आपल्या जवळ नेहमी ठेवा या 3 वस्तू वाईट शक्ती,नजरदोष, बाधा याचा कधीचं त्रास होणार नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 513

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 8 месяцев назад +7

    Thank You So Much Dear Mam 🙏 बिचारी साधी भोळी भाबडी माणसं बचावतात तुमच्या माहिती मुळे❤

    • @aaiekvirachabhakt357
      @aaiekvirachabhakt357 5 месяцев назад

      ताई आमच्या घरी आहे बिबवा पण ते 5, 6 वर्ष झाले आहे तो बिबवा चालेल का 😊

  • @chitradesale1999
    @chitradesale1999 Год назад +25

    छान माहीती रोज हनुमानजी मंदीरात जायच तरी फरक पडतो रोज तेलाचा दिवा लावावा व रोज मंदीरात जाणे पुरूष मंडळीनी छान अंसतय तेवढीच ईशवर सेवा👌👌🚩🚩

  • @nandiniapate5154
    @nandiniapate5154 2 месяца назад +4

    खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
    कोल्हापूर

  • @shubhangisawant2892
    @shubhangisawant2892 Год назад +7

    शुभांगी महेश सावंत तुम्ही जे सांगता ते वस्तू आम्हाला तुम्ही दाखवा ही नम्र विनंती

  • @rahuldhumal7575
    @rahuldhumal7575 Год назад +2

    ताई. आपण. दिलेली. माहीती ही माहीती नसून. एक. सुनदर. अस एक बालकडू आहे. ते. मी नीत्य पालण करीन. आपणास खुपखुप. धन्यवाद.श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त.

  • @anaantpalbhajane
    @anaantpalbhajane 9 месяцев назад +1

    अतिशय ऊत्तम माहिती दिल्याबध्दल आभारी आहोत. धन्यवाद...❤❤❤

  • @jaywantpatil9762
    @jaywantpatil9762 Год назад +8

    🌹ॐ गं गणपतेय नमः 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏जय श्री राम जय हनुमान 🙏🌹

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 8 месяцев назад

    खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ ❤

  • @sureshgodmade1159
    @sureshgodmade1159 Год назад +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @pranitachindarkar
    @pranitachindarkar Месяц назад

    खरोखर बेटा मला आणि माझ्या मुलीलापण त्रास होतो श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Год назад +5

    🌹🙏 खुप छान माहीती दिलीत ताई 🙏🌹
    🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @successexpress7354
    @successexpress7354 Год назад +1

    Thanks prasade kaka
    Tumi ghup gret aahat
    Malahi tumcha positive anubhav milama khup khup abhari aahe

  • @anilnagvanshi5232
    @anilnagvanshi5232 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामीजी तुम्हाला ही विनंती आहे स्वामी तुम्ही ज्याच्या हृदयात असुर मन राहते ते लोक दुनियाला त्रास देतात त्यांना तुम्ही नेहमी आशीर्वाद देत असतो

  • @Savitabanne
    @Savitabanne Год назад +4

    ताई तुम्ही सागीटलाल उपाय आवडले मला shree Swami Samartha ❤❤

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 9 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली ताईंनी ,काहीच माहीत नव्हते 🙏🌹

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Год назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @nitinpatil9012
    @nitinpatil9012 Год назад +1

    खूप छान माहिती दिली ताई.. 🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @SajjanraoMore
    @SajjanraoMore 2 месяца назад

    धन्यवाद ताई माहिती सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी

  • @anjalidevrukhakar6886
    @anjalidevrukhakar6886 10 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही धन्यवाद श्री स्वामी समर्थ 👌🌷🙏🙏🙏

  • @poojakamble7897
    @poojakamble7897 8 месяцев назад

    Kup chan mahiti dili tai tumhi dhanyavad🙏 shree swami samarth💐🙏

  • @avinashaher1941
    @avinashaher1941 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही छान माहिती त्याबद्दल तुमचे आभार मनापासून🙏🤗

  • @Balu_gavhane
    @Balu_gavhane 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ
    ताई खुप छान माहीती दिली

