ज्यांच्या विचाराने समाज्यात अमुलाग्र बदल घडले ज्यानी क्रांती ची मशाल पेटवून समाज्याला सत्याचा प्रकाश दाखवला, असे महान क्रांतीसर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन....🙏🙏
खुप छान विश्लेषण अमोल दादा🙏 प्रवाहासोबत तर सर्वच चालतात पण प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधात जाणे अनिष्ठ चालीरिती ,रूढी,परंपरा यावर परखडपणे आपले विचार मांडणे आणि लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे असे लेखन व विचार या महामानवाचे आहेत. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसांचे अज्ञान दूर करुन ज्ञानाचा प्रकाश पेरणारे आणि स्त्री चा खर्या अर्थाने सन्मान करून तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी करणारे महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त शतशः नमन 🙏💐जय जिजाऊ जय शिवराय दादा
अमोल दादा, अगदी खर बोललात. कोणत्याही महापुरुषाचे विचार आणि कार्य हे नेहमी तर्कशुद्धतेच्या कसोटीवर घासून पाहिले पाहिजेत. तर आणि तरच त्यामागचा त्यांचा खरा हेतू आपल्या ध्यानी येतो. नाहीतर आताच झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबांची 5 वेळा माफी मागितली यासारख्या अतिशय संतापजनक अश्या विधानाप्रमाणे गत होते. महात्मा जोतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाचे अनन्वित अत्याचार सहन करून देखील आपला मार्ग तसुभरही ढळू दिला नाही. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पुण्यात्म्याला त्रिवार वंदन !
Sir tumcha bolna mala khup aavdta ani mi khas karun thank you bolto karn swarjya ra kshk sambhaji maharaj hi serial aanli,ya mule aamcha maharajan baddal lahan mulanna hi samjla 🙏🙏🙏🚩
जय शिवराय सर🙏 🚩👑 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏 महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य कधीही न विसरता येणारे आहे. त्याच्या मुळे स्त्रियांना शिक्षण घेणे शक्य झाले. त्यांच्या अशा महान कार्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी दिली जाते. विनम्र अभिवादन🙏 काळजी घ्या सर🙏
स्पर्धा परीक्षाच अभ्यास करता करता मला कळालं की आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री आई नि किती खप चांगलं काम केलं आहे, आज प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थी चे roll model आहे.👌👌👌👍
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली दादा. एक विचार वाचण्यात आला होता....तो म्हणजे "रस्त्यांना, मार्गांना महापुरुषांची नावे देण्यापेक्षा महापुरुषांनी दाखवलेल्या किंवा निर्माण केलेल्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनात, देशात खूप बदल घडून येतील. पण आपल्याकडे हेच होत नाही. आजचे आम्ही तरूण फक्त Watts up च्या मार्गावर चालतो आणि एकमेकांची डोकी फोडत बसतो. जेव्हा महापुरुष समजून घेऊ तेव्हाच जगण्यात, वावरण्यात बदल होईल. आणि तेव्हाच देशाच भविष्य उज्ज्वल असेल.
Dada Jay jijau jay shivray 🚩🚩🚩🚩 सावित्री ज्योती सिरीयल आम्ही पहिली व मुलींना पण दाखवली ह्यात तूम्ही सांगितलेली सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे अश्या खूप कमी सिरीयल आहेत जे मुलांना दाखवण्या सारख्या आहेत🚩🚩🚩🚩🚩
खर आहे दादा आजच्या सोशल मीडिया मध्ये गुरफटत चालेली तरुण पिढी सर्व होऊन गेलेल्या महात्मा , हुतात्म्यांच्या कार्याला विसरत चालली आहे आज तुम्ही इतक्या अभ्यासपूर्वक व्हिडिओ द्वारे हजारो लोकांपुढे माहिती मांडली खरच मानावे तितके तुमचे आभार कमी पडेल. आपण करत असललेल्या कार्याला सलाम.
