छान माहिती. धन्यवाद सर 🙏 मुलाधार चक्र करते आहे बरेच दिवस आणि खूप छान वाटत आहे. दोन दिवस झाले स्वाधिष्ठान चक्र चालू केले आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. खुप छान समजावून आणि प्रात्यक्षिक करून दाखवता त्यामुळे व्यवस्थित करता येतं. खूप खूप धन्यवाद!
ह्या सर्व चक्रांचे ध्यान करताना काय पथ्य पाळणे आवश्यक आहे म्हणजे खाण्यानंतर किती वेळाने किंवा ध्यानाच्या आधी किती वेळ खाल्ले नसले पाहिजे तसेघ दिवसातून किमान किती वेळा करणे अपेक्षित आहे व जास्तीत जास्त किती वेळा केले तरी चालेल र य
माझ्या मुलीच्या मानेच्या मागच्या उजव्या बाजूला नसा एकमेकांमध्ये गुंतले आहेत म्हणजेच त्यांची गाठ पडलेली आहे त्यावर आम्ही उपचार केले पण ते उपचार खूपच खर्चिक आहेत होमिओपॅथी पण करून झालेला आहे तर तुम्ही काही उपचार सांगा
तुमची निरपेक्ष,सर्वांच्या कल्याणाची कुकर ज्ञान अवघड आणून सहज शब्दात व्यक्त करण्याची क्षमता वाखाणण्या सारखी आहे. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला पुढे नेऊ शकते. खुप धन्यवाद आहेत तुम्हाला.
नमस्कार! मला आपला मेल Id मिळेल का? काही रोगाच्या संदर्भात उपचारासाठी चौकशी करायची आहे. आणि आपले मार्गदर्शन हवं आहे. मात्र इथे सर्व सांगू शकत नाही. Please give me your mail id if possible. Thank you .
नमस्कार गुरुदेव.फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद.
नमस्कार छान माहिती सर🙏
Khupch useful video ahe
खूप छान वाटते.👍
धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ ❤
डॉ नचिकेत सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
मी खूप उशिरा तुमचा मेडीटेशन कोर्स सुरू केला आहे पण मला खूप बरं वाटतं मी काही तरी चांगले शिकते आहे याचा आनंद वाटतो आहे.
मी आज पहिल्यांदा च सर तुमचा हिडीओ पाहात आहे. खुप छान वाटले.
आज पहिल्यांदा लक्षात आले की डोळ्याच्या दोन्ही बाजूंनी अश्रू येतात आणि येणारे अश्रू वेगळे असतात.
सर मी आज आपल्या माहितीप्रमाणे आज्ञाचक्र केलं मला खूप बरं वाटलं मी रोज करणार आहे
अत्यंत उपयुक्त माहिती मिळते आपल्याकडून
मनःपूर्वक धन्यवाद
मी प्रथमच ऐकत आहे खूपच छान
आहे
सर तुम्ही खूप छान प्रकारे समजावून सांगितले आहे धन्यवाद सर ❤
खूप छान महिती देता सर खूप धन्यवाद 🙏🙏🙏
The best video
धन्यावाद सर👌👌🙏🙏
Kiti detailed study aahe tumchi... Just great, thanks for spreading such a valuable knowledge!
खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद God bless you 👏🏼
तुम्ही खूप छान माहिती देत आहात मी रोज तुम्ही पाठवलेले सात चक्राचे विडियो रोज बघत बघत practice करते, यश यावे ,🙏🙏खूप खूप आभार 🙏🙏🙏
दोन्ही भुवया मध्ये लक्ष केद्रित करताना डोक दुखत व गच्च पण होत मग काय करायच
खुप छान.
धन्यवाद सर 👌🙏
खूपच छान मार्गदर्शन
छान माहिती. धन्यवाद सर 🙏 मुलाधार चक्र करते आहे बरेच दिवस आणि खूप छान वाटत आहे. दोन दिवस झाले स्वाधिष्ठान चक्र चालू केले आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. खुप छान समजावून आणि प्रात्यक्षिक करून दाखवता त्यामुळे व्यवस्थित करता येतं. खूप खूप धन्यवाद!
खूपच छान
हे आज्ञा चक्र ध्यान मुलांना किती वयानंतर करावं
Nice
हो सर. मी पण हि साधना करत. आहे
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली नचिकेत. खरचं खूप छान व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद नचिकेत 🙏🙏
🙏🙏
Sir plz 7 chkra meditation kra plz khup garaj aahe. Khup chan vidio aahe sarv .thnks sir .swami samrth bless you. Jay shree ram
मनःपूर्वक धन्यवाद सर तुमचे🙏🙏
Can I do this healing be done for my daughter studies
Sir om cha ucchar baykani karava ka ? Bayakani om mhanu nye as aaikal ahe ..
