Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Pinjara Full Movie | श्रीराम लागू आणि संध्या शांताराम ह्यांचा सुप्रसिद्ध सिनेमा | Marathi movies

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2023
  • Pinjara Full Movie | श्रीराम लागू आणि संध्या शांताराम ह्यांचा सुप्रसिद्ध सिनेमा | Marathi movies
    Movie: Pinjara
    Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi
    Release Date: 31 March 1972
    Written By: Shankar Babaji Patil
    Director: V. Shantaram
    𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
    / nhmarathi
    𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
    • Ashi Hi Banwa Banwi | ...
    • Balache Baap Brahmacha...
    • Video
    • एक लाजरा न साजरा मुखडा...
    𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
    𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
    𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
    #lavani #marathimovie #marathisong #MarathiLavniSong #pinjara #sandhya #NiluPhule #ShriramLagoo #song #songlyrics #songvideos #trending #DislaGaBaiDisla #pinjara #pinjaramoviescene

Комментарии • 731

  • @NHMarathi
    @NHMarathi  Год назад +135

    Raja Shivchatrapati Full Movie: ruclips.net/video/Mkww0F1KSq0/видео.html

  • @Motivational78979
    @Motivational78979 5 месяцев назад +67

    2024 madhe kon kon baghat ahe

  • @vijaykokate4940
    @vijaykokate4940 Год назад +345

    2023 मध्ये कोण कोण पाहते हा चित्रपट प्लीज लाईक

  • @mallinath7467
    @mallinath7467 11 месяцев назад +59

    व्हि शांताराम डायरेक्टर होते म्हणूनच हा चित्रपट अमर झाला !

  • @vishalsonwane7621
    @vishalsonwane7621 Год назад +47

    आयूषात ऐक कळाल की काेनाचा किती माेहात पडायच हे आपले हातात आहे ..सलाम आहे या मूवी ला 👌👍

  • @vedantpatil988
    @vedantpatil988 11 месяцев назад +75

    सध्या 2023 मध्ये सुद्धा हा चित्रपट बघत आहे ❤😢 अजून ही तेवढीच प्रभावी गाणी , भावना अगदी काळजाला भिडणारी.

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +176

    2:39:56 "व्यक्ती मेली तरी चालेल पण आदर्श जिवंत राहीला पाहिजे.
    👌👌👌👌संवाद.

    • @user-rb4ud8qe1p
      @user-rb4ud8qe1p Год назад +2

      😊❤

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +2

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @kshitijpalkar9451
      @kshitijpalkar9451 Год назад +1

      Right

    • @RameshBhosale-tt1ym
      @RameshBhosale-tt1ym Год назад

      1:20:37 😅

  • @user-gt6mo2uw2f
    @user-gt6mo2uw2f 11 месяцев назад +20

    याची देही याची डोळां पाहिले मरण मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
    माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली कशी नशीबानं थट्टा आज मांडली 😢
    खरच डोळ्यात पाणी आलं 😢 अप्रतिम सिनेमा
    व्यक्ती मेली तरी चालेल पण आदर्श जिवंत राहीले पाहीजे...
    खुप काही शिकायला मिळाले या सिनेमा तून 🙏🙏
    मोहम्मद कैफ पाथरीकर

  • @vikrampawar9724
    @vikrampawar9724 7 месяцев назад +38

    Watching in 2024...just Goosebumps 🔥🔥

  • @shyambhanje5307
    @shyambhanje5307 Год назад +33

    महाराष्ट्रात जन्म झाला हे आमचे भाग्य आहे.

  • @adwait73
    @adwait73 4 месяца назад +17

    मी ऐकले होते की एका हिंदी निर्माता आणि दिग्दर्शकाला या चित्रपटाचा हिंदीत रिमेक बनवण्यास सांगितले होत. जेव्हा त्याने पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा तो खरोखरच शॉकमध्ये गेला आणि बरेच दिवस झोपू शकला नाही, हा चित्रपटाचा प्रभाव आहे.

