मुलींच्या लग्नच वत आई किंवा वडील यांनी करून मुलींच्या उशी खाली हळकुंड ठेवले तरी चालेल का शिवाय दोन हळकुंड पिवळ्या रंगाचे कापडात गुंडाळून पिवळा दोराने बांधून जप करावा हे बरोबर आहे का
Tumhi ha jo upay sangitla ahe tho lagna zahlayvar thi lathkund kay karvi nantar the thumhi sangath ch nahi sangathat thr purnpana sanga karn magh kay karaych they amala kalath nahi thay halkundach
Tai plz replay mi ११ gurvar swami che chalu kelet an aj ahe २ gurvar ahe an majya swami chya seva १ vajta sglya zhalet an. Dupari २ vajta relative madhe date zhali tr. Ha gurvar count krava ka.. Seva zhalet sglys
ताई तुम्ही सांगितलेला उपाय केला माझ्या भावाचं लग्न जमत नव्हतं पण दोन महिन्यातच लग्न जमलं धन्यवाद 🙏
ऐकून छान वाटते सुखी संसाराच्या खुप खुप शुभेच्छा ❤
ऐकून छान वाटते सुखी संसाराच्या खुप खुप शुभेच्छा ❤
@@kaveriwalavalkar1122 thanks tai
खरंच का रे भावा माझ्या भवाच लग्न झालं. आता माज होयच आहे. मी हा उपाय केल्यावर माझं होईल का रे खरं आहे का हे
@niranjankute3651 हो दादा
धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Thanks you so much ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ मी तूंमचा हीडओ बघीतलं आमच्या मुलांच्यासाठी काही उपाय लवकर योग्य येणयस सांगा
Shri swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌷🌷 ॥श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🌷🌷🙏🙏
Shree Swami samrtha🌺🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ
ताई माझा भावांचा लग्ना साठी काय सांगेल का घरगुती उपाय आणि सोपा मला करता येईल असा ताई नक्की सांगा काहीतरी उपाय
अवाजवी अपेक्षा सोडून प्रॅक्टिकल विचार करावा..दोन्ही बाजूंनी
Shree swami samarth 🌺🌺Very nice if we carry with us always it is k wt
ताई माझ्या कुंडली मध्ये 4 था गुरू ग्रह त्या मुळे लग्न होणासाठी खुप अडचणी येत आहेत ? 4 गुरू ग्रह मजबूत होण्यासाठी काही उपाय सांगा 🙏🙏🙏
Tai love marrige साठी upay sanga please 🙏
ताई माझ्या दादा च लग्न जमत नाही तर आई किंवा बहिणीने केलं तर चालेल का
हा उपाय करा होईल लवकर लग्न
Poojet vaprlele halkund chalte ka tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Thank you so much tai ❤😊
श्री स्वामी समर्थ
Tai, me 16 somvar pn kele, halad Pani ne aanghol pn keli tri pn kahi result nahi.
ताई पौष महिन्यात ११ गुरुवार उद्यापन केले तर चालेल का
मुलींच्या लग्नच वत आई किंवा वडील यांनी करून मुलींच्या उशी खाली हळकुंड ठेवले तरी चालेल का शिवाय दोन हळकुंड पिवळ्या रंगाचे कापडात गुंडाळून पिवळा दोराने बांधून जप करावा हे बरोबर आहे का
श्रीस्वामी समर्थ
Lmkl
Pitru Pakshat kela tar chalel ka?
मुलगा किंवा मुलगी स्वतःसाठी करू शकता का हा उपाय
ताई माझी मुलगी चतुर्थी उपवास करनार आता श्रावण महिन्यात चतुर्थी उपवास करनार आहे तरी तुम्ही कसे करायचे ते लवकर उत्तर द्या
ताई चतुर्थी उपवास फराळ करू केला तर चालेल का
श्री स्वामी समर्थ 🙏🏼
Shri swami samarth
ताई मला स्वामी सेवेत घ्या माझ्या मुलाचे लग्न लवकरात लवकर हाेऊदे. चांगला वाहू दे.
