मी तिला कोणतेही सुख देऊ शकत नव्हतो आणि तिला आलेलं स्थळ हे खूप चांगले होते मनाला खूप कठोर करून तिला समजावलं पण अजूनही ती मनात आहेच..लग्नाच्या दिवशीपण पळून जाऊ असं म्हणत होती,रडत होती हुंदके देत होती पण तिच्या कुटुंबातला आनंद माझ्या प्रेमापेक्षा खूप मोठा होता.. म्हणून त्या दिवशी मीच गाव सोडून बाहेर गेलो...आज ती खूप खुश आहे आणि तिला खुश बघून मीपण समाधानी आहे...मी सेटल झालो पण ती नाही सोबत.. कदाचीत हेच प्रेम आहे आणि त्यागपन...६ वर्षाचं प्रेम काही दिवसात दूर झालं..
I m a tamilian.. don't understand the meaning...but can feel the emotion and pain... beautiful song... pronunciation of Marathi words is sweet like honey...love this song ♥️
कुणावर प्रेम करण आणि ते निभावणं खूप कठीण असत जेव्हा प्रेम करणारी मुलगी आपल्याला तिच्या मनात जागाच देत नाही ....माणूस पूर्ण हेल्पलेस होऊन जातो ......तिच्या आठवणी एवढ्या येतात की मन भरून रडावसं वाटत. ती आपल्याला सगळ तीच जग समजते . मान सन्मान देते आणि त्याच मान सन्मानाच्या नावाखाली आपल्याला सांगते की आपल पुढे काही होऊ शकत नाही ......अस वाटत सगळ जागाच संपलय ......तिचा चेहरा आठवतो तिच्यासोबत घालवला प्रतेक क्षण आठवतो की तिने आपल्यासोबत जगलाय...तिला समजावत तरी कसं ...की मझ तुझ्यावर प्रेम आहे खूप ये माझ्या आयुष्यात कायमची माझी होऊन😔😔❤️
खूप नशीबवान असतात काही लोक ....ज्यांना सहज प्रेम मिळत 🥰🥰 नाही तर काहींना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते ......हे गाणे त्यांच अडचणीची आठवण करून देतं ...खूप छान गीत व बोल आहेत ..😌😌🥰🥰
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती .... !! शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी " अश्रूंची " गरज भासलीच नसती ... !! आणि ........ सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती ....
हा कटू अनुभव मला आला आहे, खूप दुःख होतात जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीच्या व्यक्ती च लग्न होत. २ वर्षे झाली अजूनही ते दिवस आठवतात. आणि जुने मेसेज पुन्हा वाचून रडायला येत. खूप प्रेम करायचो मी पण व्यक्त करू शकलो नाही, ती ही वाट बघत होती कधी मी प्रेमाचा इझाहर करतो तिच्या समोर. पण मी वेंधळा मला कळलंच नाही पहिले मुलाने प्रपोज करायचो असतो, कसं कळणार कारण की माझ पहिलेच प्रेम असल्यामुळे मला समजलं च नाही, की ती मला आवडणारे रंगाचे कपडे घालून व्हिडिओ कॉल वर यायची. पण मी शेवट पर्यंत तिला सांगू शकलो नाही की माझ तुझ्या वर खूप प्रेम आहे. तीच लग्न झाल्या वर तिने मला सांगितलं की तीच ही माझ्या वर प्रेम होत. आणि ती माझ्या प्रपोजल ची खूप आतुरतेने वाट बघत होती. अजूनही तिचे जुने मेसेज वाचून मन कासाविस होत. देव ना करो की अशी परिस्थीती पुन्हा कोण वर ओढो. सगळ्यांना आपले प्रेम मिळावे हीच देवा चरणी प्रार्थना.
नव्या घरी जाणार् या मुलीच्या मनातील आपल्या कुटुंबाचा विरह सहन करावा लागणार तेव्हा येणाऱ्या भावनां चे शब्दात स्पष्टीकरण खूप अवघड.. त्या भावना इथे अतिशय गोड शब्दात मांडल्या.. Hats off to composer.। Lyricist.। Singers.। And whole musical team❤💕
मी तिला सोडून आलो , ती थांबायला बोलत होती..... मी चुकलो . ती आजही तयार आहे पण माझा रस्ता वेगळा आहे...... (काय करू ?) तिने फोन केला होता , बोलली " तुला कोणीतरी मिळाली असणार . मला फक्त तूच हवा आहेस. Plz माझ्याकडे परत ये " तिला कोण समजवणार की मी फक्त तिच्यावरच प्रेम केलंय , तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही(कधीच नाही) पण माझ्या जबाबदाऱ्या मला तिच्याकडे जाऊ देत नाहीत 😓😓 खरं प्रेम नक्कीच रडवतं.... मी तिच्याकडे जाऊही शकत नाही , तिच्याशिवाय राहू ही शकत नाही 😓😓 आधी मी तिच्यासोबत सर्व भावना व्यक्त करायचो(आणि ती माझी बडबड ऐकत बसायची) आता मी माझ्या भावना ही व्यक्त करू शकत नाही (मला तिच हवी आहे 😓😓) कधी कधी असं वाटतं , सर्व सोडून तिच्याकडे जावं.......
@@II-gt3gc तुझा सल्ला बरोबर आहे रे भावा मी विसरण्याचा प्रयत्न पण करतो पण ती अधून-मधून phone करत राहते , मी तिला विसरू शकत नाही 😓😓😓 तरीही मी विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन
@@Jay-in6tg विसरु नकोस ...तुम्हीं खर प्रेम केले आहे.असली मुलगी कुठे नाही तु लग्न कर तिच्या सौबत नंतर जवाबदारी पार् पाड भाई. नाही तर जीवनभर सुखी नाही राहु शकनार् तु.
