मी सैनिक चंदू चव्हाण पाकिस्तान देशासाठी तीन महिने 21 दिवस यातना सहन केल्या मानसिक शारीरिक टॉर्चर सहन केलं आज न्यायासाठी मला रस्त्यावर भीक मागवा लागते आपल्या देशामध्ये 15 लाखाच्या वर जवानांना पोटावर लाथ मारली सरकार आकडा संसद मध्ये सांगत नाही आहे मी रक्षा मंत्री प्रधानमंत्री सर्वांना पत्र व्यवहार केले पण कोणीही न्याय द्यायला तयार नाही प्रत्येक नेत्यापाशी जातोय कोणी आवाज उचलायला तयार नाही आज मला दुःख होते सांगताना आतंकवादांना नोकऱ्या मिळू शकतात पण आपल्या सैनिकांना का नाही आत्मा समोर पण केल्यांना नक्षलवादींना देशात नोकरी मिळते पण आपल्या सैनिकाला का नाही म्हणून अन्याय विरुद्ध लढा हा आमचा चालू आहे अकरा वर्षे सेवा करून मला कोणती नोकरीने राज्यात बी नाही आणि मला पेन्शन सुद्धा दिली गेलेली नाही आम्ही देशात आतंकवादी झालो का 🙏🏼😭⚖️
नाही सर तुम्ही थोडी आतांगवादी इथे नेत्यांवर गुन्हे असून सुद्धा मंत्री होतात आणि 5 yr नंतर फुकट ची पेन्शन घेतात जनतेसाठी थोडी ना कष्ट करतात तरी त्यांची 2 ते 3 पिढी फुकट पोसली जाते इतके पैसे येतात त्यांच्याकडे एकदा मंत्री झाले तर
मी तर सरळच सांगते आपल्या देशात आजपर्यंत एवढा नालायक पंतप्रधान कधीच झाला नाही. गृहमंत्री आणि वित्तमंत्री तर तसेच गयेगुजरे आहेत... खरच मोदी शाह नी वाट लावलीय देशाची
हो का ? आम्हाला आजच कळलं, कालपर्यंत आम्ही खुप दहशतीच्या वातावरणात राहत होतो. आता कुठे मोकळा श्वास घेतला. धन्यवाद 🙏 तुम्ही भारताच्या कुठल्या भागात राहतात ? काळजी घ्या स्वतःची आणी कुटुंबाची. पोलिस तुमचे रक्षण करतील द्रृष्ट व्यक्तींकडून 😂😂😂😂😂😂😂
@@Nobodyteachme data cheap milto ahe tumhala ??? Smartphone use karne hey desha chya pragati chi nishani kadhi jhali ?? Ani ha mala watay congress chya kalat tumhi kabutari ni message pathvat hote watay BJP walyani tumhala smartphone ani data milala to pn free
Pakistan madhe lokshahi ahe bhau. Tikade jato ka tu? Thithe Khup swast ahe. Lok pan changali ahe. Ikade kahi khar nahi bhau. Lagach family la ghavun sakadi sakadi ja tikade.
@@Nobodyteachmeवरिष्ठांशी मतभेद होऊन हा पाकिस्तानात गेला.कोणत्याही मोहिमेवर नव्हे. जिथे तुम्हाला पोस्टिंग मिळते त्या टेरिन ची पूर्ण कल्पना देतात.ह्याला सोडवायला भारत सरकारने कोणती 'किंमत' मोजली असेल सरकारला ठाऊक.जगातील कोणत्याही सैन्यात लोकशाही वैयातिक अधिकार नसतात.तसे झाले तर सैन्य संपेल.ह्या सगळया ची कल्पना तुम्हाला दिलेली असते.
खूप वाईट परिस्थिती आहे दादा देशाची माझ्या... खूप वाईट वाटतय दादा तुम्ही लढा देत रहावा आम्ही मिळून दादा सहकार्य करू असा पंतप्रधान परत नको हीच प्रार्थना करतो...🥺
तुमच्या बोलण्यातून तुमची तळमळ करते दादा जर देशाचे रक्षण करत्यांनाच न्याय मिळत नसेल तर सामान्य जणता तसेच स्त्रीयांच्या सुरक्षिच काय तसेच माझ्या देशातील अत्याचार झालेला माझ्या प्रत्येक आई बहिणींच्या न्यायाच काय.😢😢😢
कृपया भारतातील सर्व जवानांना विनंती आहे की तुमच्यावर असे जर काही अत्याचार होत असतील सरकारकडून न्याय जरूर माझा जनता तुमच्या पाठीमागे आहे जय जवान जय किसान.
