खूप छान , मी सुद्धा उद्या च। भाजी आणी भजी try करणार ....आगरी कोळी मसाला चांगला कुठचा ते सांगा म्हंणजे तो मागवू शकते कारण आम्ही नेहमी नाही वापरात पण फिश साठी अनि आत भाज्या वापरून पाहीन . मजू ताई शांत चित्ताने आणी आनंदी मनाने जेवण बनवतात म्हणून ते फार चविष्ट असणार ... रंजिता , आई सुद्धा तशाच मिळवू आणी प्रेमळ आहेत् , त्यामुळे नवीन व्हिडिओ आला की आवडीने पाहते ....खूप शुभेछया लवकर तुम्ही खूप यश सपादन कराल् हिच प्रार्थना....
खूप छान भाजी पण आणि भजी पण... आणि मंजू ताई नी बनवली तर ती भारीच असणार... आमच्याकडे त्या वांग्याचं फक्त भाजून भरीत करतात... म्स्त शेग्दाने चा कुट टाकून 😋😋
रोहन शुभ संध्याकाळ आणि आई ह्या वांग्याची भजी खुप छान होते आणि आपण जसं मच्छी फ्राय करतो तसं सेम अगदी आपण जसं हिरवं वाटण लावून मच्छी तळतो अगदी तसंच तळुन बघा अगदी मच्छी च खातो तसं वाटत खंरच खूप छान लागतं नक्की बनवा रोहन must try
दुर्गेश दादाने जी केळी आणली आहेत,त्यांना राजाळू केळी म्हणतात. आणि मंजूताईंनी फोडणीत गरम मसाल्यात जे फूल वापरलं त्याला दगडी फूल नाही, तर चक्री फूल म्हणतात. बाकी दोन्ही रेसिपीज मस्त.
आमच्याकडे ही बटाटा आणि वांगे भाजी असते पण ही खूप आवडली पद्धत खास करून वाटण टाकून नवीन प्रकारे आजच पाहिली.नक्की ट्राय करू भाजी आणि भजी खूपच मस्त होता व्हिडिओ. मंजू ताई एकच नंबर ❤
खूप छान भाजी आम्ही वांगी बटाटा असी वाटणाची करतो व मिरची भजी असीच करतो पण अखी मिरची मद्मे चीर देतो व बाकी असीच असतात पण चार तुकडे करून कुरकुरीत होतात असी करून बघेन मंजु ताई दोन्ही पदार्थ अप्रतिम दादा तुम्ही सर्वाना टेस्ट करायला देता तुम्ही टेस्ट करताना दिसत नाही मन खूप मोठे आहे तुमचे आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद 😋👌❤👍
1) crazy foody ranjita ह्या चॅनल वर पहिला व्हिडिओ 7th july 2017 ह्या तारखेला पोस्ट केला होता. 2) रोहन दादा 25th August 2021 ला ओवीच्या 5 व्या birthday ला पहिल्यांदा दिसला होता.
ताई छान पद्धतीने भाजी आणि मिरची पद्धत दाखवली बघून खुप छान वाटलं आम्ही नक्की करू या पद्धतीने आणि रोहन दादा thank you तुम्ही आम्हाला असे नवीन नवीन रेसिपी दाखवता त्याबद्दल आणि या पुढे पण अश्याच नवनवीन रेसिपी तुम्हीं दाखवत जा आम्ही पण आमचा जेवणात नवनवीन बदल करू.
रोहन, त्या केळया चे राजेळी असे आहे खूप चविष्ट असते वसई मध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि गणपती चे आवडते फळ म्हणून गणपती मध्ये खूप मागणी असते.आगरीकोळी वांग ,वटाणा ,बटाटा भाजी लज्जतदार दिसायला होती.आमच्या कडे वटाणा, बटाटा अशीच भाजी करतात.मी करून बघणार आणि मंजूताई मिरची भजी करण्यासाठी खूप छान टीप दिली.थोड्या तळून घेतल्याने मस्त शिजतात.रंजिता कमतरता भासली
He bharitache vanga aahe hyachi kap pan chan hotant tandulacahi peetqhavar taltat aamhi Kanda khoabaryachi rassa bhaji chan hote n sukahi bhaji Kanda baatata vanga tometo thoda gul kpthidmbir ghalun su
दादा माझं माहेर कोल्हापूर आणि सासर कर्नाटक मधील आहे...कोल्हापूर ला लग्नात मटन असतं आणि व्हेज असत...पण सगळे मटनच खातात....कोणत्याच कार्यक्रमात वांग कधीच नाहीत बनवत. याउलट कर्नाटक मध्ये कोणताही कार्यक्रमात पहिलं वांग बनवलं जातं...