  • @user-go5uq3zb3f
    @user-go5uq3zb3f Год назад +35

    तरुण मुलांनी हा मूव्हीज बघितला पाहिजे

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 11 месяцев назад +30

    कितीही वेळा पाहिलातरी पण पाहावासा वाटनारा हा चित्रपट आहे.❤

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 Год назад +48

    एक आदर्श मास्तर.... पण कसा कसा बिघडत गेला आणि फसला ... डोळ्यात पाणी आलं

    • @nanduk56
      @nanduk56 Год назад +3

      Konamule tamasha mule

    • @bibhishanshinde6445
      @bibhishanshinde6445 2 месяца назад

      J

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 Месяц назад +1

      मोह आणि मनाचा समतोल राखता आला नाही म्हणून गुरूजींच्या आयुष्याचं नुकसान झालं...

  • @vikasshinde869
    @vikasshinde869 4 месяца назад +10

    अभिमान आहे मराठी असल्याचा ❤ मराठी भाषेला व चित्रपट सृष्टीला सलाम 😊

  • @gurukamble7019
    @gurukamble7019 10 месяцев назад +14

    जिंदगी.... कितीही ठामपणे आयुष्य जगत असलो तरी वाईट गोष्टी या येतात.. मास्तर भावनिक होता होता तो मन जपत होता निर्मळ मनाने मदत करण्याच्या नादात तिथंच गुंतला. नशीब कधी पलटी खात काही सांगता येत नाही. क्षणभर मोहापायी पूर्ण आयुष्य मातीत गेल. कितीही आयुष्य चांगल जाग्याच म्हणल प्रतेक माणसाच्या आयुष्यात अशी चंद्रकला असतेच जी कोणत्याही रुपात असतेच ती आयुष संपवून टाकतेच....चंद्रकलाने गोड, भावनिक करून मास्तराच्या आयुष्याची राख केलीच. Dr श्रीराम लागू best actor in the world..

  • @vishnupise689
    @vishnupise689 10 месяцев назад +26

    ४० वर्षापुर्वी पाहिला होता. आजसुध्दा तेवढ्याच आवडीने पहावा . खरच अजरामर कलाकृती .

  • @sunilwaghmode8012
    @sunilwaghmode8012 Год назад +14

    प्रेम कुरबान केले गुरुजी पण ब्रह्मचारी या शब्दाला डाग लागू दिला नाही ही तर महाराष्ट्र संताची कीर्ती अमर आहे

  • @defenceMechanic
    @defenceMechanic Год назад +34

    आजपासून ५१ वर्षापूर्वीचा सुपरहिट मराठमोळा चित्रपट
    मराठी सिने सृष्ठीचा मैलाचा दगड..❤
    सगळ काही एकदम परफेक्ट..
    39:38 अप्रतिम मराठी गीतकार यांची शाब्दिक कलाकृतीचे उदाहरण
    आजचे चित्रपट या चित्रपटाची तुलना करुच शकत नाहीत
    डॉक्टर श्रीराम लागू,
    निळूभावू,संध्या ❤
    मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपट
    ऐसा चित्रपट पुन्हा होणे नाही..😫

    • @shivajikavthekar907
      @shivajikavthekar907 10 месяцев назад +1

      40 नाही, 51 वर्षांपूर्वीचा चित्रपट. रिलीज डेट 31 मार्च 1972.तुमची पोस्ट कृपया दुरुस्त करा.

    • @defenceMechanic
      @defenceMechanic 10 месяцев назад

      @@shivajikavthekar907 मार्गदर्शन साठी धन्यवाद

    • @RajuPatil-mm2jo
      @RajuPatil-mm2jo 5 месяцев назад

      ❤❤❤❤❤

  • @AbhayDiary
    @AbhayDiary Год назад +21

    सर्वच जातीवंत कलाकार आहेत....
    डॉ श्रीराम लागू, निळू फुले, बाजीराव, पाटील...
    असे कलाकार पुन्हा होणे नाही....