@@niteenkarne9424,,😂😂 सही बोला मोदी के पहले भीख मांग मांग कर खाते थे तेरे घरवाले,,, बहु बेटियां बहन पर रोज गलत होता था रोज रोज तेरे घर में घुसते थे मुस्लिम,, 😂😂😂
अरे तो हाच का 😮😮, खूप वर्षा पहिले यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले होते आणि त्यांच्या कॅम्प मध्ये खूप यातना दिल्या होत्या 😢😢 खुप वाईट वाटतं आज तुमची ही अवस्था बघताना 💔💔
जवानांना जर न्याय मिळत नसेल तर सगळ्या जवानांना एकच विनंती आहे तुम्ही संपावर जा 8 दिवस मग डोकं ठिकाणावर येईल यांच भारतीय सैन्यात गरीब घरातील बिचारे मरत आहेत आणि हे फुकटचे लोणी खात आहेत
म्हणूनच भारतातील तरुण पोरं युद्ध चालेल्या रशिया आणि इस्राएल मध्ये त्या देशाचे सैनिक म्हणून काम करण्यास तयार आहे. त्यांना माहिती आहे युद्धात जर जीव वाचले तर निदान त्या देशात पुढील आयुष सुखाचे जाईल.
महाराष्ट्रा मधले तरुण अजून तुमच्या सोबत आहेत..ते 50 असतील तर आम्ही महाराष्ट्रात ले आम्ही लाखो च्या संख्येने येतो.. भाऊ कुठे आणि कधी यायचं बोल फक्त.. 🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्रा🚩
भाई हिंमत मत हारना जनता को ऐसें ही जागरुत करते रहो हमको कामयाबी जरूर मीलेगी जय हिंद देश को ईन दस साल में सिर्फ हिंदू मुस्लिम करके ही देश में अराजकता फैलाया हैं ईन दो दरिनददो ने
खरं बोललात साहेब तुम्ही. तुम्ही खरे देशाचे रक्षक आहात. हे नेते फक्त स्वतःचे घरं भरायला आहेत. मी ह्या पंतप्रधानाच्या ग्रिवांस पोर्टल वर ३०० वेळा तक्रार केल्या आहेत, परंतु अजून पण मला न्याय मिळाला नाही. हा माणूस फक्त दिखव्या साठी त्या खुर्ची वर बसला आहे. कामाच्या नावानी शून्य आहे.
तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिचारे हतबल राष्ट्रपती. ज्यांना स्वतःच्या अधिकारांची देखील माहिती नाही. ट्रेनिंग पूर्ण करून, पोस्टिंग मिळवून, लढून आलेल्या जवानांना अकार्यक्षम ठरवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू शकत नाहीत. खरच राष्ट्रपती केवळ रबर स्टॅम्प आहेत का?
@samadhanbharade218 संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्ये दिली आहेत. त्यांपैकी काही कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:१) संसदेचे वर्षातून दोन वेळा अधिवेशन बोलावणे, अधिवेशन तहकूब किंवा स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, तसेच आवश्यकता भासल्यास विशेष किंवा संयुक्त अधिवेशन बोलावणे. लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. २) लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायदयात रूपांतर होत नाही. ३) प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. ४) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. ५) राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात, म्हणजेच ते भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च सेनापती असतात. यात भूसेना, वायुसेना, नौसेना या दलांचा समावेश होतो. युद्धाची घोषणा करणे, शांतता या बाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. ६) राष्ट्रपतींना काही न्यायविषयक अधिकारही आहेत. एखादया व्यक्तीला सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ७) देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ते आणीबाणी जाहीर करू शकतात. त्याला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात. एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असल्याची खात्री झाल्यास त्या राज्यात आणीबाणी जाहीर करून तेथील कारभार राष्ट्रपती आपल्या हाती घेऊ शकतात. त्यास घटक राज्यांतील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. ते आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. मात्र मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस आल्यावरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करतात. अशा प्रकारे 1)राष्ट्रीय आणीबाणी 2)घटक राज्यांतील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट 3)आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी संविधानात आहेत.राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी राज्यघटनेत उपराष्ट्रपतीपदाची तरतूद करण्यात आली आहे. या काळात उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार, लाभ व विशेषाधिकार प्राप्त होतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते.
एक काळ असा होता की IAS,IPS अधिकारी कायदेशिरच काम करायचे ,जसे सर्वशी टी.एन शेषण,टी.चंद्रशेखर,इमानदार,त्यामुळेच मंत्री नेते यांना घाबरायचे आता अधिकारी आमदाराला देखिल घाबरतात.यामुळे हूकूमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे.
सैनिक चंदू चौहान भाई अंध भक्तों मोदी मोदी करना बंद करो देश के हित में कम करो देश बर्बाद होने से बचाव हमारे देश के जवानों का जब यह हाल है तो देश के जनता का क्या हाल हुआ❤❤❤❤❤❤
आज आपण जे सुखाने जीवन जगत आहे ते म्हणजे आपल्यासाठी डोळ्यात आणि जीवाची परवा न करता अहोरात्र झटणारे आपले अशा करणारे सैनिक चंदू चव्हाण आपले अनुभव सांगत आहे.