Manju tai chya recipe mala khup avdli shevgyachya shengachi don paddhatine keleli recipe khup avdli ya pudhehi tyanchya recipe pahayla mala khup avdel dhanyawad manjutai
रोहन दादा छान सुरुवात केली विडीवोची आज सकाळच्या विडीवोला मिस करत होतो आज मंजु ताईच्या हातची रेसिपी खुप भारी आई सारख्या तुम्ही सुगरण आहे कालचा विडीवो फारच सुंदर सुनिलने डान्स छानच केला रोहन दादा केरला वाले ही केळी जास्त खातात एक नंबर रेसिपी ओवी आणि प्रथा ला भरपुर आशिवाद॔ आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
Ranjita tai cha पहिला video 11 जुलै 2018 la आला होता rohan dada 3 जून 2019 च्या video मध्ये पहिल्यांदा दिसला होता 15 ऑक्टोबर 2019 च्या video मध्ये aai पहिल्यांदा दिसली होती
Aj tumhi je banana khalle hote te kerala madhe lok just khatat tyala nethrapazham mhanje Netra banana 🍌 ase mhantat tyat bharpur calcium aani barech ajun kahi vitamin Astat. hi keli panyat boil karun khatat
Dada Manju tai khup mast aahet..kadhich tya naraj nastat..kiti pan lok yeu det pan tya khup khush houn sagalyan sathi Jevan banvtat tech important aahe..keep it up Manju tai🎉🎉
खूप छान , मी सुद्धा उद्या च। भाजी आणी भजी try करणार ....आगरी कोळी मसाला चांगला कुठचा ते सांगा म्हंणजे तो मागवू शकते कारण आम्ही नेहमी नाही वापरात पण फिश साठी अनि आत भाज्या वापरून पाहीन . मजू ताई शांत चित्ताने आणी आनंदी मनाने जेवण बनवतात म्हणून ते फार चविष्ट असणार ... रंजिता , आई सुद्धा तशाच मिळवू आणी प्रेमळ आहेत् , त्यामुळे नवीन व्हिडिओ आला की आवडीने पाहते ....खूप शुभेछया लवकर तुम्ही खूप यश सपादन कराल् हिच प्रार्थना....
Thank you 🥰🥰
खूप छान भाजी पण आणि भजी पण...
आणि मंजू ताई नी बनवली तर ती भारीच असणार...
आमच्याकडे त्या वांग्याचं फक्त भाजून भरीत करतात...
म्स्त शेग्दाने चा कुट टाकून 😋😋
शुभ दुपार मिरची भजी चा नवीन प्रकार शिकायला मिळाला थँक्यू मंजू ताई❤
रोहन शुभ संध्याकाळ
आणि आई ह्या वांग्याची भजी खुप छान होते आणि आपण जसं मच्छी फ्राय करतो तसं सेम अगदी आपण जसं हिरवं वाटण लावून मच्छी तळतो अगदी तसंच तळुन बघा अगदी मच्छी च खातो तसं वाटत खंरच खूप छान लागतं नक्की बनवा रोहन must try
👍
दुर्गेश दादाने जी केळी आणली आहेत,त्यांना राजाळू केळी म्हणतात. आणि मंजूताईंनी फोडणीत गरम मसाल्यात जे फूल वापरलं त्याला दगडी फूल नाही, तर चक्री फूल म्हणतात. बाकी दोन्ही रेसिपीज मस्त.
तुम्ही जे केळं खाल्लं त्याला राजाली केळं बोलतात खूप गोड आणि त्याच केळ्याचं सुकेळं करतात वसईत आगाशी येथे ❤️
रोहन ... दोन्ही रेसिपी एकदम मस्त
या भाजीत हिरवी वांगी try करा. अजून छान लागेल. मंजू ताई....मिरची भजी...... लय भारी. नक्की बनवेन
प्रतिक दादा नी मिरची भजी चवीने खाल्ली त्यात कोथींबीर आहे हे लक्षात आलेच नाही त्याना छान रेसिपी मस्तच असतात मंजु ताई च्या ❤😊
मंजू ताई खूप छान भाजी आणि भजी 👌👌मी पण अशी भाजी बनवते पण ओलं खोबरं घालून आता तुम्ही दाखवली तशी बनवणार 😊रोहन विडिओ छान होता 👌👌👌👌
Thank you 🥰🥰
आमच्याकडे ही बटाटा आणि वांगे भाजी असते पण ही खूप आवडली पद्धत खास करून वाटण टाकून नवीन प्रकारे आजच पाहिली.नक्की ट्राय करू भाजी आणि भजी खूपच मस्त होता व्हिडिओ. मंजू ताई एकच नंबर ❤
Thank you 🥰🥰
Durgesh dadane aanleli He Rajeli keli aahet ....koli paddhtine aamhi hya kelyat khobra aani sakhar mix karun bharto..... khupach chaan lagtat.....