  • @priyamore6713
    @priyamore6713 Месяц назад

    ताई खूप छान सुंदर माहीती समजुन सांगतीली ताई धन्यवाद ❤❤ ताई मला पण खूप त्रास होतो सारकी आजारी पडते मी एक गेल का ऐक चालुच आहे मागे कंटाळा आलाय खूप कर्ज पण खूप झालय कस होईल ताई विचार करुनच जास्त आजारी पडते मी मलीच लग्न होयचय आजून कस होईल पैसे कसे येतील कधी कर्ज फिटेल कळतच नाही व्याजच खूप जाताय माज काय करु कळतच नाही पत स्वामी वर खूप विस्वास आहे माजा करतीलच तै काहीतरी मार्ग काडतील माज्या साठी पण आता खूप त्रास होतो य मला सगळ्याचा तुमी सांगीतले तो ऊपाय पण मी करेल ताई ❤❤देवा जवळ माजा साठी प्राथना करा ताई मी स्वामी ना माफी पण मागतै की माझ्या कडून कळत न कळत काही चुक झाली आसेल तर माफ करा स्वामु माजा मुलगा पण गाडी वरुन पडला ताई फेकचर झालाय पाय तैतचा खूप खूप आडचनी येताय मला पिल्ज व
    लवकर मी ह्या सगळ्या तु न बाहेर पडु दे देवा 😢😢😢😢माफ करा मला 😢😢😢😢😢 स्वामी तूमीच माजे माय बाप आहेत स्वामी आई

  • @AtulNikhate-bk2pk
    @AtulNikhate-bk2pk Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤

  • @viashalirane6159
    @viashalirane6159 11 месяцев назад +8

    😭 खुप खुप थैंक्यू ताई तुम्हाला काय सागु मला कीती त्रास होतोय तुम्ही जे बोला ना त्या पेकशा जासत च त्रास होतोय मला मी सगळ करुण बघीतल तरी सारख त्रास होतोय कीती देव देव पन करत आता हे पन करुण बघते मला ईतक जास्त झाल होत आता अस वाटल होत की मी जगुच शक्त नार नाही नशीब वाचले मला सारख ऊतारा टाकावा लागतो माज्या हज्बंड ला माजा ऊतारा टाकुन खुप कांटाळ आला आहे 🥺

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 9 месяцев назад

    Mahti सोप्पी आणि चांगली सांगितली आहे

  • @KiranKadam-z6w
    @KiranKadam-z6w 20 дней назад

    ताई श्री स्वामी समर्थ

  • @SumanWarate
    @SumanWarate 8 месяцев назад

    खूप छान सांगितलं ताई तुम्ही

  • @ashokjadhav5622
    @ashokjadhav5622 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ महाराज नमो❤
    खरे आहे ताई❤

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 Год назад

    खरेच नंबर 1माहिती सांगितली madam Thanks mam

  • @hanamantnanaware8229
    @hanamantnanaware8229 Год назад +1

    जय श्रीराम. जय हनुमान जय स्वामी समर्थ

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 месяца назад

    खुपच छान माहिती धन्यवाद ताई ❤❤

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 Год назад +2

    ताई मला पण असच होते सुंदर माहिती

  • @milindshende5559
    @milindshende5559 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
    🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @BHAKTI972
    @BHAKTI972 11 месяцев назад +1

    खूपच छान आहे धन्यवाद ताई

  • @mannsherawat2313
    @mannsherawat2313 Год назад +3

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @priyamande738
    @priyamande738 Год назад +14

    👍👌 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

    • @chandrakantpatil4023
      @chandrakantpatil4023 Год назад +1

      ताई सर्व बरोबर सांगितले बिब्बा चा एक नमुना दाखवलं पाहिजे होता पांढरी रुई ला शनिवारी किंवा रविवारी तांदूळ कुठलेही धान्य हळद मध्ये पिवळे करून रुईला आमंत्रण द्यावे लागते मी आलो माझ्या कामासाठी तु चाल तुझ्या कामासाठी हे बोलावे व नंतर रुईची मुळ काढावी व काळा धागा हनुमान जी च्या उजव्या पायाला कि डाव्या पायाला लावायचा तसे सांगावे मार्गदर्शन सर्व बरोबर आहे