जय हिंद . जर देशाचि मिल्ट्री आस बोलाय लागलि आहे . तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी कुवेत चा दैरा करण योग्य आहे का . जर मिल्ट्रीलाच तुम्ही काहि देणार नसाल तर मिल्ट्री नि तुम्हाला-आम्हाला आमच तर सोडाच हो. पण तुम्हाला तरि कुठे एवढी सिक्रुरिटी द्यायला पाहीजे आसे बोलले तर .
सरबजित सिंग हे माहिती आहे .पण आपला विषय हा एका मिल्ट्रीम्याॅनला पाकिस्तान नि पकडला होता आंणि तेव्हा आपले मा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेलते ते काय करायला गेलते हे तर सर्वाना माहिती आहे. आणि तुम्हाला आसे बोलायाचे आसेल कि ते पाकिस्तान ला मिल्ट्रीमॅनच्या हिता साठी गेले होते . तर तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या भारत देशाच पुर्ण-पणे वाटोळे करणार हे नक्की .आधीच त्यांनी काय कमी वाटोळे केले आहे .
Lihun dya aaj paryant congress ne kadhi ghotala n karta nivdun ali delhi jharkhand jammu kashmir punjab karnatak la koni vakda kela asa asta tar Indi aaghadi 0 pahije bolaych mhanun apla kahi pan bolaych jinkle ki lokshahi cha Vijay harli ki evm ghotala
@@PRJ5236congress ni ghotala kela asta tr 2014 la BJP nivdun ch aali nsti...काय बोलावं हे तर कळती का च्युत्या 😂 एकीकडे म्हणता EVM घोटाळा करता येत नाही अन् इथे काय कमेंट केली चम्मनचाट्या 🤦♂️मागे कॉंग्रेस घोटाळा करुन निवडून येत होती😂 दोन्ही कडून खाता अन् दोन्ही कडून हागता राव 😂 काय बुद्धि चा उपयोग करता राव भारतीय युवक किती मुर्ख आणि लाचार झालेत हे स्पष्ट होतयं
@@PRJ5236गोबर गेण्या, अधून मधून असे तुकडे फेकावे लागतात, जेणेकरून लोकांचा उद्रेक होऊ नये. पण सकाळ-संध्याकाळ नाश्त्याला गोबर खाणाऱ्यांना नाही कळणार ते. आणि जर काँग्रेस काळात निवडणुकांमध्ये घोळ होत होता तर मग अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांनी कधी निवडणुकांवर आक्षेप का नाही घेतला? आणि 2014 मध्ये मोदी कसा काय निवडून आला?
@PRJ5236 गोबर गेण्या, अधून मधून असे तुकडे फेकावे लागतात, जेणेकरून लोकांचा उद्रेक होऊ नये. पण सकाळ-संध्याकाळ नाश्त्याला गोबर खाणाऱ्यांना नाही कळणार ते. आणि जर काँग्रेस काळात निवडणुकांमध्ये घोळ होत होता तर मग अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांनी कधी निवडणुकांवर आक्षेप का नाही घेतला? आणि 2014 मध्ये मोदी कसा काय निवडून आला?
प्रशासकीय असो या कुठले अधिकारी सगळे गप्प राहुन बुक्क्यांचा मार सहन करतायत असे गप्प राहतात...मग कधी ना कधी अशी वाचा फुटतेच..न्याय मिळत नसेल तर माणूस वैतागतोच
आपने एक सैनिक अनुशासन तोडा है आप बंदुक लेके पाकिस्तान चले गये थे आपको संयम करना चाहिए था जो एक जवान के लिए जरूरी होता है।तो आपका कोर्ट मार्शल होना ही था आप बिना पुछे कुछ भी करेंगे ये कैसे चलेगा
मी सैनिक चंदू चव्हाण पाकिस्तान देशासाठी तीन महिने 21 दिवस यातना सहन केल्या मानसिक शारीरिक टॉर्चर सहन केलं आज न्यायासाठी मला रस्त्यावर भीक मागवा लागते आपल्या देशामध्ये 15 लाखाच्या वर जवानांना पोटावर लाथ मारली सरकार आकडा संसद मध्ये सांगत नाही आहे मी रक्षा मंत्री प्रधानमंत्री सर्वांना पत्र व्यवहार केले पण कोणीही न्याय द्यायला तयार नाही प्रत्येक नेत्यापाशी जातोय कोणी आवाज उचलायला तयार नाही आज मला दुःख होते सांगताना आतंकवादांना नोकऱ्या मिळू शकतात पण आपल्या सैनिकांना का नाही आत्मा समोर पण केल्यांना नक्षलवादींना देशात नोकरी मिळते पण आपल्या सैनिकाला का नाही म्हणून अन्याय विरुद्ध लढा हा आमचा चालू आहे अकरा वर्षे सेवा करून मला कोणती नोकरीने राज्यात बी नाही आणि मला पेन्शन सुद्धा दिली गेलेली नाही आम्ही देशात आतंकवादी झालो का 🙏🏼😭⚖️
नाही सर
तुम्ही थोडी आतांगवादी
इथे नेत्यांवर गुन्हे असून सुद्धा मंत्री होतात
आणि 5 yr नंतर फुकट ची पेन्शन घेतात जनतेसाठी थोडी ना कष्ट करतात तरी त्यांची 2 ते 3 पिढी फुकट पोसली जाते इतके पैसे येतात त्यांच्याकडे एकदा मंत्री झाले तर
तुझी तळ तळ पाहून खुपचं वाईट वाटत आहेत . तु सर्व खरे बोलत आहे पण हे सरकार डोळे असून आंधळे आहे
मी तर सरळच सांगते आपल्या देशात आजपर्यंत एवढा नालायक पंतप्रधान कधीच झाला नाही. गृहमंत्री आणि वित्तमंत्री तर तसेच गयेगुजरे आहेत... खरच मोदी शाह नी वाट लावलीय देशाची
😢😢😢😢
तुम्हाला सैन्यातून का बडतर्फ केलं?