उद्याला माझा जन्म दिवस आहे, 12 फेब्रूवारी ला,😄 ani mi mazhya जुन्या athavani बदल विचार करत करत आकाशत बघत बघत चांदन्या मोजत होतो😄, अन्नी mi ithe mazha comment sodun jat ahe, jevha कूनी या कॉमेंट ला लाईक करेल tevha mi, माझा हा कॉमेंट पुनः वाचनार ani तया जुन्य अथावनी बदल विचार karnar ❤️, खुप अप्रतिम गान आहे🌟 ❤️love💕
प्रेम खरं तर प्रेमापेक्षा सुंदर या जगात काहीही नसतं पण तेच प्रेम जेव्हा आई बाबा आणि प्रियकर या दोघांपैकी कोणा तरी एकाला निवडावे लागते ना तेव्हा प्रेम अस का आहे ? याचा विचार येतो कारण प्रेम तर दोघांवर पण करतो ना .आई बाबा ला दुखवू शकत नाही ,आणि आई बाबा नंतर ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्यालाही कारण आई बाबा ल दुखवून कधीच कोणाचं चांगले झाले नाही .आणि प्रियकरासोबत तर आपण आयुष्याची सुंदर चित्र रेखाटत असतो .पण ते चित्र जेव्हा खराब होते ना त्याहून वाईट काहीच नसते .म्हणून आई बाबा ला निवडून आपण कोणाला दुःख नक्कीच देतो .पण ज्या आई बाबा ने आपल्याला लहानचे मोठे केले ज्यांनी आपल्यासाठी त्यांची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या लेकराच स्वप्न पूर्ण करायला जिवाचे रान केले .त्यांची त्याच्या आयुष्यात आपल्या लेकराचे लग्न हे एकच स्वप्न पाहिलेले असते . मग ते आपण कसे तोडायचे म्हणूनच तर मनावर दगड ठेवून आपल्याला प्रियकराला नाही म्हणावे लागते .कारण एक मुलगी किंवा मुलगा असो त्याला कधीच आपल्यामुळे आपल्या आई बाबा च्या डोळयात पाणी यावे असे कधीच वाटत नाही .त्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा आपल्या प्रियकराला i am sorry ! हे म्हणताना खुप जास्त त्रास होते .तरी देखील आपल्या आई बाबा साठी आपल्याला आनंदी राहावे लागते . त्यासाठी भलेही सगळे आयुष्य अश्रू पुसत काढावे लागले तरी चालेल हो ना !
पहिल्या प्रेम खोटे असते माझा आयुष्यात हे झाले आहे तिने मला वचन दिली होती पण 4 महिना नंतर तिने मला तिच्या मनात काढून टाकले पण माझ्या आयुष्यात दुसरी भेटली आहे मला नशीब चांगले आहे माझा किती 🥰🥰
अप्रतिम गाणे👌❤....प्रेम हा अडिच अक्षरी शब्द , मिळालं तर हसवतो .नाही मिळालं तर आयुष्यभर रडवतो. खरचं इतकं अवघड असतं का आपलं प्रेम सिद्द करणं.जर आईवडिलांच्या ईच्छेने लग्न करायच असेल तर कधीच कोणच्या भावनेशी खेळु नका.
मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाने सर्वांचं प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं; उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं; व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं; कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! असणं महत्वाचं असतं पूर्णत्वास नाही गेलं तरी समोरची व्यक्ती सुखी असणं महत्त्वाचं🙂😊
2:33 नंतर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे येतात. काही ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही मनाची किती ही इच्छा असली तरी काही मनाला आवडणाऱ्या गोष्टींन पासुन दूर जाव लागते आणि त्यानंतर होणारा त्रास सहन करावा लागतो. प्रेम शब्दात नक्कीच सांगता येत नाही पण अश्या गाण्यातून त्याची भावना समजू शकतो. पहिला हे गान आवडीने ऐकत होतो पण आता या गाण्या मागच्या भावना समजत आहेत. 🥺❤💫
अप्रतिम गाणं ... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही .. प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात .. माझं पहिलं प्रेम मला भेटल , पण घरातल्यांच्या मर्जीने प्रेम विवाह केला असून सुद्धा लग्नाच्या वेळी मनात जी घुसमट सुरू होती ती या गाण्यातील प्रत्येक ओळीतून व्यक्त होते ..
2020 still the song is new everytime I listen to it☹️ sampale saare duwe ani aas hi saralii... Gaao majha dur aala aswanca puur... dev navyane ka dei yatana 💔
हे गाणं ऐकल्यावर मला लिहायला सुचत नाही. कदाचित , शब्द नसणार माझ्याकडे. पण खरचं प्रेम करण चुक आहे का ? हा प्रश्न परत मनात उपस्तित होतो. हा क्षण असा असतो की, इथे ती रडत राहते प्रेमा साठी पण ती आई वडिलांमुळे काहीच करू शकत नाही. आणि मुलगा तिच्या भावी आयुष्या साठी सर्व काही मनावर गोटा ठेवून सहन करतो. किती त्रास होत असेल न ? माझं साधं 9 वी. पासूनच प्रेम मला 6 वर्षान नंतर सोडून जात तेव्हा जीवनांचा अंत करावा यापेक्षाही वाईट विचार मनी आले. सर्व गोष्टी विसरायला खूप वेड लागतो. पण शेवट परेंत विसरणे कठीणचं. प्रेमीके सोबत लग्न करणे खरचं खूप कठीण आहे. खूप गोष्टींना समोरे जावं लागत. एवढं सगड होताना जेव्हा जातीचा प्रश्न निर्माण होतो ते वेगडच. आयुष्यातिल दिवस किती लवकर् लवकर संपतात. इतके वर्षे सोबत असलेली व्यक्ती अचानकच आयुष्यातून जेव्हा निघून जाते तेव्हा काय कराव समजत नाही. जिने वचन दिलेल् असते ती व्यक्ती आणखी कोणातरि सोबत स्वतःच्या मनावर गोटा ठेवून निघून जाते. किती वाइट परिस्तिथी. एकदा मिडणार आयुष्य ते सुद्धा पाहिजे त्या व्यक्ती सोबत जगायला मिडत नाही. खरचं शब्द नाही व्यक्त करायला. ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण सुद्धा घालवणे कठीण आहे ,त्या व्यक्तीविना संम्पूर्ण आयुष्य कसे राहायचे? हा प्रश्न आज सुद्धा मला दुःखावतो. तु जिथे असशील तिथे खुश राहा हिच शेवटची इच्छा.
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…🥺😔💔
आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी फितूर झाली दैवते…रीत ही कुठली दैव मानी हार आली बंधनाला धार भोवती निराशेचा उडे पाचोळा... These lyrics are just, take a detailed look, sheer brilliance of the writer...
