कुपोषित मुलांसाठी चितळे नी लक्ष घालावं.... तुमच्या प्रॉडक्ट ची गरज त्या भागाला आहे... नुसत्या पुण्यातील चाय अन दुधावर पोसणाऱ्यावर नाही... जाहीरतीच मार्केटिंग नुसतं करतात... पण quality राहिली नाही आता.
अजिबात user चुकला नाही. हो पितात, गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात तेही आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून. मी गावातच राहते, आमच्या घरासमोरच दुकान आहे, सकाळी आलेल्या पिशव्या २-३ तासात संपलेल्या मी प्रतिदिन पाहते. रतीबापेक्षा जास्त पिशवीचे दूध उपयोग होतो. जसे माझ्या गावात तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर गावातही आहे.. तुम्हाला माहीत नाही म्हणजे ते नाहीच असे जगामध्ये नाही. गावात अमुकच नाही तमुकच नाही, हे दिवस केव्हाच संपले. त्यामुळे गावात कोणी पिते का हा विचार पूर्णपणे काढून टाका. गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात हे लक्षात ठेवा.

Swapnil Bhau..Great Work
घरी चांगलं म्हशीचं दूध पीत होता, हॉस्टेल वर गायीचं दूध पितोय 🤦🏻♂️
Good Observation 👍🏼
देशीगाईचं दूध जास्त चांगले असते
@@shyamalabarve9159 त्या चितळेच्या पिशवीत देशी गाईचे दूध असते का?
@@shyamalabarve9159 are barvya chitale jarsi gayich dudh viktata deshi gayich nahi
@@samuelsp204yes A1 milk asta te. Not good for health
दूध पिल्यावर लगेच दही खाणे योग्य नाही.
Gaavkaryan kada kaacheche glass nasat. Steel chya glass madhun sagla kahi peya pyayla jata.
बरोबर..स्टीलच्या साध्या भांड्यातून पितात.. इथे काचेचा ग्लास दाखवलाय..असो..🙂 बाकी सगळं छान 👌👌
जाहिरातीत दाखविलेला user चुकला. अरे गावात कोणी पिशवीचे दूध पिते का!
अजिबात user चुकला नाही. हो पितात, गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात तेही आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून. मी गावातच राहते, आमच्या घरासमोरच दुकान आहे, सकाळी आलेल्या पिशव्या २-३ तासात संपलेल्या मी प्रतिदिन पाहते. रतीबापेक्षा जास्त पिशवीचे दूध उपयोग होतो. जसे माझ्या गावात तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर गावातही आहे.. तुम्हाला माहीत नाही म्हणजे ते नाहीच असे जगामध्ये नाही. गावात अमुकच नाही तमुकच नाही, हे दिवस केव्हाच संपले. त्यामुळे गावात कोणी पिते का हा विचार पूर्णपणे काढून टाका. गावातसुद्धा पिशवीचे दूध पितात हे लक्षात ठेवा.
Mastch की राव
Nahi jamala yaveli
Rojachya Roj Bhesal kara Dushaat ani saglya products madhe....navala chitale baki Sagla bhesal 😅
सिद्ध करून दाखवा.चॅलेंज आहे.