तुमच्यावर मानसोपचार अजूनही चालू आहेत का?
बरोबर आहे जय जवान जय किसान
भारतीय सैनिकांना न्याय मिळायलाच पाहिजे
Kasla nyay ....ha swatah gelela border par karun
Chukun gelela shock nvta tyala@@gaurangsondkar309
@@gaurangsondkar309Ate bhau modi chai peene gya tha tb shaadi mein gya tha
@@gaurangsondkar309galti se gya tha andhera tha smja kya shock nhi tha use jaane ka
सत्य वचन कहा भाई आपने इस लिए आपको नमन ही नमन❤
सैनिक सातारा जिल्हा क्रांतीचा जिल्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आणि सलुट बंधू तुम्हास बरोबर आहे,
Jalgaon khandesh cha aahe
Sataravalyano bagha , bhadavyano ajun nivadun dya BJP la.
कुठला का असेना तो भारत देशाचा सैनिक आहे.
धुळ्यातला आहे तो
😢😢
जीते रहो भाई साहब आप ने बिल्कुल सही बात बोला है भगवान आपकी रक्षा करे आप की जीत होगी,ur great man
देशात हुकूमशाही आहे लोकशाही फक्त नावाला आहे
Bjp la nivdun denari janta pagal hai
Mg ja desh sodun jail mdhe taktil tula comment kela aahes
हो का ? आम्हाला आजच कळलं, कालपर्यंत आम्ही खुप दहशतीच्या वातावरणात राहत होतो. आता कुठे मोकळा श्वास घेतला.
धन्यवाद 🙏 तुम्ही भारताच्या कुठल्या भागात राहतात ? काळजी घ्या स्वतःची आणी कुटुंबाची. पोलिस तुमचे रक्षण करतील द्रृष्ट व्यक्तींकडून 😂😂😂😂😂😂😂
बरोबर आहे
@@krish2011 Jarangya samarthak aala 😂🤣😂🤣😂🤣😂 Tond vr krun
👍सही है साब!एकदम सही!
वाईट परिस्थिती आहे.... जय जवान जय किसान 🙏🙏🙏
Are tyane kay kelay pahile vichara tyala
Vikram Patil vait sthiti ahe tula Smarphone Ani cheap data kasa milato re.
@@Nobodyteachme data cheap milto ahe tumhala ???
Smartphone use karne hey desha chya pragati chi nishani kadhi jhali ??
Ani ha mala watay congress chya kalat tumhi kabutari ni message pathvat hote watay BJP walyani tumhala smartphone ani data milala to pn free
हर हर महादेव भावा लड़ बिंदास अन नड बिंदास्त जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र
इसीलिये जवान भाई.... इन्होने
अग्नि वीर योजना लाया है...ताकी 4 साल बाद बेरोजगार हो जाये जवान 😡😡😡
चंदु चव्हाण या सैनिकाला भारत सरकारने योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
हुकुमशाही कडे वाटचाल ही माझी भूमिका आहे ती मांडली या बहादुर वाघांनी
ruclips.net/video/iDb-uOqJLDU/видео.htmlsi=POWp45l0TihvLmvc
Pakistan madhe lokshahi ahe bhau. Tikade jato ka tu? Thithe Khup swast ahe. Lok pan changali ahe. Ikade kahi khar nahi bhau. Lagach family la ghavun sakadi sakadi ja tikade.
@Nobodyteachme मानवी मेंदूचं अवमूल्यन झालं आहे या वरून दिसतंय
@@Nobodyteachmeवरिष्ठांशी मतभेद होऊन हा पाकिस्तानात गेला.कोणत्याही मोहिमेवर नव्हे. जिथे तुम्हाला पोस्टिंग मिळते त्या टेरिन ची पूर्ण कल्पना देतात.ह्याला सोडवायला भारत सरकारने कोणती 'किंमत' मोजली असेल सरकारला ठाऊक.जगातील कोणत्याही सैन्यात लोकशाही वैयातिक अधिकार नसतात.तसे झाले तर सैन्य संपेल.ह्या सगळया ची कल्पना तुम्हाला दिलेली असते.