😔 त्या व्यक्तीला विसरणं खूप अवघड जिच्यावर आपलं लहानपणापासून प्रेम असतं 😥 आणि ती तुम्हाला नकार देते आणि 😕 तुमच्या घरातली असेल तर अजून जास्त आपल्याला त्रास होतो 🥲🤐
म्हणून मी माझ प्रेम नाही सोडल. अन ती व्यक्ती आजही माझ्या आयुष्यात आहे, माझ्यासोबत. प्रेम खूप सुंदर असतं, प्रामाणिकपणे करून बघा एकदा, खरी किंमत कळेल जीवनात. 🙏🏻🙏🏻❤❤
एकतर्फी हे प्रेमच असे तिच्याशीवाय कोणीही ना दिसें.. सर्व चेहऱ्यात तिचाच भास उसे.. रात्री झोपताना तिच्या आठवणीतच डोळे मीटे सकाळी उठल्या डोळ्यावर तीच दिसें...☺️
हे गाणं ऐकलवर मला लिहायला काय सुचत नाही शब्द नसणर माझ्याकडे पण खरच प्रेम करण चुकीचं आहे का? हा प्रश्न मनात येतो हा शन असा असतो की इथे रडत राहतो आपण प्रेमासाठी पण आपण काहीच करू शकत नाही आणि मुलगा तिच्या भावी आयुष्यासाठी सर्व काही मनावर दगड ठेऊन सहन करत असतो ना किती त्रास होत असेल ना ? माझ 8 वर्ष च प्रेम मला सोडून जात तेंव्हा जीवनाचा शेवट करावा यापेक्षाही वाईट विचार मनी आले सर्व गोष्टी विसऱ्यला वेळ लागतो पण शेवट पर्यंत विसरणे कठीणच प्रेमिके सोबत लग्न करणे खरच खुप कठीण आहे खूप गोष्टीना सामोरे जावे लागते एवढं सगळ होत असताना जातीचा प्रश्न निर्माण होतो ते वेगळच आयुष्यातील दिवस किती लवकर संपत्तात इतकी वर्ष सोबत असणारी व्यक्ती अचानक निघून जाते ती सवय ती दिलेली वचन आणि ती वक्ती आणखी कोणासोबत तरी आयुष्य घालवणार हे मनाला चटका लावणारी गोष्ट किती वाईट परिस्थी येकदा मिळणारे आयुष्य पाहिजे त्या व्यक्ती सोबत जगायल मीलात नाही खरच शब्द नाहीत वक्त करायला त्या व्यक्ती शिवाय ऐक श्ण सुधा घालवणे कठीण आहे त्या व्यक्ती विना संपूर्ण आयुष्य कसे जगायचे? हा प्रश्न आज सुधा मला त्रास करतो i miss you so much खुश रहा आयुष्भर sonee
मुलींचा आयुष खूप कठीण असतं, कोणावर तरी जीवा पाड प्रेम असतं पण दुसऱ्या बाजूला आई बाप त्यांची इज्जात तिच्या हातात आहे सांगतात. हे दडपण आपण मुलं नाही समजू शकत. मी आयुष्यात काय करेन माहीत नाही, पण माझ्या मुलीला असं हतबल नाही आणार हे नक्की. आपण सगळे मुलं जर बद्दलो तर पुडची पिढी त्यांचा प्रेम मारून , मन मारून जगणार नाही. सुखी आयुष जगतील 🙂
जिवलग मित्राची बहिण होती, घरच्याच्या विरोधात नाही जाणार म्हणून सोडून दिल.. आज तिचं लग्न जमंल पण मी काही करू शकत नाही.. कदाचीत माझ्याकडे पैसे असते तर ती आज ती माझ्यासोबत असती.. प्रेमात आज जातीचा विजय झाला मी हारलो.. तीच प्रेम खरं होत माझ कदाचित खोटं❤ ❤❤
मी सगळ्या कमेंट वाचल्या , कमेंट वाचताना आपोआप डोळे भरून येतात, खरच प्रेम खुप जास्त आठवणी देत, त्या आठवणी आयुष्य भर हृदयात राहतात,पण संगळयाना खर प्रेम मिळाल पाहीजे
ज्यांनी खर प्रेम केलं आहे त्याना भेटलं नाही हे गाणं त्याना पुन्हा आठवण करून देईल त्यानाच या गाण्याचं प्रेम ,आपुलकी,भावना प्रेम काय असत हे समजलं किती त्रास होतो प्रेमा मध्ये खरं प्रेम करण्याऱ्याला समजेल...
अंतःकरण पासुन साद घालणारे शब्द आहेत गाण्यात, त्यात आदर्श दादा प्राण ओततात ❤ त्यांच्या आवाजाने ❤️magical voice🤩 आदर्श दादा च्या आवाजात या गाण्याचे reprise गाणं ऐकायला आवडेल ❤
मी तिला कोणतेही सुख देऊ शकत नव्हतो आणि तिला आलेलं स्थळ हे खूप चांगले होते मनाला खूप कठोर करून तिला समजावलं पण अजूनही ती मनात आहेच..लग्नाच्या दिवशीपण पळून जाऊ असं म्हणत होती,रडत होती हुंदके देत होती पण तिच्या कुटुंबातला आनंद माझ्या प्रेमापेक्षा खूप मोठा होता.. म्हणून त्या दिवशी मीच गाव सोडून बाहेर गेलो...आज ती खूप खुश आहे आणि तिला खुश बघून मीपण समाधानी आहे...मी सेटल झालो पण ती नाही सोबत.. कदाचीत हेच प्रेम आहे आणि त्यागपन...६ वर्षाचं प्रेम काही दिवसात दूर झालं..
