हारी।।✨🚩🚩🙏🙏💛💛
जय मल्हार ❤️
Jay malhar dada
खंडोबा सरकार ❤❤❤ . मला आरती पाठ करायची आहे
Khub sundor
❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान जय मल्हार 🥳❤️🥳
शिव मल्हार🌼💛🌼
❤
जय मल्हार...💛💛💛✌️
खंडोबा नावानं यळकोठयळकोट मला संकट मुक्तता कर
🙏🌍🧡❤️🔱🕉️🍁🌞🌸🌷🚩🚩yelkoat yelkoat jay malhar sadanadacha yelkoat🚩🚩🌷🌸🌞🍁🕉️🔱❤️🧡🌍🙏
शिव मल्हार
👌👌👌👌 Nice❤
‼️🌼‼️🔱 जय शिव मल्हार 🙏‼️🌼‼️
देवा खंडेराया मी संकटात आहे वाचव लई भीती वाटते
काळजी करु नका सर्व ठीक होईल.
Navnath parayan krave
Sarv barobar Hobar
@@SunilPise-yy3qm गाव कोणत
Kay jhale ahe...amhi kahi madat karu shkto ka..?
Ya jajurila thumche swagata ahe.thumchi echa lvakar purn houel.yal kot yal kot Jay Malhar
🎉🎉🎉 maza khandoba
जय मल्हार
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔौऔऔऔऔऔऔऔ
औऔऔऔऔंऔऔऔौऔऔऔऔौऔऔऔऔ
शुभ शिवराञी
स्वामी समर्थ खंडे राया मल्हार