सलाम जय जवान
चंदू चव्हाण भावा खरतर तुला medal द्यायला पाहिजे होत सरकारन पण ही अवस्था पाहून वाईट वाटलं
salut to लोकसत्ता वृत्तपत्र ✌️🫡
जय जवान जय किसान हा मंत्र भारताचा होता आता भारतात जवान पण सुखी नाही आणि शेतकरी ही सुखी नाही
खूपच भयानक परिस्थिती आहे भारतात 😢
मतदान BJP च्या चुकीच्या लोकांना केलात
ruclips.net/video/iDb-uOqJLDU/видео.htmlsi=POWp45l0TihvLmvc
Pakistan ja, waha sab acha he
Bangladesh madhe jaun raha
America ka Nako ?@@gajanannaso2239
सही बोल रहा ये जवान अफसर लोग गुलामों जेसा व्यवहार करते हैं जवानों के साथ
अगदी खरी परिस्थिती सांगत आहे😢😢
खूप वाईट परिस्थिती आहे दादा देशाची माझ्या...
खूप वाईट वाटतय दादा तुम्ही लढा देत रहावा आम्ही मिळून दादा सहकार्य करू
असा पंतप्रधान परत नको हीच प्रार्थना करतो...🥺
तुमच्या बोलण्यातून तुमची तळमळ करते दादा जर देशाचे रक्षण करत्यांनाच न्याय मिळत नसेल तर सामान्य जणता तसेच स्त्रीयांच्या सुरक्षिच काय तसेच माझ्या देशातील अत्याचार झालेला माझ्या प्रत्येक आई बहिणींच्या न्यायाच काय.😢😢😢
सर्वात आधी अंधभक्ताना अद्दल घडविंने गरजेचे आहे
त्यांच्यामुलेच देशाचं वाटोले होत आहे
Dilet na 1500 ha toch mobadla aahe ajun ky
सातारा सुपुत्र.... जय महाराष्ट्र
धुळे ✅खान्देश
भारताचे पंतप्रधान ,जगातील ईतर देशांचे सर्वोच्च सन्मान पद गोळा करण्यात व्यस्त आहे आणि इकडे देशाची रक्षा करणारे जवान ,न्याय मिळविण्यासाठी त्रस्त आहे.
Give and take policy आहे, तुम्ही मला द्या, मी तुम्हाला देईन. बघा 26 january 2025 ला.
कृपया भारतातील सर्व जवानांना विनंती आहे की तुमच्यावर असे जर काही अत्याचार होत असतील सरकारकडून न्याय जरूर माझा जनता तुमच्या पाठीमागे आहे जय जवान जय किसान.
फोर्स आहे म्हणून देश आहे, जय जवान जय किसान
Modi ahe mhanun desh ahe....
@@niteenkarne9424,,😂😂 सही बोला मोदी के पहले भीख मांग मांग कर खाते थे तेरे घरवाले,,, बहु बेटियां बहन पर रोज गलत होता था रोज रोज तेरे घर में घुसते थे मुस्लिम,, 😂😂😂
@@niteenkarne9424 Tondat gheto ky maza aai ghalya
@@niteenkarne9424 tuzahya sarkhe janmala aale he tuzhya bapach phatak nashib aahe
@@xx____shubhgk Mazyat ani tuzyat jast pharak nai ahe.....
खूप वाईट
शेतकरी व जवानांवर ही काय वेळ आलीय ?
Neelam tumhichtumhich tyana nivdun dile na 😢😢😢😢from kuwait.
Tumhi 1500 ghetle na ladki bahin yojana
देश चालविनार्या बेशरम, नालायक, हलकट नेत्यंlमुले ही वेल आली आहे.🙁
ह्यांच्यावर काय अन्याय झाला तेव्हा हे जवान न्याय मागायची भाषा करतात
अगदी योग्य बोलला
एकदम खर बोलत आहात, देशाच्या सुरक्षिततेच्या साठी झुंजणा-या सैनिकांची अशी अवस्था आहे, खरोखर हुकूमशाही आणि गुंडप्रव्रुतीच शासन चालू आहे....
मोदी आणि शहा चा जाहीर निषेध
अरे तो हाच का 😮😮, खूप वर्षा पहिले यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले होते आणि त्यांच्या कॅम्प मध्ये खूप यातना दिल्या होत्या 😢😢
खुप वाईट वाटतं आज तुमची ही अवस्था बघताना 💔💔
जवानांना जर न्याय मिळत नसेल तर सगळ्या जवानांना एकच विनंती आहे तुम्ही संपावर जा 8 दिवस मग डोकं ठिकाणावर येईल यांच
भारतीय सैन्यात गरीब घरातील बिचारे मरत आहेत आणि हे फुकटचे लोणी खात आहेत
Kasla nyat pahije. Issue kaa aahe hai pan sanga
Amhi 1 minit pn sampavr gelo na tar sampatil apli manse apli gav apl राज्य आपला देश❤सर्व काही संपून जाईल म्हणून सहन करतोय
@@Vijay-mr8zj💯💯
Hoy khr ahe
@@Vijay-mr8zj sir pn tumhla kiti tras hotoy 😢
म्हणूनच भारतातील तरुण पोरं युद्ध चालेल्या रशिया आणि इस्राएल मध्ये त्या देशाचे सैनिक म्हणून काम करण्यास तयार आहे. त्यांना माहिती आहे युद्धात जर जीव वाचले तर निदान त्या देशात पुढील आयुष सुखाचे जाईल.