Nice
Yes
God bless you dear...❤️✨️
100% same ahe aapli story bhai
ति पुढच्या जन्मात तुला नक्कीच भेटेल पण ह्या जन्मात आता जी आहे तिला दुखवू नकोस
मराठी भाषेला तोडच नाही,जय महाराष्ट्र
Goa too
@@IM_Nothing00 हो भावा
Jay Maharashtra
Jai Maharashtra 🚩
जय महाराष्ट्र⛳
आज खूप वर्ष झाल तरीही एक नवीन उन्माद जागा होतो हे गाणं ऐकलं की खरच काय जादू आहे कोणास ठाउक पण हरवलेल्या प्रेमाची पुन्हा आठवण येते राव... ❤️
Prem haru ka dhil
आज खूप वर्ष झाल तरीही एक नवीन उन्माद जागा होतो हे गाणं ऐकलं की खरच काय जादू आहे कोणास ठाउक पण हरवलेल्या प्रेमाची पुन्हा आठवण येते राव ...♥️😔
Ahhe ka dada jivant ajun
Khar aahe bhai ek divs hi jat nahi tasa jaude
😭
अप्रतिम गाणं.. प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळी जे अनुभवते त्या सगळ्या भावनांना छानपैकी lyrics मध्ये गोवलय.. खूपदा ऐकूनही emotional व्हायला लावणार गीत.❤️
Ho
Hiii
Ho n
Nice song
Really I like your comment 😘😘😘
तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन 🥺
2 line madhe khup Kai bolun gelas Mitra ❤👍
Kharay
Kya bat❤
❤ 💯
1 नंबर बोललं काही गोष्ट चा विचार नाही केला तर चांगलं देवानी आजून काही तरी चांगला विचार केला असेल म्हणून असं घडलंय 🌹
आयुष्यात सर्वात त्रास तेव्हाच होतो जेव्हा, आपली व्यक्ती आपली असूनही आपली नसते. 😭😭😭😭😭😭
आपण जे व्यक्ती वर प्रेम करतो ती आपल्या कधीहा होता नाही जर आपण दुसरी भेटली तर आणि ती आपल्या वर खरं प्रेम करती असले तर तिला कधीही सोडू नकोस भावा
😢
ही भावना फक्त एक मुलगीच समजू शकते..लग्नाच्या वेळी मनात होणारी घालमेल आणि ती अनोखी परिस्थिती खूप विलक्षण असतं सर्व ❣️
Right
😂😅
Ani mulana feelings ch nastat na fkt mulina smjt asel tr... mul mulichya sukhasathi tyag kartat...Tila prob nko mhnun
खरं प्रेम असेल तर दोघांनाही खूप त्रास होतो ताई
आपल्या प्रेमापासून दूर होण्यामागच कारण असत घरच्यांचे विचार
बाकी ना मुलगी चुकीची ना मुलगा
कोणा कोणाला हे सोंग ऐकून आपल प्रेम आठवते 😌😰😢🥺😳
Mala
@@vishkhaparvte6762 😓😓
Mala 😭😭😭
😔😔😔
Mala
जर माहित असतं प्रेम
एवढं तडपवत तर ,
मन जोडण्याच्या अगोदर
हात जोडले असते
☹️😣💔 जिथं पण रहा खुश रहा बाळा always miss U ❤️
😢
काय तरी आहे या गाण्यात 💯 नाही तर 😕
असच डोळ्या तून अश्रू 😢😢 नाहि येणार कोणासाठी .....
Miss u P ❣️
Kharay ✔️
Outstanding lyrics
Priti
miss you too
I m a tamilian.. don't understand the meaning...but can feel the emotion and pain... beautiful song... pronunciation of Marathi words is sweet like honey...love this song ♥️
👏👏👏👏❤️
Thanks alot 🙏🏽
Thank you 🎉🎉 jai maharashtra 🔥🔥🚩🚩🙏🙏
@@abhijeetmorey1502 jai Goa too😘
@@IM_Nothing00 why not jai goa
❤गेले ते दिवस राहीलया तया आठवनी😔
😔😔🙏
😥😓same
😐
कोणत्या आठवणी पण
तूम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही
जरा सरळ पद्धतीने संगशाल का मित्रानो🤔🤔🤔🤔
😭😭😭😭😭😭😭😭😭😔😔😔😔😔😔😔😔😔hoy re
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 💜🎶
❤
कुणावर प्रेम करण आणि ते निभावणं खूप कठीण असत जेव्हा प्रेम करणारी मुलगी आपल्याला तिच्या मनात जागाच देत नाही ....माणूस पूर्ण हेल्पलेस होऊन जातो ......तिच्या आठवणी एवढ्या येतात की मन भरून रडावसं वाटत. ती आपल्याला सगळ तीच जग समजते . मान सन्मान देते आणि त्याच मान सन्मानाच्या नावाखाली आपल्याला सांगते की आपल पुढे काही होऊ शकत नाही ......अस वाटत सगळ जागाच संपलय ......तिचा चेहरा आठवतो तिच्यासोबत घालवला प्रतेक क्षण आठवतो की तिने आपल्यासोबत जगलाय...तिला समजावत तरी कसं ...की मझ तुझ्यावर प्रेम आहे खूप ये माझ्या आयुष्यात कायमची माझी होऊन😔😔❤️
माझा पण असचे होता पण मी तिला विसरून गेलो आहे ती मला विसरून गेले तर मी का नाही विसरायचं तिला पण माझ्या आयुष्यात दुसरी भेटली आहे मला मी खूप खूश आहे आता
Bhai ti nahi tr kahich nhi
Kas rahich Kay mahit tichya vina
2021 मध्ये कोण कोण आपल्या प्रेमाला miss करून गाणं ऐकत आहे।।।👍
Most heart touching song...😓😓
मीच ऐकत आहे.. लग्न झालंय न आता तीच 😥
I'm may 5th..
Same here😊😊
@sagar koli
❣️💓 या गाण्यात खूप दुःख लपलेले आहे काही emotional tach शिण आहे ते फक्त हृदय स्पर्श करुन जातात काही भावना I miss you pillu💓💔💔
Coreat
Yes dear
😭💔💔😴😴😴
Bhava mala madat kr tu ksa visrla tila tevadh sang
@@sagarshinde1564 bhava यावर 1च oushadh आहे ते म्हणजे *वेळ* ती निघून गेली की आपोआप ठीक होत
पहिल प्रेम कधी विसरू शकत नाही .
😂 😂 😂
😍😍😘😘
Khry pnnn visrt 🙂
I'm sigal ahe
सगळं विसरत भावा हळु हळु
माझी हिच अवस्था होती, मन खुप गहीवरून गेले होते आणि डोळ्यांतले अश्रू अनावर झाले होते. अशी वेळ कोणावरही येउ नए देवा. 🙏
Ashi vr prem kratat ty sglayn vr yete😔
😞😭😭
खूप नशीबवान असतात काही लोक ....ज्यांना सहज प्रेम मिळत 🥰🥰 नाही तर काहींना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते ......हे गाणे त्यांच अडचणीची आठवण करून देतं ...खूप छान गीत व बोल आहेत ..😌😌🥰🥰
खर आहे भाऊ
मला कॉमेंट वाचायला खूप आवडते कारण नवीन गोष्टी वाचायला मिळतात,,,,,,,,,,,👌👌👌👌👌
Ho maĺa pan..😊
Ho pn konachi tari life tya comment madhe 2 shadbat sangitleli aste
अप्रतिम गाणं
प्रियदर्शन you रॉक डिअर 👌👌
आदर्श शिंदे तुमच्या आवाजाने तुम्ही अनेकांची हृदय हेलावून टाकलिये👌
2020 मध्ये शिवाय आणखी पुढे हे गाणं ऐकाला कोना कोणाला आवडेल???