आमच्याकडे कोकणात पुर्वी लग्नात चवळी वांग बटाटा भाजी असायची पण आता पनीर मिक्स व्हेज असते चवळी बटाटा विसरले लोकं
भाची आणि पुतणी चे कॉमेंट positively घेतले. 😊
असच positive विचार करा. Viewers पण दुखावले जाणार नाहीत.
खूप छान भाजी आम्ही वांगी बटाटा असी वाटणाची करतो व मिरची भजी असीच करतो पण अखी मिरची मद्मे चीर देतो व बाकी असीच असतात पण चार तुकडे करून कुरकुरीत होतात असी करून बघेन मंजु ताई दोन्ही पदार्थ अप्रतिम दादा तुम्ही सर्वाना टेस्ट करायला देता तुम्ही टेस्ट करताना दिसत नाही मन खूप मोठे आहे तुमचे आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद 😋👌❤👍
🙏🙏
मंजू ताईंची रेसिपी खूप छान आहे. मिरचीची भजी बघून तोंडाला पाणी सुटले.
🥰🥰🥰
मंजू ताई खूप सुंदर रेसिपी... दोन्ही रेसिपी मी नक्की करणार.. तुम्ही पण खूप प्रेमळ आहात❤..तुम्हाला भेटून खूप भारी वाटल.. ❤❤
भावा ek no vlog ❤
Thank you 🥰🥰
1) crazy foody ranjita ह्या चॅनल वर पहिला व्हिडिओ 7th july 2017 ह्या तारखेला पोस्ट केला होता. 2) रोहन दादा 25th August 2021 ला ओवीच्या 5 व्या birthday ला पहिल्यांदा दिसला होता.
तुम्ही सोहळा आनंदाचा या व्हिडीओ मध्ये कंमेंट करा बाकी कोणताही व्हिडीओ मध्ये कमेंट केल तर तो उत्तर धरला जाणार नाही 🥰🥰🥰
मंजू ताई पण बिनधास्त झाल्या व्हिडिओ बनवायला
ताई छान पद्धतीने भाजी आणि मिरची पद्धत दाखवली बघून खुप छान वाटलं आम्ही नक्की करू या पद्धतीने आणि रोहन दादा thank you तुम्ही आम्हाला असे नवीन नवीन रेसिपी दाखवता त्याबद्दल आणि या पुढे पण अश्याच नवनवीन रेसिपी तुम्हीं दाखवत जा आम्ही पण आमचा जेवणात नवनवीन बदल करू.
Thank you 🥰🥰
दादा तुझ्या सारखा नवरा ताईला मिळालाय भाग्य चांगल आहे ताईचे मस्त छान असेच कायम रहा छान
🥰🥰🥰
आज सकाळी 9 वाजता व्हिडीओ आला नाही मंजू ताई खूप छाण भाजी आणी भजी
मंजू ता ईनी केलेली मपटार,वांग आगरी भाजी१नंबर👍👌😛😊
रोहन, त्या केळया चे राजेळी असे आहे खूप चविष्ट असते वसई मध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि गणपती चे आवडते फळ म्हणून गणपती मध्ये खूप मागणी असते.आगरीकोळी वांग ,वटाणा ,बटाटा भाजी लज्जतदार दिसायला होती.आमच्या कडे वटाणा, बटाटा अशीच भाजी करतात.मी करून बघणार आणि मंजूताई मिरची भजी करण्यासाठी खूप छान टीप दिली.थोड्या तळून घेतल्याने मस्त शिजतात.रंजिता कमतरता भासली
🥰🥰🥰❤️
Manjutaila canadal kobichi bhaji banvayala sanga mast lagte haldit amachakade nehmi asate ❤❤❤
Manju tai chi baji ani bhaji ekach no
Laganat pn khup Chan lagte aagri Jevan mhanje khupch bhari mi pn aahari ahe
खुप छान रेसीपी आहे ताई ची मी chanal वर दाखवलेल्या सगळ्या रेसीपी करून बघते आणि खुप छान होतात..