भारतात कधी गुजराती सैनिक पाहिले नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
LOL ! Paise kamvun d'etat te...Saglyani sainik banun kay karaych...Amhi pan Bina sarkarchi madat gheta pudh janara ekahi manus Pahila nahiye kahi lokanchyat😂
@@omkarbuwa8889Gujrati bhitre astat. Tyanchi himmat hot nahi ladhayachi. Baniyegiri thodi far jamte😅
Sagdi kade dharam. Sarv samnya saagde trast aahet. yah sarkar pasun. Tumcha mindset change kara.
@@omkarbuwa8889 पळून जातात ते . देशात कर्ज काढून देशाला भिकारी करून जाताना ला ज पण वाटत नाही .
True
हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार केला जात आहे या जवानांना सलाम करतो
काय ही अवस्था जवानाची कसा nyay भेटेल
जय जवान,आपके साथ देश कि जनता हैं सर.
क्या होगा इस देश का??????😢😢😢😢😢
महाराष्ट्रा मधले तरुण अजून तुमच्या सोबत आहेत..ते 50 असतील तर आम्ही महाराष्ट्रात ले आम्ही लाखो च्या संख्येने येतो.. भाऊ कुठे आणि कधी यायचं बोल फक्त.. 🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्रा🚩
मोदी आणि शहा ने देशाची वाट लावली आहे
भ्रष्टाचार करून निवडून आले.
जय हीन्द जय भारत, भाईयों फौजी को साथ दो, लोक तंत्र बचाओ, जागो देश वासियों,
बरोबर आहे .
Wah mere Desh ke Jawan bilkul sachhi baat kahi aapne Jai ho🙏❤️.
We support you Bhai, Jai Bhim Jai samvidhan 💙💙💪
Yes Sir
Support CHANDU CHAVAN
JAI SHIVRAY
सही हे भाई
खरोखरच काय होईल देशाच आणि जवानाच
Jay Hind, Jay Bharat
भाई हिंमत मत हारना जनता को ऐसें ही जागरुत करते रहो हमको कामयाबी जरूर मीलेगी जय हिंद देश को ईन दस साल में सिर्फ हिंदू मुस्लिम करके ही देश में अराजकता फैलाया हैं ईन दो दरिनददो ने
Gautam tumko congress ka raaj rahega to hindu muslim hota rahega huwa bhi har jagah muslim maar pit raha hai bhai
खरं बोललात साहेब तुम्ही.
तुम्ही खरे देशाचे रक्षक आहात.
हे नेते फक्त स्वतःचे घरं भरायला आहेत.
मी ह्या पंतप्रधानाच्या ग्रिवांस पोर्टल वर ३०० वेळा तक्रार केल्या आहेत, परंतु अजून पण मला न्याय मिळाला नाही.
हा माणूस फक्त दिखव्या साठी त्या खुर्ची वर बसला आहे. कामाच्या नावानी शून्य आहे.
तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिचारे हतबल राष्ट्रपती. ज्यांना स्वतःच्या अधिकारांची देखील माहिती नाही. ट्रेनिंग पूर्ण करून, पोस्टिंग मिळवून, लढून आलेल्या जवानांना अकार्यक्षम ठरवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू शकत नाहीत. खरच राष्ट्रपती केवळ रबर स्टॅम्प आहेत का?
राष्ट्रपती काय आहे हे दिसतच आहे, कशी कशी माणसं कोण कोणत्या पदावर , काय होणार या देशाचं?
राष्ट्रपती हा काहिही करू शकत नाही
जरा study करा समजेल राष्ट्पती फक्तं माना च पद असत
@samadhanbharade218 याचाच अर्थ मानाचा रबर स्टॅम्प म्हणावे का?
@@kedarsawant7838 तुमची मर्जी बोलणारे काहीही बोलू शकतात
@samadhanbharade218 संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्ये दिली आहेत. त्यांपैकी काही कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:१) संसदेचे वर्षातून दोन वेळा अधिवेशन बोलावणे, अधिवेशन तहकूब किंवा स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, तसेच आवश्यकता भासल्यास विशेष किंवा संयुक्त अधिवेशन बोलावणे. लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. २) लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायदयात रूपांतर होत नाही. ३) प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. ४) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. ५) राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात, म्हणजेच ते भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च सेनापती असतात. यात भूसेना, वायुसेना, नौसेना या दलांचा समावेश होतो. युद्धाची घोषणा करणे, शांतता या बाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. ६) राष्ट्रपतींना काही न्यायविषयक अधिकारही आहेत. एखादया व्यक्तीला सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ७) देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ते आणीबाणी जाहीर करू शकतात. त्याला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात. एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असल्याची खात्री झाल्यास त्या राज्यात आणीबाणी जाहीर करून तेथील कारभार राष्ट्रपती आपल्या हाती घेऊ शकतात. त्यास घटक राज्यांतील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. ते आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. मात्र मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस आल्यावरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करतात. अशा प्रकारे 1)राष्ट्रीय आणीबाणी 2)घटक राज्यांतील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट 3)आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी संविधानात आहेत.राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी राज्यघटनेत उपराष्ट्रपतीपदाची तरतूद करण्यात आली आहे. या काळात उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार, लाभ व विशेषाधिकार प्राप्त होतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते.