Bhava 2020 Madhy ch kahi All time favorite song ahe he maze
Mala bhava
Mala
Mla
Mla
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती .... !! शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी " अश्रूंची " गरज भासलीच नसती ... !! आणि ........ सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती ....
Nice
वेळेची खूप किंमत असते भावांनो, आपल्या भावना योग्य वेळी व्यक्त करा.... नाहीतर होणारा त्रास ना सहन होणारा आहे.... 😭
👌
😭😢😢
💯💔
🥺🥺😭😭😭
हा कटू अनुभव मला आला आहे, खूप दुःख होतात जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीच्या व्यक्ती च लग्न होत. २ वर्षे झाली अजूनही ते दिवस आठवतात. आणि जुने मेसेज पुन्हा वाचून रडायला येत. खूप प्रेम करायचो मी पण व्यक्त करू शकलो नाही, ती ही वाट बघत होती कधी मी प्रेमाचा इझाहर करतो तिच्या समोर. पण मी वेंधळा मला कळलंच नाही पहिले मुलाने प्रपोज करायचो असतो, कसं कळणार कारण की माझ पहिलेच प्रेम असल्यामुळे मला समजलं च नाही, की ती मला आवडणारे रंगाचे कपडे घालून व्हिडिओ कॉल वर यायची. पण मी शेवट पर्यंत तिला सांगू शकलो नाही की माझ तुझ्या वर खूप प्रेम आहे. तीच लग्न झाल्या वर तिने मला सांगितलं की तीच ही माझ्या वर प्रेम होत. आणि ती माझ्या प्रपोजल ची खूप आतुरतेने वाट बघत होती. अजूनही तिचे जुने मेसेज वाचून मन कासाविस होत. देव ना करो की अशी परिस्थीती पुन्हा कोण वर ओढो. सगळ्यांना आपले प्रेम मिळावे हीच देवा चरणी प्रार्थना.
माझं खुप खुप आवडत गाणं आहे. हे गाणं
मी दिवसातुन तीन चार वेळा ऐकतो दररोज.
कंटाळा नाय येत का
शांत असताना जेव्हा हे गाणं ऐकलं ना तेव्हा सर्व कळव्याणचे अर्थ समजतात❤
Kdk lyrics ekdam junya athavni atvatat😢😢 ani dolyat nakalt paani yate👍👍 good Singer 🔥🔥 super song💯💯
First love Che aathvan yet aasnar😫
त्या आठवणीन उजाळा देत हे गांन.... खरच....
नव्या घरी जाणार् या मुलीच्या मनातील आपल्या कुटुंबाचा विरह सहन करावा लागणार तेव्हा येणाऱ्या भावनां चे शब्दात स्पष्टीकरण खूप अवघड.. त्या भावना इथे अतिशय गोड शब्दात मांडल्या.. Hats off to composer.। Lyricist.। Singers.। And whole musical team❤💕
❤️😟
Touch to heart
खर आहे पन आई वडिलांचा विचार करा😥😔🙏
2:42 those lines sung by Adarsh shinde 👌👌💕❤️💞
1:46 ❤
कोकण म्हणजे स्वर्ग , आणि आम्ही स्वर्गात राहतो.
Nice
Nashibvan aahes 🙏🙏
Naseeb vaan aahat🤩🤩🤩🤩
Zaata
Congratulations
किती वेळा ऐकले तरि मन भरत नाही.अप्रतीम गाणं.आवाजपण भारी दादांचा.👌👌👌👌
2 महिने रोज हे गाणं ऐकायचो......... कारण जिच्याबरोबर हा movie पाहिलेला तिज डोळ्यांसमोर लग्न झालं........
मी तिला सोडून आलो , ती थांबायला बोलत होती.....
मी चुकलो . ती आजही तयार आहे पण माझा रस्ता वेगळा आहे...... (काय करू ?)
तिने फोन केला होता , बोलली " तुला कोणीतरी मिळाली असणार . मला फक्त तूच हवा आहेस. Plz माझ्याकडे परत ये "
तिला कोण समजवणार की मी फक्त तिच्यावरच प्रेम केलंय , तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही(कधीच नाही)
पण माझ्या जबाबदाऱ्या मला तिच्याकडे जाऊ देत नाहीत 😓😓
खरं प्रेम नक्कीच रडवतं....
मी तिच्याकडे जाऊही शकत नाही , तिच्याशिवाय राहू ही शकत नाही 😓😓
आधी मी तिच्यासोबत सर्व भावना व्यक्त करायचो(आणि ती माझी बडबड ऐकत बसायची) आता मी माझ्या भावना ही व्यक्त करू शकत नाही
(मला तिच हवी आहे 😓😓)
कधी कधी असं वाटतं , सर्व सोडून तिच्याकडे जावं.......
Jaude na bhava zal गेलं विसर आणि पुन्हा नवीन सुरुवात कर😄
Be Positive and Happy
@@II-gt3gc तुझा सल्ला बरोबर आहे रे भावा
मी विसरण्याचा प्रयत्न पण करतो
पण ती अधून-मधून phone करत राहते ,
मी तिला विसरू शकत नाही 😓😓😓
तरीही मी विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन
Premat nehmi vichitra goshti ghadtat
Be Single , Be Happy !
@@Jay-in6tg विसरु नकोस ...तुम्हीं खर प्रेम केले आहे.असली मुलगी कुठे नाही
तु लग्न कर तिच्या सौबत
नंतर जवाबदारी पार् पाड भाई.
नाही तर जीवनभर सुखी नाही राहु शकनार् तु.