  • @user-kf7oe6zd4l
    @user-kf7oe6zd4l 4 месяца назад +5

    आज मी 39 वर्षाचा आहे पण आज पण मी पिंजरा पिचर आवर्जून बघतो. कारण माझ्या वडील त्यांचा आवडता पिचर. माझे वडील उत्कृष्ट तबला वादक. आणी आदर्श शिक्षक. ज़िल्हा परिषद. त्यांची शेवटची इच्छा त्यांना पिंजरा पिचर बघायचा होता. मी ती इच्छा पुर्ण केली. आज माझे मास्तर नाही आमच्या मध्ये.19 तारखेला दुसरं वर्ष पुर्ण होतंय. त्यांना. संगीतमय कलाकार. आणी आदर्श शिक्षक. आणी गावाचे आदर्श. शत नमन ❤️❤️❤️

  • @Shubhampatil-xw3wm
    @Shubhampatil-xw3wm Год назад +27

    खरच वास्तविक अस होऊ शकत ,,,,, त्याच ऊदाहरण महणजे हा सिनेमा

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @ajaykumarlokhande2565
    @ajaykumarlokhande2565 Год назад +38

    मला वैयक्तिक असे वाटते की वाईट मार्गाला लागल्याने दुर्गती होते अशी काही शिकवण नसून माणूस हा कितीही सद्गतीवर चालणारा असला तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात विविध प्रवृत्ती वसत असतात. कोणत्याही वेळी कोणताही माणूस कोणत्याही मार्गाला लागू शकतो. यात त्याच्या संयम बाळगण्यासोबत नियतीचाही अदृश्य हात असतो. हेच अधोरेखित होते.

    • @govinddange5628
      @govinddange5628 7 месяцев назад

      Nkich

    • @nageshmungade675
      @nageshmungade675 6 месяцев назад +6

      47 वेळेस मी हा चित्रपट पाहिला आज मी हाच गुरुजी बनलो फरक हाच आहे तो गुरुजी अमर झाला मी आयुष्यातून उटलो मरू ही शकत नाही जगू ही शकत नाही

    • @akashsavalkar6700
      @akashsavalkar6700 3 месяца назад +2

      ​@@nageshmungade675 jhale kay aase

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 2 месяца назад +3

      तशी शिकवण नाही हे तुम्हाला नसेल जमत स्वतः वर कंट्रोल म्हणून दुसऱ्यांना नका नाव ठेवू🙏🏾

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +157

    "माझ्या काळजाची तार कुणी छेडली कशी नशीबानं थट्टा आज मांडली" अतिशय हृदयद्रावक गीत.श्रीराम लागूंचे या गाण्यातील चेहऱ्यावरील हावभाव काळीज पिटाळून टाकणारे आहेत.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 9 месяцев назад +14

    ऐतिहासिक चित्रपट आहे असा पुन्हा होने नाही आज यातील काही कलाकार नसतील पण चित्रपट रुपी अमर आहेत 12,9,2023, शुक्रवार 8,15 .p.m. ‌🙏🙏

  • @vidyadhale8890
    @vidyadhale8890 Месяц назад

    2024 मध्ये कोण कोण बघत आहे हा मास्टरपीस 🍁❤️🥹

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Год назад +23

    मराठी भाषेचं वैभव आहे हा चित्रपट.

  • @sanjayjadhav8892
    @sanjayjadhav8892 Месяц назад +1

    खरंच त्या वेळचे चित्रपट होते आदर्श घेण्याजोगं मी अगदी लहान असताना माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट हा बघितला आजही हा चित्रपट मनाला भुरळ लावून जातो डॉक्टर लागू आणि संध्याताई यांचे अतिशय उत्कृष्ट काम केले आहे

  • @revanchaudhari1491
    @revanchaudhari1491 Год назад +21

    डॉ श्रीराम लागू यांच्या कारकीर्दीतील खूप छान फ्लिम

  • @vaijnathbawage4097
    @vaijnathbawage4097 Год назад +24

    मराठी चित्रपटाचा हा आत्मा आहे 🎉🎉

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 8 дней назад

    असा चित्रपटच पुन्हा होऊ शकत नाही अजरामर झालेला हा चित्रपट मराठीची शान आहे याचा मला अभिमान वाटतो . कथा , गीते , अभिनय, संगीत गायिलेली आहेत लता दीदींनी सुधीर फडके बाबूजींनी , खूप खूप छान सुंदर परत परत मी बघत असतो यामध्ये अध्यात्मही आहे