You are right
एक काळ असा होता की IAS,IPS अधिकारी कायदेशिरच काम करायचे ,जसे सर्वशी टी.एन शेषण,टी.चंद्रशेखर,इमानदार,त्यामुळेच मंत्री नेते यांना घाबरायचे आता अधिकारी आमदाराला देखिल घाबरतात.यामुळे हूकूमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे.
या सैनिकाला न्याय मिळाला पाहिजे
बरोबर
sahi Bol raha bhai
जर जवान जय किसान
ह्या BJP RSS च्या काळात या देशाच काय होईल परमेश्वरच जाणो! लोक दुःखी करून टाकली !
🍌🍌🍌🍌🍌
का रे असं काय झालं? आणि काँग्रेस च्या काळात सुखी होती का जनता?
@@PRJ5236ही अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. जरा डोळे उघडा!!! किती आंधळेपणा 🙏???
आला कारे लगेच कॉंग्रेसवर.....@@PRJ5236
मग जा ओवेसी च्या आणि शरद सोनिया च्या पक्षात
सैनिक चंदू चौहान भाई अंध भक्तों मोदी मोदी करना बंद करो देश के हित में कम करो देश बर्बाद होने से बचाव हमारे देश के जवानों का जब यह हाल है तो देश के जनता का क्या हाल हुआ❤❤❤❤❤❤
I proud solder
देशात फक्त जय जवान जय किसान यांना त्रास होऊ देऊ नका..सरकारला विंनती..
भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.🙏🏻🙏🏻
खुप वाईट, भयंकर,l 😢
आज आपण जे सुखाने जीवन जगत आहे ते म्हणजे आपल्यासाठी डोळ्यात आणि जीवाची परवा न करता अहोरात्र झटणारे आपले अशा करणारे सैनिक चंदू चव्हाण आपले अनुभव सांगत आहे.
बहूत धन्यवाद। जय जवान ।जय भारत ।
पूरा दम के साथ बोला इस जवान ने, सेल्यूट है में भी एक बार भर्ती प्रक्रिया में शामिल होने गया था सीआरपीएफ कैंप में नसीब नहीं था
जय हिंद . जर देशाचि मिल्ट्री आस बोलाय लागलि आहे . तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी कुवेत चा दैरा करण योग्य आहे का . जर मिल्ट्रीलाच तुम्ही काहि देणार नसाल तर मिल्ट्री नि तुम्हाला-आम्हाला आमच तर सोडाच हो. पण तुम्हाला तरि कुठे एवढी सिक्रुरिटी द्यायला पाहीजे आसे बोलले तर .
Ho ka as ghoshit kela ka deshachya militry ni konta adhikari ahe to? Bolaych mhanun apla kahi pan bolaych
सरबजीत सिंग माहीत नाही वाटत तुम्हाला नसेल तर त्यावर एक सिनेमा आहे तो पहा आणि त्यावेळी सत्तेत कोण होत ते पण पहा
सरबजित सिंग हे माहिती आहे .पण आपला विषय हा एका मिल्ट्रीम्याॅनला पाकिस्तान नि पकडला होता आंणि तेव्हा आपले मा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेलते ते काय करायला गेलते हे तर सर्वाना माहिती आहे. आणि तुम्हाला आसे बोलायाचे आसेल कि ते पाकिस्तान ला मिल्ट्रीमॅनच्या हिता साठी गेले होते . तर तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या भारत देशाच पुर्ण-पणे वाटोळे करणार हे नक्की .आधीच त्यांनी काय कमी वाटोळे केले आहे .
काय चाललय या भारतात जर देशाचे सैनिककच सुरशित नाही तर देश कसा सुराशित राहील याची.. संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.. जय हिंद वंदे मातरम् ❤
सच्चाई है ये दिल के जलने की आवाज है समझो
वरना देश के हालात बिगड़ेगा
Khup chaan bhau...