Hey, you should get married to her.. nowadays such types of girls are rare..she is honest with you..she loves you so much
उद्याला माझा जन्म दिवस आहे, 12 फेब्रूवारी ला,😄 ani mi mazhya जुन्या athavani बदल विचार करत करत आकाशत बघत बघत चांदन्या मोजत होतो😄, अन्नी mi ithe mazha comment sodun jat ahe, jevha कूनी या कॉमेंट ला लाईक करेल tevha mi, माझा हा कॉमेंट पुनः वाचनार ani तया जुन्य अथावनी बदल विचार karnar ❤️, खुप अप्रतिम गान आहे🌟 ❤️love💕
@@IPSPrajyot100 💯
प्रेम अगदी सहज भेटून जाते पण आपण ज्या व्यक्ती वर प्रेम करतो ती व्यक्ती पूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत राहण हे खूप आनंददायी आहे.
प्रेम खरं तर प्रेमापेक्षा सुंदर या जगात काहीही नसतं पण तेच प्रेम जेव्हा आई बाबा आणि प्रियकर या दोघांपैकी कोणा तरी एकाला निवडावे लागते ना तेव्हा प्रेम अस का आहे ?
याचा विचार येतो कारण प्रेम तर दोघांवर पण करतो ना .आई बाबा ला दुखवू शकत नाही ,आणि आई बाबा नंतर ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्यालाही कारण आई बाबा ल दुखवून कधीच कोणाचं चांगले झाले नाही .आणि प्रियकरासोबत तर आपण आयुष्याची सुंदर चित्र रेखाटत असतो .पण ते चित्र जेव्हा खराब होते ना त्याहून वाईट काहीच नसते .म्हणून आई बाबा ला निवडून आपण कोणाला दुःख नक्कीच देतो .पण ज्या आई बाबा ने आपल्याला लहानचे
मोठे केले ज्यांनी आपल्यासाठी त्यांची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या लेकराच स्वप्न पूर्ण करायला जिवाचे रान केले .त्यांची त्याच्या आयुष्यात आपल्या लेकराचे लग्न हे एकच स्वप्न पाहिलेले असते . मग ते आपण कसे तोडायचे म्हणूनच तर मनावर दगड ठेवून आपल्याला प्रियकराला नाही म्हणावे लागते .कारण एक मुलगी किंवा मुलगा असो त्याला कधीच आपल्यामुळे आपल्या आई बाबा च्या डोळयात पाणी यावे असे कधीच वाटत नाही .त्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा आपल्या प्रियकराला i am sorry ! हे म्हणताना खुप जास्त त्रास होते .तरी देखील आपल्या आई बाबा साठी आपल्याला आनंदी राहावे लागते . त्यासाठी भलेही सगळे आयुष्य अश्रू पुसत काढावे लागले तरी चालेल हो ना !
Mg aai ghalay la prem kartat ka
Mast vichar
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पहिलं प्रेम कधीच विसरू शकणार नाही
हो खरं आहे.
Ho khr ahe
😢😢
खुपच छान आहे
पहिल्या प्रेम खोटे असते माझा आयुष्यात हे झाले आहे तिने मला वचन दिली होती पण 4 महिना नंतर तिने मला तिच्या मनात काढून टाकले पण माझ्या आयुष्यात दुसरी भेटली आहे मला नशीब चांगले आहे माझा किती 🥰🥰
लग्न सराईसाठी मुहूर्त, घाणा भरणे ओव्या, नववधूस्वागत गाणे, मेंदीचे गाणे, मंगलाष्टक 👇🏻
1. मुहूर्ताच्या ओव्या - ruclips.net/video/kVNIPUvts88/видео.html
2. मंगलाष्टक - ruclips.net/video/OVC-tVZVjjE/видео.html
3. घाणा भरणे - ruclips.net/video/BVvNSByFIBQ/видео.html
4. नववधू स्वागत - ruclips.net/video/ClD_PSXDT44/видео.html
5. मेंदी (1) - ruclips.net/video/867PglOQuEo/видео.html
6. मेंदी (2) - ruclips.net/video/JmPHdhdW7aM/видео.html
7. विहीण - ruclips.net/video/I2l6Ogbd1yQ/видео.html
कोणा-कोणाची Lovestory timepass-2 सारखी झाली आहे...... माझी तर झाली आहे .😭
Good
Congrats bro
Maji pn bro
Mazi hot ahe att...
@@anjalikambale5072 kalji Nko karu..... Everything will be OK 👍
अप्रतिम गाणे👌❤....प्रेम हा अडिच अक्षरी शब्द , मिळालं तर हसवतो .नाही मिळालं तर आयुष्यभर रडवतो. खरचं इतकं अवघड असतं का आपलं प्रेम सिद्द करणं.जर आईवडिलांच्या ईच्छेने लग्न करायच असेल तर कधीच कोणच्या भावनेशी खेळु नका.
करेक्ट
मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाने सर्वांचं प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
असणं महत्वाचं असतं पूर्णत्वास नाही गेलं तरी समोरची व्यक्ती सुखी असणं महत्त्वाचं🙂😊
प्रेम आज पण आहे, पण ती व्यक्ती सोबत नाही❤...!
कधीही ऐकलं तरीही डोळ्यात पाणी तरळते... आणि लग्नाचा दिवस आठवतो...
Barobar
2:33 नंतर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे येतात. काही ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही मनाची किती ही इच्छा असली तरी काही मनाला आवडणाऱ्या गोष्टींन पासुन दूर जाव लागते आणि त्यानंतर होणारा त्रास सहन करावा लागतो. प्रेम शब्दात नक्कीच सांगता येत नाही पण अश्या गाण्यातून त्याची भावना समजू शकतो. पहिला हे गान आवडीने ऐकत होतो पण आता या गाण्या मागच्या भावना समजत आहेत. 🥺❤💫
वाटेवर उभा राहून वाट तुझी पाहिली तू गेलीस तू पण तुझी आठवण जवळच राहील 🥺❤️🩹❤️🔥💔
खुप आठवण येते लग्नच्या अगोदरच्या दिवसाची हे गान ऐकल्यावर तसे आज पण खुप सुखी संसार चालू आहे पन येते कधी कधी जूनि आठवण
Waaaa खूप छान शब्द नाही पण त्या प्रेमाला
अप्रतिम गाणं ... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही .. प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात .. माझं पहिलं प्रेम मला भेटल , पण घरातल्यांच्या मर्जीने प्रेम विवाह केला असून सुद्धा लग्नाच्या वेळी मनात जी घुसमट सुरू होती ती या गाण्यातील प्रत्येक ओळीतून व्यक्त होते ..