  • @user-iw9sh8tu3d
    @user-iw9sh8tu3d 16 дней назад

    4-5 वर्षे झाली नुसत पिंजरा चित्रपट चांगला आहे हे ऐकले होते.पण खरच आज 20जुलै 2024 ला पहिली वेळ चित्रपट पहिला खरचं अप्रतिम...
    आजच्या भरकटलेल्या जगात बघण्यासारखा चित्रपट...😢👏

  • @ShivrajyaPatraNews-bv9if
    @ShivrajyaPatraNews-bv9if Месяц назад +1

    ❤ पिंजरा... !
    मराठी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ... !
    पिढ्या मागून पिढ्या जातील...
    मात्र मैलाचा दगड...
    जसा आहे तसा ... !

  • @justway123
    @justway123 3 месяца назад +3

    शेवटी माणुसच होताना गुरुजी ! माणसाला भावना आसतात भावनेच्या आहारी जाऊन गुरुजीचा भावनेचा उद्रेक झाला .

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Год назад +14

    त्या काळी फारच गाजले ला सिनेमा ज्याचे त्याचे तोंडी ह्यातील गाणी असायची आम्ही शाळेत असताना चोरून पाहीलेला सिनेमा👌🌹😊

    • @ScientificZoom
      @ScientificZoom Год назад

      Kadhi bagha, pan link lagna avashyak
      Asta, baki kadhipan baghava

  • @rupeshgondane8841
    @rupeshgondane8841 10 месяцев назад +9

    शेवटचे पाच मिनींटाचा पिंचर पाहून हृदयाचे ठोके वाढले....

  • @satishpatil8550
    @satishpatil8550 Год назад +52

    सज्यन माणसाला आपल्या ध्येयापासून कसे हटवले जाते,हे करणारे समाजातील नालायक लोक एकत्र येऊन सज्यनास संपुण टाकतात याचे मुर्ती मंत उदाहरण आहे हा चित्रपट

    • @Wellwisher108
      @Wellwisher108 Год назад

      सतीश जी, संगनमताने लोक कारस्थान करतात हे खरं!
      धर्म अर्थ काम पुर्ती साठी गृहस्थाश्रम दिलेला आहे. त्यात विधीवत प्रवेश करणे आणि प्रजोत्पादन, पितृ-समाज-गुरु-देश यांचे उतराई होण्याचा उत्तम मार्ग उपलब्ध आहे. तो मार्ग सोडून गुरुजींनी थेट शरीरसंबंध प्रस्थापित केले. यात कोणीही त्यांना भाग पाडले नव्हते. पण मनाने पळपुटेपणाच आणि धर्म विचारात स्पष्टता नसल्याने ते एक एक पायरी घसरत गेले. नायिकेची उन्नती होत गेली कारण तिचा तिरस्कार ही सच्चा होता आणि तिचं नायकाशी तादात्म्य होण. ती वस्तुतः अर्धांगिनी ठरली.
      अर्थात हा चित्रपट आहे. काही चित्र विचित्र घटना नसतील रुचि उत्पन्न तरी कशी होणार म्हणा!
      पुन्हा अनेक वर्षांनी बघताना सर्व कलाकार, पटकथा, दिग्दर्शन यात चित्रपटाचे अत्त्युच्च मूल्य पुन्हा कळून आले.