अगदी खर आहे दादा आजच्या काळात कोणतीही माहिती आपल्या whatsapp वर आली कोणत्याही महापुरुषांविषयी की आपण लगेच विश्वास ठेवतो पण त्या महारापुरूषांनी समाजाला दिलेली शिकवण आपण विसरून जातो माफ करा पण एक आजच्या काळात प्रकर्षाने जाणवते की अनेकांनी या महापुरुषांना सुद्धा पक्षापक्षात वाटून घेतले आहे अगदी महात्मा गांधीजी, पंडीत जवाहरलाल नेहरू ,सावरकर आणि या सगळ्यात आपण या थोर सेनान्यांनी केलेला त्याग विसरून चाललोय भरकटत चाललो आहे अस वाटायला लागलय तुम्ही हा आज बनवलेला video नक्कीच खुप छान आणि वास्तव दाखवणारा होता महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
जय शिवराय 🙏🚩 विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। महात्माज्योतिबाफुले थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन🙏🙏.
क्रांती सुर्य महात्मा फुले तात्यांच्या महान कार्याला त्रिवार मुजरा
खरा "शिक्षक दिन" आज साजरा केला पाहिजे।
Jay jyoti jay kranti...🙏🙏
Amol Dada tuze reading and marathi bhashevaril prabhutv jabardast ashe .
Mahatma Jyotirsv Fule yanna vinamr abhivadan 🙏
खुपच छान माहिती 👌👍🌹🌹🌹🌹
खूप छान विचार👍🙏
ज्यांच्या विचाराने समाज्यात अमुलाग्र बदल घडले ज्यानी क्रांती ची मशाल पेटवून समाज्याला सत्याचा प्रकाश दाखवला, असे महान क्रांतीसर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन....🙏🙏
खूप मोलाची माहिती 🚩🚩
खुप छान विश्लेषण अमोल दादा🙏 प्रवाहासोबत तर सर्वच चालतात पण प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधात जाणे अनिष्ठ चालीरिती ,रूढी,परंपरा यावर परखडपणे आपले विचार मांडणे आणि लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे असे लेखन व विचार या महामानवाचे आहेत. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसांचे अज्ञान दूर करुन ज्ञानाचा प्रकाश पेरणारे आणि स्त्री चा खर्या अर्थाने सन्मान करून तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी करणारे महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त शतशः नमन 🙏💐जय जिजाऊ जय शिवराय दादा
❣️अप्रतिम माहिती साहेब 🙏🚩👏🙌
Great couple in world. always great.
विनम्र अभिवादन
🙏🙏
सुंदर माहिती मिळाली
Good initiative sir .
Great👍 dada
❤
साहेब तुमची वाणी खूप चांगली आहे, ऐकतच राहावं वाटत.👌 जय क्रांती ज्योती . जय शिवराय.
खुप छान विषय घेऊन सविस्तर वर्णन केले अमोल दादा...
@सत्यशोधक समाज
अमोल दादा, अगदी खर बोललात. कोणत्याही महापुरुषाचे विचार आणि कार्य हे नेहमी तर्कशुद्धतेच्या कसोटीवर घासून पाहिले पाहिजेत. तर आणि तरच त्यामागचा त्यांचा खरा हेतू आपल्या ध्यानी येतो. नाहीतर आताच झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबांची 5 वेळा माफी मागितली यासारख्या अतिशय संतापजनक अश्या विधानाप्रमाणे गत होते. महात्मा जोतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाचे अनन्वित अत्याचार सहन करून देखील आपला मार्ग तसुभरही ढळू दिला नाही. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पुण्यात्म्याला त्रिवार वंदन !
जय ज्योती , जय क्रांती !
ज्योतीबा फुले यांना विनम्र अभिवादन🙏💐
काळजी घ्या दादा❤
Sir tumcha bolna mala khup aavdta ani mi khas karun thank you bolto karn swarjya ra kshk sambhaji maharaj hi serial aanli,ya mule aamcha maharajan baddal lahan mulanna hi samjla 🙏🙏🙏🚩
जय शिवराय सर🙏 🚩👑
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏 महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य कधीही न विसरता येणारे आहे. त्याच्या मुळे स्त्रियांना शिक्षण घेणे शक्य झाले. त्यांच्या अशा महान कार्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी दिली जाते.
