Really like the "प्रियसीच्या नावाने एक तरी सर्वांनी झाड लावलेच पाहिजे." I appreciate all of your efforts in giving the message for the betterment of the society.. Thank and keep it up.
कमी पात्रात जास्त आशय मांडण्याच कसब अफलातून आहे... आणि विशेष म्हणजे कथानक आणि पात्र ही तुम्ही सादर करत असला तरी ते प्रत्येक गावातील गावठी मॕटर करणाऱ्याचे प्रतिनिधीत्व करत आहे.तसेच अभिनंदनिय बाब म्हणजे एवढया कमी वयात असणारी अभिनयाची लेखनाची आणि कथानक आमच्या समोर आणण्यासाठीची मेहनत आहे... तुमच्या अभिनयसंपन्नतेवर बोलण्याएवढे शब्दही नाहीत.पण एक आहे. प्रत्येक पात्रातील जिवंतपणा मनाला मनापासून आवडतो.आणि सगळी पात्र आपलीच आहेत हा विश्वास निर्माण होतो आपल्याकडून अशीच अविरत मनोरंजन सेवा घडो याच मनापासून-खूप-खूप-शुभेच्छा... @प्रमोद जगताप फलटणकर
सोनू भाऊ खूप सुंदर कलाकार आहेत तुम्ही तर खूप सुंदर अति सुंदर काम करत असतात ना आणि गावठी मॅटर मध्ये आम्हाला भरपूर आवडतं आणि तुमचा भाग पूर्णपणे पाहतो मी एकच नंबर तुम्ही दोघांनी मिळून दिलं आणि लेखक तुम्ही येत सर्व कलाकार म्हणून तुमचं अभिनंदन
"गावटी म्याटर" मस्त,ग्रामिण भागातील जीवन ग्रामिण भागातील भांडणे,एकिने प्रेमाणे वागणे ,श्रध्दा व अंधश्रध्दा यांचा योग्य मिलाफ व सर्वच पात्रांचा अभिनय आवडला मालिकेतील सर्व टीमला पुढील भागांसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!
थोडा लेट आला एपीसोड पण कडक सोन्या तूच राव तूच भावा सारखा मित्र अन् मित्रा सारखा भाऊ आणि आजचा एपीसोड खरच खूप छान होता आणि आजच्या एपीसोड मध्ये एक गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे try try but dont cry माझे सर आम्हाला नेहमी सांगतात कि केल्याने होत असते पण आधी केले पाहिजे जे मला आज सुरजभाऊ कडून कळले.....
जितेंद्र आणी team suraj bhavu तुमच्या दोस्ती ला सलाम खूप छान एपिसोड येतात आसेच काम चालु ठेवा आपले मित्र खरच मदत करतात मग ते आभिनय मध्ये किवा दुसर्या कोणत्याही मॅटर मध्ये 👌 👌 👌 👌 👌 खूप छान. 😘
JITENDRA PAWAR Mr.jitendra i m intrested for your short movies so tumhi aamhala pn tumchya movie madhe sahbhagi kara i m so interesting for acting and singing
मला हे भाग छान आवडला प्रियसीच्या नावाने एक तरी सर्वांनी झाड लावलेच पाहिजे.. माझ्या पण बाँयर्फ्रडने माझ्यासाठी एक झाड लावले हे एपिसोड दाखवल्या बद्द्ल सर्वाचे अभार मानते...झाडे लावा झाडे जगवा....
सोन्या सारखा मित्र पाहीजे जोडीला माला ही माझे मित्र असेच म्हणतात माज जुळवुन दे माज जुळून दे मला माज्या मित्राची आठवण आली हा एपिसोड पाहून लय भारी आहे ही वेबसिरीज मला जाम आवडली
Really like the "प्रियसीच्या नावाने एक तरी सर्वांनी झाड लावलेच पाहिजे."
I appreciate all of your efforts in giving the message for the betterment of the society..
Thank and keep it up.
कमी पात्रात जास्त आशय मांडण्याच कसब अफलातून आहे...
आणि विशेष म्हणजे कथानक आणि पात्र ही तुम्ही सादर करत असला तरी ते प्रत्येक गावातील गावठी मॕटर करणाऱ्याचे प्रतिनिधीत्व करत आहे.तसेच अभिनंदनिय बाब म्हणजे एवढया कमी वयात असणारी अभिनयाची लेखनाची आणि कथानक आमच्या समोर आणण्यासाठीची मेहनत आहे...
तुमच्या अभिनयसंपन्नतेवर बोलण्याएवढे शब्दही नाहीत.पण एक आहे.
प्रत्येक पात्रातील जिवंतपणा मनाला मनापासून आवडतो.आणि सगळी पात्र आपलीच आहेत हा विश्वास निर्माण होतो
आपल्याकडून अशीच अविरत मनोरंजन सेवा घडो याच मनापासून-खूप-खूप-शुभेच्छा...