    • @anilmane3761
      @anilmane3761 11 месяцев назад +6

      गैरसमज आहे आपला स्वतःच्या मनावर ताबा असणे आवश्यक असते आमच्या भोसरी गावातील एकाला हा सिनेमा ईतका छान वाटला की त्याने त्याच्या हाटेलचे नाव पिंजरा ठेवले

    • @umeshsir7717
      @umeshsir7717 11 месяцев назад

      Pinjaraa madill master mi aahe

  • @laxmankhargaonkar1290
    @laxmankhargaonkar1290 10 месяцев назад +5

    खुप सुंदर चित्रपट आहे असे चित्रपट आता नाही बनवु शकत जुन ते सोन यालाच म्हनतात❤

  • @gopaljamnik2819
    @gopaljamnik2819 Год назад +28

    ही मराठी सिनेमाची ओळख आहे...
    अप्रतिम सिनेमा👌

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 8 месяцев назад +8

    अस्सल म-हाठीतील एक अजरामर कलाकुसर 🎉🎉🎉🎉🎉. Hats 👒 Off to संध्या आणि डॉक्टर 😊❤

  • @madhukargite4377
    @madhukargite4377 Год назад +21

    चुकीच्या मार्गाने जाणार्‍या प्रत्येकाला जर हा चित्रपट बघायला मिळाला तर तो त्या मार्गाने जाणार नाही

  • @dipaklokhande655
    @dipaklokhande655 Год назад +8

    पिंजरा सिनेमा अप्रतिम आणि त्या मधले कलाकार संध्या आणि डॉक्टर क्षीराम लागु.. दोघांचं खुप सारी काम केलं..

  • @kartikjalgire2665
    @kartikjalgire2665 Год назад +40

    जुन्या आठवणी ला उजाळा दिल्याबद्दल शतशा आभार, धन्यवाद

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @sachingaikwad3783
    @sachingaikwad3783 4 месяца назад +3

    मराठी सिनेसृष्टीचा दर्जेदार चित्रपटापैकी एक सिनेमा पिंजरा. अशा कलाकृती शतकात एक होतात. डोळे उघडणारा सिनेमा

  • @shubhamkarad6010
    @shubhamkarad6010 29 дней назад

    २०२४ मध्ये मी पहिल्यांदा आज हा पिक्चर पहिला, खूप भावनिक झाले जेव्हा गुरुजी कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे बोलले ,
    पिंजरा का इतका गाजला आहे ते आज समजले.
    गुरुजी म्हणाले माणूस मेला तरी चालेल पण आदर्श वाचले पाहिजेत,
    सगळ्या मध्ये गुरुजींना ना चंद्रकला मिळाली ना, ना त्यांचे आयुष्य मिळालं.
    Dr श्रीराम लागू सर आज खूप काही दिले आज मला. Thank you पिंजरा❤

  • @user-ev6ks9yw6f
    @user-ev6ks9yw6f 28 дней назад

    एवढा मस्त movie आहे 52 वर्षे झाली आणि मी आज बघतोय cast मस्त songs मस्त story मस्त हा all movie च super hit आहे ❤

  • @SagarShinde-fg6cr
    @SagarShinde-fg6cr Год назад +21

    पिंजरा.....माणूस मेला तरी चालेल पण आदर्श जीवंत राहिले पाहिजेत..!! गुरूजी👌👌👏
    Lockdown नंतर आज पुन्हा दोन वर्षांनी पाहतोय....हा चित्रपट म्हणजे कलेचा महामेरू!!

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @nitadeshmukh7669
    @nitadeshmukh7669 Год назад +9

    एक आदर्शशिक्षक एका नर्तिकेच्या नादाला लागतो व त्याच्या आदर्शची ईशी तैशी होते व तयाच्या हाती तुणतुणं येत

  • @Krushnat_kavadik
    @Krushnat_kavadik Год назад +50

    खरंच सांगतो प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक मुलामुलींनी हा चित्रपट नक्कीच पहिला पाहिजे.कारण वाईट मार्गाला जाण्याच्या आधीच चांगले ज्ञान घ्यायला हवे.नाहीतर वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नाही.🙏🙏

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 Год назад +14

    ❤❤धन्य धन्य धन्य शांताराम बापू. धन्य धन्य कोल्हापूर

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 2 месяца назад +1

    🙏 आदर्श माणूस नसतो. त्याची आचार व विचार आदर्श असतात 👌

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 Год назад +23

    मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड.... अप्रतिम कलाकृती

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @girishkatake3576
    @girishkatake3576 Год назад +30

    🌻मराठी चित्रपट सृष्टीतील, दिग्गज कलाकार, अभिमान मराठीचाच ..🎵🚩🚩💓😊🙏
    .