विनम्र अभिवादन🙏 काळजी घ्या सर🙏
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांना विनम्र अभिवादन💐💐
स्पर्धा परीक्षाच अभ्यास करता करता मला कळालं की आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री आई नि किती खप चांगलं काम केलं आहे, आज प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थी चे roll model आहे.👌👌👌👍
विनम्र अभिवादन
Jay joti jay kranti🙏🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली दादा. एक विचार वाचण्यात आला होता....तो म्हणजे "रस्त्यांना, मार्गांना महापुरुषांची नावे देण्यापेक्षा महापुरुषांनी दाखवलेल्या किंवा निर्माण केलेल्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनात, देशात खूप बदल घडून येतील. पण आपल्याकडे हेच होत नाही. आजचे आम्ही तरूण फक्त Watts up च्या मार्गावर चालतो आणि एकमेकांची डोकी फोडत बसतो. जेव्हा महापुरुष समजून घेऊ तेव्हाच जगण्यात, वावरण्यात बदल होईल. आणि तेव्हाच देशाच भविष्य उज्ज्वल असेल.
खुप छान माहिती .मराठी माणसांबद्दल प्रेम आणि अभिमान पाहून मन भरुन येते,धन्यवाद.
Khup chan amol dada . Punyat 1848 la bhide vadyat shala suru keli tumchya tondatun chukun 1948 zhala. Pn sunder speech aahe ... Jay shivray ..jay mahatma phule
खूप छान माहिती सांगितली साहेब आपण
Great sir
Sir plz take care
Sir tumhi khup abhasu ahat
Dada Jay jijau jay shivray 🚩🚩🚩🚩
सावित्री ज्योती सिरीयल आम्ही पहिली व मुलींना पण दाखवली ह्यात तूम्ही सांगितलेली सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे अश्या खूप कमी सिरीयल आहेत जे मुलांना दाखवण्या सारख्या आहेत🚩🚩🚩🚩🚩
खर आहे दादा आजच्या सोशल मीडिया मध्ये गुरफटत चालेली तरुण पिढी सर्व होऊन गेलेल्या महात्मा , हुतात्म्यांच्या कार्याला विसरत चालली आहे आज तुम्ही इतक्या अभ्यासपूर्वक व्हिडिओ द्वारे हजारो लोकांपुढे माहिती मांडली खरच मानावे तितके तुमचे आभार कमी पडेल. आपण करत असललेल्या कार्याला सलाम.
जय सत्यशोधक
अगदी खर आहे दादा आजच्या काळात कोणतीही माहिती आपल्या whatsapp वर आली कोणत्याही महापुरुषांविषयी की आपण लगेच विश्वास ठेवतो पण त्या महारापुरूषांनी समाजाला दिलेली शिकवण आपण विसरून जातो माफ करा पण एक आजच्या काळात प्रकर्षाने जाणवते की अनेकांनी या महापुरुषांना सुद्धा पक्षापक्षात वाटून घेतले आहे अगदी महात्मा गांधीजी, पंडीत जवाहरलाल नेहरू ,सावरकर आणि या सगळ्यात आपण या थोर सेनान्यांनी केलेला त्याग विसरून चाललोय भरकटत चाललो आहे अस वाटायला लागलय तुम्ही हा आज बनवलेला video नक्कीच खुप छान आणि वास्तव दाखवणारा होता
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
जय शिवराय 🙏🚩
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
महात्माज्योतिबाफुले थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन🙏🙏.
Jay shivray 🚩
जय हरी
जय शिवराय सर तुम्ही नेहमी चंद्राची कोर लावत जा खूप भारी दिसता
🙏🏻❤
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐
साहेब ह्या सर्व पुस्तकांची link description मध्ये टाका plz.
सर मी महात्मा ज्योतिबा फुले यांच चित्र काढल आहे आणि मला भाग्यवान समजते की मला त्यांच चित्र काढायला मिळाले 🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏👑🚩🚩🚩
Maji ek request aahe,tumhi sandeep maheshwari shoadhe jaa,as,my favorite you tuber, and inspiration 🙏🙏🙏 ankhi khup Abhiman vatel aamhala
🙏Sir Mala Chan Vachyana Sarkhi Pustakanchi Nave Sanga Na Please...... Khup Chan Mahiti Aahe Vinamra Aabhi vadhan,🙏 Sir Tumhi Jar Thik Aasal Tar, Tumhi Kame Karu shakta.... Kalji Gya....... | आरोग्यम् धनसंपदा | 🙏🙏🙏🙏🥺
Please... Amol Sir Jyoti - Savitri Serial Tyanchi Biography kadha... Please Request aahe... Jai Jyoti-Savitri Jai ShivShambhu Jai Bhim
Mast...rajee
Sir tumhi comments la Ripley ka det nahi.....
Saheb mala tumhala bhetaych ahe
Saheb mala tumhala bhetaych ahe
Tumcha no
Pahije