खूप छान वाटत आहे
Khupch bhari vatay sir...tumhi khup great ahat
ह्या सर्व चक्रांचे ध्यान करताना काय पथ्य पाळणे आवश्यक आहे म्हणजे खाण्यानंतर किती वेळाने किंवा ध्यानाच्या आधी किती वेळ खाल्ले नसले पाहिजे तसेघ दिवसातून किमान किती वेळा करणे अपेक्षित आहे व जास्तीत जास्त किती वेळा केले तरी चालेल
र
य
आपल्या इतर व्हिडिओंमध्ये याची माहिती आलेली आहे तुम्ही ते देखील व्हिडिओ पहा.
आपल्या गरजेनुसार एखादे चक्र ऍक्टिव्हेट केलं तर चालेल का? की मूलाधार चक्रापासून सुरुवात करावी लागेल.
Khup chhan
खूप छान व्हिडीओ
धनय्वाद🙏🙏
अप्रतिम माहिती 🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती देता सगळेच व्हिडिओ परत परत बघावेत असे वाटते.. धन्यवाद सर 👌🤚🤚
धन्यवाद🙏🏻
अतिशय सुंदर माहिती
👌🏼👌🏼🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹
👌👌👌thank you sir 💐🌹🌹🌹
Khupch chan mahiti
आज्ञाचक्र active ahe ki nahi te kase samjte
सरस
Thank you so much
Thanku dada
Superb, I wanted this, thanks
प्रत्येक मंत्र म्हणताना ॐकार मंत्र म्हणायचे का?
Thank you 🙏
Thank you sir 🙏🏻
खूप छान 🎉आज्ञाचक्राची देवता कोणती आहे
Thank u sir ... Khup Chan mahiti deta tumhi... .. 🙏 pn pregnancy mdhe pn kele tr chalatay ka sir ..
सर वारांनुसार सात चक्रांचं मेडीटेशन करावे का.. म्हणजे कोणत्या वाराला कोणत्या चक्राचं मेडिटेशन करावं.
Sir mi shree Swami Samarth mantra jaap karata Astana mala adnya chakra doni bhuvayanchya madhe Kahi tari janavte he adnyachakra Shi samndith ahe ka
Konte pustak ahe ka vachynaysathi
माझ्या मुलीच्या मानेच्या मागच्या उजव्या बाजूला नसा एकमेकांमध्ये गुंतले आहेत म्हणजेच त्यांची गाठ पडलेली आहे त्यावर आम्ही उपचार केले पण ते उपचार खूपच खर्चिक आहेत होमिओपॅथी पण करून झालेला आहे तर तुम्ही काही उपचार सांगा
Rupali Walawalkar Jodhpurla Sanwarlal austiotherapy centre aahe.Tyanchi br. Goregaonlapan aahe.Angathyani nasa saral krtat.Utube,Netvar patta,contact aahe.Jarur vichara.Zala tar faydach hoil.
सर सप्त चक्र साधना करत असताना मंत्र जप करावे काय.
सर खूपच छान सांगता मी दररोज तीन वेळा करते चालेल का?संध्या मूलाधार चक्र करते!🎉
हो नक्कीच तीन वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त केलं तरी चालेल.
डॉ मी ६७ वर्षांची आहे. एका परीक्षेला बसते आहे तर मी शम् म्हणू की उम्र म्हणू. कृपया उत्तर द्या.🙏
शं म्हणा
धन्यवाद डॉक्टर!
Ocd ya manasik rogasathi kahi upay kinwakonta mantra aahe?
तुमची निरपेक्ष,सर्वांच्या कल्याणाची कुकर ज्ञान अवघड आणून सहज शब्दात व्यक्त करण्याची क्षमता वाखाणण्या सारखी आहे. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला पुढे नेऊ शकते.
खुप धन्यवाद आहेत तुम्हाला.
नमस्कार! मला आपला मेल Id मिळेल का?
काही रोगाच्या संदर्भात उपचारासाठी चौकशी करायची आहे. आणि आपले मार्गदर्शन हवं आहे. मात्र इथे सर्व सांगू शकत नाही. Please give me your mail id if possible. Thank you
.
whatsapp no. 9769326251
Sir mala class karaya cha aahe ??
whatsapp no. 9769326251
Thank you !
Khupch chan mahiti
धन्यवाद सर 👌🙏
खुप छान
खूप छान