मला पण स्वामी सेवा करायची आहे माझ्या मुलाला लवकर जोडीदार मिळावा आणी संसार सुख मिळावे हीच स्वामींना प्रार्थना ❤
Hi
ताई मी उद्या केलं तर चालेल का
ताई सोमवार म्हणजे ते कसे करायचे आहेत
मुलगा किंवा मुलगी बाहेर नोकरीला असतील तर काय करायचे
Jod halkund ghyaych k? ekeri?
10 vajlyachya aas pas kel tr nahi jmnar ka?
ब्रह्म महुरत चे टाईम sunrise चे आदी कित तास ?
ताई माझ्या मुलाच लग्न जमायला खुप अडचणी येत आहेत काय करू
Chan
😮 दोन हळकुंड पिवळ्या कापडात गुंडाळून पिवळा दोरा गुंडाळून कोणती उपासना करायची याची सविस्तर माहिती द्यावी
ताई लवकर उत्तर द्या
16 सोमवार चे उद्यापन कसे करायचे ते ple सागं ना ताई
👍👍
ताई माझी मुलगी घरी नाही हे पुण्यात आहे मी कसा करु हळकुंडा चा उपाय
लवकरच उत्तर द्या
Mulagi baher job karate tr kay karayache?????
Madam mi 16 somvar rudraabhishek kela guruvar somvaeche upay kele pn lgnch jamat nahi
अगं ताई काय ठेवलं आहे लग्नात? बिना लग्नाचं जीवन सुखी आहे.
अस काहीही होत नाही.फक्त वय वाढतय बस.
महालाच्या महिन्यात केला तर चालेल का
Tai upay kranar tya divshi upvas kraycha ka please riplay
नाही
@@dattasevekari no send kra
Mazya bhavacha lagna jamat nahi
Tyala mana sarakha sthal milat nahi
Mi upay kela tar chalel ka
Kay upay aahe te saangal ka
ताई मासिक पाळी आली तरी हळद घालून आंघोळ केली तरी चालेल का
Tumhi ha jo upay sangitla ahe tho lagna zahlayvar thi lathkund kay karvi nantar the thumhi sangath ch nahi sangathat thr purnpana sanga karn magh kay karaych they amala kalath nahi thay halkundach
हळकुंडे लेकुरवाळी घ्यायची का
Ho
उशी ऐवजी गादी खाली ठेवल तर
माझ पन लगन जमत पन मुडुन जात ताई
🙏🙏
Tai plz replay mi ११ gurvar swami che chalu kelet an aj ahe २ gurvar ahe an majya swami chya seva १ vajta sglya zhalet an. Dupari २ vajta relative madhe date zhali tr. Ha gurvar count krava ka.. Seva zhalet sglys
Tai mi 16 simvar kele pan tari lagn jamt nahi
श्रद्धे पूर्वक करा ताई नक्कीच काम होईल तुमचं
Apeksha kay ahe mam
21 Chaturthi Kashya karavyat sanga.
Mazi mulgi mnavr ghet nahi lgna attach nkobasach mnt aste
27 age chalu ahe 1 hi sthal alela nahi, jevdhe mi aai ,vprayatna krte tichyasati , tevdhe false throat, kalat nahi Kay krave
Sunanda gaikwad Thane
Nko asach mnte, gaikwad, thane
@@sunandagaikwad40938:30
ताई भावा साठी केले तर चालेल का बहीणने
Kahi jamat nahi.....
Halkundacha upay ekach guruvari karayacha ka
Ho
मी हळद पाण्याने अंघोळ करते जवळ जवळ 1 वर्ष झाले पण काही रिझल्ट नाही
मी दररोज हळद पाणी ची अंघोळ करते सात ही दिवस
देवावर श्रद्धा ठेवा काम होईल तुमचं
कथि पासून ठेवावी
@@shahajidoke3831 ha upay kara 1 mahinyat lagn hoil
Sorry ha pan apla baodata milel ka
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth
🙏🙏🙏
Shree Swami samarth