पहिलं प्रेम माणुस कधीच विसरू शकत नाही
२०२५ मधे सुद्धा पाहतो आहे ऐकतो आहे ❤️🩹🫀
2020 still the song is new everytime I listen to it☹️ sampale saare duwe ani aas hi saralii... Gaao majha dur aala aswanca puur... dev navyane ka dei yatana 💔
Hii
हे गाणं ऐकल्यावर मला लिहायला सुचत नाही. कदाचित , शब्द नसणार माझ्याकडे. पण खरचं प्रेम करण चुक आहे का ? हा प्रश्न परत मनात उपस्तित होतो. हा क्षण असा असतो की, इथे ती रडत राहते प्रेमा साठी पण ती आई वडिलांमुळे काहीच करू शकत नाही. आणि मुलगा तिच्या भावी आयुष्या साठी सर्व काही मनावर गोटा ठेवून सहन करतो. किती त्रास होत असेल न ? माझं साधं 9 वी. पासूनच प्रेम मला 6 वर्षान नंतर सोडून जात तेव्हा जीवनांचा अंत करावा यापेक्षाही वाईट विचार मनी आले. सर्व गोष्टी विसरायला खूप वेड लागतो. पण शेवट परेंत विसरणे कठीणचं. प्रेमीके सोबत लग्न करणे खरचं खूप कठीण आहे. खूप गोष्टींना समोरे जावं लागत. एवढं सगड होताना जेव्हा जातीचा प्रश्न निर्माण होतो ते वेगडच. आयुष्यातिल दिवस किती लवकर् लवकर संपतात. इतके वर्षे सोबत असलेली व्यक्ती अचानकच आयुष्यातून जेव्हा निघून जाते तेव्हा काय कराव समजत नाही. जिने वचन दिलेल् असते ती व्यक्ती आणखी कोणातरि सोबत स्वतःच्या मनावर गोटा ठेवून निघून जाते. किती वाइट परिस्तिथी. एकदा मिडणार आयुष्य ते सुद्धा पाहिजे त्या व्यक्ती सोबत जगायला मिडत नाही. खरचं शब्द नाही व्यक्त करायला. ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण सुद्धा घालवणे कठीण आहे ,त्या व्यक्तीविना संम्पूर्ण आयुष्य कसे राहायचे? हा प्रश्न आज सुद्धा मला दुःखावतो.
तु जिथे असशील तिथे खुश राहा हिच शेवटची इच्छा.
प्रेम हे आयुष्यात केलंच पाहिजे ,कारण शेवट पर्यंत राहितात त्या आठवणी ,🎉😢
पहिल्या time pass ला बरोबर होतो..& दुसऱ्याला मी एकटा...
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…🥺😔💔
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा तुला मागितलं ते देवालाही नाही देता आल..😢😢
Khup chhan song aahe he mulgi tevha ticha maher sodun sasri jate tevha sagla sodun jate fakt aathavn gheun jat❤️☺️💞💞
आपल्याला जी व्यक्ती प्रिय असते ती नाही भेटली की फार त्रास होतो. मी जेंव्हाही हे गाने ऐकतो फार आठवण येते.
😔😏😏
भाऊ का होत असे पण।।। का करतात असे मुली।।।।
@@vaibhavbelsare3264mulgi as muddam kadhi karat nahi.aaivadilanni mule.baryach vela ashi paristhiti yete
Love from Telangana ... Tp is one of most favourite movies ..
Vinod Yuva (Manager Laxvil Studios ,HYD)
@VINOD YUVA ; YOU ARE FROM TELANGANA AND ENJOYING MARATHI MUSIC GREAT 👍👍👍👍👍
आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे
मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी
फितूर झाली दैवते…रीत ही कुठली
दैव मानी हार आली बंधनाला धार
भोवती निराशेचा उडे पाचोळा...
These lyrics are just, take a detailed look, sheer brilliance of the writer...
कोण कोण हे गाणे 2025 ला ऐकत आहे खर खर सांगा.🥰🎧💖😌
२०२५ मध्ये ऐकतो आहे
Mi pan 🙂
😔 त्या व्यक्तीला विसरणं खूप अवघड जिच्यावर आपलं लहानपणापासून प्रेम असतं 😥 आणि ती तुम्हाला नकार देते आणि 😕 तुमच्या घरातली असेल तर अजून जास्त आपल्याला त्रास होतो 🥲🤐
खरंय भावा💯💯
These song gives me back remembrance of her...
Àà
@sumitkoli, dada Kon hoti ti🥺
Jo jodi bani hain vahi banegi bhai😊
Dfghh
आदर्श शिंदे च्या आवाजात लय दर्द हाय राव.... टप दिशी डोळ्यात पाणी येतंय
मी पण माझ्या मामाच्या मूलीसोबत love marriage केलंय.. आता मला ऐक गोड मूलगा आहे..