  • @sitaramkolekar5735
    @sitaramkolekar5735 6 месяцев назад

    Okay. ओम नमः शिवाय. जय हनुमान

  • @anitabagul4365
    @anitabagul4365 Год назад +1

    Khup chan upaya sangitle
    Shree svami samarth 🙏🙏🌹🌹

  • @mangeshkhetle6178
    @mangeshkhetle6178 9 месяцев назад

    धन्यवाद ताई अनुभव घ्यायला हरकत नाही

  • @poojapanchal429
    @poojapanchal429 Год назад +1

    आगदी बरोबर आहे ताई माझ्या सोबत आसाच होत आहे

  • @nakuljogdand7644
    @nakuljogdand7644 Год назад +117

    😮😭😪अगदी करेक्ट बोललात ताई.तुम्ही 🙏🏽ताई तुम्ही जे जे तंतोतंत बोललात तेच माझ्या सोबत घडलंय आणि मी माश्यासारखा ताडपत🤯😫😣😖😞😭🥵 आहे ✅️ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽

    • @soumyabhokare7710
      @soumyabhokare7710 Год назад +7

      🙏🙏

    • @vandanapatil6410
      @vandanapatil6410 Год назад +5

      दादा तुम्ही स्वामींची सेवा करा सर्व चांगले होईल

    • @nakuljogdand7644
      @nakuljogdand7644 Год назад +1

      🤩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽

    • @pramodinidukhande1589
      @pramodinidukhande1589 Год назад

    • @Ganash_111
      @Ganash_111 Год назад

      Dora kasa भांधायचा kiti veles gundalaycha

  • @kiranrotele6227
    @kiranrotele6227 Год назад +1

    Shri Swami Samarth 🙏khup chaan mahiti sangitali tai 👍

  • @sunilkathe-ut4ie
    @sunilkathe-ut4ie Год назад

    धन्यवाद ताई
    श्री स्वामी समर्थ

  • @narayanfasale8368
    @narayanfasale8368 Год назад

    🚩🌷🍀श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजाय नमो नम :🌷🍀🌹🌻🚩🚩

  • @sarikachatur4157
    @sarikachatur4157 11 месяцев назад

    🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @dashrathlawte3014
    @dashrathlawte3014 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ❤जय जय स्वामी समर्थ❤❤

  • @ramdasgarud
    @ramdasgarud 6 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @dattatryapandrekar9007
    @dattatryapandrekar9007 Год назад +3

    Shree Swami Samarth jai shree Swami Samarth 🙏🙏

  • @santoshchaudari4397
    @santoshchaudari4397 Год назад +1

    tai ek chan mahiti dili tumhi dhanyavad tai

  • @AshokKorade-yw5mj
    @AshokKorade-yw5mj Год назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @haibatzugare1429
    @haibatzugare1429 Год назад

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 5 месяцев назад

    श्रीस्वामीसंमर्थजयजयस्वामीसंमर्थ

  • @kalpanamore3209
    @kalpanamore3209 Год назад +1

    Shree Swami Samarth. Chan mahiti dili 🙏😊

  • @sanjayhanmantingawaleingwa6713
    @sanjayhanmantingawaleingwa6713 2 месяца назад

    Shri Swami Samarth Jay jay swami shmrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarnetke872
    @sagarnetke872 Год назад

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 😊

  • @pralhadshinde8440
    @pralhadshinde8440 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanjaytilekar5453
    @sanjaytilekar5453 8 месяцев назад

    🙏🏼🙏🏼 खूप छान माहिती

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 Год назад

    ताई, खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही, पण हे सगळे उपाय करायचे की कोणताही एक उपाय केला तरी चालेल

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Год назад +2

    मॅडम अभिनंदन श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त

  • @JyotiRajgure0484
    @JyotiRajgure0484 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 Год назад +9

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Год назад +2

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @madhuripathare918
    @madhuripathare918 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anjanazade-cu6st
    @anjanazade-cu6st 3 месяца назад

    धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @FancyFASHIONSri9
    @FancyFASHIONSri9 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली ताई❤

  • @subhashkumbhar1167
    @subhashkumbhar1167 Год назад

    फारछानमाहीतिदिलिबदलThank

  • @anilnajan3251
    @anilnajan3251 Год назад +1

    बरोबर आहे माऊली.