Thank you 🥰🥰
राजेळी केळी वसईची
सुप्रसिद्ध
Manju Tai tumhi sugaran ahaat. Tumche bolne pan goad ahe.
खूप छान आहे रेसिपी मंजु ताई ची 😊
He bharitache vanga aahe hyachi kap pan chan hotant tandulacahi peetqhavar taltat aamhi Kanda khoabaryachi rassa bhaji chan hote n sukahi bhaji Kanda baatata vanga tometo thoda gul kpthidmbir ghalun su
आई आमच्या खान्देश मध्ये खूप प्रसिद्ध वांग्याच भरीत☺️From :-Jalgaon
मंजूताई भाजी,भजी खूप छान आईंच्या पन व्हेज भाज्या खूपच छान असतात मि लगेच करून पाहते प्लीज रिप्लाय मि नांदेड वरून तूमचे मी दररोज व्हिडिओ पाहते
दादा माझं माहेर कोल्हापूर आणि सासर कर्नाटक मधील आहे...कोल्हापूर ला लग्नात मटन असतं आणि व्हेज असत...पण सगळे मटनच खातात....कोणत्याच कार्यक्रमात वांग कधीच नाहीत बनवत. याउलट कर्नाटक मध्ये कोणताही कार्यक्रमात पहिलं वांग बनवलं जातं...
मजु ताई ची रेसिपी खुप मस्त
दादा मजु ताई चा हातच चिकन रेसिपी दाखवा आगी पध्दत.
Aamhi Mumbai che Aagri aahot, Chawli batat aamchya lagnat astech👍
जय श्रीराम,मंजुताईची रेसीपी छानच!
Vangi nantar takayachi karan batata shijayala vel lagato. Baki bhaji chanch. 👌👌
मंजुताईंची मटार वांग भाजी आणि मिरची भजी खूप छान
Manju tai chya recipe mala khup avdli shevgyachya shengachi don paddhatine keleli recipe khup avdli ya pudhehi tyanchya recipe pahayla mala khup avdel dhanyawad manjutai
🙏🙏
Khup chan manju tai chi recipe ,kalyani tai chi recipe baghaya pan aavdel aamhala.
रोहन दादा छान सुरुवात केली विडीवोची आज सकाळच्या विडीवोला मिस करत होतो आज मंजु ताईच्या हातची रेसिपी खुप भारी आई सारख्या तुम्ही सुगरण आहे कालचा विडीवो फारच सुंदर सुनिलने डान्स छानच केला रोहन दादा केरला वाले ही केळी जास्त खातात एक नंबर रेसिपी ओवी आणि प्रथा ला भरपुर आशिवाद॔ आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
He wanga gol kapon tyachya chakatya karavyat ,fish fry karto tase masala,rawa,limboo lavon fry karawet masta lagtat ,fish vesaron jaal👍
Ho aamhchya kade chavli batata sarv karykarmla banvtat mast lagte Chan video
Dada manju. Taitumchaya mule khup nav. Femas. Zale
Sundar sundar bhajhi plus mirhchi bhajhi manju tai cha
भजी ची रेसिपी येक नंबर
आमच्याकडे पन आहेत केळीची झाडे खुप छान लागतात तुम्ही या ना एकदा आमच्याकडे
Ranjita tai cha पहिला video 11 जुलै 2018 la आला होता rohan dada 3 जून 2019 च्या video मध्ये पहिल्यांदा दिसला होता 15 ऑक्टोबर 2019 च्या video मध्ये aai पहिल्यांदा दिसली होती
याला म्हणतात अभ्यास😅खूप छान स्वाती ताई
Ranjita tai cha video 11 July 2018
Rohan dada 3 jun 2019
Aai 15 October 2019
11 jully 2018 1st video
3 june 2019 rohan dada
15 October 2019 aai
@@ashwinibhor1159😊😊ko
Ranjita tai cha 25 feb 2020
Rohan dada 4 oct 2021
खूप छान आहे मंजु.ताई❤
Aj tumhi je banana khalle hote te kerala madhe lok just khatat tyala nethrapazham mhanje Netra banana 🍌 ase mhantat tyat bharpur calcium aani barech ajun kahi vitamin Astat. hi keli panyat boil karun khatat
Ek like manjutaisathi
स्टेजवरच आई वरजीता
नतरओवीला घेऊन रजीता नाच आली
Manju tai ni khup chan bhaji and mirchya yek nambar banvali.