@प्रमोद जगताप
फलटणकर
सोन्या नाद खुला भावा...तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
काय लेका सोन्या मला नव्हतं माहित तु गावठी मॅटर चा लेखक आहेस खुप छान लिहतोस तु भाव ऑल द बेस्ट तुला आणि तु झ्या सर्व टीम ला ...........जाणुणुणु
सोनू भाऊ खूप सुंदर कलाकार आहेत तुम्ही तर खूप सुंदर अति सुंदर काम करत असतात ना आणि गावठी मॅटर मध्ये आम्हाला भरपूर आवडतं आणि तुमचा भाग पूर्णपणे पाहतो मी एकच नंबर तुम्ही दोघांनी मिळून दिलं आणि लेखक तुम्ही येत सर्व कलाकार म्हणून तुमचं अभिनंदन
"गावटी म्याटर" मस्त,ग्रामिण भागातील जीवन ग्रामिण भागातील भांडणे,एकिने प्रेमाणे वागणे ,श्रध्दा व अंधश्रध्दा यांचा योग्य मिलाफ व सर्वच पात्रांचा अभिनय आवडला मालिकेतील सर्व टीमला पुढील भागांसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thank you so much sir
Chaan...shevti olak karun dili
Khup chaan hathi matter
भारी च ह खरचं गावातल जुन्या गोष्टी आठवल्या जबरदस्त भारी acting
Jabardast bhava....surja bhavane thand pani garam kel .
Bhau baki sarvyan peksha ha bhag ek dam ekdakkk👌👌👌👍👍👍 hota.... ...i love you so much All tim
Thank u so much
Gavthi matter hi veb sirij agadi khup sundar Superhit ahe mala khup avadali (dhanyawad)
Thank u sir
Ekch no mitranno...ha episode khupach chhan hota...ata paryant cha sarvat best...khupch hasawal tumhi aaj....tumachya ya manoranjana sathi dhanyawad..
आभारी आहे
लय हासले बे...😆😆🤣🤣
एकच नंबर 😇😇
Proud of all members...
Nice acting..
Jitendra pawar sir episode lavkar sodat java ly time lavta tumhi aamhi lay vaat bagt astu....
Congratulations Sonya best of luck Bro faar chaan aahe web series keep it up.
लय भारी.खुप आवडल भाग.मन जिकंल टीम न
😙😙😙😙😙😙😙😙😙Very very very very very very very nice gavti matter episode👈👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍 all the best gavti matter episode members👍
मस्तच sonya मला आजचा episode khup आवडला नंतरच्या episode chi vatt पाहतोय.......
Waooooo mastch Maja aali Episode pahun.very nice & thank u for tumche introduction karun dilya baddal. All the very best...
Nice भावांनो लय bhari आपण पण fan झालो तुमचे best ऑफ लक
Khup chan all episode thanks lot tumi khup chan web series amhala dhakhvlyabaddal ani episode velet dhakhava khup vaat pahay lagte
खूप मज्या यते मालिका बगाय nice 👌
Kup chan mitrano mast kam karty tumi saglli suraj bhay tu cha
gaya yar
खरच तुम्ही खूप छान छान सुचवता तुमच्या या गावटी गोष्टी चांगल्या प्रकारे मांडण्यात येतात
Thank you so much
Thank u so much
Adesh Dudahaie
Very nice photo bhawa
Kadak bhavano ☺️☺️☺️👍👍👌👌👌👌
1 nambar rao Khup mast
Amhala hi mahiti dilyabaddal
Kup kup abhari
आणि एक गोष्ट ती म्हणजे तुम्हा सगळ्यांना पूढील एपीसोड साठी खूप खूप शुभेच्छा Best of luck ani pudcha episode lavkar eudya mi mna pasun wat pahtoy
Nice jitu ....nd congrats ur all team
1 number bhava mitra pahijet tar tumchya sharkhe sonya
1 no hota episode
Aani tya povyach bi dya re jamun
सर्वांना पुढच्या वाटचालि साठी खुप खुप शुभेच्छा छान काम करता सर्व आवडला मला तुमचा मॕडर
I like all series 🥰😍
Jaanu jaanu diki tiki diki tiki mast ree 😂😂😂😂😂
Best story best acting, best carector best locations best dialogues hats off Bro just keep making the videos
खुप मस्त सोन्याची लव्ह स्टोरी
Surjya .......(Avinash Jadhav)....
We like your Character ....in webseries....
KP it up.....👍👍👍👍👍
Tnx
FUN ZONE परतपकुक
Kup chan kadakkk nustaa dhurchaki
आजचा भाग छान होता.. मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा... तुम्ही सर्वच छान काम कराता.... Best luck all tem
थोडा लेट आला एपीसोड पण कडक सोन्या तूच राव तूच भावा सारखा मित्र अन् मित्रा सारखा भाऊ आणि आजचा एपीसोड खरच खूप छान होता आणि आजच्या एपीसोड मध्ये एक गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे try try but dont cry माझे सर आम्हाला नेहमी सांगतात कि केल्याने होत असते पण आधी केले पाहिजे जे मला आज सुरजभाऊ कडून कळले.....