ते आयुष्यातल अचिव्हमेंट नाही आहे
Khush Raha , best
Lucky. God bless you ❤
आता मी तुझ्या आयुष्यातील तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणशील ``इतरांपेक्षा चांगला होता तो``
हे गाण एकूण जुन्या आठवणी येतात
पण गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😔
म्हणून मी माझ प्रेम नाही सोडल. अन ती व्यक्ती आजही माझ्या आयुष्यात आहे, माझ्यासोबत. प्रेम खूप सुंदर असतं, प्रामाणिकपणे करून बघा एकदा, खरी किंमत कळेल जीवनात. 🙏🏻🙏🏻❤❤
या गाण्यावरुण पहिल्या प्रेमाची आठवण येतंय... खूप छान
2025 मध्ये कोन अयकत
खरच प्रेम कोणीच करु नये कारण ते शेवट शेवटपर्यंत टिकत नाही त्यामुळे माणसाला पश्चाताप होतो
2024 मधे कोण कोण ऐकत आहे 😢
एकतर्फी हे प्रेमच असे तिच्याशीवाय कोणीही ना दिसें.. सर्व चेहऱ्यात तिचाच भास उसे.. रात्री झोपताना तिच्या आठवणीतच डोळे मीटे सकाळी उठल्या डोळ्यावर तीच दिसें...☺️
हे गाणं ऐकलवर मला लिहायला काय सुचत नाही शब्द नसणर माझ्याकडे पण खरच प्रेम करण चुकीचं आहे का? हा प्रश्न मनात येतो हा शन असा असतो की इथे रडत राहतो आपण प्रेमासाठी पण आपण काहीच करू शकत नाही आणि मुलगा तिच्या भावी आयुष्यासाठी सर्व काही मनावर दगड ठेऊन सहन करत असतो ना किती त्रास होत असेल ना ? माझ 8 वर्ष च प्रेम मला सोडून जात तेंव्हा जीवनाचा शेवट करावा यापेक्षाही वाईट विचार मनी आले सर्व गोष्टी विसऱ्यला वेळ लागतो पण शेवट पर्यंत विसरणे कठीणच प्रेमिके सोबत लग्न करणे खरच खुप कठीण आहे खूप गोष्टीना सामोरे जावे लागते एवढं सगळ होत असताना जातीचा प्रश्न निर्माण होतो ते वेगळच आयुष्यातील दिवस किती लवकर संपत्तात इतकी वर्ष सोबत असणारी व्यक्ती अचानक निघून जाते ती सवय ती दिलेली वचन आणि ती वक्ती आणखी कोणासोबत तरी आयुष्य घालवणार हे मनाला चटका लावणारी गोष्ट किती वाईट परिस्थी येकदा मिळणारे आयुष्य पाहिजे त्या व्यक्ती सोबत जगायल मीलात नाही खरच शब्द नाहीत वक्त करायला त्या व्यक्ती शिवाय ऐक श्ण सुधा घालवणे कठीण आहे त्या व्यक्ती विना संपूर्ण आयुष्य कसे जगायचे? हा प्रश्न आज सुधा मला त्रास करतो i miss you so much खुश रहा आयुष्भर sonee
काहीं आठवणी ह्या आठवणीत च छान वाटतात ते म्हणतात ना ... मेलेल्या नात्यांना लागलीच जाळून टाकलेलं बरं कारण उशिरा पर्यंत मृतदेह ठेवलेला बरा नसतो 💙😊
मुलींचा आयुष खूप कठीण असतं, कोणावर तरी जीवा पाड प्रेम असतं पण दुसऱ्या बाजूला आई बाप त्यांची इज्जात तिच्या हातात आहे सांगतात. हे दडपण आपण मुलं नाही समजू शकत. मी आयुष्यात काय करेन माहीत नाही, पण माझ्या मुलीला असं हतबल नाही आणार हे नक्की. आपण सगळे मुलं जर बद्दलो तर पुडची पिढी त्यांचा प्रेम मारून , मन मारून जगणार नाही. सुखी आयुष जगतील 🙂
खरच तिची आठवण आली राव
डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ पाहून .
प्रेमाची खरी भाषा ह्या गाण्यातून कळते❤😢😢😢
Ohh my God when the 1:47 ❤️ the Sound gave me goosebumps. Tadeva lagnam Mantra 🥺❤️
जिवलग मित्राची बहिण होती, घरच्याच्या विरोधात नाही जाणार म्हणून सोडून दिल..
आज तिचं लग्न जमंल पण मी काही करू शकत नाही..
कदाचीत माझ्याकडे पैसे असते तर ती आज ती माझ्यासोबत असती..
प्रेमात आज जातीचा विजय झाला मी हारलो..
तीच प्रेम खरं होत माझ कदाचित खोटं❤ ❤❤
हे गाण ऐकले की तिची आठवण येते आज पण ते जुने दिवस आठवतात
मी सगळ्या कमेंट वाचल्या , कमेंट वाचताना आपोआप डोळे भरून येतात, खरच प्रेम खुप जास्त आठवणी देत, त्या आठवणी आयुष्य भर हृदयात राहतात,पण संगळयाना खर प्रेम मिळाल पाहीजे
जीवना मधी हा श्कन कोणाच्या हि जीवनात येऊ नाही ...
ज्यांनी खर प्रेम केलं आहे त्याना भेटलं नाही हे गाणं त्याना पुन्हा आठवण करून देईल त्यानाच या गाण्याचं प्रेम ,आपुलकी,भावना प्रेम काय असत हे समजलं किती त्रास होतो प्रेमा मध्ये खरं प्रेम करण्याऱ्याला समजेल...
Khup chal yaar kharach tula samajala 😭💔
Miss you pranju ..Kathe ahes tu. Bari ahes na tuze fev song ahe na he bsgh ajj Aiktoy he song .....miss u
अरे येड्या इथे काय फालतू कमेंट करतोस रे... By the way, मागच्याच महिन्यात मामा झालास तू, अभिनंदन...!!!
Khup chan song aahe ya song ne mala mazya tai chi aathvan aali ❤️
अंतःकरण पासुन साद घालणारे शब्द आहेत गाण्यात, त्यात आदर्श दादा प्राण ओततात ❤ त्यांच्या आवाजाने ❤️magical voice🤩
आदर्श दादा च्या आवाजात या गाण्याचे reprise गाणं ऐकायला आवडेल ❤
प्रेम खुप गोड आहे । जर अपल्या चांगली प्रेमी मिढली तर।
हे गाणं अगदी हृदयाला लागणारे आहे.
3 वेळा चान्स मिळाला होता सांगायचा, पण दरवेळेस काहीतरी प्रोब्लेम येऊन राहूनच गेलं, आता तिचं लग्न झाल मित्राकडून कळलं, कदाचित नियतीला हेच हवे होते.😥😢😢
त्याला स्विकार करुन समोरचा टप्पा चालु करा, समोर कुनीतरी वाट पाहत असेल....
@@Aspirant...783 Ase bolne khup sope aahe , roj ratri jevha ekte asto tevha yachi khari kimmat kalte
२०२२ मध्ये कोण कोण ऐकतय...!❤️💕💛
प्रेमात खूप गोष्टी त्यागाव्या लागतात हे खरं आहे, पण जेव्हा प्रेमाचाच त्याग करावा लागेल तेव्हा काय..... 😭😭🥀
ज्यावेळी असं होत ना खरचं असं वाटतंय का केलं प्रेम.......
He gana aikla ki mann gahiwarun yeta, ki lgna krun jaat astana kasa watel ❤️
ketaki's Voice is the main attraction of this song
Ky shabbd Aahe ya ganya mdhi va so nice ❤❤ Aprtim
No other song can replace this masterpiece
कोकण स्वर्गच आहे......
आणि कोकणी माणुस आपल्या स्वर्गाला जीवापाड जपतो...
Anybody in 2025?
मी फक्त हे गाणं एकूण खूप रडली आहे खर प्रेम गेलं 💔🥺🥺