  • @RamkrishnaMahajan-l2c
    @RamkrishnaMahajan-l2c Год назад +3

    ताई 🙏जय जय श्री स्वामी समर्थ 🙏ताई..माझी कोर्टात केस चालू आहे मला ती केस जिंकण्यासाठी
    काय उपाय करावेत ते अगदी सोप्या व सरळ भाषेत व्हिडिओ पाठ वा🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏😔

  • @pushpamedha7909
    @pushpamedha7909 Год назад +2

    Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @babusjngchavhan1190
    @babusjngchavhan1190 10 месяцев назад

    धन्यवाद ताई खूप आभार तुम्हचे

  • @Reshmarealstaranddancer
    @Reshmarealstaranddancer 7 месяцев назад

    Shree Swami Samarth Tai

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 11 месяцев назад

    Tai namaskar, chaan prakare samjavle, dhanyawad

  • @कदम2909
    @कदम2909 6 месяцев назад

    ताई तू सांगितलं ते सगळ माझ्याबरोबर होतंय,

  • @ManglaPalkar-j5y
    @ManglaPalkar-j5y 11 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😂❤

  • @legendaryartstudios2297
    @legendaryartstudios2297 3 месяца назад +2

    मी अस ऐकल आहे की काला धागा वृष्चिक आणि मेष राशी वाल्यानि घालयचा नसतो

  • @Meena-uw1vy
    @Meena-uw1vy 5 месяцев назад

    tks didi.... Good information
    Pl talk...in..hindi. Marathi little difficult to understand

  • @vaishnavimohite5062
    @vaishnavimohite5062 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @adabsinggusinge7787
    @adabsinggusinge7787 Год назад

    धन्यवाद ताई साहेब.

  • @poojapawar2138
    @poojapawar2138 10 месяцев назад

    Sweet n short sangitl tr chan watle aste😊

  • @vivektikekar6102
    @vivektikekar6102 Год назад

    अगदी बरोबर सांगताय ताई तुम्ही
    श्री स्वामी समर्थ 🙏🪷🙏

  • @sachindabholkar9984
    @sachindabholkar9984 Месяц назад +1

    बिबा, पांढऱ्या रुईची जाडाची मुळी, काळा धागा शनिवारी उजव्या हातात पकडून 11 वेळा हनुमान चालीसा करून पायाचा शेंदूर लावून गळ्यात, हातात , कॅमेरेत घालावा, मुख्य प्रवेश दारावर बांधावा

  • @vickydeshkar4580
    @vickydeshkar4580 Год назад +2

    Maharaj shree swami samartha pranam 🙏🙏🙏

  • @suchitakolmule3879
    @suchitakolmule3879 Год назад

    Tayee thanks for this video
    Shree Swami Samartha

  • @roshanbarange5027
    @roshanbarange5027 Год назад +1

    Taai khup chaan ... pn upay lavkar saangat jaa

  • @poojamule454
    @poojamule454 Год назад +1

    Msta mahity dili Tai nkii kru Aamhi

  • @chandradippawar912
    @chandradippawar912 Год назад

    🙏🙏khup chan mahiti sangitlat aapn Tai

  • @maheshbhamre3392
    @maheshbhamre3392 8 месяцев назад

    ओम नमो नमो नारायणय

  • @subhashkumbhar1167
    @subhashkumbhar1167 Год назад

    फारछानमाहितिदिThank

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 Год назад +2

    Shree swami samarth 🙏🏻🙏🏻

  • @khanakhajana6942
    @khanakhajana6942 7 месяцев назад

    Tai khup Chan mahiti dili ahe dhanyawad mashik pali aali tar dora kadaycha ka

  • @prabhabharadkar8695
    @prabhabharadkar8695 Год назад +1

    Shree Swami Samarth tai

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
    सर्वांना सुखी ठेवा 🙏🏻🙏🏻

  • @sonachavhan1810
    @sonachavhan1810 Год назад

    खुप छान ताई थॅंक्यु🙏🙏

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 9 месяцев назад

    Tai Khoop Chan mahiti Me Pahila Upay Karu Shakate.Chalel Ka? Dhanyawad.

  • @shaileshwagh2766
    @shaileshwagh2766 2 месяца назад

    महाराज Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @KapilSonone-bg4nk
    @KapilSonone-bg4nk 2 месяца назад

    जय श्री स्वामी समर्थ

  • @machchhindrasinggirase6138
    @machchhindrasinggirase6138 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ आपन दिलेली माहीती खुप छान आहे धागा काळा कलर शिवाय दुसरा वापरू शकतो का वापरू शकतो तर कुटला कलर चा धागा वापरू शकतो लिहिन पाठवा धन्यवाद ताईं

  • @doratoonhindi3068
    @doratoonhindi3068 Год назад +3

    🙏🏻Shri Gurudev Datta