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @user-vi5qe2wi8e
      @user-vi5qe2wi8e 11 месяцев назад

      😮

    • @user-vi5qe2wi8e
      @user-vi5qe2wi8e 11 месяцев назад

  • @pandurangghule8563
    @pandurangghule8563 Год назад +3

    एकादी श्री चांगला माणसाला भिगडती हे जलंत उदाहरण पिंजरा सिनेमांत दाखल आहे अगदी सत्य आहे हृदय पिळून टाकणारा पिक्चर आहे डॉक्टर क्षीरराम लागू भूमिका जबरदस्त झाली आहे सिनेमा अजरामर झाला 😢😢😢

  • @parvejpathan4766
    @parvejpathan4766 Год назад +9

    " माझ्या काळजाची तार कोणी छेडली... आज नशिबानं थट्टा कशी मांडली " जीवनाचा सार समजावणारे गीत 😢
    ह्रदय पिळवटून टाकणारा प्रसंग....
    माणूस मेला तरी चालेल पण आदर्श जिवंत राहिला पाहिजे 😢

    • @mahimarankhambe2147
      @mahimarankhambe2147 Год назад

      ruclips.net/video/ldF8EmzBxKQ/видео.html

    • @hdf93
      @hdf93 Год назад

      😢

    • @sanjayshinde3754
      @sanjayshinde3754 4 месяца назад

      हे गाणं बाबुजींनी गायले आहे.

  • @tusharkumbhar9526
    @tusharkumbhar9526 9 месяцев назад +2

    मानवी मन लोभ, वासना आणि वैभिचारासाठी नेहमीच तयार असते, त्यावर ताबा ठेवला पाहिजे नायतर.....
    अप्रतिम कलाकृती, भूतो न भविष्यती मराठी चित्रपट🙌

  • @siddheshwardound427
    @siddheshwardound427 Год назад +7

    2008 मी पहिली होती हा पिक्चर आज परत 2023 मध्ये परत पाहतोय😢😢

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Год назад +26

    गाणी, संगीत, नृत्य,कला,लेखन सगळं किती छान अप्रतिम

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @bhimraobunge5390
      @bhimraobunge5390 Год назад

      Ni

  • @KunalPatilSinger
    @KunalPatilSinger Месяц назад

    आगीसमोर नेहमी मेणबत्ती विरघळते या सिनेमा चा अर्थ हाच आहे भावांनो ❤

  • @maharaj9699
    @maharaj9699 Год назад +10

    सामना हा चित्रपट बघायचा आहे। 🙏🙏🙏🙏

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 Год назад +16

    काय बोलणार शब्द च नाही त अप्रतिम चित्रपट सुंदर अभिनय मनापासून सर्वांचं खुप खुप कौतुक 🙏🙏

  • @RajendraRathod-w4b
    @RajendraRathod-w4b 20 дней назад

    अप्रतिम खूपच छान स्टोरी खुप काही शिकाण्यासारख आहे तरूण पिढीने एकदा तरी नक्की बघावा हा चित्रपट ❤,

  • @laxmanwaghmode2998
    @laxmanwaghmode2998 11 месяцев назад +16

    बाई माणसाला कुठून कुठ आणते💯

    • @shamkarmakhadake1984
      @shamkarmakhadake1984 2 месяца назад

      बाई नव्हे, तर त्याला माणसाचा मोह मनतात पाव्हण.

    • @Destructor101-fw2mu
      @Destructor101-fw2mu Месяц назад

      Moh.. bai nahi.. mag to kashacha hi asu shakto

  • @dstar1143
    @dstar1143 Месяц назад

    मैं बिहार से हु लेकिन मुझे मराठी तमिल तेलगु ओड़िया भाषा पता है मुझे मराठी मूवी बहुत पसंद है

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +14

    1:22:33 तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल.....अप्रतिम गीत!