Salute to you 🙏
Jai Maharashtra 🙏
Jai Mahadev 🕉️
आपल्या सैनिकांची जर ही अवस्था असेल तर आपली वाट लागायला वेळ लागणार नाही
Kahi nahi avsta natak aahe he shard ne paise dele 😂
अगदी बरोबर बोलत आहे भाऊ चंदू चव्हाण जय हिंद जय भारत
विकून टाकला आहे आपला देश..... 🙂
मतदान BJP च्या चुकीच्या लोकांना केलात
जय जवान जय किसान ❤ भावाला न्याय मिळालाच पाहिजे सत्य बोलतो हा फौजी.,
जो पर्यंत vem आहे तो पर्यंत या सरकारचे कोन वाकडे करू शकत नाही लिहून घ्या
Lihun dya aaj paryant congress ne kadhi ghotala n karta nivdun ali
delhi jharkhand jammu kashmir punjab karnatak la koni vakda kela asa asta tar Indi aaghadi 0 pahije bolaych mhanun apla kahi pan bolaych jinkle ki lokshahi cha Vijay harli ki evm ghotala
@@PRJ5236congress ni ghotala kela asta tr 2014 la BJP nivdun ch aali nsti...काय बोलावं हे तर कळती का च्युत्या 😂 एकीकडे म्हणता EVM घोटाळा करता येत नाही अन् इथे काय कमेंट केली चम्मनचाट्या 🤦♂️मागे कॉंग्रेस घोटाळा करुन निवडून येत होती😂 दोन्ही कडून खाता अन् दोन्ही कडून हागता राव 😂 काय बुद्धि चा उपयोग करता राव भारतीय युवक किती मुर्ख आणि लाचार झालेत हे स्पष्ट होतयं
Saglech chor aahet 27 varsh voting kartoy me Congress aso va BJP mukhya muddyavar koni hat ghalat nahi, vot jail ase nirnay ghet nahi ! Bhikardya fukat paise vataychya yojna aantat aani satta milavtat Sagle sarkhech ! Garib bastoy aayushyabhr kaam karat
@@PRJ5236गोबर गेण्या, अधून मधून असे तुकडे फेकावे लागतात, जेणेकरून लोकांचा उद्रेक होऊ नये. पण सकाळ-संध्याकाळ नाश्त्याला गोबर खाणाऱ्यांना नाही कळणार ते. आणि जर काँग्रेस काळात निवडणुकांमध्ये घोळ होत होता तर मग अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांनी कधी निवडणुकांवर आक्षेप का नाही घेतला? आणि 2014 मध्ये मोदी कसा काय निवडून आला?
@PRJ5236 गोबर गेण्या, अधून मधून असे तुकडे फेकावे लागतात, जेणेकरून लोकांचा उद्रेक होऊ नये. पण सकाळ-संध्याकाळ नाश्त्याला गोबर खाणाऱ्यांना नाही कळणार ते. आणि जर काँग्रेस काळात निवडणुकांमध्ये घोळ होत होता तर मग अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांनी कधी निवडणुकांवर आक्षेप का नाही घेतला? आणि 2014 मध्ये मोदी कसा काय निवडून आला?
जय हिंद मेजर साहेब मानलं तुम्हाला
कुणाचा घेत नाही ही रक्षक देशासाठी
न्याय दया...काई problem ahe भाऊ चा
सही है भाई जय हिंद
भाऊ कुणीतरी खरी परिस्थिती उघड केली .... जय हिंद जय महाराष्ट्र
जय जवान जय किसान... अब नही रहा लग रहा है...
जय आमदार... जय खासदार...
साहेब एक नंबर -👍🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र
एकदम बरोबर बोलता साहेब जय महाराष्ट्र
भावाला न्याय मिळवून दिला पाहिजे
जय हिंद सर एकदम बराबर
प्रशासकीय असो या कुठले अधिकारी सगळे गप्प राहुन बुक्क्यांचा मार सहन करतायत असे गप्प राहतात...मग कधी ना कधी अशी वाचा फुटतेच..न्याय मिळत नसेल तर माणूस वैतागतोच
देशातील सर्व जवानांनी, सामान्य जनतेने या जवानांच्या मागे उभे राहिले पाहिजे... सरकार घरात बसून देश चालवते... खर रक्षक तर आपले जवान आहेत...✊✊✊
👍👍आगदी सही बोलरहै 😂😂
Verey nice,बोलण्याची हिंमत दाखवली🤗🙏🇮🇳
Thank you लोकसत्ता ❤
या जवानांना न्याय मिळाला पाहिजेत.
आज बाळासाहेब असते तर,न्याय येथे केला असता,जय महाराष्ट,
अन्याय विरोधात आवाज उठवतो फक्त मराठा सलाम आपल्याला
सलाम भाऊ
आपने एक सैनिक अनुशासन तोडा है आप बंदुक लेके पाकिस्तान चले गये थे आपको संयम करना चाहिए था जो एक जवान के लिए जरूरी होता है।तो आपका कोर्ट मार्शल होना ही था आप बिना पुछे कुछ भी करेंगे ये कैसे चलेगा
Right
पुढे जाऊन यांना आरक्षण आणि सवलतींचा सुध्दा जाच होईल, सगळंच आयतं पाहिजे यांना, 😡😡😡
Barobar😢
सही बात है चंदू भाई , आपकी मोदी जी शेरम करो यार जरा देश का सिपही है मदत करो