सर खुप छान हाय भाग आहे 💐💐
Der se aaya durust aaya good😜😜
जितेंद्र आणी team suraj bhavu तुमच्या दोस्ती ला सलाम खूप छान एपिसोड येतात आसेच काम चालु ठेवा आपले मित्र खरच मदत करतात मग ते आभिनय मध्ये किवा दुसर्या कोणत्याही मॅटर मध्ये 👌 👌 👌 👌 👌 खूप छान. 😘
Thanks
💓💓💓💓💓🤗khup मस्तच
आरे भावांनो आणि भिगिनिनो खुप छान पन तुमचा या एपिसोड पायी माझया धादयाची वाट लागली आहे
Jabradast bhava no best off luck mi dubai rahato pan tumche yek episode pahilya shivay rahat pudch episode chi shutting lavkar kara good luck
Thank you sir
1no bhavanno.Nice episode
Nice episode
Nice massage in episode
Save 🌳trees and save nature
तुम्ही सर्व जन खुप छान काम करता
त्या मध्ये suraj ...1 no
खुपच छान
Keep it up we love you all friends
1नबर भावनो
Supper Jitendra
Bhava khup avadala episode.
Thank u
भाव 1च नंबर
Aaj episode pan full to zakkas
Lai mst hota episode.
Khup chan series aahe.
Vaat pahat aahe pudhchya episode chi.....
Thank u
Bhri re nanya👌
Sonya ek dum zakkkasss bhava
Khup chan video ...
Supb re bava
Jitendra dada khup vatte bagayla lavli 😂❤️😣
Khup Chan.....
Jaber dast lavkar takat ja tension Yetta.
संगीत व लोकेशन खूप छान आहे ,त्याच बरोबर सर्व कलाकार
बालऊते धुवाया दे 😂😂😂😁😀😁😀
Kali pan Bhari,👌👌
खूपच सुंदर
मस्त आहे मित्रांनो तुमचा गावठी मॅटर
Rahul Gangurde
chimat bhawanno.......avadl aplyala.....zakas......houn dya ajun danka
Zakasss story bhau
Sonya Bhava lay bhari... Tumchya team LA bhetaycha aahe please give me details
Jadhavwadi (chaphal) satara
लय लेट राव..
खूप छान काम करताय सगळे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank u
JITENDRA PAWAR
Mr.jitendra i m intrested for your short movies so tumhi aamhala pn tumchya movie madhe sahbhagi kara i m so interesting for acting and singing
JITENDRA PAWAR
I m from gujrat
Me marathi
JITENDRA PAWAR
Plz i request u
मोठ्याने बोलणे टाळा बाकी सर्व झक्कास
Mast hota episode 👌👌👌👌
I like it... 😍
Aaj mi pahila episode pahila khup chan
पवार ही तर सुरवात आहे हो की नाही आणी हो तुमची भाषा फार गोड आहे...
मला हे भाग छान आवडला
प्रियसीच्या नावाने एक तरी सर्वांनी झाड लावलेच पाहिजे.. माझ्या पण बाँयर्फ्रडने माझ्यासाठी एक झाड लावले
हे एपिसोड दाखवल्या बद्द्ल सर्वाचे अभार मानते...झाडे लावा झाडे जगवा....
Thank you so much
छान हां
Nusatech zhade lau naka tyachi niga pan rakha tyala vadava Nusatech zhade laun upayog nahi
Pooj Gade ho Chan kele kaam tho
Ho ka Tai😂😂😂
एका episod मदिच पोरगी पटवली😂
सोन्या एक नंबर काम केलस भावा
Thank u so much sir
Mast re bhawa
सोन्या सारखा मित्र पाहीजे जोडीला माला ही माझे मित्र असेच म्हणतात माज जुळवुन दे माज जुळून दे मला माज्या मित्राची आठवण आली हा एपिसोड पाहून लय भारी आहे ही वेबसिरीज मला जाम आवडली
खूपच छान एपिसोड भावा 😅😊
1नंबर
Mi khupch vat pahili episode chi lvkr episode yav hich vinnti
kadak Bhau Mast
mast hai bhai ..all are best
माझी आवडती वेब सिरीज आणि सर्वच अॅक्टर खूप छान काम करतात.
balaji chavan
episode Lvkr sodat jawa Khoop vat pahavi laget
Bhava rada ..kadak
Khup Mast pan episode chi kiti vat bagat hoto
khup avadal re maz pan julava ki bhava nice re bhava 143
एकच नंबर भाग होता राव सोन्या
Tnx
Superrrrr
khup chan bharich acting. karta humhi sagle
This was one of the best web series ever I seen.......
Thank u
Zakkkaasss♨️♨️♨️♨️
Jitu u r great kuthun evdhya ideas etat tujhyakde
सोन्या भावा माझे पण दे जुळवून 😀😀😀
khup chan mitrano
Lai jabrdasht hota ha episod