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Месяц назад

    आदरणीय नाना उर्फ जगदीश खेबुडकर यांनी ३२ गाणी करून दिली होती त्यातील ११ निवडली

  • @maharaj9699
    @maharaj9699 Год назад +8

    निळू फुले व डाँ श्रीराम लागू हँचा 🙏🙏🙏🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 2 месяца назад

    आम्ही हा चित्रपट पाहाण्यासाठी रात्री गेलो आणि काय झाले माझे सायकलचे पुढचे चाक निखळले मी खाली पडलो तरी आम्ही चित्रपट पाहिला खुप खुप छान आहे आणि आज पाहात आहे ४/६/२०२४ रोजी सर्व कलाकार हायात नाही त्यांच्या आत्म्यास शांती लाभो धन्यवाद

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Год назад +3

    मला बघायचा आहे त्या गुरुजींचा आदर्श...😂
    काय भारी डायलॉग आहे... 👌🏽
    लय भारी चित्रपट आहे 🙏🏻

  • @tusharshirolkar7146
    @tusharshirolkar7146 8 месяцев назад +1

    अतिशय उच्च दर्जाची कथा, संवाद, गाणी आणि अभिनय. सर्वगुणसंपन्न, अद्वितीय चित्रपट

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad3850 4 месяца назад +1

    काम विकार माणसाचा मोठा शत्रू मोहात पडाल तर गुंतत जाल व फसालव शेवटी वाट्याला चारित्र्यावर. काळा कलंक. व. मागिल. केलेल्या चांगल्या कामावर पाणी फिरणार बाईचा. नाद.लई वाईट. मी. मी. म्हणनारे. उध्वस्त झाले

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f 4 месяца назад +2

    आता दिवाबत्ती करतो, संध्याकाळ झाली आहे. 🙏🙏🙏🙏

  • @vaishalisalvi2654
    @vaishalisalvi2654 Год назад +40

    I am gujarati... I understand marathi and can speak tuti futi marathi... I saw ds movie in my teenage and now I am watching ds movie... very emotional movie... can't stop my tears and for some time I become very depressed.... the impact of movie goes deep in my mind... master piece of marathi film industry...

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Pinjra movie is the golden era of Marathi cinema. You will get to watch such amazing movies on our channel. So don't forget to subscribe the channel. 😀

    • @r.k.todkar4965
      @r.k.todkar4965 11 месяцев назад

      तुम्ही मराठी मध्ये लिहिले पाहिजे होते

    • @hbp437
      @hbp437 9 месяцев назад

      I also speak Tuti futi gujarathi

    • @vaibhavkanase5387
      @vaibhavkanase5387 8 месяцев назад

      Hindi version also available on youtube

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 8 месяцев назад +1

    संध्या आणि अरूण सरनाईक = खरं प्रेम 🎉❤🎉

  • @dattatraygawali4251
    @dattatraygawali4251 4 дня назад

    2024मध्ये हा चित्रपटकोणी पाहिला असेल तर रिप्लाय करा.👌

  • @manjiriagnihotri8592
    @manjiriagnihotri8592 7 месяцев назад +1

    शेवट अतिशय हृदय पिळवटून टाकतो. चंद्रकलेची मास्तरांना वाचवण्याची धडपड बघवत नाही. Masterpiece ❤

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Год назад +3

    तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
    नका सोडुन जाऊ रंगमहाल... 🙏🏻👌🏽

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr 11 месяцев назад +3

    आसा पिक्चर होने नाही
    किती डोक चालवल आहे व्ही शांताराम साहेबान्नी
    अन त्यांची मुलगी संध्या यांचा अभिनय अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

    • @mahadeoannalanghe7012
      @mahadeoannalanghe7012 11 месяцев назад +4

      संध्या देशमुख(विजया) या व्ही शांताराम यांच्या तिसरी पत्नी आहेत रे राजा....

  • @shaileshdiwakar6614
    @shaileshdiwakar6614 9 месяцев назад +1

    इतका अप्रतिम सिनेमा मराठी त आहे याचा खरच अभिमान वाटतो. सर्व बाबतीत उत्कृष्ठ कलाकृती.