मंजु ताई छान रेसिपी बनविली ❤ thanks
मंजूताई छान रेसिपी आहे आमि सुधा करुन बघु कोकणात नाय करत अशी भाजी
Sudhabhaji chan lagate lagnatali bhaji goda masalychi asate
Rohan dada manju taini bhaji ani bhajjichi recipe khup chan dakhavali👌👌
मंजू ताई रेसिपी मस्त blender aahe te
आगळीवेगळी भाजी मस्त
कढई खूप छान
मजू एक नबर पदाथॅ झाला
Donhi recipe chan video mast. Try Karu nakki. Manju Tai ❤
Manju tai ekach number recipe zaali 👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी आहेत दोन्हीपण जय सदगुरू फॅमिली
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
मंजु ताईने खूप छान भजी केली.टेस्टी टेस्टी 👍👍
Manju tai chi nice recipe ❤
मिरची भजी एकच no.😋😋👌👌👌👌👌
Good Evening Dada . Tya kelinaa Rajeli keli mantat . Delivery bai la bhajun pn detat . Aani tupat paratun pn detat. Mast lagatat.
Mast manju Mirchi bhjji mast😋😋👍ani bhaji tr1no maze aavdati vang pn aata aangi me khat nhi 👌👌👌👌👌Recipe 😍😍😍😍🤗🤗🤗🤗👍
Ranjita tai cha पहिला विडियो 11Jul2018 la.rohan Dada cha 3Jun2019विडियो मध्ये पहिल्यांदा दिसले.आई 15oct2019la विडियो मध्ये पहिल्यांदा दिसली होती
सोहळा आनंदाचा या व्हिडीओ मध्ये उत्तर द्याचा आहे इथे नाही 🥰🥰
Good evening..Jay Sadguru🙏 manju taii khup chan recipies❤❤
मस्तच होती रेसिपी मंजू ताई भारी भारी लय भारी
मंजू ताई रेसिपी खूप छान
Manju tai khup chan samjun sangte mast karte
Mast Manju Tai Bhari Recipe Banavali
आमच्या वसई मधे राजेळी केळी म्हणतात
1no रेसिपी ❤ मंजू ताई
मी पण शनिवारी सेम टू सेम असाच बेत करणार❤
Yummy yummy 🤤🤤🤤🤤🤤
मंजू काकी खूप मस्त भाजीची रेसिपी
मंजू ताई खूप भारी भाज्या बनवते
Dada Manju tai khup mast aahet..kadhich tya naraj nastat..kiti pan lok yeu det pan tya khup khush houn sagalyan sathi Jevan banvtat tech important aahe..keep it up Manju tai🎉🎉
Thank you 😊
मिरची भजी पण👌
मंजू ताई छान रेसिपी आहे ❤❤❤❤
Khup Chan Manju tai sugran ahat thodya lajta gbu you and patil family I love gyes ❤😊
Thank you 😊
मंजू ताई खुप छान भाजी बनवली
Manjutaee bhaji bhajipeksha aprtim.
Masth h Manju tai .lay bhari .. aani yekdam fresh Asta. Tumi . Baki che. Pan saglyna hii family .Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
मी पण करून बघते ही भाजी अशा पध्दतीने ❤❤
👍
Khup chan recipe tai😋
खुप छान vlog मंजू ताईची रेसीपी ekdam kadakkkkkk mastch👌👌
मला हा मिक्सर रवुप आवडला
Bhaji n bhaji khupach chan
हो रोहन दादा तुम्ही बरोबर बोलले सू केळी आहे या केळाना सुखवाता
विदर्भात ही प्रत्येक कार्यक्रमा त वांग बटाटा ही भाजी असतेच
राजेळ केळ म्हणतात त्या केळ्याला अजून थोड काळ झाल की खूप गोड लागत
Mi banavla tai chi recipe vangi mutter batata bhaji
Jay sadguru 🙏🏻 आमच्या कडे पण बटाटा वाग भाजी करतात लग्ना मध्ये
Khupch chan receipee aani bhaji tr mastch manju tai😊😊chan video zala😊
Thank you 😊
1 number Manju Tai khup mast
मंजू ताई खूप छान
Marathwada kade lagnat vange batata shak bhaji kartat bharle vangie kartat
Superb bhaaji and bhaji nice look❤❤