  • @user-mx8vx2vz2w
    @user-mx8vx2vz2w 2 месяца назад

    हा कायम माणसाला धडा देणारा चित्रपट आहे! मी किती वेळा पाहिला असेल , त्याला हिशोब नाही !

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f 4 месяца назад +1

    खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असा मेसेज आहे हा सिनेमा म्हणजे .🙏🙏🙏🙏

  • @GorakhPawar-sd8hf
    @GorakhPawar-sd8hf Год назад +8

    सुंदर लेख अपूर्ण प्रेम कहानी💔💔😩😩

  • @balasahebwadewalemalipatil623
    @balasahebwadewalemalipatil623 Год назад +3

    मराठी च नाही तर जगातील कोणत्याही भाषेत असा चित्रपट होणार नाही.

  • @gauravshirapure5091
    @gauravshirapure5091 9 месяцев назад +2

    अप्रतिम अभिनय व अन्य अनेक कलाकृतींचा देखावा..❤really heartouching movie

  • @snmw775
    @snmw775 Год назад +10

    जगून मरण्यापेक्षा, मरून जगलेल बर😢

  • @pramodpagare1390
    @pramodpagare1390 Месяц назад

    खूपच सुंदर कलाकृती आहे

  • @RamdasJadhav-cm9ln
    @RamdasJadhav-cm9ln День назад

    Shriram lagu aani Sandhya Shantaram ka best performance cinema pinjra for❤😂🎉

  • @khutbuddinshaikh6871
    @khutbuddinshaikh6871 3 месяца назад +1

    Kharokharach ajramar kalakruti aahe...apratim abhinay

  • @nisha8500
    @nisha8500 Год назад +16

    Marathicha Sholey ...
    Mala athavat mi 5 varshanchi hote teva first time ha chitrapat pahila hota...
    And i was not able to stop the tears.....
    What a masterpiece.. best actors .. best script, best direction, best songs .. everything is just awesome ...
    And the most important thing is it is giving a valuable lesson ... ❤❤❤❤❤

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 10 месяцев назад +2

    अप्रतिम शब्द च नाही त असा चित्र पट परत होणार नाही❤❤

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 2 месяца назад

    Dr. Lagoo and Nilu Phule were legend

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 Год назад +8

    पिंजरा चित्र पट दाखवल्या बद्दल खुप सुंदर आहे जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +8

    खुप छान चित्रपट संध्या ने श्री राम लागू यांना बोर्डावर तुन तुन घेयाला लावून दाखवले खूप छान चित्रपट जुने दिवस जुना चित्रपट पिंजरा 🙏🙏🙏

  • @dhondbaraochoutmal8937
    @dhondbaraochoutmal8937 Год назад +6

    नांदेड ला अठरा आठवडे चालला खूप आवडीने पाहत होते

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @user-qx8ks8by6v
    @user-qx8ks8by6v 2 месяца назад

    शब्द च नाहीत , असा चित्रपट पुन्हा होणे नाही

  • @ScientificZoom
    @ScientificZoom Год назад +10

    Ending is the most heart stamping part of this epic film

  • @BharipBahujanMahasangh
    @BharipBahujanMahasangh Месяц назад

    एक शिक्षक म्हणून हा चित्रपट बघताना खरंच मनाला खूप वेदना होतात... 😢😢

  • @user-pv3iu1wr1g
    @user-pv3iu1wr1g Год назад +10

    Really Masterpiece, All are legendary actors in this movie. Asa movie hone nahi rao.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 8 месяцев назад +6

    माझ्याकडे २ फोटो असे आहेत की " एका फोटोत, मी डॉक्टरांच्या पाया पडतोय आणि १का फोटोत " कैलासवासी श्रीराम लागू साहेब यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय " ( पुण्यातील पौडरोड वरील टेकडीवर, फिरायला दोघे ही आलो होतो आणि एकत्र ❤😊

  • @ratnakar26
    @ratnakar26 Год назад +3

    अप्रतिम सिनेमा. आज पूर्ण पाहिला. निःशब्द झालोय.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi